कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने | २०.०९.२०२४ चा शासन निर्णय |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 87

  • @sudhirbahade4306
    @sudhirbahade4306 29 днів тому +7

    सर्व कर्मचार्यांनी एकजुटीने हे सरकार हाकला तरच जुनी पेन्शन मिळेल Vote for OPS

    • @manojmuneshwar1235
      @manojmuneshwar1235 28 днів тому

      कोणतेही सरकारांना हे कर्मचाऱ्यांच्या विरोधातच असते अर्धे काम काँग्रेसने केले बीजेपी ने अर्धे काम केले दोघांनी मिळून काम पूर्ण केले आणि कर्मचाऱ्यांची ओल्ड पेन्शन योजना बंद केली

  • @sandeepdhakare9469
    @sandeepdhakare9469 29 днів тому +4

    सर्व कर्मचारी कुटुंब एक व्हा आणि या सरकारला निवडणुकीत धडा शिकवा

  • @rambhauawale60
    @rambhauawale60 29 днів тому +2

    Only vote for ops

  • @vishnughuge7450
    @vishnughuge7450 29 днів тому +4

    मुख्यमंत्र्याने धोकेबाज पेंशन सुरू केली

  • @dhananjaypimple8771
    @dhananjaypimple8771 28 днів тому +1

    Nice information 👌

  • @gajanangangasagar1827
    @gajanangangasagar1827 28 днів тому

    Vote for ops

  • @shivbhushandhobale4819
    @shivbhushandhobale4819 29 днів тому +2

    जे सरकार लेखी स्वरूपात ओ. पी. एस ची हमी देतील त्यांना निवडून आणणे योग्य होईल.
    Vote for OPS

  • @virendraverma9172
    @virendraverma9172 28 днів тому +1

    Ops में कम मान्य नहीं वोट for....... Ops

  • @khalilsheikh5349
    @khalilsheikh5349 Місяць тому +3

    Ops ok

  • @Rahul-jp8qx
    @Rahul-jp8qx 29 днів тому +1

    आता फक्त एकच काम करा.... काहीही झालं तरी या सरकारला घरी बसावा आणि त्यांची पेन्शन बंद करा....
    सर्वाँना कळकळीची विनंती या सरकारला घरी बसवा....

  • @somankewat7583
    @somankewat7583 28 днів тому

    #VoteForOPS

  • @santoshbhosale7073
    @santoshbhosale7073 29 днів тому

    Only ops

  • @icdspaithan147
    @icdspaithan147 29 днів тому +1

    खुप चांगली माहीती दिली सर

  • @mahadeoeknathsuryawanshi4245
    @mahadeoeknathsuryawanshi4245 25 днів тому +1

    आता फसणार नाही 7500आणी डिऐ पाहिजे व मेडिकल पाहिजे

  • @ansarsayye
    @ansarsayye Місяць тому +3

    १८.५ व १० % जमा रक्कम निवृत्ती वेळेस no tax परत करा आम्ही ठरवु कुठे invest करावी ती ही रक्कम खुप मोठी आहे शासन ती परत न करता पेन्शन देणार त्यापेक्षा ती वन टाईम परत द्या

    • @janshikshan24
      @janshikshan24  29 днів тому

      यात कर भरण्याची अट घातलेली आहे

  • @narendraamrutkar6427
    @narendraamrutkar6427 3 дні тому

    ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी यांचे 6व आयोगाचे थकीत देणी कधी देणार

  • @balasahebmokindamunde6204
    @balasahebmokindamunde6204 Місяць тому +3

    फक्त जुनी पेंशन योजना पाहिजे बाकी कही नको

  • @rammatre5010
    @rammatre5010 29 днів тому +1

    पोलीस अंमलदार यांना ग्रामसेवक व तलाठी यांचे पे स्केल लागु करा 👆

  • @hanumanlohar3591
    @hanumanlohar3591 29 днів тому +1

    Ops ops ops ops ops...... 👍

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 29 днів тому +1

    मुख्यमंत्री दादांनो तुम्ही जो काही निर्णय घेता त्यात गेणबाची मेख असते.

