Rajapuri Sandesh
Rajapuri Sandesh
  • 362
  • 16 789 612
पातेऱ्याखाली कालवांचे जिवंत साड भाजण्याची कोकणातील पद्धत | Live oyster roasting 🦪
मित्रांनो तुमच्याकडे जर शा पद्धतीची कालवे मिळत असतील तर नक्कीच ते भाजून खाण्याचा प्रयत्न करा तुम्हाला देखील आवडेल.
#oyster #oysterroast #fishing #masemari #kokanfishing
Переглядів: 1 455

Відео

समुद्रावर कालवांचे साड काढण्याची कोकणातील पद्धत | Oyster catching in kokan beach
Переглядів 3,5 тис.День тому
मस्त्याहरी जेवणातील सर्वांत चवदार डिश म्हणजे कालव. ते कसे काढले जातात हे आपण थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. #oyster #oyestercatching #fishing #masemari #kokanfishing #kokanmasemari #rajapurisandesh
तिसऱ्या आणि कोळंबी भात बनवण्याची पद्धत | Mussels and prawns rice cooking
Переглядів 913День тому
#musselsrecipe #prawnsrecipe #prawnsrice #rajapurisandesh
जिवंत कोळंबी पकडण्याची पद्धत आणि खाडीतील मासेमारी | Prawns fishing traditional technique
Переглядів 11 тис.14 днів тому
पावसाळ्यामध्ये कोकणात खूप साऱ्या मासेमारीच्या पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्येच येणारी ही एक पद्धत फार सोपी आहे. #prawnsfishing #catfish #fishing #masemari #kokanfishing #kokanmasemari #rajapurisandesh
एकही घर नसलेला गाव "माजरे जुवे" | गावातील आमची 100 नारळींची बाग | Village with no houses n people
Переглядів 2,1 тис.14 днів тому
मुचकुंदी नदीच्या काठावर असणारे माजरे जूवे हे एक बेट असून हा गाव राजापूर तालुक्यात मध्ये येतो. देवी हसोळ आणि भालावली गावांच्या बाजूला असलेले बेट फारच सुंदर आहे. यावर बहुदा नारळीच्या बागा आहेत आणि काही ठिकाणी शेती देखील केली जाते. पावसाळ्यामध्ये पाणी भरत असल्याने इकडे कोणी घर बांधत नाही. #villagewithnohouses #hiddenplace #island #islandlife #kokanisland #kokannature #rajapurisandesh #hiddenisland
आमच्या गाईंचा कोकणी पद्धतीचा गोठा | कवठी चाफा आणि सोनचाफा झाडे | Kokan style cow farm Ratnagiri
Переглядів 76 тис.14 днів тому
आमच्या गाईंचा कोकणी पद्धतीचा गोठा | कवठी चाफा आणि सोनचाफा झाडे | Kokan style cow farm Ratnagiri
पोयवरचे हाडगे खेकडे पकडण्याची राजापुरी पद्धत | Unique crab catching technique
Переглядів 4,5 тис.21 день тому
पोयवरचे हाडगे खेकडे पकडण्याची राजापुरी पद्धत | Unique crab catching technique
मळ्यात चिंगळ पकडून नदीवर गरवले शेंगटी मासे | पावसाळी मासेमारी | Catching prawns for fishing
Переглядів 68 тис.21 день тому
मळ्यात चिंगळ पकडून नदीवर गरवले शेंगटी मासे | पावसाळी मासेमारी | Catching prawns for fishing
खाजनातील भात लावणीचा शेवटचा दिवस | Rice farming in kokan 🌾
Переглядів 1,9 тис.21 день тому
खाजनातील भात लावणीचा शेवटचा दिवस | Rice farming in kokan 🌾
माऊलींच्या पालखीचे आगमन हडपसर पुणे | Mauli Palkhi Pandharpur wari
Переглядів 1,4 тис.Місяць тому
माऊलींच्या पालखीचे आगमन हडपसर पुणे | Mauli Palkhi Pandharpur wari
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील सकाळ | Beauty of Sinhgad fort pune
Переглядів 837Місяць тому
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील सकाळ | Beauty of Sinhgad fort pune
मी गेलो जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला | येळकोट येळकोट जय मल्हार 🚩 | Jejuri Darshan Pune
Переглядів 427Місяць тому
मी गेलो जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला | येळकोट येळकोट जय मल्हार 🚩 | Jejuri Darshan Pune
समुद्राच्या 50 फुट उंच कड्यावर गेलो हातसावेने मासे पकडायला | Handline fishing from shore
Переглядів 3 тис.Місяць тому
समुद्राच्या 50 फुट उंच कड्यावर गेलो हातसावेने मासे पकडायला | Handline fishing from shore
वेत्ये समुद्रकिनारी गेलो खेकडे पकडायला 🦀| Catching mud crabs near Vetye beach Ratnagiri
Переглядів 9 тис.Місяць тому
वेत्ये समुद्रकिनारी गेलो खेकडे पकडायला 🦀| Catching mud crabs near Vetye beach Ratnagiri
पुण्यातील मालवणी जेवणाची अस्सल मेजवानी "हॉटेल मालवण समुद्र" | Hotel Malwan Samudra chinchwad Pune
Переглядів 8 тис.Місяць тому
पुण्यातील मालवणी जेवणाची अस्सल मेजवानी "हॉटेल मालवण समुद्र" | Hotel Malwan Samudra chinchwad Pune
नदीकिनारी तांबोशी माश्याची बनवली तंदूरी | Red Snapper fish tandoor
Переглядів 2,1 тис.Місяць тому
नदीकिनारी तांबोशी माश्याची बनवली तंदूरी | Red Snapper fish tandoor
रत्नागिरीतील स्वस्त आणि प्रसिद्ध फिश मार्केटमध्ये गेलो मासे आणायला | Ratnagiri famous fish market
Переглядів 5 тис.Місяць тому
रत्नागिरीतील स्वस्त आणि प्रसिद्ध फिश मार्केटमध्ये गेलो मासे आणायला | Ratnagiri famous fish market
पावसाळ्यात नारळीचा झाप विनण्याची कोकणातील पारंपारीक पद्धत | Making coconut tree craft in rains
Переглядів 954Місяць тому
पावसाळ्यात नारळीचा झाप विनण्याची कोकणातील पारंपारीक पद्धत | Making coconut tree craft in rains
22 किलोचा कानय मासा पकडला आणि कापून वाडीमध्ये वाटला | Barramundi fish catching and cutting
Переглядів 18 тис.2 місяці тому
22 किलोचा कानय मासा पकडला आणि कापून वाडीमध्ये वाटला | Barramundi fish catching and cutting
पत्र्याखाली चिकन तंदुरी बनवून चौघात पाडला फडशा | Patra chicken Tandoori village cooking 🐔
Переглядів 2,1 тис.4 місяці тому

