काकांकडे शोलेचा शिक्का | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Ajit Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2023
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 290

  • @shardul9306
    @shardul9306 11 місяців тому +91

    शरद पवार म्हणजे, जिंकलो तर मी जिंकलोच. पण हारलो तरीसुद्धा मी जिंकलो ! Man with no constructive purpose !

    • @vedubachhav5607
      @vedubachhav5607 11 місяців тому +4

      अहिराणी भाषेत डाव खावले?

    • @shardul9306
      @shardul9306 11 місяців тому

      @@vedubachhav5607 👍🏻

  • @kyjoshi1609
    @kyjoshi1609 11 місяців тому +13

    काका हेच मोठे खोटे नाणे आहे, त्यामुळेच ते खोटेपणा करण्यात वाटेल त्या थराला जाऊ शकतात हेच सिद्ध होत आहे.

  • @madandanekar8170
    @madandanekar8170 11 місяців тому +68

    हा कसला शोले चा शिक्का
    हा तर ढब्बू पैसा

    • @ckpatekar
      @ckpatekar 11 місяців тому

      😂😂😂😂

    • @sudheer091
      @sudheer091 11 місяців тому

      खाबू पत्रकारांनी गाजावाजा केलेला हा तेल लावलेला पहिलवान अखेर तेलासकट चीतपट झाला. तरी फुकटे चाटे पत्रकार एक पाय वर करून जिंकल्याची बोंब मारत आहे

    • @mohan1795
      @mohan1795 11 місяців тому +1

      सिक्का= नाणे.

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 11 місяців тому +30

    ED ,ED करत आरोप करणारे राजकीय नेते ही ED सामान्य मराठी माणसाच्या ,कष्टकरी,शेतकरी, व्यापारी याच्या घरी का गेली नाही, फक्त याच्या घरी जाते कारण यांनी शेकडो पिढी राहील एवढे कमावले आहे घामाचा एक थेंब ही न गाळता ,यावर पण व्हिडिओ बनवा सर 🙏🙏🙏

  • @rupeshmore9151
    @rupeshmore9151 11 місяців тому +33

    महाराष्ट्राचे जानता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराज च ईतर दुसरे कोणीही नाही

  • @vasantbarve4817
    @vasantbarve4817 11 місяців тому +18

    दैनिक लोकसत्ताच्या अग्रलेखात अजित पवार आणि त्यांचा कंपू असा उल्लेख आहे. त्या अर्थी ही फूट खरीच आहे असा निष्कर्ष काढायला हरकत नाही. अन्यथा अजित पवार आणि त्यांचा गट असा उल्लेख झाला असता.

    • @ajayade5725
      @ajayade5725 11 місяців тому

      तो लोकसत्ता पेपर म्हणजे काका चे उष्टे पत्रावळ चाटनारे कुत्रे च आहेत, काका त्यांना manage करू शकतात,अर्थात ही शक्यता आहे किंवा अनुमान आहे,कारण आमचा होरा असा आहे,की स्वतः लांब राहूनच सेनेला ( आता ubt ग्रुप) टांग मारत सत्ते मध्ये घुसणे,आणि पुढील इलेक्शन पर्यंत नोट छापने,त्या व्यतिरिक्त सरकार कडून पूर्ण पार्टी ला clean chit मिळवून घेणे.कारण आता ह्या पुढील इलेक्शन मध्ये बीजेपी त्यांच्यावर कोणत्या तोंडाने आरोप करणार? आणि यदा कदाचित पुन्हा bjp, शिवसेना निवडून आली तर, पुढ चीही सोय झालीच म्हणून समजा,आणि नाही झाली तर कुंपण आहेच, उडी मारायला, असा प्लान काकांचा असावा असे वाटते,काका, वाटतात तेवढे सोपे नाहीत, सगळ्यांना घेवून उठणारे ग्रहस्त आहेत,जेव्हा बोलतात तेव्हा जातीयतेचे विष बाहेर फेकत असतात,तेच विष कन्येत ही निसर्गतः उतरलेले आहे.......