  • @sushamabaravkar5456
    @sushamabaravkar5456 29 днів тому

    तलाठी पदासाठी आत्ता नविन लागलेल्या कर्मचाऱ्यांना कोणता विकल्प निवडावा सर?

  • @vinayakkambale617
    @vinayakkambale617 Місяць тому +2

    जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सर्वानी..

  • @icdspaithan147
    @icdspaithan147 29 днів тому +2

    ग्रॅज्युटी. Nps आणि Ups मिळेल काय? आणि किती व कसे ?सेवा 14 वर्ष झाली तर कसे ?पेंशन आणि ग्रॅज्युटी किती मिळेल ? उदाहरण दया प्लीज

    • @janshikshan24
      @janshikshan24  29 днів тому

      नक्कीच यावरती एक लगेच व्हिडिओ करणार आहे

    • @Rahul-jp8qx
      @Rahul-jp8qx 29 днів тому

      सर नक्कीच यावर एक व्हिडिओ बनवा. जर सेवा चौदा वर्षे झाली तर कसे. ​@@janshikshan24

  • @rambhauawale60
    @rambhauawale60 29 днів тому +1

    28%रक्कम उद्योगपति ना देने बाकी काही देने घेने नाही

  • @sachindhake879
    @sachindhake879 Місяць тому +2

    जर सेवकांचा मध्येच अकाली मृत्यू झाला तर त्याला पूर्ण पेन्शन मिळाले पाहिजे हे पण आहे का त्यात

    • @janshikshan24
      @janshikshan24  29 днів тому

      त्याला कुटुंब पेन्शन 60% मिळेल

  • @devendrapatil4695
    @devendrapatil4695 29 днів тому +1

    1982-84 जशीच्या तशी पेन्शन योजना जो कोणी लेखी स्वरूपात मनेल त्यांना सांगा अन्यथा कोणतीच मिळणार नाही

  • @sudhansusekhardas9160
    @sudhansusekhardas9160 29 днів тому +1

    Ops vote ops hum koi party na rajniti hamara budhapa ka lathi

  • @SudhakarMulate
    @SudhakarMulate 8 днів тому

    मि दि १.१२.२००६ ला महसुल मध्ये शिपाई लागलो आहे मी दि २८ .२.२०२२ रिटायर झालो आहे मला पेन्शन व

  • @Aarya12333
    @Aarya12333 4 дні тому

    vote for old pension only....

  • @pramilaBadakh-y2i
    @pramilaBadakh-y2i 28 днів тому

    आम्ही मे 2024 सेवानिरुत्त आहोत आम्ही आता कोणता विकल्प निवडायचा सेवा 14 वर्ष आहे प्लीज मार्ग.करा सर

    • @janshikshan24
      @janshikshan24  20 днів тому

      महाराष्ट्र शासनाची सुधारित राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना निवडावी

  • @girishmagar5891
    @girishmagar5891 29 днів тому

    महाराष्ट्रातील तमाम कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले पाहिजे जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत आंदोलन केले पाहिजे. एकजुटीची ताकद दाखवून दिली पाहिजे..

    • @amitsankhe4013
      @amitsankhe4013 29 днів тому

      @@girishmagar5891सरकार मध्ये मध्यवर्ती संघटना पण सामील आहेत.अपल्याला फसवलं गेलं आहे संघटनेकडून

    • @janshikshan24
      @janshikshan24  29 днів тому

      सहमत

  • @amitsankhe4013
    @amitsankhe4013 29 днів тому

    We want only ops

  • @radheshyampatle7991
    @radheshyampatle7991 Місяць тому

    करिता ops लागू करावी.

