खुप खुप धन्यवाद ताई . खुप छान माहिती दिलीत तुम्ही . मी उगीच tention घेतलं होत . तुम्ही सांगितलेल्या सूचनांचे मी नक्की पालन करेन . पुन्हा एकदा thank u so much ताई.
थँक्यू डॉक्टर खूप छान माहिती सांगतात तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मधून काय ना काही माहिती मिळत असते तुमचा आवाज जसा गोड आहे तशी माहिती पण खूप छान प्रकारे सांगता धन्यवाद डॉक्टर
खुपच छान मार्गदर्शन Dr. मी काही मुद्दे add करू इच्छिते. भिती, anxiety , stress याचा पहिला परिणाम आपल्या आतड्यावर होत असतो ( आपण gutt feeling म्हणतो ते हेच) दुसरे stress मुळे cortizol हा hormone जास्त स्रवतो. It causes fat deposits around stomach. शरीराची स्वतःस सुरक्षित करण्याची ती प्रक्रिया आहे ( to lessen the shock) हे महत्वाचे कारण असू शकते. Cortisol मुळे insulin resistance वाढते..तर stress free life, मनात अडगळ करून बसलेल्या तक्रारीचे वेळीच विसर्जन असे अनेक factors आहेत. म्हणून पहा पोटाकडील चरबी घटवणे खुप कठीण असते..वजन होते कमी पण पोट कमी होत नाही. Attack the cause, results will be fast. Chia seeds आहारात घ्यावेत.. भुक खुप वेळ लागत नाही.. जेणेकरून मेदही वाढत नाही. आणि महत्वाचे avoid sweets ( आपण सांगितले आहेच)
माननिय डॉ सौ अनघा जी . कुलकर्णी . आपले सर्व व्हिडीओ खुपच छान असतात . फार उपयुक्त माहीती देतात . आपणा दोघाचे संभाषण चालु असते ते सुद्धा फार घेण्या सारख . असत अशीच आपणा दोघा कडन सेवा घडो ही भगवंत चरणी प्रार्थना करतो . तसेच डॉ . . अमृता कुलकणी आपली कन्या आहे काय . मी त्यांचे सुद्धा व्हिडीओ पहात असतो ते सुद्धा फार सुंदर खुप घेण्या सारखे आहेत . आपणा दोन्ही उभयतांना मना पासुन धन्यवाद देतो . व पुढील कार्यास शुभेच्छा देतो .
मॅडम , तुम्ही घोरणे यावर जो व्हिडिओ केला होता तो मी पाहिला होता. खूप उपयुक्त अशी माहिती तुम्ही सांगितली आणि ती मी अंमलात आणली. त्याचा मला खूप फायदा झाला. माझे घोरणे जवळ जवळ बंद झाले. मला हा त्रास खूप वर्षा पासून होता. मला आता रात्री ची व्यवस्थित झोप लागते आहे. माझा अजून एक प्रॉब्लेम आहे.माझे वय साठीच्या पुढे आहे , आणि मी सात वर्ष झाले सुगम संगीत शिकत आहे. तशी आवड आहे. माझ्या गुरूंनी माझा आवाज (गळा ) तयार करून घेतला. पण मध्ये कोविडच्या काळात माझा आवाज बसला .खालचे सूर लागतच नाहीत. मी खूप प्रयत्न केला , औषधोपचार केले .पण अजुनही काही फरक जाणवत नाही.काय करावे? मी लिरींगोस्कोपी केली.आयुर्वेदिक ,अॅलोपॅथी उपचार केले त. पण फरक नाही. प्लीज मला उपाय सांगा.
धन्यवाद डॉ खुप छान माहिती दिली ताई ❤
Khuppp Chan margdarshan मिळाले mamm अगदी योग्य सांगितलं आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍
जय श्रीकृष्ण🙏🙏
खूपच छान माहिती देता ताई मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते 🙏🙏🙏👍
अनघा ताई तुम्ही छान माहिती देता अगदी उपयुक्त असते
खूप चांगली माहिती दिली मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
छान माहिती दिली ध्यन्यवाद मॅडम🌹🙏🙏
मडम नमस्ते खुप छान माहिती दिली खुप आभार धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तुमची माहिती नेहमीच उपयुक्त असते.👍👍👌
वामस्त खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
महत्वाची माहिती सांगितली मॅडम 🙏🙏
Atishay sundar padhhatine mam sangitlat, khup khup dhanyvad.