  • @y.s8619
    @y.s8619 11 місяців тому +32

    सरड्या पेक्षा फास्ट रंग बदलणारा प्राणी म्हणजे ..... भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्ठा पलटी मास्टर

  • @shubhangikarav2372
    @shubhangikarav2372 11 місяців тому +34

    हरले काय आणि जिकंले काय सगळे यांचेच आहेत,चित भी मेरी और पट भी मेरी

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 11 місяців тому +44

    संपूर्ण इतिहासाचे विडंबन करुन टाकले तरीही लाळचाटे, चायबिस्कुट कुत्रकार मोठा चाणक्य म्हणत सपोर्ट करतात

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 11 місяців тому +40

    विजय तेंडूलकर यांनी, मी जिंकलो, मी हारलो, हे नाटक लिहिले होते त्याची आठवण झाली. काही माणसे त्यांच्या दृष्टीने कधीच हारत नाहीत, किंवा हारलो हे मान्य करीत नाही.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 11 місяців тому +44

    श्री सुशील कुलकर्णी जी अगदी समर्पक उदाहरणार्थ दिले अप्रतिम आहे खुपच छान👏✊👍 धन्यवाद

  • @arunsadavarte8917
    @arunsadavarte8917 11 місяців тому +58

    शिक्का जरी अमिताभ बच्चन चा असला तरी शेवटी अमिताभ बच्चन काय झाले हे सर्वांनी पाहिले 😮😮😮😮

    • @gajananwagle5969
      @gajananwagle5969 11 місяців тому +5

      Excellent 👌👌👌

    • @aniruddhatambe8266
      @aniruddhatambe8266 11 місяців тому

      Akdam sahi....

    • @mohan1795
      @mohan1795 11 місяців тому

      सिक्का= नाणे. ✅🙏

    • @kalyank8678
      @kalyank8678 11 місяців тому

      पण अमिताभ ला त्रास देणाऱ्या गब्बर चे पण शेवटी काय झालं समजलंच असेल..😊

  • @sharads.2067
    @sharads.2067 11 місяців тому +14

    असं वाटतंय दादा नी दिलेलं आव्हान काकांनी स्वीकारलं आहे. मागिल त्यांच्या मेळाव्यात पक्ष वाढविण्यासाठी काका कसा कुचकामी आहे. हे जाहीर पणे टोमण्याच्या भाषेत समजावलं होतं. तेवढाच पक्षवाढलाचं तर वाढला, सत्तेमध्ये येण्यासाठी जी माती खाल्ली त्यांचा विसर जनतेला पडला तर फायदा आपलाच आहे. याला कुटील बुध्दी म्हणतात.

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 11 місяців тому +13

    दिवा विझू लागला की फडफडतो तशी या स्वतःला चाणाक्ष नसलेल्या पण समजणाऱ्या अजाणत्या राजाची झाली आहे.

  • @ajayade5725
    @ajayade5725 11 місяців тому +10

    काका म्हणजे पाताळ यंत्री राजकारणी,डोळ्याने मीचकावून हाताने भोसकणारा राजकारणी,कारण त्यांना फार जीव्हारी लागले आहे असे आम्हाला देखील वाटत नाही किंवा दिसतही नाही,सगळ कस लुटूपुटू वाटते आहे,तरी हे काळच ठरवेल.....

  • @ganeshzingade3214
    @ganeshzingade3214 11 місяців тому +38

    आज पर्यंत कोणा कोणाला धमक्या घोटाळे करून आज पर्यंत नाम निराळे हा माणूस पोलीस व कायदा घोळून पिया ला .भूखंड हे श्रीखंड पेपर मध्ये याच लहान पनी ऐकले.

  • @sharads.2067
    @sharads.2067 11 місяців тому +14

    काकांना कोर्टात न जाण्याचं अजून एक कारण असू शकते इकडे दादांच्या वाटणीच्या जागा इकडे काकांच्या वाटणीच्या जागा, मग करा बेरीज, उमेदवारांना तिकीट द्यायचे म्हणजे ते फुकट दिले तर त्याची काय किंमत, मग मोजा खोके. सगळंच ओके

    • @ravindrawalimbe1241
      @ravindrawalimbe1241 11 місяців тому +2

      मलाही तसच वाटत आहे एका आघाडीतून मर्यादित जागा लढवण्यासाठी वाटणीला आल्या असत्या त्यापेक्षा दोन्ही आघाड्या मिळून दुप्पट जागा लढवायला मिळतील जिंकल्यानंतर पुन्हा एकत्र यायचं आहे