  • @kaduturukmane3454
    @kaduturukmane3454 Місяць тому

    Right sir

  • @mominabduljabbar4424
    @mominabduljabbar4424 Місяць тому

    We want old pension

  • @swarupsingpadvi4797
    @swarupsingpadvi4797 День тому

    मी 30/9/2022रोजी निवृत्त झाला आहे

  • @abuzadaxo5562
    @abuzadaxo5562 15 днів тому

    Bjp hatao desh bachao.
    0PS OPS OPS ONLY

  • @gulabpatil23
    @gulabpatil23 24 дні тому

    सर माझा पगार शेवटी . च्याळीस हाजार बेसिक आहे आणि 19 वर्षे सर्विस आहे तर मला UPS मध्ये किती पेन्शन व शेवटी पैसा किती मिळणार याच्यावर सागा कारण लोक 80 हाजार बेसिक वर सांगत आहे तुमाला इतका पैसा मिळणार ज्याचे बेसिक कमी आहे त्याच्यावर बोला त्यांना सागा

    • @janshikshan24
      @janshikshan24  20 днів тому

      आपल्याला आपल्या सेवेच्या कालावधीनुसार पेन्शन बसेल पूर्ण पेन्शन बसणार नाही त्या मर्यादेमध्ये ती राहील नेमकी किती बसेल यासाठी त्या विभागाकडून कॅल्क्युलेशन करून घ्यावे लागतील

  • @RAMSAPKAL-ec9td
    @RAMSAPKAL-ec9td 26 днів тому

    Retiremet 60 kara tar kahi phayada hoil

  • @ravindrapawar503
    @ravindrapawar503 26 днів тому

    Juni pension yojna lagu kara

  • @sachindhake879
    @sachindhake879 Місяць тому

    तसेच जुनी पेन्शन योजनाच जशीच्या तशी लागू व्हावी

  • @padmakarbagul7448
    @padmakarbagul7448 Місяць тому

    ओन्ली ओल्ड पेन्शन

  • @KhannNoushin
    @KhannNoushin Місяць тому +1

    Sir 2005 se pehle join hue 20% anudanit school p... 2008 m full grant mili to kya aise shikshak ko juni pension lagu hogi... Jinone nps nhi cutt kiy

    • @janshikshan24
      @janshikshan24  29 днів тому

      नहीं आपको पुरानी पेंशन नहीं मिलेगी क्योंकि आप जहां पूर्ण कालिक हुए हो वहीं से आपकी सेवा निहित की जाएगी

    • @KhannNoushin
      @KhannNoushin 29 днів тому +1

      @@janshikshan24 government ne aise shikshak ka record mangya tha na sir... Budget kitna huta dekhne uska kya hua

  • @satishrangare1575
    @satishrangare1575 Місяць тому +1

    Ambani adani tata birla sathi shashan kam karat tyancha sathi share market chalvat government evdha karmchancha paisa Ambani adani cha navan paia lavte te apla paisa lavtat paisa kamvtat mug apan mhanto shrimant shrimant hotat an garib garib hotat 🎉🎉🎉

  • @radheshyampatle7991
    @radheshyampatle7991 Місяць тому

    1मार्च 2024पूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांना ups लागू नाही का, त्याच्यावर अन्याय आहे. ते स्पष्ट करावे.

  • @khalilsheikh5349
    @khalilsheikh5349 6 днів тому

    Je Teacher's retayment zhe tyancha kay

  • @shubhangishinde4304
    @shubhangishinde4304 29 днів тому

    सर मी ३१ जानेवारीला रिटायर झाले .मी १६ वर्षं सेवा केली .तर मला ups लागू होणार का रिप्लाय करा सर.तुमचा फोन नंबर पाठवा सर .

    • @janshikshan24
      @janshikshan24  29 днів тому

      होय तुम्हाला केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना घेता येईल

  • @नरर्सिंगजाधव

    हसहपरीयाआनलाकरमचानामजूरनाहीजूनीपेनषेनचालूकराताजूनीपेनषैनलागूझालीकाहीफायदानाहीओटीगकोनीकरनारनाही

  • @ansarsayye
    @ansarsayye Місяць тому

    राज्य शासनाने 10% आपले व शासनाचे 18.5% हे दोन्ही जे जमा होतील ते निवृत्ती वेळेस वन टाईम नो टॅक्स परत करावे पेन्शन नाही दिली तरी चालेल

    • @janshikshan24
      @janshikshan24  29 днів тому

      असे ते करणार नाहीत

  • @lusiyaamolik1735
    @lusiyaamolik1735 9 днів тому

    Navin matadar khush karaychae June ata sample ha bjp cha dav ahe 20 lakh grajuety satve vetanapasun sarv junya karmcharyana milale pahije election sathi ha Stant chalu ahe

