CM Eknath Shinde यांच्या विरोधात MNS उमेदवार देण्याच्या तयारीत? Avinash Jadhav काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 197

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 години тому +108

    म्हणजे तुमचे आधी ठरले आहे की शिंदे विरोधात उमेदवार द्यायचा नाही

  • @javedshaikh9998
    @javedshaikh9998 Годину тому +23

    1:56 मी स्वतः राहणार.
    What a confidence 👏🏽

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj Годину тому +32

    मनसेच्या गणिताचे उत्तर महाराष्ट्राला कळेना 😊😊

    • @surajwaghmare8890
      @surajwaghmare8890 6 хвилин тому +1

      महाराष्ट्र काय दुनियेला पण कळणार नाही

  • @sunilbaviskar6062
    @sunilbaviskar6062 42 хвилини тому +9

    अविनाश जाधव निवडून येत नाही १०० टक्के

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 27 хвилин тому +4

    निव्वळ आणि निव्वळ उध्दव ठाकरे साहेबांच्या सीट वाढविण्यासाठी मनसेचा आटापिटा चाललाय, भावाला मदत करण्यासाठीची पोटतिडीक, केवढा मोठा त्याग भावासाठी, धन्य तो भाऊ.

    • @vpc510
      @vpc510 13 хвилин тому

      😂

  • @vivekkhale
    @vivekkhale 2 години тому +38

    दादा जिंकणार

  • @RamchandraDeore-e1x
    @RamchandraDeore-e1x Годину тому +25

    स्वप्न बघणे चुकीचे नाहीं...😂😂

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 36 хвилин тому +25

    ना आचार, ना विचार,
    नेता लाचार, कार्यकर्ता बेजार,
    मॅनेज होणारे उमेदवार,
    डिपाॅझिट जप्त होणार?

  • @rashikmali5465
    @rashikmali5465 20 хвилин тому

    ओन्ली अविनाश दादा ❤❤

  • @suhassawant5449
    @suhassawant5449 Годину тому +35

    Mahavikas ची मशाल फडकणार.

    • @Srikanthjogdan
      @Srikanthjogdan Годину тому +7

      तुझ्या स्वप्नात 😂😂😂😂

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 56 хвилин тому +1

      😂😂😂😂

    • @ashwinbhoir7231
      @ashwinbhoir7231 47 хвилин тому +1

      Mashal nhi Thand Kulfi😂😂

    • @yogsbane1142
      @yogsbane1142 34 хвилини тому

      Mashali var public mutnar ani vizavnar😂😂

  • @ashokdevkatte8193
    @ashokdevkatte8193 3 хвилини тому +1

    म्हणजे यांचा अगोदरच ठरलेला आहे की तुम्ही आमच्या विरोधात उमेदवार देऊ नका मी तुमच्या विरोधात देणार नाही पूर्णपणे सेटलमेंट चालू आहे

  • @surajwaghmare8890
    @surajwaghmare8890 3 хвилини тому +1

    लढायच तर बिनधास्त लढायच कोण असल तरी रडून काय लढायच..

  • @sushantkhaire512
    @sushantkhaire512 Годину тому +11

    2:12 ते पाटी माघे बाग कशे हसत आहेत😅

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Годину тому +21

    तू निवडून येऊ शकत नाहीस

    • @rohitgbanker0205
      @rohitgbanker0205 56 хвилин тому +1

      तुम्ही ज्योतिषी शरद पवार चे वारस आहात का आपली भविष्यवाणी खोटी ठरो

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 Годину тому +14

    १०१%🚩🚩 जय मनसे दादा

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 27 хвилин тому +1

    म्हणजे तुमचे आधी ठरले आहे की शिंदे विरोधात उमेदवार द्यायचा नाही असे मला वाटते

  • @NitinThombare-ip3lw
    @NitinThombare-ip3lw Годину тому +11

    पडणार

  • @rakeshsalunke7506
    @rakeshsalunke7506 Годину тому +64

    महाराष्ट्रा मधले उद्योग गुजरातला गेलं तेव्हा गप्प का बसला hota

    • @mithungurav1996
      @mithungurav1996 Годину тому +11

      Nivdun dilay tyala vichar

    • @ganeshmakamle2434
      @ganeshmakamle2434 Годину тому +6

      Pratek veli mns ne vaicharych ka.

