असे होणार सोन्या 5050 केसरी मैदान !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 126

  • @BhauGore
    @BhauGore 3 місяці тому +48

    सोन्याच्या शिंगाला गुलाबी कलर करून आणा सेम पहिला रंगवत होता तसा रंगवा

  • @RameshwarPandit-fn9ok
    @RameshwarPandit-fn9ok 3 місяці тому +55

    सोन्या5050 शर्यत क्षेत्रातील देव❤❤
    सोन्या बकासुर नः1 जोडी

  • @prabhakarkhatake9213
    @prabhakarkhatake9213 3 місяці тому +175

    सॅन्डी भाऊ मथुर बरोबर ऐक फेरा काडा प्रेक्षकांनसाठी बैलगाडी शेत्रातील इतीहासच घडेल.राहुल दादा फेराला नाही म्हननार नाहीत कधीच.

    • @Mathur00099
      @Mathur00099 3 місяці тому +19

      2 lakh bakshish jama hoil driver la😢

    • @vinayakpatil8155
      @vinayakpatil8155 3 місяці тому +27

      आस होऊच शकत नाही राहुल भाईला खुप घमंड आहे

    • @Akshatthakur43
      @Akshatthakur43 3 місяці тому

      ​@@vinayakpatil8155😂😂😂

    • @mahendramore6929
      @mahendramore6929 3 місяці тому +16

      Mulakat bag kdhi pan rahul bhai sonya ch nav ghetat

    • @prabhakarkhatake9213
      @prabhakarkhatake9213 3 місяці тому

      @@vinayakpatil8155 मुलाखत बघा राहुल भाई सोन्याच प्रत्येक वेळी नाव घेतात..

  • @ravan__1
    @ravan__1 3 місяці тому +38

    बैलगाडा शर्यत क्षेत्रात रथी महारथी झाले अजुन होतील पण शर्यत बंदीमध्ये माझ्यासारख्या किती तरी जणांना शर्यतीचा नाद लावणारा ऑल टाईम फेव्हरेट सोनारपाड्याचा मोठा सोन्या 5050

  • @parasmhatre856
    @parasmhatre856 3 місяці тому +10

    Sandy sir.. सोन्या❤मथुर एकत्र आणण्याची ही शेवटची संधी आहे कृपया ह्या संधीचा लाभ घ्या आणि तमाम बैलगाड़ा शौकिनांची इच्छा पूर्ण करा आणि हे काम फक्त तुम्हीच करू शकता🙏

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 3 місяці тому +25

    महाराष्ट्राचा बाहुबली सर्वांनाचा लाडका पांढर सोन सोन्या ५०५० ❤

  • @tejaspagar306
    @tejaspagar306 3 місяці тому +61

    सोन्या बकासुर एक ऐतिहासिक जोडी🎉❤

    • @rahulborate673
      @rahulborate673 3 місяці тому +12

      सोन्या 5050 आणि मथूर 1001 येकदा पलुद्या सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे त्या जोडिकडे

  • @sonyamatere500
    @sonyamatere500 3 місяці тому +20

    सोन्या❤ बकासुर सर्वाच्या मनातील लाड़की फुल स्पीड हिंद केसरी जोडी ❤

  • @vikramsurve6982
    @vikramsurve6982 3 місяці тому +16

    सँडी भाऊ पहिला फेरा सोन्या आणि बकासुर काढा आणि दुसरा फेरा सोन्या आणि मथूर काढावा .. मनापासून विनंती आहे ❤❤... तुम्ही पुढे लागून केलं तर नक्कीच ना भूतो ना भविष्य असा डोळ्याचं पारण फेडणारा फेरा बघायला मिळेल ❤❤

  • @Laxman11125
    @Laxman11125 3 місяці тому +58

    👑मथूर ❤आनी❤ सोन्याचा👑 फेरा काडा इतीहास होईल😍

  • @NishantBhoyar-ew3tn
    @NishantBhoyar-ew3tn 3 місяці тому +12

    मथुर ❤आणि सोन्या❤ एक फेरा काढा इतिहास होईल राहुल दादा आणि जयेश पाटील सुधा एकत्र येईल

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 3 місяці тому +3

    आपल्या सोन्याच्या नावाने पहील्यांदाच एक ऐतहासिक nandich मैदान होत आहे, आयोजकांना मनापासून sallutte ❤

