Dada shivlakshumi आई साहबान chi मुलाखत घेतली खुप छान त्यांचा पहिल्या दिवसापासुन चा प्रवास म्हणजे सागर शिंदे असल्या पासून पुढे शिव लक्ष्मी झाल्टे झाल्या पर्यत पुढे त्यांचे सर्व एपिसोड माहेर सासर चे त्यांचे वाढदिवस envarsari che एपिसोड मी पाहिले आहेत ye लयाला सरकार आई साहेबाची भेट झाली होती मी फॅन आहे त्यांची खूप छान वाटले मराठी मुलाखत तुम्ही धन्य आईसाहेब अन्न डॉक्टरेट महामण्डलेश्वर पदवीच्या शुभेछा व तुमचे आभार तुम्ही ही मुलाखत खर तेच चॅनल वर dakhvlit nmaskar छान माहिती मिळाली
हर हर महादेव.. शिव लक्ष्मी ना सांगा की... तुमचे कुठे ही कार्यक्रम चालू असताना फक्त कृपा करून तोंडात मावा गुटखा खावून ऑन कॅमेरा इथेतिथे लगेच पचकन थुंकू नका.. बाकी तुमचे सगळे ठीक आहे..हे च खराब आहे..
महामंडलेश्वर होणे इतके सोपे नाही हिंदू धर्मात.....😂 घरी येऊन नवऱ्या बरोबर संसार करायचा..... आणि बाहेर गेल्यावर महामंडलेश्वर..... महामंडलेश्वर होणे म्हणजे पूर्ण संन्यास घेणे.....यांना म्हणा पाहिले एखाद्या शंकराचार्यांसोबत वेदांवर चर्चा करा....
Kahi khar nahi dada ya bai ch khup lokkana fasvle ahe ya bai ne plz mla tumcha contact no milel ka me 1 divorcee mulgi ahe mla khup fsval ahe ya bai ne me call vr sangte plz mla contact no dya
रवी दादा आत्तापर्यंतचे सगळ्यात छान मुलाखत होते शिवलक्ष्मी आईसाहेबांना माझा शतशः नमन🙏🌹🙏🙏
Dada shivlakshumi आई साहबान chi मुलाखत घेतली खुप छान त्यांचा पहिल्या दिवसापासुन चा प्रवास म्हणजे सागर शिंदे असल्या पासून पुढे शिव लक्ष्मी झाल्टे झाल्या पर्यत पुढे त्यांचे सर्व एपिसोड माहेर सासर चे त्यांचे वाढदिवस envarsari che एपिसोड मी पाहिले आहेत ye लयाला सरकार आई साहेबाची भेट झाली होती मी फॅन आहे त्यांची खूप छान वाटले मराठी मुलाखत तुम्ही धन्य आईसाहेब अन्न डॉक्टरेट महामण्डलेश्वर पदवीच्या शुभेछा व तुमचे आभार तुम्ही ही मुलाखत खर तेच चॅनल वर dakhvlit nmaskar छान माहिती मिळाली
दादा शिवलक्ष्मी आई साहेबांचे तुम्ही मुलाखत घेतली छान वाटलं सबस्क्राईब केलं शेअर केल्याने कमेंट पण केली लोणावळ्यावरून
रवी दादा शिवलक्ष्मी आई साहेब ह्यांची मुलाखत घेतली खुप खुप आनंद झाला. रवी दादा तुला खुप खूप आशीर्वाद ❤❤
खरंच खूप खूप छान माहिती सांगितली धन्यवाद रवी भाऊ
खूप छान माहिती मिळाली तुमच्या कडून. कुंभमेळा आणि महंताविषयी ❤❤ आईसाहेब..
