"निःशुल्क आणि निष्काम कर्मयोग" - गुरुवर्य ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर - 16/06/2024 (रविवार)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024
  • ।। श्री जनार्दन ।।
    जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर
    कौटुंबिक योग केंद्र समूह रौप्य महोत्सवी वर्ष, पुष्प दुसरे
    शनिवार दि.१५ जून व रविवार दि.१६ जून २०२४ या दिवशी आदरणीय गुरुवर्य ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रवचने आहेत. सर्वांनी या अलभ्य, दुर्मीळ प्रवचनाचा लाभ घ्यावा ही विनंती वेळ :- संध्याकाळी ६ ते ८
    स्थळ :- 'पादुकाभवन' जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ नागपूर
    विषय :- "निःशुल्क आणि निष्काम कर्मयोग"
    कौटुंबिक योग वर्ग समूह आणि
    अध्यक्ष - श्री. रामभाऊ खांडवे गुरुजी
    कार्यवाह - श्री. मिलींद वझलवार
    कृपया सर्व योगसाधकांनी ५.१५ ते ५.३० पर्यंत पोहचावे. ही विनंती

КОМЕНТАРІ •