    • @GajananKawli
      @GajananKawli Годину тому +3

      Are bindok tu sarkar konche ahe tyla vichr na

    • @sameerkadav6955
      @sameerkadav6955 Годину тому +2

      श्रावण बाळा हा असा प्रश्न करण्यापेक्षा जे सत्ते मध्ये राहून गेले त्यांना असा प्रश्न कर की, परप्रांतीय जेव्हा महाराष्ट्रामध्ये स्थलांतर होत होते तेव्हा त्यांच्या लक्ष्य का नाही दिले?? महाराष्ट्रामध्ये आताही एवढे उद्योग आहेत की जर परप्रांतीय आपल्या आपल्या गावी गेले तर महाराष्ट्राला नवीन उद्योगांची गरजच लागणार नाही, जरा अभ्यास कर आणि मग बोल उगाच देवाने तोंड दिलं आहे म्हणून काहीही बडबडू नको...ह्यावेळी मत हे मनसेलाच असणार आहे, बदल काळाची गरज आहे...

    • @Vikaskele-sr9qg
      @Vikaskele-sr9qg Годину тому

      बालिश बुद्धी

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 56 хвилин тому +1

    सुपारी गैंग सक्रिय सावधान जनतेने

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 Годину тому +8

    अजून pan तुमचं बिनशर्त चालूच आहे

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 Годину тому +9

    नाटके चालु आहे

  • @SanjayKamble-x6d
    @SanjayKamble-x6d Годину тому +14

    राज ठाकरे.. शिंदे ना चहा पिताना बोलले कि नाही माझा मुलगा विधानसभा ला उभा राहणार?

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 5 хвилин тому +1

    राज ठाकरे चा एक पण आमदार येणार नाही निवडून मी छातीठोकपणे सांगतो

  • @sameershinde6470
    @sameershinde6470 Годину тому +3

    पडणार नक्की

  • @mohandshelar5203
    @mohandshelar5203 2 хвилини тому

    राजकारणी लोकांचं भारी काम आहेत. आपल्या मुलाला निवडून येण्यासाठी विरोदात कमजोर उमेदवार द्यायचं किंवा मांडोली करायची मग त्यात सर्वच पक्ष आले. कारकर्ते आपल्या भावाच्या विरोधात उभे राहतात आणि नाते दुरावतात म्हणून जनतेने कोणच्या मागे नाय लागू.

  • @pradipdhumal780
    @pradipdhumal780 41 хвилина тому +5

    आता फक्त अविनाश दादा ✨✌️mns🚩

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 Годину тому +10

    जन्मभर सेटिंग करणारा पक्ष विचारले तरी तुमच्या पक्षाचे नाव कुणीही घेतील

  • @hemantsarpare7310
    @hemantsarpare7310 Годину тому +41

    😂😂😂 सुपारी फिस्कटली वाटते विझतानाची फडफड दोघांची पण 😂😂😂😂😂😂😂😂

    • @Srikanthjogdan
      @Srikanthjogdan Годину тому +5

      उध्वस्त खानाची माणसं आली वाटते😂😂😂😂😂

    • @Mivaank
      @Mivaank Годину тому

      bangladesh ani kenya madhe kon jinknar kai mahit??? 🤭

    • @bhushanpatilbhushanpatil1899
      @bhushanpatilbhushanpatil1899 51 хвилина тому

      Supari fodu ka jra sang tu kuthe rhatos br

  • @rahulmali1450
    @rahulmali1450 6 хвилин тому

    Only mns❤

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 38 хвилин тому +1

    बिनशर्त पाठिंबा देऊन मोकळे व्हा, निव्वळ बनवाबनवी सुरू आहे . भाजप, दाढी मिशा चोळत बसावं लागतं ह्या लोकांना बी टिम आहे.

  • @rajubhosale1228
    @rajubhosale1228 8 хвилин тому

    Bin shsrt

  • @authentic8657
    @authentic8657 2 години тому +32

    दणदणीत पराभव होणार 😂😂

    • @UniqueFootwear-w7i
      @UniqueFootwear-w7i 2 години тому +3

      😂

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 2 години тому +4

      बरोबर आहे

    • @govindagorkhode8030
      @govindagorkhode8030 2 години тому +4

      म्हणजे तुम्हाला पैसे खाणारे लोक पाहिजे काम करणारे लोक नाही

    • @ShubhamDarekar-v8e
      @ShubhamDarekar-v8e Годину тому +1

      केळकर ला जाऊन सांग केळ घे.....