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 11 місяців тому +40

    नोटा बंदी प्रमाणे, शोले चा शिक्का बंद झाला, ८२ वर्षाच्या गड्याला जनता लवकरच बाजार दाखवणार 😂

  • @ashokrawka2364
    @ashokrawka2364 11 місяців тому +19

    ही सगली फैमिली ,राजकारना त अद्वितीय आहै, आणि कुटनीति फक्त हा परिवार च करु शकतो.

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 11 місяців тому +11

    खरेच बोलले राव ...😀😀😀

  • @sddeshmane
    @sddeshmane 11 місяців тому +19

    पुतन्याचे बंड की काकांची खेळी?
    सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय कुठला असेल तर तो आहे, पुतन्याचे बंड की काकांची खेळी? हे पुतन्याचे बंड असेल तर ती काकांची खेळी असू शकत नाही आणि ही काकांची खेळी असेल तर तिला पुतन्याचे बंड म्हणता येणार नाही! हे पुतन्याचे बंड आहे असं म्हणणार्‍यांपेक्षा ही काकांची खेळी आहे असं म्हणणार्‍यांची संख्या कितीतरी अधिक आहे आणि हीच तर काकांच्या प्रदीर्घ सामाजिक-राजकीय कारकीर्दिची कमाई आहे! काका एखादी खेळी तेव्हाच खेळतात जेव्हा त्या खेळीतून हिंदुत्ववाद्यांचं खच्चीकरण होणार असेल किंवा स्वतःचा आणि स्वतःच्या लेकीचा काही फायदा होणार असेल! सध्याच्या घटनेत यातलं सध्यातरी काही साध्य झालेलं नाही, होताना दिसत नाही! तरीही ही काकांची खेळी नाही असं छातीठोकपणे सांगता येत नाही, कारण काकांना जे आज साध्य झालं नाही असं आपल्याला वाटतय ते कदाचित भविष्यात साध्य होणार असेल तर?
    सोमनाथ देविदास देशमाने
    ११/०७/२०२३

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 11 місяців тому +2

      Agadi barobar

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 11 місяців тому

      सुदेश माने म्हणजे आपले म्हणणे असे आहे की पावरसाहेब याना मोदींजींची साथ धरायची आहे असे दिसते 100टक्के काका कुणालाच समजणार नाही, ते देवेंद्रजीला समजले नाही उधवजीला समजले नाही विश्व प्रवक्ते संजयजीना तर बिलकूल समजले नाही ते समजले मोदींजींना जे हुशार pm आहेत ह्या देशाचे

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 11 місяців тому

      नक्कीच पण कदाचित हे सगळ नाट्य मोदीजींनच्या सम्मतीने होत असेल कारण मोदीजींना २०२४जिंकायचंय आणि काकांना त्यांनतर डच्चू द्यायचा असेल मेहबुबा सारखं 🙏🏻

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 11 місяців тому

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 11 місяців тому +4

    अगदी अचूक विश्लेषण 👍👍 .

  • @vikasdabir
    @vikasdabir 11 місяців тому +2

    खतरूड राजकारण करण्यासाठी आयुष्याची सहा दशकं घालवावी लागतात ही गोष्ट खतरूडच.

  • @geetarajadhyax5438
    @geetarajadhyax5438 11 місяців тому +1

    अतिशय सुरेख आणि उत्कृष्ट
    आणि 100% बरोबर विश्लेषण!!!