  • @HITESH_BP_4147
    @HITESH_BP_4147 3 місяці тому +1

    राहुल पाटील सोन्या चा फॅन आहे तर मथुर सोन्या केसरी ला असलाच पाहिजे💯

  • @umeshbamble1682
    @umeshbamble1682 3 місяці тому +17

    किंग सोन्या बकासुर ❤

  • @buntygawand3380
    @buntygawand3380 3 місяці тому +20

    Mathur aani Sonya cha fera kadha शेवटची इच्छा तमाम बैलगाडा प्रेमींची

  • @ranjitjadhav1459
    @ranjitjadhav1459 3 місяці тому +3

    दादा एकदा मथुर आणि सोन्या पन्नास पन्नास एकत्र आणा इतिहास घडेल❤❤

  • @aayushpatilofficial4702
    @aayushpatilofficial4702 3 місяці тому +2

    सोन्या मथूर एक फेरा पाहिजे💪🏼👑🦁❤️

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 3 місяці тому +11

    Mathur 1001 sonya 5050 fera zala paije Sandi bhai 🔥🔥🔥🔥

  • @sankalppadwal3954
    @sankalppadwal3954 3 місяці тому +2

    मथुर आणि सोन्या एकत्र फेरा काढावा ही तमाम बैलगाडा शर्यत शौकिनांची इच्छा आहे इथे जमले तर इथेच होईल किंवा एखाद्या बिनजोड च्या मैदानात तरी एवढीच एक शेवटची इच्छा राहिली आहे बैलगाडा शर्यत शौकिनांची 😍♥️🙏

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 місяці тому +14

    लय भारी भाऊ. सोन्या ५०५० 💪💪💪💪

  • @manojgotarne877
    @manojgotarne877 3 місяці тому +8

    राहुल दादा गोरे....मास्तरमाईंड 5050 ग्रुपचा ...
    दादाचे हावभाव वरून त्यांचा आनंद किती झाला आहे हे समजते.......❤

    • @rahulgoreofficial5050
      @rahulgoreofficial5050 3 місяці тому +4

      धन्यवाद ❤

    • @yogeshgadekar5312
      @yogeshgadekar5312 3 місяці тому +3

      ​@@rahulgoreofficial5050 भाऊ सोन्या आणि मथूर चा फेरा काढा एक

    • @pandurangkhade7600
      @pandurangkhade7600 3 місяці тому

      ​@@rahulgoreofficial5050Bhau आपल्या सोन्याचं आणि mathur च फेरा काढा ना प्लीज ❤

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 3 місяці тому +7

    ऐतिहासिक क्षण गुरु शिष्य सोन्या ५०५० आणि बकासुर ६३००CC ❤

  • @avadhutnitore44
    @avadhutnitore44 3 місяці тому +10

    Sonya chi mulakhat asete teva sonya n halta ubha rahto.....❤

  • @Bakasurpremi6300cc
    @Bakasurpremi6300cc 3 місяці тому +9

    ❤sonya Bakasur ❤

  • @Kiranshirtode01
    @Kiranshirtode01 3 місяці тому +7

    सोन्या 5050, मथूर, बकासुर,सुंदर ,भारत ,लक्षा दोन्ही,ही बैले देव आहेत या बैलगाडी क्षेत्रातील

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 3 місяці тому +1

    बकासुर आणि सोन्या...❤❤❤❤

  • @pappumarade3804
    @pappumarade3804 3 місяці тому +1

    पुन्हा एकदा डोळ्याचे पारणे फिटणार ❤

  • @anupkedage
    @anupkedage 3 місяці тому +1

    मोठ्या मैदानाचा मोठा बैल मोठा सोन्या ❤❤❤❤❤

  • @nileshbhabad902
    @nileshbhabad902 3 місяці тому +3

    घाटावर सोन्या फ्रेश दिसत आहे मुबंई ला सोन्या फ्रेश दिसत नाही काही दिवस त्याला घाटावर ठेवा ❤

  • @pappumarade3804
    @pappumarade3804 3 місяці тому

    सोन्या ❤बकासुर ही जोड या मैदानावर पळाली पाहिजे 🎉

  • @DipakPatil-c1h
    @DipakPatil-c1h 3 місяці тому +5

    महाराष्ट्र किंग मोठा सोने 50 50 🔥👑❤

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 3 місяці тому +4

    Sandi भाऊ बघा करा नियोजन मोठा-सोन्या-5050 आणि मथूर च करा नियोजन.....हे तुम्हीच करू शकता...

  • @ganeshbhadange8578
    @ganeshbhadange8578 3 місяці тому +7

    King 5050

  • @nitinkadam1987
    @nitinkadam1987 3 місяці тому +9

    Sandy bhau Mathur and Sonya cha fera taka ki ek......Agami maidan faltan chya maidan mdhe Ranjeet sir na Shradhanjali mhnaun

  • @ravindrashirke7573
    @ravindrashirke7573 3 місяці тому +7

    Sonya 5050

  • @Pritbhai123
    @Pritbhai123 3 місяці тому +5

    ❤ सोन्या 5050

  • @saurabhpatil4819
    @saurabhpatil4819 3 місяці тому

    मोठा सोन्या + बकासुर = विठ्ठल नाना ... पुसेगाव हिंदकेसरी समीकरण जुळवा ❤❤

  • @govindgave2063
    @govindgave2063 3 місяці тому

    मथुर आणि सोन्या बैल एकदा पळवा

  • @Pappu.Awaskar
    @Pappu.Awaskar 3 місяці тому +6

    फायनलमध्ये फेरा काढा सर्वासोबत मग तोफाणी फेरा होईल

  • @PriteshLotankar
    @PriteshLotankar 3 місяці тому +5

    Open maidan घेतला असता तर मजा आली असती.

