मी गाताना गीत तुला लडिवाळा हा कंठ दाटुनी आला मी दुःखांच्या बांधुन पदरी गाठी जपले तुज ओटी-पोटी कधी डोळ्यांना काजळ तूज भरताना गलबला जीव होताना खोप्यात तिथे चिमणी रोज पिलांना सांगते गोष्ट नीजताना ते ऐकुन का मन हे फडफड होई पाळणा म्हणे अंगाई आयुष्याला नको सावली काळी ईश्वरा तूच सांभाळी झुलता झोका जावो आकाशाला धरतीचा टिळा भाळाला
अरे,..कवीचं नांव दिलं नाही,....कां...??...सुधरा रे बामणांनों.....लाज बाळगा जरा,.....!!!....ना.धों. महानोरांची रचना आहे, हे सांगायला लाज वाटते....???...साठे, ..मोडक...पुढे....!!!!...लेले बाई,....खुप छान बोलला असाल,..अर्थातच..व्हिडिओ अपलोड करणारांना समज द्या...!!!
किती ही एकले तरी मन तृप्त होत नाही, एवढी अप्रतिम रचना आहे की त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द पन अपूरे वाटतात...प्रत्येक कडव्या मधे कमालीचा गोड़वा आहे, ऐकताना खरो खरच कंठ दाटून येतोय, डोळ्यांत अश्रु जमा होतात ..खुप काही आठवणी जाग्या होतात,कवि च्या रचनेला आणि गायकाच्या समर्पण भावनेला प्रणाम मूळ गाने you tube वरुण काढून टाकले आहे का बरे काय माहित..?
Aivadha sundar angai geet aahe ek baap aplya mulali angani gato aani manachi vyadha hee aahe ravindra sadhe ni khoop sundar gail aahe tya peksha laxmikant berte sirani khoop chan ni bhaval aahe so nise sonug pan like kami aahe he turdanvya aahe nise salood ravindra sadhe sir laxmikant berde sir laxukaka verry miss you all time
मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला
मी दुःखांच्या बांधुन पदरी गाठी
जपले तुज ओटी-पोटी
कधी डोळ्यांना काजळ तूज भरताना
गलबला जीव होताना
खोप्यात तिथे चिमणी रोज पिलांना
सांगते गोष्ट नीजताना
ते ऐकुन का मन हे फडफड होई
पाळणा म्हणे अंगाई
आयुष्याला नको सावली काळी
ईश्वरा तूच सांभाळी
झुलता झोका जावो आकाशाला
धरतीचा टिळा भाळाला
❤
किती अर्थपूर्ण हे गाणे आहे आणि तितकाच गळा दमदार काहीतरी सांगुन जातो नमस्कार रवींद्रजी सर
गाण ऐकताना हात जोडून नतमस्तक व्हावं असं वाटतं 😇😇😇🙏🙏🙏
अतिशय अर्थपूर्ण व भावपूर्ण गाणं आणि गायलं पण रविंद्रजींनी खूपच सुरेख.... खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन....
आदरणीय रविन्द्र जी साठे आपले भावपूर्ण गाणे ऐकल्यावर मन सुन्न होते मी आपल्या सुरांच्चा चाहता आहे
Hona .sirnacha sudha kanth datala . Devine voice❤️
खुपचं जास्त सुंदर गाणं आहे. कितीतरी वेळा ऐकलं आहे तरी मन भरत नाहीये...माझे आवडते गायक रवींद्र साठे सर... 👌👌
This is the first man who is being listened by me more than 100 times
कर्तव्याचा गंध दरवळे गंधित झाली फुले he song asel tr plzz send kra mla 🙏🙏🙏
अरे,..कवीचं नांव दिलं नाही,....कां...??...सुधरा रे बामणांनों.....लाज बाळगा जरा,.....!!!....ना.धों. महानोरांची रचना आहे, हे सांगायला लाज वाटते....???...साठे,
..मोडक...पुढे....!!!!...लेले बाई,....खुप छान बोलला असाल,..अर्थातच..व्हिडिओ अपलोड करणारांना समज द्या...!!!
Brilliant man.... kay aawaj aahe Sathe Sir tumcha...Hats off... 🙏🙏🙏🙏
कवी ना धो महानोर यांची अप्रतिम रचना...👌
मस्त
कित्ती भावपूर्ण🙏🙏🙏
🥲😭rdu yet he gan aaiklyavr mahit nahi ka
Devine Devine❤️❤️❤️❤️❤️❤️❤️dolyatun ashru yet hote .etka bhav ahe avajat❤️❤️
wow wow खुप सुंदर
माझी मराठीची बोलू कौतुके......
Ravindraji ati sunder aahe aapla awaj. Gane sarkhe aikat rahavese vatte. Mind blowing sir.
किती ही एकले तरी मन तृप्त होत नाही, एवढी अप्रतिम रचना आहे की त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द पन अपूरे वाटतात...प्रत्येक कडव्या मधे कमालीचा गोड़वा आहे, ऐकताना खरो खरच कंठ दाटून येतोय, डोळ्यांत अश्रु जमा होतात ..खुप काही आठवणी जाग्या होतात,कवि च्या रचनेला आणि गायकाच्या समर्पण भावनेला प्रणाम
मूळ गाने you tube वरुण काढून टाकले आहे का बरे काय माहित..?
खुप खुपच गोड साठेजी
अतिशय सुंदर गाणं, रवींद्र साठे यांच्याच आवाजात ऐकावं असं ..!
शब्दच नाहीत 🙌🏻 हा संपूर्ण कार्यक्रम अपलोड करावा ही विनंती
Asha Bhosle ni gaylela version aata UA-cam var nahi milat. Kunakade link aahe tar pls pathva
खूप सुंदर
Aivadha sundar angai geet aahe ek baap aplya mulali angani gato aani manachi vyadha hee aahe ravindra sadhe ni khoop sundar gail aahe tya peksha laxmikant berte sirani khoop chan ni bhaval aahe so nise sonug pan like kami aahe he turdanvya aahe nise salood ravindra sadhe sir laxmikant berde sir laxukaka verry miss you all time
My father use to sing it to me each night before sleeping...
अत्यंत जवळच गाणं आयुष्यातलं.
😌
अप्रतिम।।।अप्रतिन नतमस्तक प्रणाम
मस्त, अप्रतिम
Apratim
खूप सुन्दर.
👌👌
❤️
👍👌
खूपच सुंदर