  • @krishnadeshmukh9872
    @krishnadeshmukh9872 11 місяців тому +5

    विनोदी पद्धतीने केल ल हे वीसलेशन खुमासदार रीतीने मांडणे मध्ये u tubers मध्ये तुमचा अनोखा हातखंडा आहे खूप आवडले कौतुक करतो
    Krishna deshmukh jangumwadi nanded

  • @gajendragaikwad2817
    @gajendragaikwad2817 11 місяців тому +1

    सुशील कुलकर्णी सर तुम्ही अतिशय सुदर विश्लेषण करतात परंतु ये चोर नेत जनतेत आनंदानी फिरतात

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 11 місяців тому +54

    याला लाचार म्हणतात चाणक्य नाही

  • @seemasalvi625
    @seemasalvi625 11 місяців тому +18

    NCP wants to show SHARAD PAWAR is very intelligent Sushilji your assessment is correct People are wise and Credit goes to YOU TUBE CHANNELS

  • @user-jm6ks3fm7h
    @user-jm6ks3fm7h 11 місяців тому +5

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....!🙏

  • @dilipshetye2777
    @dilipshetye2777 11 місяців тому +2

    मीनाही त्यातली आणि कडी लावा आतली हीच खरी आस्था

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 11 місяців тому +9

    अपन का हैं राज काॅहेका राजा राजा का तो बज गया बाजा 😅😅😅😅😅😅

  • @milinndj923
    @milinndj923 11 місяців тому +9

    Kaka ata tumhi waka. 😂😂😂😂😂

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 11 місяців тому +2

    काका समजतात स्वतःला एक्का
    दादांनी दिला एकच धक्का
    काकांचा स्वभाव बेरकी पक्का
    उरली नाही इज्जत एकही टक्का
    😂

  • @vasantpande6771
    @vasantpande6771 11 місяців тому +1

    अगदी बरोबर

  • @ajitgalagali9704
    @ajitgalagali9704 11 місяців тому +14

    ನಿಮ್ಮ ವಿಡಿಯೋಗಳು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿವೆ.

  • @pradipnandodkar532
    @pradipnandodkar532 11 місяців тому +1

    अतिसुंदर!

  • @pma2551
    @pma2551 11 місяців тому +6

    Mastach!

  • @bharatparmar7888
    @bharatparmar7888 11 місяців тому +17

    Your selection of words are incredible Sushilji..Kudos🎉🎉😂😂

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 11 місяців тому +7

    सुशीलजी❤काय पण विषलाशन दिले,,,,,,

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 11 місяців тому +3

    जबरदस्त सत्त्य विश्लेषण 🎉

  • @rajanjadhav463
    @rajanjadhav463 11 місяців тому +7

    First viewer, Sushilji namaskar 🎉🎉🎉🙏

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 11 місяців тому +1

    श र द पवार साहेब हे आता पर्यंत स हा वेळी असे रंग ब द ल त आ लेत ❤

  • @alkakulkarni697
    @alkakulkarni697 11 місяців тому +1

    अतिशय सुरेख

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 11 місяців тому +3

    पवारांचा शोलेतला ठाकूर झालाय मग जय व विरु गेले ते कोण सगळ्यांना माहित आहे राज ठाकरेन्ना आहे माहिती

  • @mariogaming181
    @mariogaming181 11 місяців тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻अभिनदन😮😮😮😮😮😮😮😮

  • @adityawaglearch
    @adityawaglearch 11 місяців тому +1

    सावळा गोंधळ आहे खरे

  • @sushilakamath2725
    @sushilakamath2725 11 місяців тому +6

    Superb analysis, as always 🎉

  • @ramanathkamath7259
    @ramanathkamath7259 11 місяців тому +4

    Lok maje sangati part 3

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 11 місяців тому +1

    Excellent vishlation
    Tha ks sir

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 11 місяців тому +3

    ।। जय हरी ।।

  • @VoidboiXsteve
    @VoidboiXsteve 11 місяців тому +2

    👌👍🙏🎉

  • @chandrashekharsudame6312
    @chandrashekharsudame6312 11 місяців тому +1

    सुशील जी,काय सुंदर उदाहरण दिलं!
    Fantastic

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 11 місяців тому +1

    🙏🙏🙏

  • @madhukargogate47
    @madhukargogate47 11 місяців тому +1

    मस्त

  • @jarvi5019
    @jarvi5019 6 місяців тому +1

    Agdi satya

  • @ND-me2gf
    @ND-me2gf 11 місяців тому +1

    Simply Great

  • @sarweshwarpujari6906
    @sarweshwarpujari6906 11 місяців тому +1

    *🌹 🚩जय श्रीराम🙏🌹*

  • @gangadhardandge9303
    @gangadhardandge9303 11 місяців тому +3

    आपण योग्य मार्गदर्शन करताना दिसतात तुम्ही सरळ पुढे जा मी नंतर मागुन हळूच येतो

  • @angadchaudhari2349
    @angadchaudhari2349 11 місяців тому +1

    पहिल फळी पाठवली। आता। दुसरी फळी आगदी एकदम। सर। तुमी बोललात बरोबर

  • @user-lw3no3ok5k
    @user-lw3no3ok5k 11 місяців тому +1

    ऐक दम साही विश्लेषण..

