अस्मिता👸 💞💓💖💝💞 सुनिल🤴 यांचा शुभ विवाह wedding👰💍🤵💒 दिनांक- १०.०५.२०२२. Asmita Weds Sunil on 10.05.22.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • अस्मिता चंद्रकांत मोहीत 👸 💞💓💖💝💞 आणि सुनिल कृष्णा वेद्रे 🤴 (कोकणचा चाकरमनी) यांचा शुभ विवाह👰💍🤵💒| दिनांक- १०.०५.२०२२.
    Asmita Mohit Weds Sunil Vedre on 10th of may 2022.
    #KokanchaChakarmani
    #SunilVedreVlogs
    #कोकणचा-चाकरमनी
    #KokanVlogs



    #आपलं कोकण #ApalKokan #Kokan #KokaniMulga #Ratnagiri #MiGuhagarkar
    #MiTalavalikar #मी-गुहागरकर #मी-तळवलीकर
    #सुनिल कृष्णा वेद्रे
    मित्रांनो "कोकणचा चाकरमनी" या युट्युब चॅनेलच्या मार्फत आम्ही कोकणातील नव- नवीन व्हिडिओ तुमच्या साठी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. ज्या मध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती - रिवाज, परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय आणि उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करेन. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा नेहमीच मी प्रयत्न करत राहीन.
    तसेच मित्रांनो या युट्युब चॅनेलच्या मार्फत आम्ही महाराष्ट्रातील आणि मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे, पर्यटन स्थळे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.
    तुम्हाला हा विडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम नेहमीच आमच्या सोबत कायम असुद्या.

КОМЕНТАРІ • 3