खरच खूप हुशार आहेत आईसाहेब खूप छान माहिती दिली धन्यवाद तुमच्या सगळ्यांमुळे आम्हाला घरी बसून महाकुंबातही दर्शन झालं
सगळ्यात भारी माहिती दिल्यास शिवलक्ष्मी आईसाहेब यांनी कोटी कोटी अभिनंदन शिवलक्ष्मी आईसाहेब
नमस्कार दादा पनवेल वरून मी खरंच खूप छान आहे तुमचा चैनल तुमच्यामुळेच कुंभमेळ्याचे दृश्य आम्हाला बघायला मिळाले व शिवलक्ष्मी आईचं दर्शन पण झालं
आईसाहेब खुप छान माहिती सांगतात आणि खुप प्रेमळ आहेत त्या आईसाहेब तुमचा आशिर्वाद असुद्या ❤❤
Thanks for interview in marathi❤
कशावरचे डॉक्टर आहे तू
खरच आई साहेबांची मुलाखत खूप छान वाटली har har Mahadev 🙏🏻🔱☘️
आईसाहेब नमस्कार छान माहीती दिलीत धन्यवाद रविदादा
छान माहिती दिलीत आईसाब रवि दादा धन्यवाद
खूप छान बोलल्या आईसाहेब 😊 आशीर्वाद असुद्या आईसाहेब ❤
नमस्कार आईसाहेब खूप छान माहिती दिली धन्यवाद रवीदादा
Aaee Sahebanchi bhet zali khup chan vatle❤🎉
छाण मुलाखत झाली दादा
खूप खूप छान बोलल्या आईसाहेब दादा मी पण आई साहेबांचा व्हिडिओ बघत असते🎉🎉
खूप छान मुलाखत खुप छान माहीती
खूपच सुंदर माहीत दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली आई साहेबानी 🙏
रविभाऊ खूप छान मुलाखत ...❤❤❤❤
खूप छान ❤ धन्यवाद 🙏
Shiv lakshumi aaisaheb khup chan mahiti dilit ravi bhau tumhi apratim mulakhat ghetli
खूप खूप हुशार आहेत आई साहेब 🙏खरंच जय श्री महाकाल माँ साहेब 💞📿
नमस्कार आईसाहेब खूप छान दादा
खुप छान दादा
खूप छान मुलाखत झाली 👏 दादा
Khup chan ❤❤❤❤
Mi 67 years cha hahe khup chan wadle ❤❤❤❤
आत्ता पर्यंतची सर्वात छान मुलाखत शिंदे साहेब 🙏🏻🙏🏻
दादा तुम्ही आईसाहेब यांना भेटले खुप छान वाटले
छानच मुलाखत
Dada 👍
एक नंबर रवी
खूप छान👏👍
kharch khup chhan ..boltat aai saheb ...mi.nakki yein an tumhala nakki bheten ...aai tumch boln khup chhan.ast as vatat ekat rahv...aai. .❤❤❤❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र तुझे सबस्क्राईब बर भावा अडीच लाख पर्यंत जाशील शेवटपर्यंत दाखवा असंच❤
आई साहेबांची भेट झाली खुप छान वाटले
Aaisahebancha interview chhaanch hota. Importance of mahakumbh told in short and clearly. Pranam to her. God bless. Good night.
खुप छान आहे आई साहेब
खूप खूप छान दाखवता🎉🎉
खुपच, छान मुलाखत
Congratulations saglya marathi samaj la ayi saheb var abhiman vatato nav mota kara❤
❤❤दादाखुपछान
ओमनमो नारायना आईसाहेब तूम्ही आशिवाँद दीलासा खूप बर वाटल खरतेच च्यायनलच्या माध्यमातून आईसाहेंबांचे दशँनझाले रवीदादा खूप खूप धन्यवाद तूम्ही थांबा कूभंमेळ्यात खरच तूम्ही खूप भाग्यवान आहात मेळ्याचा आंनद घ्या आनी तूमच्या माध्यमातून आम्हालाही द्या
खूप छान 😊😊
खूप छान मुलाखत. आईसाहेब 🙏🙏
❤🎉 लय लय लय लय लय लय भारी मुलाखत🎉🎉❤❤ रवी भाऊ ऐकच नंबर
दादा आई साहेबांची खूप छान भेट झाली 🙏🙏👍
येवला असे वाचा स्पेलिंग मिस्टेक म्हणुन येवला इथे भेट झाली होती असे वाचा 🙏🙏
एक नंबर दादा
Ravi dada ऐक number 👌 👌👌
नमस्कार आईसाहेब ❤
Khup khup chan