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 11 місяців тому +8

    हे खे आहे. खेळ पवाराचाच आहे.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 11 місяців тому +1

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @satishkumartak7924
    @satishkumartak7924 11 місяців тому +6

    Accurate investigation 👌🏻 पण काका आणि उधोजी हे पूर्ण संपलेले आहेत 🐷👍🏻 हे निश्चित ☑️

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 11 місяців тому +2

    शिंदे निघाले तेंव्हा सहा महिने लोकांना वाटत होते की हा उद्धट रावांचा च डाव😢

  • @shamamadye491
    @shamamadye491 11 місяців тому

    Sushilaji 👍 lay bhari parfect bolata nice video 👍👩‍👩‍👧‍👧💯👩‍👩‍👧‍👧👍 dhanyawad 👍👩‍👩‍👧‍👧👍

  • @vivekanandkulkarni9354
    @vivekanandkulkarni9354 11 місяців тому +1

    Correct , analysis

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 8 місяців тому +1

    अवतार संपेपर्यंत महारास्ट्र नासवत रहाणार.

  • @vijayshinde9844
    @vijayshinde9844 11 місяців тому +1

    🙏🌹

  • @nirmalkarandikar289
    @nirmalkarandikar289 11 місяців тому +1

    शिर्षक चपखल 👍🙏

  • @dipakshah7024
    @dipakshah7024 11 місяців тому +1

    Perfect analysis

  • @sukumarankrishnamurthy5509
    @sukumarankrishnamurthy5509 11 місяців тому +2

    Excellent😊😊

  • @jagannatharaut1400
    @jagannatharaut1400 3 місяці тому +1

    मजेशीर टाईटल आहे आणी खरही आहे.

  • @udaymohite5636
    @udaymohite5636 11 місяців тому

    वाह उस्ताद वाह काय बोललात राव तुम्ही

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 11 місяців тому +3

    हा पवार प्रकरण आता बंद वहायला हवे .

  • @alkeshtrivedi3902
    @alkeshtrivedi3902 11 місяців тому +2

    "BHARAT MATA KI JAY"

  • @kathalay..
    @kathalay.. 11 місяців тому +1

    .गेली पन्नास वर्षे महाराष्ट्राचा पैसा खाल्ला आहे अपचनसुद्धा न होता
    काकांची खेळी असती तर भुजबळांनी तेलगीचा विषय काढला नसता

  • @vijayashetty5328
    @vijayashetty5328 11 місяців тому +1

    Simply superb

  • @rajeevpeshave4440
    @rajeevpeshave4440 11 місяців тому

    तुम्ही म्हणताय ते आगदी बरोबर आहे.

  • @dattatayajabe7488
    @dattatayajabe7488 11 місяців тому +1

    सर या बारामतीच्या आजोबांनी हिंदू धर्मावरच पाप करण्याच थांबवाव

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 11 місяців тому +16

    हा जर पवाराचाचं खेळ असेल तर मग देवेंद्र फडणवीस यांना वेड्यात काढलं म्हणावं लागेल 😢

    • @indian6168
      @indian6168 11 місяців тому +1

      One can fool all at once, twice, one can't fool all always.

  • @rameshujade5280
    @rameshujade5280 11 місяців тому +1

    🙏🙏भाऊ.

  • @satishbodhale
    @satishbodhale 11 місяців тому +1

    Your analysis is right

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 11 місяців тому +1

    Namskar sushil sir

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 11 місяців тому +1

    पहाटेच्या शपथविधीप्रमाणे देवेंद्र जी गौप्यस्फोट करतील तेव्हाच गोंधळ संपतील...

