Mahadev Babar यांच्या मुलाचं लग्न, Sharad Pawar यांच्यासह दिग्गजांची हजेरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 бер 2024
  • #abpmajha #abpमाझा #sharadpawar #mahadevbabar #maharashtrapolitics #amolkolhe #harshwardhanpatil
    Mahadev Babar यांच्या मुलाचं लग्न, Sharad Pawar यांच्यासह दिग्गजांची हजेरी
    माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाचं लग्न
    पुण्यात शाही विवाह सोहळा, दिग्गजांची हजेरी
    शरद पवार, मोहिते पाटलांसह बड्या नेत्यांची उपस्थिती
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 186

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 2 місяці тому +61

    मधुकरराव चव्हाण साहेब एकनिष्ठ काँग्रेस नेते ❤
    कठीण काळात पक्षासोबत राहणारा, आणि वयाच्या 87 व्या वर्षी सुद्धा पक्षासाठी आणि पक्षवाढीसाठी काम करणारा एकमेव नेता.

    • @dardbharegeet5014
      @dardbharegeet5014 2 місяці тому

      हो ना , काँग्रेस ला खरंच खूप अनमोल रत्न लाभले आदरणीय चव्हाण साहेब

    • @Ak-nn6um
      @Ak-nn6um 2 місяці тому

      सत्ता नसताना कधी फिरले का जिल्ह्यात,

    • @dardbharegeet5014
      @dardbharegeet5014 2 місяці тому

      @@Ak-nn6um तुझ्या नेत्याची सत्ता गेल्यावर फिरायला लाव

  • @Bamne-gq7cq
    @Bamne-gq7cq 2 місяці тому +263

    ह्याला म्हणत्यात king ऑफ महाराष्ट्र अजून पण दरारा आहे 85 वर्ष तरुणाचा

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 2 місяці тому +11

      King of Maharashtra one and only Chhatrapati Shivaji Maharaj

    • @milinddhadave3453
      @milinddhadave3453 2 місяці тому +1

      ​@@shoorveer1243
      Nav vyavasthit ghya,

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 2 місяці тому

      @@milinddhadave3453 chukun zal kel neet. Jay Shivray

    • @kamalkishorborole4597
      @kamalkishorborole4597 2 місяці тому +6

      काय ऊपयोग या माणसाचा. आज मराठे रस्त्यावर आहेत. मात्र आज मराठे तुतारी वाजवतात 😂😂😂😂😂😂

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 місяці тому +4

      ​@@kamalkishorborole4597हो मराठे तुतारी वाजवणारच कारण 2014 साली कमळ हाती घेतल होत काय झालं सारे उद्योगधंदे गुजरातला गेले.

  • @yatirajJ6579
    @yatirajJ6579 2 місяці тому +167

    काय कमेंट करावी... हेच सुचेना... महाविकास आघाडीचे सर्व भारी माणसे इथे आहेत... 🥳🥳🥳🍫🥳🍫🥳🍫

  • @navnathingale1036
    @navnathingale1036 2 місяці тому +34

    आदर्श घ्या re तरुण मुलांनो पवार साहेब ❤❤

  • @user-kh9bx7sk3k
    @user-kh9bx7sk3k 2 місяці тому +28

    स्वाभिमानाची मशाल तेवत राहो आणि सुखाची तुतारी वाजत राहो...काय वाक्य होता खासदार साहेबांचं

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 2 місяці тому +32

    सगळे एकत्र बघून आनंद झाला लग्न निमित्त आहे..... छान वाटल...

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 2 місяці тому +36

    हर्षवर्धन पाटील साहेब घ्या तुतारी हातात आणि वाजवा. 🚩

  • @dr.santoshnevase1055
    @dr.santoshnevase1055 2 місяці тому +31

    मराठी माणसाचे वैभव ठाकरे व शरद पवार साहेब

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 2 місяці тому +32

    एक नंबर सगळे नेते एका ठिकाणी शरद पवार यांची एन्ट्री एक नंबर असेच सगळे मस्त राव्हा आणि महाराष्ट्राला पुढे न्ह्या.....❤❤❤❤❤❤

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 місяці тому +104

    दरारा काल पण आज पण आणि उद्या पण फक्त पवार साहेब यांचाच 🔥💪❤️

    • @Ak-sl5ly
      @Ak-sl5ly 2 місяці тому +1

      yz

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 2 місяці тому

      Pawar Maharashtra chi shan hai
      I am proud of Shard pawar

  • @raviraut8313
    @raviraut8313 2 місяці тому +36

    तुळजापूर चे माजी आमदार मधुकरराव चव्हाण साहेब, फार वर्षानी दिसले.