👌👍✔️💯खुपच छान सुंदर माहीती दीलीत धन्यवाद ताईसाहेब🙏🏻💐
Madam tumi khupch informative video banvla,tyamule details samjtat tumi khup sundar as varnanane karawa each and every subject Thanks
खूप छान माहिती दिली धन्यवाद नमस्कार म्याडम
Khup chan mahiti dilit, Thanks
खूपच छान माहिती दिलीत मॅम 🙏🏻धन्यवाद
खुप खुप धन्यवाद ताई . खुप छान माहिती दिलीत तुम्ही . मी उगीच tention घेतलं होत . तुम्ही सांगितलेल्या सूचनांचे मी नक्की पालन करेन . पुन्हा एकदा thank u so much ताई.
Thanks mam khup chyan sangitalat
छान माहिती .....
खूपच छान माहिती दिली मॅम
Khup chan explain krun sagta madam
खूप छान माहीती आहे.
Mam mala tar goad khup आवडत goad khallavar mala khup chan वाटत
छान माहिती दिली, धन्यवाद आणि नमस्कार
खूप छान माहिती मला आवश्यक होती
खुप छान माहिती दिली मॕम ...धन्यवाद
Very well explained 👌
डॉ.खुप छान माहिती दिलीत 👍👍👍
धन्यवाद मॅम.खूप छान माहीती देता
मैडम खुप छान माहीती सांगितली आहे 👌👌❤🙏
Thank you tai😊👌👌👌🙏
Khupch chhan mahiti dilit mam saheb 🙏🙏🌹🌹
चांगली माहिती
मॅडम नमस्कार खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद खुप छान माहिती सांगितली.
खूपच महत्वाची माहिती, सविस्तर समजावून सागिंतल आभारी 🙏🙏
Thank you ❤Tai khup chan mahiti dili Very nice
Khupchan mahiti
थँक्यू डॉक्टर खूप छान माहिती सांगतात तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मधून काय ना काही माहिती मिळत असते तुमचा आवाज जसा गोड आहे तशी माहिती पण खूप छान प्रकारे सांगता धन्यवाद डॉक्टर
👍 righat
खुपच छान मार्गदर्शन Dr. मी काही मुद्दे add करू इच्छिते. भिती, anxiety , stress याचा पहिला परिणाम आपल्या आतड्यावर होत असतो ( आपण gutt feeling म्हणतो ते हेच) दुसरे stress मुळे cortizol हा hormone जास्त स्रवतो. It causes fat deposits around stomach. शरीराची स्वतःस सुरक्षित करण्याची ती प्रक्रिया आहे ( to lessen the shock) हे महत्वाचे कारण असू शकते. Cortisol मुळे insulin resistance वाढते..तर stress free life, मनात अडगळ करून बसलेल्या तक्रारीचे वेळीच विसर्जन असे अनेक factors आहेत. म्हणून पहा पोटाकडील चरबी घटवणे खुप कठीण असते..वजन होते कमी पण पोट कमी होत नाही. Attack the cause, results will be fast.
Chia seeds आहारात घ्यावेत.. भुक खुप वेळ लागत नाही.. जेणेकरून मेदही वाढत नाही. आणि महत्वाचे avoid sweets ( आपण सांगितले आहेच)
खूप छान सांगितलेत , धन्यवाद
फार सुंदर माहीती मिळाली
Tumhi khoop upayukt mahiti deta mahitisathi manapaun aabhari aahe
खूप छान मॅडम
Mam tumhi hee mahiti chan dili
थँक्यू mam khup chan margadarshan kele ...mahiti dili dhanyawad tumche mam👍🙏🙏👌👌👌👌🙌
खूप सुंदर समजाऊन सांगितले मॅडम धन्यवाद छान आणि भरपूर माहिती मिळाली
Very nice information Dr.🙏👍😀
खुपच छान माहीती होती मॅडम
अगदी आई सारखच समजून सगितल
हेसगढ कमी वयात असताना सगायला पाहिजे
तुमचे खुप खूप आभार धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान व योग्य माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद.
खूप छान माहिती सांगितली.
माननिय डॉ सौ अनघा जी . कुलकर्णी .
आपले सर्व व्हिडीओ खुपच छान असतात . फार उपयुक्त माहीती देतात . आपणा दोघाचे संभाषण चालु असते ते सुद्धा फार घेण्या सारख . असत
अशीच आपणा दोघा कडन सेवा घडो ही भगवंत चरणी प्रार्थना करतो .
तसेच डॉ . . अमृता कुलकणी आपली कन्या आहे काय . मी त्यांचे सुद्धा व्हिडीओ पहात असतो ते सुद्धा फार सुंदर खुप घेण्या सारखे आहेत .
आपणा दोन्ही उभयतांना मना पासुन धन्यवाद देतो . व पुढील कार्यास शुभेच्छा देतो .
