t.me/Loksevapublicationpune कम्बाईन 2024 परीक्षेमध्ये 60 प्लस मार्क कसे मिळवले पाहिजे? यासाठी अगदी मायक्रो अनालिसिस करून नेमकं काय वाचलं पाहिजे आणि ते कसं वाचलं पाहिजे या सर्व गोष्टी या पीडीएफ मध्ये दिलेले आहेत. जो विद्यार्थी या पीडीएफ नुसार अभ्यास करेल नक्कीच तो विद्यार्थी येणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती नक्की देतो.
सर आई बाबांना बघून मलाही माझ्या आई बाबांची आठवण आली.सासरी असल्यामुळे आम्ही मुली आमच्या आई बाबांना भेटू शकत नाही पण अशा कुणाच्याही आई बाबांना बघितल्यावर आम्हीही त्यांच्यात आमच्या आई बाबांना बघतो.....नमस्कार आई बाबा❤
MPSC स्पर्धापरिक्षेतील पितामह!❤ आप्पा सर ! खूप छान वाटलं ! आई-बाबांच्या डोळ्यातील आनंद स्पष्ट दिसतो ! आपल्या मुलानं गाठलेली उत्तुंग गगनभरारी! व त्याचं समाधान स्पष्ट दिसत होत!❤ आपले मनःपूर्वक आभार सर जी !
आई वडीलांच्या कष्टाची जाण ठेवून त्यांचा आदर करण हे आपल कर्तव्य आहे..... आणि तुम्हाला तुमच्या आई वडीलांच्या कष्टाची जाण आहे ...🙏पहिल्यांदा तुम्ही आईवडिलांना समोर आणल ..त्यांच्या चेहर्यावर त्यांच्या कष्टाच तुम्ही चीज केल याच समाधान दिसत होत 🙏
सर तुम्हीं देवांची ओळख करू दिली त्या बद्दल तुमचे प्रथमता खूप खूप आभार..खूप म्हणजे खूप भारी वाटलं..हे विहंगम दृष्य पाहून..आई आई नसून देवी असते नि बाप बाप नसून आपल्या आयुष्या साठी झुरणार देव असतो...❤❤
खुप खुप धन्यवाद सर आई बाबांना आम्हाला आशीर्वाद द्यायला आणलं 🙏🙏🙏❤❤❤ आई बाबांना बघून खुप छान वाटलं सर आणि माहिती नाही पण डोळे पाणावले सर आणि खुप प्रोत्साहन मिळालं सर ❤❤❤❤❤आई बाबांना 🥰🥰🥰
Khup great sir tumche aai baba bolale nastil tri bhavna kalya so tq so much tumala tyani ghadwal aani tyamule tumchya sarkha sir devmanus aama students la milal he aamch bhagy nemak ky karaych he sarw tumchya mule tq so much sir
सर, मी कर्णबधिर आहे मला तुमचे हे video बघायची खूप इच्छा आहे. पण तुम्ही ह्या video ला Subtitle चे Option OFF करुन टाकले आहे त्यामुळे मला आपण काय बोलतात ते समजत नाही. Plz ह्या video वरचे Subtitle चे Option ON करुन Marathi भाषा Choose करा. हीच विनंती आहे. माझ्यासारखे हजारो कर्णबधिर मुलांना त्याचा फायदा होईल. 🙏
Sir aaj pahilyanda mi tumhala comment kartey, sirtumchi tumchi shikvnyachi strategy bhannat aahe sir 1eka mahinyat kay karu suchat navhata sir ya lecture mule jara confidence aala namskar sir 🙏
Kiti chan n sir aj apn avde shikun sudd aplya aai babaci barobari karu skt nhi...aplya aai baba la avde shiksyn nsun tyani mot mote adikari Ani chgla manus banvla.....apnsudd shikyan geun te karu skt nhi ......
t.me/Loksevapublicationpune
कम्बाईन 2024 परीक्षेमध्ये 60 प्लस मार्क कसे मिळवले पाहिजे? यासाठी अगदी मायक्रो अनालिसिस करून नेमकं काय वाचलं पाहिजे आणि ते कसं वाचलं पाहिजे या सर्व गोष्टी या पीडीएफ मध्ये दिलेले आहेत.
