#frandship

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2024
  • अमृत महोत्सव सोहळा रुग्ण कृतज्ञता सोहळा इंगोले हॉस्पिटल च्या ५१ व्या वर्धापनदिना निमीत्त
    (सुवर्ण महोत्सव) अभिष्टचिंतन....!
    सस्नेह नमस्कार....!!
    माय बाप हे केवळ काशी। तेणे न जावे तीर्थाशी तुका म्हणे मायबापे । अवघे ही देवाचीच रुपे...!
    आमचे वडील डॉ. मारोतीराव जेजेराव इंगोले पाटील बेळीकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमीत्त अमृत महोत्सव सोहळा, रूग्ण कृतज्ञता सोहळा, इंगोले हॉस्पिटल च्या ५१ व्या वर्धापनदिना निमीत्त करण्याचे आयोजीले आहे. आमच्या वडीलांचा वैद्यकीय, सामाजिक व कौटुंबिक जीवनाचा हा यशस्वी प्रवास होय. त्यानिमित्त दि. ०२ जून २०२४ रोज रविवारी सकाळी १० वाजता खालील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजीत केला आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष
    मा.आ.डॉ. तुषारजी राठोड (आमदार मुखेड-कंधार)
    विशेष अतिथी (गुरूवर्या) श्रीमती डॉ. चिन्ना पाटील (ज्येष्ठ स्त्रिरोग तज्ञ, नांदेड)
    प्रमुख उपस्थिती
    गुरुवर्य नराशाम महाराज मठसंस्थान, येवती लघुआळंदी
    डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठ संस्थान, मुरखेड
    ह.भ.प. यशवंतराव महाराज बेरळी (बु.)
    डॉ. डी. आर. मुखेडकर ज्येष्ठ बालरोग विशेष तज्ञ, नांदेड
    डॉ. शिवाजीराव वाडेकर युरोसर्जन, नांदेड
    डॉ. अरुण मान्नीकर हृदयरोग विशेष तज्ञ, नांदेड
    डॉ. एस.एन. कोडगिरे माजी वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रूग्णालय, मुखेड
    डॉ गायत्री शिवाजीराव वाडेकर स्त्रीरोग तज्ञ, नांदेड
    डॉ दिलीपरावजी पुंडे सर्पदंश तज्ञ, मराठवाडा भूषण, WHO सदस्य
    डॉ. अशोकजी कोरवार हृदयरोग तज्ञ, मुखेड तथा अध्यक्ष |MA मुखेड
    डॉ. महेश पत्तेवार जनरल फिजीशियन, मुखेड
    डॉ. गौरव पुंडे हृदयरोग विशेष तज्ञ, नांदेड
    डॉ. पी.बी. सितानगरे ज्येष्ठ धन्वंतरी, मुखेड
    डॉ. आर.जी. स्वामी ज्येष्ठ धन्वंतरी, मुखेड
    डॉ. रामराव श्रीरामे
    अध्यक्ष, वैद्यकीय संस्था, मुखेड
    डॉ. कैलास पाटील सचिव
    IMA मुखेड
    डॉ. श्रीहरी बुडगेमवार
    सचिव, वैद्यकीय संस्था, मुखेड
    डॉ. वीरभद्र हिमगीरे
    माजी अध्यक्ष, वैद्यकीय संस्था, मुखेड
    डॉ. व्यंकटराव सुभेदार (भोसले) माजी अध्यक्ष, वैद्यकीय संस्था, मुखेड
    मा. माधव पाटील उच्चेकर
    माजी अध्यक्ष, वैद्यकीय संस्था, मुखेड
    मा. लक्ष्मणजी पत्तेवार
    अध्यक्ष, सुप्रभात मित्र मंडळ, मुखेड
    मा. शंतनु कोडगिरे
    अध्यक्ष, नांदेड जिल्हा केमीस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असो., नांदेड
    मा. हणमंतराव पा. बेटमोगरेकर माजी आमदार, मुखेड-कंधार
    मा. सुभाषरावजी साबणे
    माजी आमदार देगलूर-बिलोली
    मा. अविनाशजी घाटे
    माजी आमदार मुखेड-कंधार
    मा. बाबुरावजी देबडवार
    माजी नगराध्यक्ष, न.प. मुखेड
    मा मा.गंगाधरराव राठोड
    माजी नगराध्यक्ष, न.प. मुखेड
    अॅड. बळवंतराव पाटील बेटमोगरेकर मा. सभापती कृ.उ.वा.स. मुखेड
    मा. अॅड. खुशालराव पाटील उमरदरीकर मा. सभापती कृ.उ.बा.स. मुखेड
    मा.टी.जी. अप्पा स्वामी
    से.नि. उपमुख्य कार्यकारी अधिकारी बेरळी (बु.)
    मा. दशरथराव लोहबंदे
    माजी जि.प. सदस्य, नांदेड
    मा. शिवाजीराव जाधव तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस, मुखेड
    मा. गंगाधरराव पाटील
    माजी उपनगराध्यक्ष, न.प. मुखेड
    मा. लक्ष्मणराव पाटील खैरकेकर माजी सभापती पं.स, मुखेड
    मा. हणमंतराव मस्कले
    ज्येष्ठ नेते, मुखेड
    मा. सत्यवाणजी गरुडकर अध्यक्ष, गोरक्षण संस्था, मुखेड
    * दिनांक : ०२.०६.२०२४
    * रोज रविवार वेळ: सकाळी १०.०० वाजता
    •सुरूची भोज कार्यक्रमानंतर लगेचच...
    * स्थळ : आर्यवैश्य मंगल कार्यालय, मुखेड ता. मुखेड जि. नांदेड
    * विनीत *
    डॉ. शिवराज मारोतीराव इंगोले पाटील
    श्री भगवानराव जेजेराव इंगोले पाटील
    श्री विश्वनाथ मारोतीराव इंगोले पाटील
    श्री पंढरीनाथ जेजेराव इंगोले पाटील
    व समस्त गावकरी मंडळी बेरळी बु. व इंगोले पाटील परिवार बेरळीकर

КОМЕНТАРІ •