    • @dardbharegeet5014
      @dardbharegeet5014 2 місяці тому

      हो ना... अलीकडे ते दिसत नाहीत

    • @p.k.rathod3916
      @p.k.rathod3916 2 місяці тому +2

      मा.चव्हाण साहेबांच्या नातीचं लग्न आहे.

  • @madhukarrajguru1574
    @madhukarrajguru1574 2 місяці тому +11

    अशा प्रकारे या वयात सुध्ध्दा ज्यांचा सर्व थरातील लोंका पर्यंत दरारा आहे. तसाच तो काल होता आज आहे
    आणि भविष्यात सुद्धा
    असाच चालत राहणार.

  • @anupborhade8634
    @anupborhade8634 2 місяці тому +76

    Entry Fakt pawar saheb❤

  • @VinayakMahajan-xb2wv
    @VinayakMahajan-xb2wv 2 місяці тому +104

    महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व शरद पवार
    जो पर्यंत आहेत तोपर्यंत मराठी माणसाचे वैभव कायम आहे

  • @ganeshmandlik7501
    @ganeshmandlik7501 2 місяці тому +40

    विजय दादा ❤

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 2 місяці тому +104

    आता सगळीकडे तुतारी आणि मशाल

  • @kishorgade5585
    @kishorgade5585 2 місяці тому +12

    आजचं खूप तुतारी वाजली शरद पवार साहेबाचा नाद नाय करायचा ❤❤❤😢😢😢😮😅😅😅😅😊

  • @shankarpatpremi6134
    @shankarpatpremi6134 2 місяці тому +44

    Lagna soda ho saheb ale ki public jama hote...ajj bhi nam kafhi hai sharad pawar❤

  • @Khan_Gous
    @Khan_Gous 2 місяці тому +61

    Pawar saheb 🔥

  • @ranjitpatil5993
    @ranjitpatil5993 2 місяці тому +13

    महाराष्ट्र किंग शरद पवार साहेब 🎉

  • @madhukargavali2638
    @madhukargavali2638 2 місяці тому +9

    धाराशिव चे दोन अनमोल रत्न मा.ओमराजे साहेब आणि कैलास पाटील साहेब.

  • @sandeepdesai6621
    @sandeepdesai6621 2 місяці тому +15

    साहेबांना नाद खुळा

  • @sandeshwale6111
    @sandeshwale6111 2 місяці тому +46

    बाप माणूस

  • @goutamtonape3989
    @goutamtonape3989 2 місяці тому +28

    अद्याप पवार साहेबांची लोकप्रियता जनमाणसात प्रचंड आहे पवारांची पाॅवर पहा

  • @amitkhopade605
    @amitkhopade605 2 місяці тому +32

    sharad Pawar & shrinivas patil❤❤❤

  • @vishwajitpawar6507
    @vishwajitpawar6507 2 місяці тому +5

    कधी होणार प्रवेश मोहिते पाटलांचा

  • @Ak-nn6um
    @Ak-nn6um 2 місяці тому +14

    बाप माणूस शरद पवार साहेब

  • @sanjaykamble7655
    @sanjaykamble7655 2 місяці тому +61

    साहेबांचा दरारा only sp

  • @SleepyHoverboard-wy1oh
    @SleepyHoverboard-wy1oh 2 місяці тому +16

    Abp mazha फुकट जेवले का लग्नात खांडेकर साहेबांना सांगा जरा आहेर करत जा 😀😀😀

  • @user-ui9rm2xf5j
    @user-ui9rm2xf5j 2 місяці тому +4

    हर्षवर्धन पाटील साहेब हातात तूतारीघ्या आणि वाजवा 6:32

  • @kalyanghungrad4489
    @kalyanghungrad4489 2 місяці тому +14

    पवार साहेब❤

  • @vikashonraohonrao7454
    @vikashonraohonrao7454 2 місяці тому +3

    वधुवरास भाविअयुश्यासाठी शुभ आशिर्वाद आणि शुभेच्छा💐

  • @user-tg8ln2jv9c
    @user-tg8ln2jv9c 2 місяці тому +17

    तरुण पिढी ची एनर्जी आदरणीय पवार साहेब 🔥🔥

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 2 місяці тому +9

    अजितचे बारा वाजले 😂😂😂

  • @arunmore6646
    @arunmore6646 2 місяці тому +13

    Only power Saheb

  • @ManthanBabar
    @ManthanBabar 2 місяці тому +6

    Mahadev Anna Babar 👑🚨

  • @user-hl8cj8km5c
    @user-hl8cj8km5c 2 місяці тому +24

    फक्त विजयसिंह मोहिते पाटील

  • @mukhidshaikh9436
    @mukhidshaikh9436 2 місяці тому +37

    Tutari mashal hatat

  • @mukhidshaikh9436
    @mukhidshaikh9436 2 місяці тому +22

    Charcha ahe tutarichi

  • @nageshladepandharpur8438
    @nageshladepandharpur8438 2 місяці тому +14

    Only pvar saheb

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 2 місяці тому +8

    पवार साहेबांना मरेपर्यंत किंमत राहणार

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 2 місяці тому +1

    आमचे रवीभाऊ धंगेकर पण आहेत...!!👍👍ओमराजे यांनी त्यांना प्रेमाने मिठी मारलेली दिसतेय... 🌺🌺