जो विद्यार्थी या पीडीएफ नुसार अभ्यास करेल नक्कीच तो विद्यार्थी येणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती नक्की देतो.
🙏 आई बाबांच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्रातील प्रत्त्येक विद्यार्थी सरच्या मार्गदर्शनात स्वप्नातील नोकरी मिळवत आहेत.. खूप खूप धन्यवाद आई बाबा 🙏
🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
काका काकू तुमच्या पोरान लय पोरांना चांगला मार्ग दाखवलाय आणि लय मास्तर लोकांच्या झोपा उडवल्यात......
सबका पप्पा हतनुरे अप्पा❤❤❤❤❤
आम्ही अप्पा सरांवर प्रचंड प्रेम करतो❤ आज आई वडिलांना प्लॅटफॉर्म वर आशिर्वादामुळे छान वाटले.... सर आपणास खूप खूप शुभेच्छा ❤❤
🙏 🙏 🙏 🙏
Combine चं Market गाजवणारे Only Appa Sir....नाद केला पण वाया नाही गेला......❤❤
🙏 🙏 🙏 🙏
आई बाबा नमस्कार.. तुमच्या मुळे आम्हाला सर लाभले म्हणून प्रथम तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद.
🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
सर आई बाबांना बघून मलाही माझ्या आई बाबांची आठवण आली.सासरी असल्यामुळे आम्ही मुली आमच्या आई बाबांना भेटू शकत नाही पण अशा कुणाच्याही आई बाबांना बघितल्यावर आम्हीही त्यांच्यात आमच्या आई बाबांना बघतो.....नमस्कार आई बाबा❤
🙏 🙏 🙏 🙏
MPSC स्पर्धापरिक्षेतील पितामह!❤ आप्पा सर !
खूप छान वाटलं ! आई-बाबांच्या डोळ्यातील आनंद स्पष्ट दिसतो ! आपल्या मुलानं गाठलेली उत्तुंग गगनभरारी! व त्याचं समाधान स्पष्ट दिसत होत!❤
आपले मनःपूर्वक आभार सर जी !
आई वडीलांना नमन❤
🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
आई वडीलांच्या कष्टाची जाण ठेवून त्यांचा आदर करण हे आपल कर्तव्य आहे..... आणि तुम्हाला तुमच्या आई वडीलांच्या कष्टाची जाण आहे ...🙏पहिल्यांदा तुम्ही आईवडिलांना समोर आणल ..त्यांच्या चेहर्यावर त्यांच्या कष्टाच तुम्ही चीज केल याच समाधान दिसत होत 🙏
सर तुम्हीं देवांची ओळख करू दिली त्या बद्दल तुमचे प्रथमता खूप खूप आभार..खूप म्हणजे खूप भारी वाटलं..हे विहंगम दृष्य पाहून..आई आई नसून देवी असते नि बाप बाप नसून आपल्या आयुष्या साठी झुरणार देव असतो...❤❤
❤ नमस्कार आई बाबा , तुमचे खूप अभिनंदन. तुमचे कुटुंब आनंदी राहो आणि खूप लोकसेवा घडो , भरभराट होवो.😊😊
🙏 🙏 🙏 🙏
आपल्या आई वडिलांना नमन ज्यांनी आपल्या ला घडवले ❤
🙏 🙏 🙏 🙏
खुप खुप धन्यवाद सर आई बाबांना आम्हाला आशीर्वाद द्यायला आणलं 🙏🙏🙏❤❤❤ आई बाबांना बघून खुप छान वाटलं सर आणि माहिती नाही पण डोळे पाणावले सर आणि खुप प्रोत्साहन मिळालं सर ❤❤❤❤❤आई बाबांना 🥰🥰🥰
Kaka kakunna Naman🙏🙏🙏nice lecture Sir 💯
🙏 🙏 🙏 🙏
सर तुम्ही ग्रेट आहात 🔥🔥
🙏 🙏 🙏 🙏
Sir tumhi tar khupach chhhan shikavta parantu aai vadil alyanatar khup chhan vatal
नमस्कार आई बाबा 🙏
🙏 🙏 🙏 🙏
Aappa the great❤
🙏 🙏 🙏 🙏
Appa sir तुमच्याही आयुष्यात तुमच्या आई-वडीलां प्रमाणे आजचा क्षण येवो ह्याच शुभेच्छा 🎉🎉
🙏 🙏 🙏 🙏
करंट घ्या तुम्ही. २ दिवस बॅच घ्या!!