    • @NitinThombare-ip3lw
      @NitinThombare-ip3lw Годину тому +2

      काय काम करनार अस... अमेरिका करेल का ठाण्याची 😂

  • @सचिनमनोहरराणे

    ह्यावेळी डोंबिवली ची पण शीटच काही खरं नाही 🤦‍♂️दया आजून बिनशर्त पाठिंबा 🙏

    • @sameerkadav6955
      @sameerkadav6955 Годину тому

      झाटा तुम्ही काही उपाटू शकणार नाही

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 2 години тому +21

    भाजप सुपारी बाज राज ठाकरे दणदणीत पराभव हैणार आमित ठाकरे

    • @sameerkadav6955
      @sameerkadav6955 Годину тому

      अभिमान आहे अशा सुपारीबाजचा, ज्याच्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तुम्हाला काय पडली आहे तसही मराठी अस्मितेविषयी तुमचा जन्मच पैशांसाठी झाला आहे,

  • @vaibhavpawar-sz2ii
    @vaibhavpawar-sz2ii 20 хвилин тому +1

    सुपारी मागायची प्री तयारी

  • @BOB6T9
    @BOB6T9 Годину тому +5

    फक्त दादागिरी करण आणि लोकाना मारण हे काही काम नाहीये ह्याचा जोरावर तुम्ही निवडून येऊच शकत नाही

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 Годину тому +4

    तुम्हाला विच्यारते कोन तुमची सेन म्हनजे गुजरात चि लाळ चाटनारी सेना

  • @sushantkhaire512
    @sushantkhaire512 Годину тому +28

    स्वप्न बघणं चांगला असता 😂

    • @chaitanyapawar2027
      @chaitanyapawar2027 Годину тому +1

      Tujhya aaila zhavych pn mi स्वप्न bghtoy 🎉🎉

  • @soorajmohite3094
    @soorajmohite3094 Годину тому

    True facts

  • @santoshgaikwad7489
    @santoshgaikwad7489 47 хвилин тому

    MNS👍

  • @umeshchougule5974
    @umeshchougule5974 Годину тому +23

    अमित ठाकरे व अविनाश हे दोघेही निवडून येणार नाहीत ❤😂

    • @rohitgbanker0205
      @rohitgbanker0205 59 хвилин тому +4

      आपण ज्योतिषी शरद pawar che शिष्य आहात का😂😂

    • @ashwinbhoir7231
      @ashwinbhoir7231 49 хвилин тому +1

      Chal nigh 😂😂

  • @Simogames99
    @Simogames99 Годину тому +2

    Jai MNS Jai Maharashtra

  • @shitaljeughale4679
    @shitaljeughale4679 2 години тому +10

    Padnar

    • @rtcommonman
      @rtcommonman 2 години тому +4

      नक्कीच जिंकणार

    • @sahilkhedkar12
      @sahilkhedkar12 2 години тому

      गद्दार ला दया मत

    • @govindagorkhode8030
      @govindagorkhode8030 2 години тому +2

      म्हणजे तुम्हाला पैसे खाणारे लोक पाहिजे काम करणारे लोक नाही

    • @RearoSays
      @RearoSays Годину тому +1

      ह्याच्यावरून समजते महाराष्ट्राची जनता किती मंदबुद्धी आहे ते जे काम करतात त्यांनाच पाडा 😅😅

    • @Mivaank
      @Mivaank Годину тому

      @@RearoSays ho je kaam kartat as dakhvtat tyana janta padhte karan..te kaam kami ani suparya jast vajavtat..