  • @Harshpatil510
    @Harshpatil510 3 місяці тому

    ☄️☄️सोन्या आणि मथुर चा फेरा टाक ☄️☄️

  • @Rahul_Dada_Patil_001
    @Rahul_Dada_Patil_001 3 місяці тому

    Sonya mathur A1 jodi 😊😊😊

  • @sharyat_wala
    @sharyat_wala 3 місяці тому +7

    Sonya 5050 & mathur 10001 fera kadava Kona Kona chi ichha ahe like Kara 👍

  • @Liveupdates1212
    @Liveupdates1212 3 місяці тому +8

    Sonay cha yashat dawat cha pan motha hat ahe ❤❤ lonand cha king sonay

    • @Ketuu_3004
      @Ketuu_3004 3 місяці тому +1

      Nigh

    • @bailgadalover
      @bailgadalover 3 місяці тому

      Zop ja gpp

    • @Sonya_bakasur
      @Sonya_bakasur 3 місяці тому +1

      भावा 💯बरोबर बोललास पण सगळ उलट बोललास सोन्या यशात दैवत हात नाही तर दैवत च्या यशात सोन्या चा खूप मोठा हात आहे नायतर आत्ता गट पण पास होत नाय दैवत ला

  • @soyalpatil1659
    @soyalpatil1659 3 місяці тому

    Sandy dada mathur aani sonyala nidan ektr aana😢❤

  • @Kiranshirtode01
    @Kiranshirtode01 3 місяці тому +2

    Jontya 5050 आणि बकासुर जोडी पळाली पाहिजे

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 3 місяці тому +1

    आमचं हळवं काळीज मोठा-सोन्या-5050.....🥰🥰

  • @DipakBhosale-zu5pv
    @DipakBhosale-zu5pv 3 місяці тому +4

    फर्स्ट लाइक ❤

  • @KaranJadhav-s3z
    @KaranJadhav-s3z 3 місяці тому

    Mathur and sonya❤❤❤❤

  • @omkarkamthe5066
    @omkarkamthe5066 3 місяці тому +5

    Sandy bahu king ahyat tumhi

  • @AvadhutJadhav-z3c
    @AvadhutJadhav-z3c 3 місяці тому

    गरीबाच्या बैलाला न्याय नाही हे खरं आहे का तेवढे सांगायचं सर्व बैलगाडी मालकाने मोठी मोठी बैल जुंपणार गरिबांना यासाठी काय करायचं मुख्या जनावराला काहीतरी पोटाला द्यावा

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 3 місяці тому

    दादा बकासुर आणि भारत एकदा पळवा खुप इच्छा आहे....

  • @AnkitManmode
    @AnkitManmode 3 місяці тому +2

    🎉❤🎉king 👑 Sonya

  • @apcreation929
    @apcreation929 3 місяці тому

    हा मैदान कायम ठेवा सोन्या च्या नावाने❤

  • @CR6ridardikahant1
    @CR6ridardikahant1 3 місяці тому +2

    Sonya mathur kadha phera kada ❤❤❤❤❤❤❤❤

  • @tanajisawant7395
    @tanajisawant7395 3 місяці тому

    संदीप साहेब तुम्ही

  • @kunalpatil2182
    @kunalpatil2182 3 місяці тому

    Binjob la Mathur Sonya palvla pahije fera ny kadhta ek sharyat zale pahije sobat palun 🧿

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका 3 місяці тому +7

    Mathur ani sonya kada fera

  • @kunalpatil2182
    @kunalpatil2182 3 місяці тому

    Next fera Mathur sobat Zala pahije jeva pan fera deycha aasel teva ny tar binjod madhe ek sharyat Zali Pahije. Mathur Sonya sobat palun 🥰

