Special Report News : राज्यातल्या टोमॅटोच्या किंमती आणखी भडकणार?
Вставка
- Опубліковано 29 жов 2024
- #tomato #tomatonews #marathilivenews #saamtvnews
Special Report On Tomato Price Hike: राज्यातल्या टोमॅटोच्या किंमती आणखी भडकणार?
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi
शुभेच्छा व अभिनंदन त्या सर्व शेतकर्यांचा ज्यांनी टोमॅटो पिक पिकवले
शेतकरी विरोधी सर्व पक्ष व व्यक्ती चा जाहीर निषेध
वर्षातले 11 महीने फुकटच खाताय एक महीना सोसु शकत नाही का .
सदाभाऊ खोत एकदम रस्ता
खाऊ नका आत्ता साहेब घाबरु नका
कमी झाले की खा
शेतकरी मारताना दिसत नाही का
कधी पैसे मिळाले तर अशी आग का होतेय
Barobar sada
सुनील शेट्टी ला म्हणाव तु स्वतः हा पिकवा व जनतेला फुकट वाट तेव्हा समजेल पिकवण्यासाठी काय कराव लागत ते
100 रु किलो नेच दया टोमॅटो शेतकरी मित्रानो
salibrati pan garib zali yana tomato parwadat nahi yaka yaka film cha matra 5.5koti ghatat yana 1kilo tomato mahag watayla laglat
आईला खरं बोललं सदाभाऊ सुनील शेट्टी तुला भूक लागली का पैशाची
आरे ही बातमी देणारी बाई मला डोक्यात मोडलेली वाटते.
Khau nye
Setkri mrt aahe
Sadabhau खोत साहेब बराबर बोलले सुनिल शेट्टी ला महना भिक मगुन खाय दोन्न पैइसे शेतकर्याला भेटले तर महागाई झाली तुझि बायको मेकप वर किती खर्चकरते हे बघ तुच शेती कर मग कळेल काय मेहणत करावी लागते
Bjp hatao 😂😂 300ru kg houde 🍅🍅 jay kisan🙏🙏
500ru kg kara
आता उतरला खाय ना
Sunil shetti च डोकं फिर ल आहे....एवढा मोठा श्रीमंत माणुस..आणि किचन वर बोलतो...मुर्ख माणुस...tomato कसे पिकवतो माहिती आहे का...
काही नाही हे जनतेला वेडे बनवायला .कृत्रिम टंचाई निर्माण केलीआहे. 1 , 2 आठवडे टॉमेटो खरेदीच करायचे नाहीत असा संकल्प करु.मग जादू बघा
Setkri mrt aahe