  • @ketivp328
    @ketivp328 11 місяців тому

    भाऊच सांगतायत दर वेळेस की यात पवारांचा हात आहे किंवा 2 वर्षानी काका सांगतील की मीच अजितदादा आणि बाकी NCP नेत्यांना भाजपाकडे पाठवले. भाऊंचे मुद्दे विचार करण्यासारखे आहेत पण एकीकडे वाटतेय की खरच अजितदादांनी यावेळी हिम्मत केलीय आणि पूर्ण तयारीनिशी उठाव केलाय. अर्थात राजकारणात काहीही होऊ शकतं,सामान्य लोकांना बघण्याशिवाय काही करता येत नाही.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 11 місяців тому

    तावरे पाटील अगदी खरं तावरे पाटलाच्या मताला सहमत आहे

  • @girishpatwardhan1739
    @girishpatwardhan1739 11 місяців тому

    एक म्हण हिंदी त प्रचलनात आहे “ रपट गये तो हर हर गंगे “ . नदी काठानी चालताना पाय घसरून पडला तर लोकं हसू नये म्हणून हर हर गंगे म्हणणे हा प्रकार आहे

  • @rajendrabadukale882
    @rajendrabadukale882 11 місяців тому

    Kudos Sushilji.

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 11 місяців тому

    नमस्कार सुशील जी

  • @pankajmehta9297
    @pankajmehta9297 11 місяців тому +1

    Superb Sir 👍👍🇮🇳🇮🇳

  • @vikaskirloskar2414
    @vikaskirloskar2414 3 місяці тому

    Superb🎉

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 11 місяців тому +1

    सुशील जी मी तुमच्या व्हिडिओची वाट पाहत असते

  • @avinashbole7963
    @avinashbole7963 11 місяців тому +2

    दमडी ची म्हण आवडली ..

  • @arpitpatel5814
    @arpitpatel5814 11 місяців тому +3

    Sir, where do you get these titles?
    You are very creative 🙏🏻

  • @user-on7or2bh1j
    @user-on7or2bh1j 11 місяців тому +2

    काका मला वाचवा का पूतन्या मला वाचव

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 11 місяців тому +15

    Sir, excellent analysis. Like SP, his HMV media and so called well wishers not able to digest this Jamal gota. They're trying save his image as strong leadership. But he will not able to save himself from real facts and face. But his position will be like UT after one year.

    • @nitindevasthali4020
      @nitindevasthali4020 11 місяців тому

      पवारांचा शिक्का म्हणजे उद्ध्वस्त ठाकरे बाकी काही नाही. तावरे जुने जाणते आहेत.बाकी दाऊदचा हस्तक असल्याने शिक्का दोन्ही कडे एकच आहे.उठाला माहिमच्या गटार खाडीत विसर्जन करतीलच ❤ भोंगळा अजाणता बोबड्या, देशद्रोही, सोनिया च्या पाठीत खंजीर खुपसून जातीयवादी पक्ष काढणारा गटारीत राहणं पसंत असलेला उंदीर 🐭 आहे

  • @swatiayachit2517
    @swatiayachit2517 11 місяців тому +2

    😂 भारी

  • @samirsupnekar
    @samirsupnekar 11 місяців тому +3

    One fact which goes against this idea that Sharad Pawar engineered this defection is his claim that there was no corruption in Maha Co-op bank & Irrigation policy. However when Ajit Pawar went to BJP the same Sharad Pawar demanded investigation in these scams. Now why would Senior Pawar want a
    re-investigation?? So Sushil Sir's assumption is spot on. Atleast for now that is. As we all know by now, never ever take Sharad Pawar for granted. 🙏. 11-7-2023.

  • @madankhandade7553
    @madankhandade7553 11 місяців тому

    होय,साहेबांनीच हि योजना आहे.दादा चा बळी नाहीतर बचावा साठिआहे हे एक वर्षा नंतर कळेल.तोपर्यंत धीर धरा.

  • @sanjuchechare3197
    @sanjuchechare3197 11 місяців тому

    कुणालाच नाय कळला तो पवार सुशील कुलकर्णी ला कळला ... वा काय खतरनाक डोकं आहे राव कुलकर्णी च उपजतच हुशार असतात म्हणे हे लोकं