  • @ansarsayye
    @ansarsayye Місяць тому

    १०% व १८.५% ह्या जमा रक्कम बाबत शासन काय करणार ती परत करणार का याबाबत माहिती अधिकारात माहिती घ्या सर खुप कन्फ्युज होतय

    • @janshikshan24
      @janshikshan24  29 днів тому

      यातील फक्त 60 टक्के रक्कम आपल्याला सेवानिवृत्ती वेळी मिळणार बाकी रक्कम मिळणार नाही

    • @rahulkolekar9637
      @rahulkolekar9637 29 днів тому

      ​@@janshikshan2460% रक्कम घेतली तर पेन्शन पण कमी होणार

  • @rohitkumar-xw5uj
    @rohitkumar-xw5uj 29 днів тому

    Aaj tarik 25/09/2024

  • @NandaMadane-lk2rf
    @NandaMadane-lk2rf 28 днів тому

    Arogya vibhag kay...1984 T0 2005 vanchith Hangami Karmachari maleriya

    • @janshikshan24
      @janshikshan24  20 днів тому

      होय त्यांचे तर प्रश्न गंभीर आहेत

  • @KhannNoushin
    @KhannNoushin Місяць тому +3

    Sir apka contact no chahiye

    • @janshikshan24
      @janshikshan24  29 днів тому +1

      कृपया मला ईमेल करा

  • @satishrangare1575
    @satishrangare1575 Місяць тому +1

    29 sep yaych ahe sir

    • @janshikshan24
      @janshikshan24  29 днів тому

      हो धन्यवाद सांगितल्याबद्दल ते मी बरोबर केले आहे

  • @gajanannagpure688
    @gajanannagpure688 Місяць тому

    Old पेन्शन मिळणार नाही. का सर

  • @dharmik7795
    @dharmik7795 29 днів тому

    sir 15 varshanantar vrs chi mahiti dya please

    • @janshikshan24
      @janshikshan24  29 днів тому

      या दोन्ही योजना नुसार किमान 20 वर्ष व 25 वर्ष सेवा पूर्ण होणे गरजेचे आहे

  • @dattatraysakhale3005
    @dattatraysakhale3005 29 днів тому

    NPS मध्ये निरुत्त झाले त्यांचं काय

    • @janshikshan24
      @janshikshan24  20 днів тому

      त्यांना नवीन पर्याय निवडता येईल

  • @bhimraosanghamitra7322
    @bhimraosanghamitra7322 Місяць тому

    1 नोव्हेबर 2005 पूर्वी सेवेत रुजू झाले आहेत पण तुकडी अनुदान 2010 ला 100%अनुदान मिळाले आहे व 31/5/2024 ला सेवावृत्त झाले आहेत त्यांना जूनी पेन्शन योजना लागू आहे का ?तसा जी आर आहे का? त्याबद्दल माहिती असेल तर सांगा

    • @janshikshan24
      @janshikshan24  29 днів тому

      याबद्दलचे प्रकरण न्यायालयात गेले होते त्याचा उल्लेख माननीय शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी त्यांच्या भाषणात केला... यामध्ये न्यायालयाने अशा शिक्षकांना पूर्ण वेळ समजण्यास नकार दिला असे त्यांनी सांगितले...

  • @hiramanpimpalse8259
    @hiramanpimpalse8259 29 днів тому

    2025 cha pahile bjp sarkar lapadun taka .karmchari virodhi bjp sarkar coungres sarkar nivadun aana.

  • @dharmik7795
    @dharmik7795 29 днів тому

    vrs sathi kay

    • @janshikshan24
      @janshikshan24  29 днів тому

      सुधारित पेन्शन योजनेमध्ये वीस वर्ष व केंद्र शासनाच्या यूपीएस मध्ये 25 वर्ष पूर्ण करणे अनिवार्य आहे

  • @malodedasharath9768
    @malodedasharath9768 28 днів тому

    Tula kahi mahit ahe ka kahi pan sagto chu

    • @janshikshan24
      @janshikshan24  20 днів тому

      तुला लय माहीत असेल तर सांग की मग

  • @ashokwarade9795
    @ashokwarade9795 29 днів тому +3

    Only vote for ops