गांडूळ खत निर्मिती प्रकल्प
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Mr. Suresh Pawar
Yashraj Agro
Vatambare, Tal. Sangola Dist. Solapur
Contact No. 8208229040
मराठी - प्लॅन्ट न्युट्रीशन मास्टरी प्रशिक्षणाचे व्हिडिओ + पीडीएफ + LIVE
agriacademia.p...
मराठी - डाळिंब लागवड व्यवस्थापन (व्हिडिओ + ई-पुस्तक) (3 Days)
agriacademia.p...
मराठी - डाळिंब बहार व्यवस्थापन (व्हिडिओ + ई-पुस्तक) (3 Days)
agriacademia.p...
हिन्दी - अनार अंबिया बहार प्रबंधन (विडिओ + ई-पुस्तिका) (3 Days)
agriacademia.p...
हिन्दी - अनार बहार प्रबंधन (विडिओ + ई-पुस्तिका) (3 Days)
agriacademia.p...
हिन्दी - अनार मास्टरी (विडिओ + ई-पुस्तिका) (10 Days)
agriacademia.p...
मराठी - डाळिंब मास्टरी (विडिओ + ई-पुस्तिका) (10 Days)
agriacademia.p...
FARM DSS APP:
play.google.co...
AGRI ACADEMIA App:
play.google.co...
🌐Social Media Platforms🌐
Farm DSS Website:
farmdss.com/
Agri Academia Website:
www.agriacadem...
BTGore Website:
www.btgore.com
Linkedin:
www.linkedin.c...
Twitter:
/ babasahebgore10
UA-cam:
/ @btgore
Telegram:
t.me/+q661_YZx...
Instagram:
...
WhatsApp:
chat.whatsapp....
Facebook Group:
www.facebook.c...
Farm DSS Facebook Page:
/ agriacademia2
@BTGore
खूप छान माहिती मिळाली सर खूप खूप धन्यवाद आमच्या सारख्या नवीन तरुण पिढीला खूप छान माहिती मिळाली सर.....खुप खुप धन्यवाद सर....🎉🎉
मी दीपक जाधव कवठे एकंद तालुका तासगाव जिल्हा सांगली माझा गांडूळ खताचा प्रोजेक्ट आहे. तो सुरू करत असताना यशराज शेती फार्म चे मालक श्री सुरेश पवार साहेब यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले. ते एक निस्वार्थी उद्योजक आहेत.
Greet
सर या आमच्या शेतकऱ्याला तुमच्या माध्यमातून खूप खूप दुर वर पोचवले आहे
ही माहिती कोणी ही सांगत नाही हे असली तुमच्या विचारांची देवाणघेवाण करणारे आहे सर
पहिले आपले दोघांचही अभिनंदन जे शेणखत शेतकऱ्यांकडून काय किलो भावाने घेता हे पण त्यांना विचारले तर बरे होईल.छान माहिती दिलीस नमस्कार
खुप खुप छान.
धन्यवाद.
💐💐👏👏
अतीशय छान माहिती मी याचे गाडुळ पाणी वापरले
खुप छान मार्गदर्शन सर
खुप छान प्रोजेक्ट आहे
अप्रतिम व्हिडिओ
खुप छान माहीती दिली सर 🙏🙏
खुप छान माहिती दिली सर
Very Good information culture mix and Og quality great 👍
चरणी वंदन गोरे सर
Good work all farmar
Khup chan mahiti sir
गोरे साहेब नमस्कार आपण खूप छान काम करत आहात डाळिंब पिकवण्यासाठी एक मोलाचे मार्गदर्शन करत आहे सर आता जेव्हा आपण उल्लेख केला गांडूळ बीज विषयी कि गांडूळ la दोन तोंड असतात असे नसून त्याला एकच तोंड आहे असो बाकी एकदम छान माहिती शेतकऱ्यांपर्यंत आपण दिली धन्यवाद
फार चांगली माहिती दिली सर
मस्त मार्गदर्शन निळाले सर
सर खुप छान माहीती भेटली
खूप छान माहिती...🎉
व्हिडिओ छान आहे....
Very Good🙏
God inparmation sar👌👌
खूप छान माहिती दिली
उत्कृष्ठ काम
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Super..mahiti
Khup chan 👌🙏
Khup chan sir
1no
खूप छान सर
Very good information
छान माहिती सर
अप्रतिम माहिती
Very good
Thanks
Great Information Sir
छान माहिती आहे
Sir mi konkan Raigad madhun majha prashn aahe ki direct jamini var bed karu shakto ka ki khali plastic kinva cement koba takane garjeche aahe ka Dhanyawad 🙏
Very Nice Guidance Sir 🙏
खुप मोलाचि माहीति दिली साहेब.धन्यवाद साहेब.
खुप छान माहिती दिली सर मि आद्रक कि वापरल
सर गांडूळ खतामध्ये लाल किडे तयार झाले आहेत
ते गांडूळ खातात
काय उपाय करावा
Jai Jawan
Jai kisan.
👌👌👍👍🙏🙏🙏
सर गांडूळ खत प्रकल्प करण्यासाठी प्लास्टिक बेड ऐवजी सिमेंटचा बेड चालेल का ते सांगा
छान😅
Sar call kara malla bed v gandul pahije ahet me pan gandul khat tayar karnar ahe shethisathi
Bacto campost kothe milel.
, 👍
Quality main
मला बेड व कल्चर हवे आहे मिळेल का
सर मला बॅकटो कंपोस्ट पाहिजे कुठे मिळेल उपलब्ध
कल्चर मिळेल का
Sar Hindi language me vidio banavo
Sir Please Share in Hindi!
फोन नंबर द्या
सर हिन्दी में शेर किजिए आपका चेनल हिंदी है
सर mo नंबर मिळालं तर बरं होईल
नमस्कार,
9767633777 या नंबर वर संपर्क करावा
Khup chan sirji