  • @vijaymore9871
    @vijaymore9871 Хвилина тому

    सुशिक्षित म्हणून आम्हाला काय कमी लेखू नका आम्ही पण सुशिक्षित आहे फक्त आम्ही ग्रामीण मध्ये राहतो तेव्हा बोलताना शहरी व ग्रामीण असा उल्लेख करावा कारण ग्रामीण मध्ये पण सुशिक्षित लोक राहतात

  • @santosh1123
    @santosh1123 Годину тому +3

    यावेळेस घरी बस

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 Годину тому +4

    Binshirt pathimbha 😂😂😂

  • @samcurran2594
    @samcurran2594 Годину тому +4

    Are gapp tu nivdun yeto bg aadhi 😂

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Годину тому +1

    हुकुमशाही आहे काय ? म्हणून तर एक आमदाराच्या शिवाय दुसरा आमदार निवडून येत नाही. 😅

  • @sureshsarvade3646
    @sureshsarvade3646 Годину тому +3

    1000% अविनाश दादा आमदार असणार 2024 विधानसभा निवडणूक.

  • @Sska4
    @Sska4 Годину тому +4

    Ohh.. म्हणजे यांच आधीच ठरलेले का बिनशर्त पाठिंबा द्यायचा एकमेकांना विधानसभेला पण 😐😐😐

  • @farukhshaikh9281
    @farukhshaikh9281 Годину тому +2

    बिनशर्त पाठिंबा काढून घेतले पोपट झाला

  • @SA-rq6us
    @SA-rq6us Годину тому +2

    Dadagiri neh Bajap chi B team manse nivadnukah zinku sakat nahi ..? Jai hind.

  • @adinathpalake
    @adinathpalake 49 секунд тому

    😂😂😂 याला रडारडीचा डाव म्हणतात, विरोधात लढायचे ठरले तर दिलदार पण विरोधात लढायचं असं उमेदवार देऊ नका वैगरे ठीक नही

  • @arvichavan
    @arvichavan Годину тому +2

    काही नाही येणार...

  • @rahulgolapkar
    @rahulgolapkar 24 хвилини тому

    ECI झोपली का इथे धमक्या सुरु झाल्या

  • @anirudhapatil5168
    @anirudhapatil5168 2 години тому

    🚩🚩🚩

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Годину тому +1

    मनसे

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 25 хвилин тому +4

    महाराष्ट्र मधले उद्योग गुजरातला गेलं तेव्हा गप का बसला होता

  • @Saurabh-py8jw
    @Saurabh-py8jw Годину тому +1

    Supari ghene hech tumchya pakshachi odakh ahe😂

  • @RRR-xp7ev
    @RRR-xp7ev Годину тому +2

    यांची लायकी फक्त मत खाऊन पोट भरायची. हे काय महाराष्ट्र घडवणार 😂

  • @mohandhakane4866
    @mohandhakane4866 Годину тому

    फक्त राज ठाकरे साहेब सरकार

  • @pash27
    @pash27 14 хвилин тому +1

    अविनाश जाधव सच्चा आहे, मी ठाण्यात राहायला असतो तर नक्की मतदान केले असते

  • @pash27
    @pash27 12 хвилин тому

    सदा सर वन कर अनामत जप्त

  • @adityachitte7357
    @adityachitte7357 57 хвилин тому

    Sada sarvankar nivdun yenar mahim madhun 💯

  • @mansesakhare
    @mansesakhare Годину тому

    बरोबर

  • @virajkadu3209
    @virajkadu3209 Годину тому +1

    आणि नाही दिले तर आम्ही शिंदे ला मतदान करू😂

  • @rajegandole2857
    @rajegandole2857 12 хвилин тому

    हवा तुमची आहे का.

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 години тому +7

    जास्त बोलू नको भाव 5 कोटीच्या खंडणी चे प्रकरण बाहेर काढतील लोकांचे जुनी प्रकरणे बाहेर काढू लागलेत

  • @vilasshinde8079
    @vilasshinde8079 Годину тому +1

    Prakash ambedkar raj thakre yanche amdar nivdun yenar nahi 😅

  • @abhishekbhagat4947
    @abhishekbhagat4947 Годину тому

    राज सरकार

  • @VinayPatil-i9g
    @VinayPatil-i9g Годину тому

    जय मनसे

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq Годину тому

    निवडणूक घेऊन जनतेचे पॆसे वाया घालवण्या पेक्षा आपसात ठरवून आपले उमेवार जाहीर करा आणि त्या पेश्यात जनतेला रस्ते पानी अन्य सुविधा द्या वेळ आणि पेसे वाचतील कठल्याही मतदार क्षेत्रात विरोधकच नाही तर निवडणूक कश्याला घेताय 🙏🙏

  • @marathispeakz
    @marathispeakz Годину тому +3

    उबाठा ची टर टरा फाटली आहे म्हणून अजून यादी जाहीर नाही केली😂

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 28 хвилин тому

    बिनशर्त पाठींबा का दिला होता ?