समुद्रावर सापडणारे तोडय शिंपले काढण्याची पद्धत | Unique technique to catch Giant Mussels
Переглядів 6 тис.4 місяці тому
समुद्रावर सापडणारे तोडय शिंपले काढण्याची पद्धत | Unique technique to catch Giant Mussels
कोकणातील नैसर्गिक गोठा "कावन" | उन्हाळ्यात गुरांसाठी बांधलेला पारंपारिक गोठा | Traditional cowshed
Переглядів 24 тис.4 місяці тому
कोकणातील नैसर्गिक गोठा "कावन" | उन्हाळ्यात गुरांसाठी बांधलेला पारंपारिक गोठा | Traditional cowshed
खाऱ्या पाण्यावर पिकणारा कुळीथ | कोकणातील पिठलं याच कडधान्यापासून बनतं | Saltwater horse gram kokan
Переглядів 2,1 тис.4 місяці тому
खाऱ्या पाण्यावर पिकणारा कुळीथ | कोकणातील पिठलं याच कडधान्यापासून बनतं | Saltwater horse gram kokan
आगरात बनवली मडक्यातील चिकन पोपटी | राजापुरी चिकन पोपटी | Matka chicken Popati tasty recipe
Переглядів 2,6 тис.4 місяці тому
आगरात बनवली मडक्यातील चिकन पोपटी | राजापुरी चिकन पोपटी | Matka chicken Popati tasty recipe
बांबूच्या काठीपासून विणलेल्या शेतीउपयोगी विविध टोपल्या | Use of Bamboo baskets in farming
Переглядів 4784 місяці тому
बांबूच्या काठीपासून विणलेल्या शेतीउपयोगी विविध टोपल्या | Use of Bamboo baskets in farming
आजीसोबत नदीवर जाऊन पकडले शिंपले | आजीने काजूगर आणि शिंपल्यांच बनवल झणझणीत कालवण | Kokan fishing
Переглядів 29 тис.4 місяці тому
आजीसोबत नदीवर जाऊन पकडले शिंपले | आजीने काजूगर आणि शिंपल्यांच बनवल झणझणीत कालवण | Kokan fishing
कोकणातील कलिंगड शेती | Watermelon farming in Kokan
Переглядів 1,8 тис.5 місяців тому
कोकणातील कलिंगड शेती | Watermelon farming in Kokan
बाजारात बैलांचा सौदा कसा होतो बघा!
Переглядів 3,7 тис.6 місяців тому
बाजारात बैलांचा सौदा कसा होतो बघा!
खिल्लार बैल विकत घ्यायला गेलो चाकण बैल बाजारात | चाकण पुणे बैल बाजार | Khillar bull market
Переглядів 13 тис.6 місяців тому
खिल्लार बैल विकत घ्यायला गेलो चाकण बैल बाजारात | चाकण पुणे बैल बाजार | Khillar bull market
कोकणातल्या समुद्र कड्यावरची चिकन बिर्याणी पार्टी | chicken Biryani party on sunset point in kokan
Переглядів 1,4 тис.6 місяців тому

КОМЕНТАРІ