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 2 місяці тому +18

    आता तुतारीच वाजनार

  • @dnyaneshwarshirfulepatil9628
    @dnyaneshwarshirfulepatil9628 2 місяці тому +18

    अरे ABP वालो आता काय लग्न पण कवरेज करायले की काय रे

  • @user-tv7se2zd8s
    @user-tv7se2zd8s 2 місяці тому +5

    पवार साहेब आपला दरारा कायम आहे

  • @popatfulari6222
    @popatfulari6222 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर लग्न सोहळा सर्व गरीब लोक😢

  • @afsarmulani-id1xx
    @afsarmulani-id1xx 2 місяці тому +7

    जाणता राजा शरद पवार साहेब

  • @Rjykmgfj
    @Rjykmgfj 2 місяці тому +2

    8:31 खासदार वसंतराव मोरे 😮😮 ये कब हुआ😮😮

  • @ArifShaikh-fb1cg
    @ArifShaikh-fb1cg 2 місяці тому +2

    लग्न नवीन जोडप्यांच्या आहे पन कयामेरा पहा एक योध्दा वर आहे यालाच म्हणतात पवार पावर शरद पवार

  • @user-px2mx6oh7n
    @user-px2mx6oh7n 2 місяці тому +7

    Only shard pavar saheb

  • @kalidasingale1359
    @kalidasingale1359 2 місяці тому +2

    पवार साहेब महाराष्ट्राचा बुलंद आवाज

  • @Rshaikh_
    @Rshaikh_ 2 місяці тому +3

    Only Ravi bhau ❤

  • @vision5641
    @vision5641 2 місяці тому +2

    हर्षवर्धन पाटील king of इंदापूर. 👍🏻

  • @user-pk3wh3qp7q
    @user-pk3wh3qp7q 2 місяці тому +9

    फक्त विजय दादा मोहिते पाटलांचा दरारा

  • @atulc1082
    @atulc1082 2 місяці тому +8

    याचं पण लग्न करून टाका....

  • @nileshdeshpande446
    @nileshdeshpande446 2 місяці тому +3

    कोल्हे साहेब लग्नात पण मशाल, तुतारी चा उल्लेख??... यांची लग्न पण राजकीय असतात..

  • @patilparkshit121
    @patilparkshit121 2 місяці тому +3

    Maharshtra chya rajkarnacha bap manus saheb ❤

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 місяці тому +4

    ABP ला बातम्या भेटेना काय. जेवायला आलेत

  • @subhashgholap2335
    @subhashgholap2335 2 місяці тому +7

    शरद पवार साहेब

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 2 місяці тому +3

    Only pawar saheb

  • @JaywantChavan-wp4fz
    @JaywantChavan-wp4fz 2 місяці тому +4

    Great

  • @_shivbhakt_96k
    @_shivbhakt_96k 2 місяці тому +3

    तुतारी शिवाय पर्याय नाही तुतारी खूप वाजली

  • @vanitabhogle4034
    @vanitabhogle4034 2 місяці тому +1

    शरद पवार साहेब याचाच बरोबर महाराष्ट्रातील नेत्यांसह एकञ ऐऊन भाजप शेपटी वरच पाय द्यावा व

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 2 місяці тому +1

    सर्व नेत्यांनी राज्याची शान कायम राहील नैतिकता विसरू नये अशी अपेक्षा जनता ठेवते

  • @ravirajsanas5906
    @ravirajsanas5906 2 місяці тому +1

    तुतारी ❤🎉

  • @rajendrakarande9922
    @rajendrakarande9922 2 місяці тому +2

    धंगेकर साहेबांचा करायचा नाही

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 2 місяці тому +1

    Maharastra che 2 king Sharad pawar saheb & vijeysinh dada mohite patil saheb eaktra pahun mast watale

  • @akashkothawale1644
    @akashkothawale1644 2 місяці тому +1

    Pawar saheb ❤ ❤❤👑

  • @rajendraakurdekar8333
    @rajendraakurdekar8333 2 місяці тому +2

    Congrats 🎉

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 2 місяці тому +1

    0:35 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @atulsonnar1860
    @atulsonnar1860 2 місяці тому +2

    नसीब लागत तुतारी चिन्ह भेटायला

  • @nareshmundhe3189
    @nareshmundhe3189 2 місяці тому +2

    तुतारी मोठी मागणी😅😅😅

  • @_shivbhakt_96k
    @_shivbhakt_96k 2 місяці тому +3

    पवार साहेब

  • @sandep266
    @sandep266 2 місяці тому +7

    Aaayusha cha tens @ thakwa....dur hoto....mataryla ( Shaheb ) pahilyvar.....