आज तुमच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला सर..☺️
जश्या प्रकारे त्यांनी कुठ तरी पुण्य च काम केलं आहे त्याच फळ मंहून आपण आज इथ आहात सर .. 😊❤
❤kaka kaku❤🙏🏻🌹🌹
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील देवमाणूस 🔥👑❤️
Marks kiti aale rajyasewela sir
114@@rushikesh7800
@@rushikesh7800 ek no. Bhava 😂😂😂😂😂
स्पर्धा परीक्षेचा नाही माहित, combine चे तर आहे... 🤟
PSI होण्यासाठी मला सरांच्या पुस्तकांचा खूप फायदा झाला...
आई बाबा नमस्कार तुमच्यामुळे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थ्यांना एक प्रबळ नेतृत्व लाभले.🙏💐
🙏 🙏 🙏 🙏
Sir revision batch ch khup fyda hot ahe tyani concept cleare hoty pyq lagych solve hoty khup chan teach krta sir
🙏 🙏 🙏 🙏
Appa sir proud on you
Dhanyati Palak jyani tumcha sarkha
💎 Maharashtra la dila.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आई बाबा नमस्कार. तुमच्या मुळे आम्हाला सर लाभले म्हणून प्रथम तूमचे मनापासून आभार मानतो Thank you
🙏 🙏 🙏 🙏
Khup great sir tumche aai baba bolale nastil tri bhavna kalya so tq so much tumala tyani ghadwal aani tyamule tumchya sarkha sir devmanus aama students la milal he aamch bhagy nemak ky karaych he sarw tumchya mule tq so much sir
Thank you so much aai baba amhala ewdhe chan sir midale... thank you
🙏 🙏 🙏 🙏
Sir , aapan kharch khup great aahat
🙏 🙏 🙏 🙏
पल्लवी तुम्ही पण खूप ग्रेट आहात
लय भारी सर आज पहिल्यांदा तुम्ही आई वडिलांना प्लॅटफॉर्मवर आणल्याबद्दल छान वाटलं mpsc तील देव माणूस ❤❤❤
माझा देव ओन्ली अप्पा hatnure.........जेव्हा जेव्हा प्रेशर येत तेव्हा हामाणूस देवा सारखा aprksht साथ देतो....❤
खूप अभिनंदन सर तुमचं आई वडील ला ना घेऊन आलात या क्लास च्या माध्यमातून भेट झाली 💐
🙏 🙏 🙏 🙏
सुवर्ण क्षण ❤❤❤❤ ❤
🙏 🙏 🙏 🙏
Thank you so much sir ji 🔥🙏🏻
🙏 🙏 🙏 🙏
खूप छान आई वडील आहेत ❤️🙏🏻
Aai baba tumhla salute.....tumcha mul ashe guru labhale🙏🙏🙏🙏
कसकाय माहीत नाही पण सर तुमच्या आईच्या डोळ्यात अश्रू पाहिले की इथे लॅब मधे बसलो असून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले🥹
mpsc क्षेत्रातील बाप माणूस ❤
🙏 🙏 🙏 🙏
या जगातील सर्वस्व ......आई-वडील💞✌🇮🇳
Appa Sir is Great Sir ❤🙏🏻👍🏻
👏👏🙏🙏🙏🙏khup khup pranam aai baba na ...😊jyani evdya chhan mulana ghadval
Aai Baba ❤️
🙏 🙏 🙏 🙏
Wa sir ❤
🙏 🙏 🙏 🙏
Evdh khar bolnara manus baghitla navhta appa sir, grt prsnolti yek numbar sir
Great sir
Killer session.....❤
🙏 काका काकूंना खूप खूप नमस्कार🙏
🙏 🙏 🙏 🙏
@LoksevaAcademyPune 🙏
मी करू शकते आणि करणारच 💯🤞
Mala ya siranbaddal khup आदर aahe... Devmanus ch aahet he...post kadhel tyaveli pahile yanchyakde janar ahe mi... 🙏✨
21000 question book mast ahe revision chan hot
shat shat naman aai babana ani tumhalahi sir.....