  • @sangramsuryawanshi634
    @sangramsuryawanshi634 3 місяці тому +14

    Jontya 5050 कुठे आहे

    • @ashoknan1111
      @ashoknan1111 3 місяці тому +1

      संपला बैल नाव कुठंच नाही. आता

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 3 місяці тому

      ​@@ashoknan1111 brrrr
      Asach ashirvaad rahude tuzha

    • @dipakkolekar3902
      @dipakkolekar3902 3 місяці тому

      Jontya vatégav mdhe ahe atta

  • @kameshpatil2666
    @kameshpatil2666 3 місяці тому

    मैदान कुठे कुठे असते आणि कधी ते कस कळणार...सगळे मैदान

  • @omkarkamthe5066
    @omkarkamthe5066 3 місяці тому +2

    ❤❤❤❤❤❤

  • @rahulsargar3069
    @rahulsargar3069 3 місяці тому

    bakasur sonya 5050 , bakasur mathur 1001, bakasur sapthindkesari sunder , bakasur sarjya 6500, bakasur gharniki raja , bakasur lakhan 1213 hi jodi sarvat top

  • @venkatreddy4917
    @venkatreddy4917 3 місяці тому

    Sonya and mathur ❤

  • @SomnathKaleoffice35
    @SomnathKaleoffice35 3 місяці тому +2

    ❤❤❤🎉🎉

  • @pavanjadhav1194
    @pavanjadhav1194 3 місяці тому +2

    First like

  • @Darshan_42
    @Darshan_42 3 місяці тому

    Sonya Ani mathur palva please ❤❤

  • @KaranJadhav-s3z
    @KaranJadhav-s3z 3 місяці тому

    Bakasur ani sonya bagiya pan ikda mathur ani sonya bagachi icha ahe mahit ahe te honar anhi😢😢

  • @nathuramwaghamare
    @nathuramwaghamare 3 місяці тому

    Fera kada ❤❤❤❤

  • @sonu7951
    @sonu7951 3 місяці тому +2

    सोन्या बकासुर झालं आहे पाहून कृपया मथुर सोन्या एकदा पळवा चाहत्यांसाठी निदान एक फेरा तरी मैदानात घ्या..

  • @bailgada143
    @bailgada143 3 місяці тому

    Sonya & Mathur fera houde ekda❤

  • @DTamerika
    @DTamerika 3 місяці тому

    Shirsvadicha रायफल ल गुलाल नाही भेटला राव बरेच दिवस झाले नियोजन फसते आहे का त्याचे का आजारी आहे बैल

  • @harshald459
    @harshald459 3 місяці тому +5

    Bailgada sanghtna show la ahe ka niyam ha saghtnecha pahije lobby touch la nikal naka deu

    • @RonKiller-ys2tm
      @RonKiller-ys2tm 3 місяці тому +2

      Sangtnechch nirnany aahe labboy la nikal ahe fakt bailacha pay kiva chkda tasat jaun naye

    • @aniketkadam769
      @aniketkadam769 3 місяці тому +3

      बैलगाडा संघटनेचा नियम आहे लॉबी टचला निकाल आहे तास पलटी ला निकाल नाही.

    • @prakashkamble7684
      @prakashkamble7684 3 місяці тому +3

      दोन नियम संघटनेच्या नियमाच्या विरुद्ध होते माळशिरस मैदानात लॉभी टच आणि कोणताही पार्ट पुढे असेल त्याला निकाल हे नियम संघटनेचे पाहिजेत च जो नियम मोडेल त्याच्यावर संघटनेने त्या आयोजकांवर कारवाई करावी

    • @sumeet2187
      @sumeet2187 3 місяці тому

      शुद्धीत असतोस का , बैलगाडी संघटना च निकाल आहे लॉबी touch ला

    • @prakashkamble7684
      @prakashkamble7684 3 місяці тому

      @@sumeet2187अरे दादा लॉबी टच ला निकाल पाहिजे तेच बोललो मी

  • @ajitbhote3082
    @ajitbhote3082 3 місяці тому +3

    Punayt ly thikani zhalet bailgada ghat bailanchay navani

  • @kokanbuses18
    @kokanbuses18 3 місяці тому

    Sonay bakasur aani Sonya mathur ase 2 fere kadavet

  • @sumitghadge8638
    @sumitghadge8638 3 місяці тому

    मथुर आणि सोनीचा एक फेरा काढा ना

  • @विदर्भसंस्कृतीलोककलाVidarbhasa

    कुठे आहे आता बैल गाडा शर्यत

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh 3 місяці тому

    सोन्या मुंबईला कधी जाणार आहे मी जाणार आहे 27 ला मुंबई ला सोन्या ला बागायचं होत पण तोच गावाला येणार आहे 😂😂 पण मी पण 4 दिवस आहे मुंबई ला तर तेव्हड्यात येईल का सोन्या माग plz कोणी तर सांगेल का कधी जाणार मुंबईला सोन्या

  • @MePrasadSuryakantGhadage
    @MePrasadSuryakantGhadage 3 місяці тому

    Mathur ani sonya fera

  • @shaniambare
    @shaniambare 3 місяці тому

    पांढरा सोना.!!

  • @anikettarange3968
    @anikettarange3968 3 місяці тому

    Sonya 5050