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 24 хвилини тому

    नाही येत निवडून हे

  • @RupeshKasare-sr8gm
    @RupeshKasare-sr8gm Годину тому

    मनसे मध्ये अविनाश भाई ची एक सीट आणि राजू दादा हे दोघे निवडून येणार हे नक्की..तशी त्यांची बऱयापैकी काम आहेत..बाकी चे काय माहित नही बाबा 😄

  • @prasuldalal9982
    @prasuldalal9982 42 хвилини тому

    Ka ghabarta....Jo changala asel to nivadun yeil...it is like managing election. Are ppl expected to vote NOTA?

  • @gauspaksayyad6881
    @gauspaksayyad6881 21 хвилина тому

    राजसाहेब ला पाहायला आणि तुला पाडाला येणार जनता😂

  • @sanjubaba7879
    @sanjubaba7879 42 хвилини тому

    रडताय काय लढा की विरोधात उमेदवार उभा करायचा नाही म्हणं असं कवा असतय होय

  • @rajeshraul4250
    @rajeshraul4250 47 хвилин тому

    ठाकरे only

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Годину тому +1

    Jadhvav saheb ase bolla tr shinde form bharnar nahit.amitbhai aani tumhi binvirodhhhh nivdun yal

  • @NitinDhupkar
    @NitinDhupkar Годину тому

    मनसेच काय चाललय,😂😂😂😂

  • @Srikanthjogdan
    @Srikanthjogdan Годину тому +1

    यंदा महाराष्ट्रात मनसेचा वादळ येणार❤🚂🚂🚂🚩

  • @Kuttykutty-lk4qv
    @Kuttykutty-lk4qv Годину тому +2

    SUPARI COMPANY 😂

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 58 хвилин тому

    अभिजीत पानसे 😂😂 जोक आहे

  • @jayramkute3608
    @jayramkute3608 Годину тому

    लवकरच ठाणेच नाशिक होणार 😂😂😂

  • @pradipsalunkhe6647
    @pradipsalunkhe6647 Годину тому

    अविनाश जाधव शिंदे विरोधात लढू शकत नाही

  • @nitindeshmukh367
    @nitindeshmukh367 Годину тому

    दादाच जिंकणार

  • @roshanrathod6606
    @roshanrathod6606 6 хвилин тому

    Are tye ad video made tari taku naka yarr

  • @mrhemant1000
    @mrhemant1000 21 хвилина тому

    Amit thakrey harla pahije.....maja yeyil

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 19 хвилин тому

    Shindena Kay farak padnar Aahe...😂

  • @technorakeshbhuvad
    @technorakeshbhuvad 2 хвилини тому

    Binshart pathiba tyache kay 😂😂

  • @Bhavesh.k.H
    @Bhavesh.k.H 38 хвилин тому

    Nkki vijay tumchach honar

  • @YogeshYogeshshinde
    @YogeshYogeshshinde 14 хвилин тому

    अविनाश दादा फीक्स आमदार...✌️💐💐💯

  • @ganeshdhore8504
    @ganeshdhore8504 Годину тому

    भाजपा ची बी टीम😂

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 5 хвилин тому

    सुपारी बिनशर्त पाठिंबा

  • @rajegandole2857
    @rajegandole2857 12 хвилин тому

    सदा सरवणकर याची उमेदवारी दिली. तुम्ही फक्त मिडीयावर चमकोगिरी करता.

  • @omhande8978
    @omhande8978 Годину тому +8

    आता एकच वादा राजु दादा आणि अविनाश दादा

  • @vickyoctopadlive
    @vickyoctopadlive Годину тому

    Mns chi ek hi seat nahi yenar. Divide hoyiel

  • @sanjayyeole8913
    @sanjayyeole8913 Годину тому

    मनसे संप्यात आली आहे महाराष्ट्रा मध्ये