Це відео не доступне.
Перепрошуємо.

ही कुस्ती बघून जनता झाली खुश | समीर शेख विरुद्ध सतपाल सोनटक्के | satpal sontakke vs sameer shaikh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2023
  • कण्हेर कुस्ती मैदान येथील प्रेक्षणीय कुस्ती म्हणजे पैलवान समीर शेख विरुद्ध पैलवान सतपाल सोनटक्के अतिशय चांगली कुस्ती झालेली आहे,प्रेक्षकांची मने जिंकणारी कुस्ती निकाली कुस्ती करणारे पैलवान म्हणून पैलवान सतपाल सोनटक्के पैलवान समीर शेख यांची जोड आहे नागपंचमीनिमित्त 21 ऑगस्ट 2023 कनेर मुक्कामी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आलेले त्यातील ही एक सुंदर कुस्ती पैलवान समीर शेख विरुद्ध पैलवान सतपाल सोनटक्के
    tags in this video
    satpal sontakke vs Sameer Shaikh khanher kusti maidan
    Sameer Shaikh vs satpal sontakke
    satpal sontakke vs Sameer Shaikh new kushti videos
    satpal sontakke today kusti videos new
    satpal sontakke vs Sameer Shaikh new today live kusti maidan
    dnyaneshwar aswale kusti videos
    dnyaneshwar aswale live today
    khel matitla youtube channel
    #wrestling #dnyaneshwaraswale #ytshorts

КОМЕНТАРІ • 23

  • @naseerpathan6224
    @naseerpathan6224 13 годин тому

    Sameer Shaikh 🎉

  • @ranjeetpatilnikam5539
    @ranjeetpatilnikam5539 2 місяці тому

    माझ्या आवडीचे दोन्ही पहेलवान❤🎉

  • @rashidshaikh3898
    @rashidshaikh3898 11 місяців тому +6

    खुप चांगली कुस्ती झाली,
    हार जीत होत असते,आधी च्या कुस्तीत सतपाल जिंकला,आता समीर जिंकला.समीर चे अभिनन्दन.
    दोघाना ही पुढील उज्वल भविष्या साठी शुभेच्छा.💐💐

  • @ashoksanap2337
    @ashoksanap2337 11 місяців тому +1

    दोघे पहिलवान खूप समंजस पणाने खेळले समीर तुझ अभिनंदन तसेच दोघांनाही भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा💪🏻💪🏻

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 11 місяців тому +16

    कुस्ती खूप चांगली झाली समीर शेख व सतपाल सोनटक्के दोन्ही कुस्ती लय जोरात करतात म्हणूनच यात्रा कमिटी कुस्ती घेते बाकीच्या पैलवानला विचार करायला पाहिजे कुस्ती अशी केली तर यात्रा कमिटी कुस्ती घ्यायला कटाळा करत नाही एक चांगला

  • @akshaynagare846
    @akshaynagare846 11 місяців тому +1

    जेव्हा कधी ही कुस्ती झाली आहे तेव्हा खूप जोरातच झाली आहे

  • @shoebmulani3632
    @shoebmulani3632 11 місяців тому +1

    👑 पै समीर शेख

  • @meaanimazikavita
    @meaanimazikavita 11 місяців тому

    लई भारी मित्रा..

  • @shaikhmoin3223
    @shaikhmoin3223 11 місяців тому

    Jabar bhai 1no

  • @wajidpathan9046
    @wajidpathan9046 11 місяців тому +1

    Samir Bhai Awesome ❤

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 11 місяців тому +1

    आणि व्हिडिओ खूप क्लिअर दिसत होती सर त्याबद्दल तुमच मनापासून आभार 🙏🏻

  • @aashuwyawahare9205
    @aashuwyawahare9205 10 місяців тому

    Nice kusti

  • @hanmantkakade9520
    @hanmantkakade9520 11 місяців тому

    दोन्ही पैलवानांना खूप खूप शुभेच्छा

  • @tipubhai5708
    @tipubhai5708 5 місяців тому

    Bhavi mh kesri che prabal davedar satpal & samir

  • @uttamraosurywanshi5387
    @uttamraosurywanshi5387 8 місяців тому

    फक्त एकमेकांना ताकदीने खेळ केला .डाव प्रतिडाव कुठेच दिसला नाही .

  • @shahidpathan5885
    @shahidpathan5885 11 місяців тому

    Naad kulla samir pai

  • @sudipshirsath9947
    @sudipshirsath9947 11 місяців тому +1

    छान विजय मिळवळा समीर ने.

  • @shaikhmoin3223
    @shaikhmoin3223 11 місяців тому

    Bhavi maharashtra kesri pai Samir Sheikh

  • @eknathghode3565
    @eknathghode3565 11 місяців тому

    Kasli bhai kusti karty rav inam chngla vdhun Dela pahije

  • @user-ev7gz5qv9e
    @user-ev7gz5qv9e 11 місяців тому

    🤝🤝🤝🤝🤝🤝💪💪💪💪💪👍👍👍🔥🔥🔥🔥🤼👌🤼🤼🤼🤼🤼🤼🤼✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻🥇🥇🥇🥇🥇

  • @shaileshnetragaonkarmahara8638
    @shaileshnetragaonkarmahara8638 11 місяців тому +1

    Good morning aswale sar