We are very proud of you sir ji 🙏🙏🙌🙌
🙏 🙏 🙏 🙏
Khup chan ❤❤sir
🙏 🙏 🙏 🙏
सर साक्षात नमस्कार तुम्हाला....काय पुस्तक काढलंय combine Analysis.... आणि त्या class notes.... वाकून मुजरा🔥🔥🔥
Thank you so much sir ji..🙏😊
Mst sir
Sir mala bhari watl ❤❤❤
🙏 🙏 🙏 🙏
आई-वडील सर्वस्व❤❤
क्लास नोट्स बाकीचे कधी येतील सर ❤❤❤ नमस्कार आई बाबा ❤❤❤❤
Thank you sir ji😊
🙏 🙏 🙏 🙏
सर, मी कर्णबधिर आहे मला तुमचे हे video बघायची खूप इच्छा आहे. पण तुम्ही ह्या video ला Subtitle चे Option OFF करुन टाकले आहे त्यामुळे मला आपण काय बोलतात ते समजत नाही. Plz ह्या video वरचे Subtitle चे Option ON करुन Marathi भाषा Choose करा. हीच विनंती आहे. माझ्यासारखे हजारो कर्णबधिर मुलांना त्याचा फायदा होईल. 🙏
Thanks sir🙏
🙏 🙏 🙏 🙏
आई बाबांना नमस्कार 🙏🙏
Very nice sir
Sir tumhi current che lecture ghya...current khup tough jaat...please sir🙏
अप्पा सर ❤ ह्या माणसा पुढे नतमस्तक...
Great sir 🎉🎉
ट्रिक्स करून करूनच मारली गेली माझी असो अभ्यासच लागतो फॅक्ट पाहिजे combine साठी math current एवढंच करा
Maharashtra che khan sir❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Only hope appa sir
❤❤❤❤❤
Ho sir
Sir combine grp c paryant pahije hoti Revision batch plz sir I request you..khup adjust krun batch ghetli ahe .mla live ghyaychi hoti pn nay jml money problem mule .Thane - Bhiwandi
God bless you Aai baba🎉🎉❤
Hoy sir current ghya🙏🏻
Aai babanna namskar🙏
🙏🙏🙏🙏
Combine gr b 2024 chya Mainsla loksewa la admission ghenar sir....tumhi best guide karta ...
🎉
Ho current ghya sir tumhi
Aai Baba Namaskar🙏
कालच लोकसेवा mall मध्ये भेटलेले. Book वर शिक्का मारलंय का विचारले. तुमचे कार्य त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ...
Sir aaj pahilyanda mi tumhala comment kartey, sirtumchi tumchi shikvnyachi strategy bhannat aahe sir 1eka mahinyat kay karu suchat navhata sir ya lecture mule jara confidence aala namskar sir 🙏
Current ghya sir target batch sathi
Current ghya sir benefit hoto
Sir plz ghya plz current ghya
👏👏👏👏
U tube la current chi series ghya sir plz. 😢
Yes sir GK ghya sir...
🎉salute sir
सर तुमचा नम्रपणा खूप आवडतो... ❤
मला पण तुमच्या सारखं रहायचंय. खूप नम्र ❤❤
Thank you sir ❤
🙏 🙏 🙏 🙏
Current affairs ghya sir imp topic
Current che lecture ghya sir
Yes sir current ghya
Kiti chan n sir aj apn avde shikun sudd aplya aai babaci barobari karu skt nhi...aplya aai baba la avde shiksyn nsun tyani mot mote adikari Ani chgla manus banvla.....apnsudd shikyan geun te karu skt nhi ......
🙏🏻🙏🏻
आई बाबांना नमस्कार