Tomato Market: टोमॅटो भावाच्या चर्चांमुळे शेतकरी संतप्त | Agrowon| ॲग्रोवन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 29

  • @harshadalagad6138
    @harshadalagad6138 Рік тому +14

    आम्हीं शेतकरी असुन सुद्धा विकत घेतोय कारन अमच्याकडे पिक असतानां 50 रु.20कि .करेटचा भाव होता पण आम्हीं शेतकरी असुन सुद्धा विकत घेतोय या भावात पण फुकट खानारानंसारखे बोबलत नाही कारन आम्हांला माहीत शेतकऱ्यांच्या वेथा आणि हा जर फुकट खाणाऱ्यांची हिच मानशीकत्ता राहीली तर हे प्रतेक पिका बाबद होनार

    • @pravindeore9689
      @pravindeore9689 Рік тому

      हे मीडिया वाले भडवे आहेत

  • @amitdhole767
    @amitdhole767 Рік тому +12

    रस्त्यावर फेकून दिली तेव्हां झोपले होते का गॅस,पेट्रोल,खत,महागाई किती वाढली त्यावर कोण बोलत नाही शेतकऱ्यांना दोन रुपये मिळाले की लागले बोंबा मारायला आम्हाला काजू, बदाम खायला परवडत आणि आम्ही खात नाही ज्यांना टोमॅटो विकत घ्यायला परवडत नाही त्यांनी खाऊ नये पण बोंब मारू नये

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 Рік тому +4

    एखाद्या वेळी भाव कमी जास्त होतात तेव्हा एवढे गोंधळ घातला आहे रोज कितीतरी फालतू खर्च करतात तेव्हा घरखर्च वाढत नाही

  • @shankardhondkar3070
    @shankardhondkar3070 Рік тому +2

    मी पण एक शेतकरी आहे पण खरे सांगू का शेतकर्याला त्याचा योग्य मोबदला हा फक्त व्यापारी वर्गाला मिळतो.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @akshaynavale6458
    @akshaynavale6458 Рік тому +1

    जय जवान जय किसान

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 Рік тому +4

    हे कारखानदार व्यापारी नोकरदार जे भष्ट्राचारी नोकरदार व राजकारणी हे एकि दिवसात कोटी कोटी कमवतात तसेच हिरो यांच्यावर कोनीच बोलत नाही पन शेतकऱ्यांना कुठे पहिलाल्यांदाच कुठे थोडेफार पैसे भेटले लागले पोट दुखतंय पन शेतकऱ्यांनी जर पिकवलच नाही तर काय पैसे खानार का

  • @yogeshsanap5270
    @yogeshsanap5270 Рік тому +1

    सोमिनाथन उत्पादन खर्चावर हमीभाव द्या नाहीतर ही परिस्थिती वर्षानुवर्षे अशीच राहील शासनाच्या निदर्शनास आणून दिले पहैजे

  • @vidudivate7291
    @vidudivate7291 Рік тому +5

    आरे.आजित.दादा.तुमिलई.हशार.हाईत.तर.शेतकरयाचे.सरसगट.करज.मापकराव.नाहितर.तुमचयावरला.शेतकरयाचा.भरूसा.ऊठेल

  • @annabuckul9652
    @annabuckul9652 Рік тому

    अगदी बरोबर हे

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Рік тому

    8:19 ha demand and supply cha farak tomato fekun dile tevha pan jhala hota fakt equation ulate hote, tevha shetkaryani vichar purvak lagwad karavi,

  • @samadhangore512
    @samadhangore512 Рік тому +1

    बरोबर

  • @balasahebthigale4575
    @balasahebthigale4575 Рік тому

    Nice analysis 👍👍

  • @sachinpawar4573
    @sachinpawar4573 Рік тому +2

    Khara aahe dada

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Рік тому

    जय किसान 🚩🚩🐅🚩🚩🚩
    शेतकरी राजा सुखी जनता सुखी
    जय किसान 🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ravindraphirke1367
    @ravindraphirke1367 Рік тому

    Thamate mahag zale pan khate 50rs kaju badam kay 2rs kilo zale kay kahun bombalta lekayho

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 Рік тому +2

    रस्त्यावर फेकत असताना चरच्या कधी केलो नाही.....हागरोवन.

  • @dipakushir7873
    @dipakushir7873 Рік тому +4

    खते औषधे बियाणे खुप पटीने महागाई झाले त्या तुलनेत शेती मालाला बाजारपेठ बाजार मिळत नाही हे खरे वास्तव आहे ते मिडिया ने दाखवले पाहिजे

  • @dnyaeshwarnavsar3508
    @dnyaeshwarnavsar3508 Рік тому +3

    एका वर्षासाठी शेती करणं बंद करा तेव्हा खरी किंमत कळेल शेतकऱ्याची

  • @ravindraphirke1367
    @ravindraphirke1367 Рік тому

    Thamate mahag zale mhanun khawlu naka khat mahag zale majuri kiti ahe te disat nahi lekayle kaju badam kay rs ahe kayre

  • @sudhirtalekar
    @sudhirtalekar Рік тому

    👍👍👍

  • @BalasahebDongare-b2c
    @BalasahebDongare-b2c Рік тому

    Gas pn ayat kara

  • @surybhangavali-lm1gv
    @surybhangavali-lm1gv Рік тому

    सरकारला तंबाटे विकत घेऊन ग्राहकाला द्यायला पैसे शेतकऱ्याचा कर्ज माफ करायला पैसे नाही

  • @Technicalbanhu452
    @Technicalbanhu452 Рік тому

    प्रतिकुल परिस्थिती त टोमॅटो पिकवला आणि देशात खाण्यासाठी उपलब्ध करून दिला म्हणून शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे

  • @danythale2159
    @danythale2159 Рік тому +2

    बरबाद झाले शेतकरी टमाटे लागवड करून

  • @pikeltevikelagricalcharproduct

    Bjp ला मतदान नका करू शेतकरी मित्रानो नाहीतर आपली वाजली समजा