  • @dineshkhaire8726
    @dineshkhaire8726 2 місяці тому +2

    Only.Pawar.Sahab

  • @rushi__4003
    @rushi__4003 2 місяці тому +1

    Om dada ❤️kailas dada❤🥰

  • @samadhankondhare3492
    @samadhankondhare3492 2 місяці тому +1

    Om dada🐯🐯🚩🚩🔥🔥

  • @dipakjalamkar3675
    @dipakjalamkar3675 2 місяці тому +2

    गर्जा महाराष्ट्र माझा

  • @appasahebawatade7845
    @appasahebawatade7845 2 місяці тому +1

    🧡🙏

  • @user-ej4pf7kt3o
    @user-ej4pf7kt3o 2 місяці тому +1

    Man Is Marathiara

  • @bhaupatil8965
    @bhaupatil8965 2 місяці тому +2

    Ok

  • @bharatkarche3660
    @bharatkarche3660 2 місяці тому +7

    Only mohite patil tutari

  • @shyamkhude2499
    @shyamkhude2499 2 місяці тому +1

    🎉🎉🎉🎉❤

  • @vishwajeetchavan8358
    @vishwajeetchavan8358 2 місяці тому +1

    मधुकर राव चव्हान साहेब ❤

  • @sunilransing6325
    @sunilransing6325 2 місяці тому +1

    संज्या ने महाराष्ट्र राज्याचे ची वाट लावली

  • @DevendraTale-ym1uc
    @DevendraTale-ym1uc 2 місяці тому +1

    टायगर अभी जिंदाहै

  • @user-io1rs8nq9j
    @user-io1rs8nq9j 2 місяці тому +1

    Madhukarrao chavan saheb zindabad

  • @vishaldarekar5361
    @vishaldarekar5361 2 місяці тому +1

    Vavin vijayachi nandi
    Pawar brand
    Thakare brand
    Maha vikas aagadi zindabad

  • @shivratna_dagade
    @shivratna_dagade 2 місяці тому +1

    यावेळी धनगराच मतदान देनार नाही

  • @ganeshmore7166
    @ganeshmore7166 2 місяці тому +2

    Novdnuk ale ke sagle kase baher paddle baga arve distat ka baga avde

  • @ganeshkharade3408
    @ganeshkharade3408 2 місяці тому

    नेतेमंडळी सर्व एक आहेत कार्यकर्ता करतोय हाणामारी..😂😂😂

  • @sameergalakatu9499
    @sameergalakatu9499 2 місяці тому +2

    साहेब आरक्षणाच बघा लवकर

  • @shekhardhale3027
    @shekhardhale3027 2 місяці тому +6

    Only df kam fit

  • @Mahesh_23Sakhare
    @Mahesh_23Sakhare 2 місяці тому +1

    कोणीही कितीही काहीही बोलू द्या माढा मतदार संघातील सर्व जनता ही रणजीत सिंह दादा निंबाळकर साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे...
    100% पुन्हा खासदार दादा

    • @user-ex5lr3kv2g
      @user-ex5lr3kv2g 2 місяці тому +2

      निंबाळकराचा सुफडा साफ होणार आहे

    • @user-ex5lr3kv2g
      @user-ex5lr3kv2g 2 місяці тому +2

      वन म्यान तुतारीच

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 2 місяці тому

    तमाशा चालू आहे.......हहह 😂😂😂

  • @dmp2022
    @dmp2022 2 місяці тому +1

    काय ओम्या... संजय राऊत चे पाय नाही पडला आणि शरद पवार चे पडला.... काय पाणचट भाषण ठोकतो आता कळले...

  • @vilasravkhetri7813
    @vilasravkhetri7813 2 місяці тому

    राजकारण

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 2 місяці тому

    राजकारणी मालदार जनता झाली भिकार पण आता निवडणुका आल्या की राजकारणी फिरती दारोदार

  • @sutejmane9578
    @sutejmane9578 2 місяці тому

    भाजपवाल्यानी बगावे महाराष्ट्रात आज ही पवार साहेबच ब्रँड आहेत तोच दरारा तेच वजन 👍🏻

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 2 місяці тому +1

    Entry fakt pawar saheb tepan satta nastana