हर हर महादेव 🙏 आई साहेबांना नमस्कार 🙏🌹
Aai ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
Dr लावलं.... नेमका कोणती पदवी घेतली... डॉक्टरेट की डॉकटर 😂😂😂😂
🙏🙏🙏 Aei saheb
शिवलक्ष्मी आई साहेब 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐
नमस्कार आईसाहेब
हर हर महादेव
आई saheb the great 👍
खूप छान
नमस्कार आई साहेब
Khup chan
आईसाहेब यांना नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा मी तुमचा पण व्हिडिओ बघत असते पुणे चिंचवड मध्ये राहाते
साशात आंनाथांची माय शिंधुताई सपकाळ
Hya doctor kadhi zale aani hyani kadhi movie kela ......ky pan khot bolte devala ghabr jra ...lokana marta
एक नंबर मुलाकात झाली
खरं तेच रवी भाऊ तुमचं व्हिडिओ आषाढी वारी पासून बघते मी पुण्याहून फेज वन हिंजेवाडी शिव लक्ष्मी आई आमचा नमस्कार❤❤❤❤
मी पण हिंजेवाडी मधून नमस्कार
दादा.थंडी आहे काय तिकडे
विवाह करा आणि महामंडलेश्वर बना
माफ करा माझ्या मनामध्ये डाऊट आहे ताईचं लग्न झालंय ना महंत कसे आणि महामंडलेश्वर कशी माझ्या मनामध्ये शंका आली आहे क्षमा करा ओम नमो नारायणा 🙏🙏🙏
खूप छान मुलाखत दादा आई साहेबांनी छान सांगितले कुंभ चे महात्म्य
Navryala sodl ka mg aatta
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌
Khup nashibvan aahat tumi aaisahebanchi bhet
Kashala tyanchi mulakhat ghetay eka mulisobat sansar karun eka mulila janmala ghalun punha tyana waryawar sodun he life jagat ahe
Tumcha tait score kita hota.
@jotsnapawar1264 121
Ho
@@jotsnapawar1264 121
Maka nahi samjle mhnje he purush astana lagn kele ka yani
❤❤❤
💐🙏💐
आपल्या महाराष्ट्रात पण स्वच्छता ठेवायला पाहिजे सगळ्यांनी मिळून मिसळून पण तस होत नाही... खूप घाण करून जातात लोक..
हर हर महादेव..
शिव लक्ष्मी ना सांगा की... तुमचे कुठे ही कार्यक्रम चालू असताना फक्त कृपा करून तोंडात मावा गुटखा खावून ऑन कॅमेरा इथेतिथे लगेच पचकन थुंकू नका..
बाकी तुमचे सगळे ठीक आहे..हे च खराब आहे..
Nice
राम राम ❤ राम कृष्ण हरी ❤ तुम्ही गावठी नाही तुम्ही महाराष्ट्रीयन आहे
महामंडलेश्वर होणे इतके सोपे नाही हिंदू धर्मात.....😂
घरी येऊन नवऱ्या बरोबर संसार करायचा..... आणि बाहेर गेल्यावर महामंडलेश्वर..... महामंडलेश्वर होणे म्हणजे पूर्ण संन्यास घेणे.....यांना म्हणा पाहिले एखाद्या शंकराचार्यांसोबत वेदांवर चर्चा करा....
आम्ही पाप करत नाही.त्यामुळे पूण्य मिळवण्यासाठी असल्या घाणीत जायची गरज नाही.
आई साहेब रवीला माणुसकीन वागायची अक्कल द्या
संजय झालटे चा त्याग केला का
👍👍
🙏🙏👌👌👌
तीथे आहेत तोपर्यंत आजुन एकदोनदा बोला आईसाहेबांन बरोबर तुम्हाला फायदाच होईल
नमस्ते आईसाहेब
🙏🙏
❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏
Kahi khar nahi dada ya bai ch khup lokkana fasvle ahe ya bai ne plz mla tumcha contact no milel ka me 1 divorcee mulgi ahe mla khup fsval ahe ya bai ne me call vr sangte plz mla contact no dya
यांच्या डीपी वरती क्लिक करा. तिथं नंबर आहे.
❤❤❤❤❤❤