Khup chan mahiti dilit Thank u very much,
Excellent. Short n sweet. 👍
खूपच छान माहिती सांगितली त
Khup chhan mahiti dilit mam saheb🙏🙏🙏🙏🙏❤❤👍👍🌹🌹🌹🌹
मॅडम खूप छान माहिती तुम्ही दिलेली आहे पोट न सुटता ओटीपोट सुटतं याचं कारण कळलं
ड्रॉ तुम्ही खुप खुप छान माहिती दिलीत तुमचे अभिनंदन 👌👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
डॉक्टर आपण छान पद्धतीने समजाऊन सांगितले धन्यवाद सौ कागले
खूप छान माहिती मिळाली
Khup chan mahiti aahe 👌
Wahha Tai masatch mahiti dilat
Maze hat pay barik ahet potavarchi charabi vadali ahe Ani thodi kamrevarchi upay sanga please
खुप छान उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद
खुप छान 🎉🎉❤❤
Dr khupach Chan mahiti dilit thanks 👌👌🌹👍🙏
छान व मुद्देसूद माहिती मिळाली. धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती देणारा व्हिडीओ
धन्यवाद मॅडम
खुप छान माहीती
Chan sangitl tai tq
Very well explained, Thank you 🙏
.mam lghvichya thikani aag hote aani varchya Bacula kal lagte! Upay sanga
विडियो अतिशय उपयुक्त होता.तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.
Khup chan
Madam majhe dand khoop jaad aahe v mabdayaa pn jaad aahe dand kashmule jaad hotat tysthi sanga
Hi mam, after endoscopy Mala pot saf na hona Ani Akar vadhna ha problem aahe. Kay upay karu, jevanahi Jat nahi
Dr खूप सुंदर मार्गदर्शन
Khup chhan mahiti dilit dr.
Thank you
खुप छान मार्गदर्शन केलय मॅडम तुम्ही🙏
खूप छान माहिती दिली त्या साठी खूप धन्यवाद 🙏
Dr yoge v सुटसुटीत chyan mahiti Dhanevad .
खुप छान माहिती मॅडम धन्यवाद
Khup sundàr mahiti
Colaytis asel tar kay karave pachan sudharnyasathi yavishayi ekhada tolk dyal ka?
खूप छान माहिती दिली आहे, धन्यवाद मॅम🙏
माझ्या पायांच्या. टा चा खूप दुखतात .उपाय सांगा
Khup chan mahiti dila ma'am
🙏🙏 Dhanyavad
Thanks madam very good information. GOD BLESS YOU ABUNDANTLY
Thanks mam very important information 🙏🙏🙏
Dr,khupchanpananeSagitl,kalgigheneAaroghachi .DHANYAAWAD.
खूपच छान माहिती दिली डॉक्टर
मला हे सगळे प्राॕब्लेम आहेत ओटी पोटावर चरबी आहे
शरीरातल्या गाठी वर उपाय सांगा
उपयुक्त माहिती 👌👌साखरे ऐवजी गुळाचा वापर केल्यास काही फरक पडतो का?
खूपच छान माहिती सांगेतली मॅडम.
उपयुक्त माहिती
Khupach chan mahiti thanks mam
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
मॅडम , तुम्ही घोरणे यावर जो व्हिडिओ केला होता तो मी पाहिला होता. खूप उपयुक्त अशी माहिती तुम्ही सांगितली आणि ती मी अंमलात आणली. त्याचा मला खूप फायदा झाला. माझे घोरणे जवळ जवळ बंद झाले. मला हा त्रास खूप वर्षा पासून होता. मला आता रात्री ची व्यवस्थित झोप लागते आहे.
माझा अजून एक प्रॉब्लेम आहे.माझे वय साठीच्या पुढे आहे , आणि मी सात वर्ष झाले सुगम संगीत शिकत आहे. तशी आवड आहे. माझ्या गुरूंनी माझा आवाज (गळा ) तयार करून घेतला. पण मध्ये कोविडच्या काळात माझा आवाज बसला .खालचे सूर लागतच नाहीत. मी खूप प्रयत्न केला , औषधोपचार केले .पण अजुनही काही फरक जाणवत नाही.काय करावे? मी लिरींगोस्कोपी केली.आयुर्वेदिक ,अॅलोपॅथी उपचार केले त. पण फरक नाही. प्लीज मला उपाय सांगा.
Thanks Dr. Madam very good explained 👌👍👍👍😍😍🥰🥰
छान माहिती मिळाली धन्यवाद
छान माहिती देता
Good information 🙏🕉
Thanks Madam 🙏🙏
छान माहिती
Corona vaccine che khup side effect aaahe plzz techavr ek video banva
Eg vitiman deficiency
Headache
Etc
Anghatai khup chan mahiti sangta
Aho madan upay sangha