Bigg Boss marathi 5 Arbaz Patel Father Exclusive interview

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 641

  • @patilarundhati3251
    @patilarundhati3251 2 місяці тому +608

    खूप छान अरबाज चे बाबा... जान्हवी चा नवरा तिच्या चुकांना पांघरून घालतो आणि दुसऱ्यांच्या चुका दाखवत आहे .... पण अरबाज वडील जे खरं आहे ते बोलत आहे..

    • @mumtajmushrif5660
      @mumtajmushrif5660 2 місяці тому +6

      हो

    • @mumtajmushrif5660
      @mumtajmushrif5660 2 місяці тому +3

      हो

    • @rimadesai5187
      @rimadesai5187 2 місяці тому +12

      जान्हवी फालतू...तिचा नवरा त्याहूनही फालतू...

    • @rimadesai5187
      @rimadesai5187 2 місяці тому +7

      Fikki ला बरोबर ओळखले आहे ह्यांनी ☝️👌👌👌👍👍👍

    • @rajsub3884
      @rajsub3884 Місяць тому +1

      Jahnvi navra keva bola baki chuka ti nahi to pan bola but vadil ani madhya farak hasta eh samjhun gen pahle

  • @pratimaniwalkar1581
    @pratimaniwalkar1581 2 місяці тому +363

    अरबाज चे बाबा तुम्हाला बिग बॉस चा खेळ खूप छान समजलेला आहे. तुम्ही मराठी खूपच छान बोलता. तुमचे विचार फार प्रगल्भ आहेत. सोलून तुम्हाला. 👍

    • @mahi76061
      @mahi76061 2 місяці тому +2

      एकदम सडेतोड ना

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 2 місяці тому +5

      Sambhaji nagar che aahet ,😅😅

    • @SonaliLakhmania-y8g
      @SonaliLakhmania-y8g Місяць тому +2

      Arbaz che baba जेव्हा family members la bolawatil तेव्हा tumhich ya tyachi kan ughadani करायला

    • @jyotitalekar4880
      @jyotitalekar4880 Місяць тому

      Kup Chan bolat kaka tumi

  • @vijaygothanekar2575
    @vijaygothanekar2575 2 місяці тому +128

    अरबाज चे फॅन कोणी असोत नसत पण अरबाज च्या बाबांचे फॅन खूप झालेत आता,खूप छान मुलाखत दिलीत दादा तुम्ही

  • @Link-India
    @Link-India 2 місяці тому +270

    अतिशय प्रामाणिक आणि चांगले विचार आहेत काकांचे...

  • @patilarundhati3251
    @patilarundhati3251 2 місяці тому +239

    किती छान बोलत आहे अरबाज चे वडील... जे आहेत ते खरं बोलत आहेत.... अरबाजचं जिथं चुकतंय ते सांगत आहेत....

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 2 місяці тому +157

    अरबाजचे बाबा सलाम.तुम्ही छान मराठी बोलता.धन्यवाद साहेब.छान बोलता छान चर्चा झाली.

  • @kalpanastyle3147
    @kalpanastyle3147 2 місяці тому +55

    अरबाज चे वडील त्यांचा मुलगा असून चुकांवर पांघरूण न घालता स्पष्ट बोलले. खूप भारी मुलाखत होती ✨ त्यांचे विचार 👍🏻

  • @dineshrumale8914
    @dineshrumale8914 Місяць тому +12

    आरबाज चे बाबा एक माणूस म्हणून खूप छान वाटले . सच्चा मुसलमान वह होता है जिसके मन में सभी के लिये प्यार और संवेदना होती है और जो किसी भी तरह की हिंसा और चरमपंथ को बढ़ावा नहीं देता है. बहोत बढिया सर जी. ❤

  • @narendramore2108
    @narendramore2108 2 місяці тому +143

    खूपच छान बोलले अरबाजचे वडील.सत्य बोलले खूप सुंदर व्हिडिओ आहे.👌👍

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 2 місяці тому +96

    अरबाज चे वडील खूप छान बोलले 👍👌😊
    प्रत्येक विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी खूप छान मते मांडली👏👏👍👌😊
    आपणही समजू शकतो एक वडील म्हणून आपल्या मुलाविषयी जेव्हा कोणीतरी वाईट बोलते किंवा तो असा नसता नाही असा का करत असेल त्याला खरं खोटं कळावं तो कोणाचाही गेम मध्ये अडकू नये हे सर्व प्रश्न त्यांच्या डोक्यात घुमत असतील 🙏👍😌
    अरबाज चे वडील निक्की विषयी बोलले ते अगदी खरं बोलले गेम साठी निकी युज अँड थ्रो चा गेम सुद्धा खेळू शकते कसा आहे ना निक्की च्या बाबतीत बोलले तर तिचं म्हणजे असं झालं आहे की आपण एखादी वर्ष फेल झाल्यानंतर त्यावर्षी दोन-तीन विषय उरले तर पुन्हा मार्च ऑक्टोंबर परीक्षेला बसतो तसं झालं आहे निक्कीच निकी हिंदी बिग बॉस मध्ये हे सर्व बघून आली आहे खेळून आली आहे आणि साधारण टास्क सेमच असतात त्यामुळे तिला गेम प्लॅनिंग लगेच समजते कोणाला अडकवायचं कोणाला सोडवायचं आपण न अडकता दुसरा कसा गुंतला पाहिजे😠😠 ही गोष्ट तिच्या सतत डोक्यात घुमत असते🤨
    आणि त्याच जाळ्यात अरबाज अडकला आहे आणि त्यातून त्याने लवकरात लवकर बाहेर पडावं 👍🙏😊❤
    अरबाज च्या वडिलांची इच्छा आहे त्यांच्या मुलाला त्यांना भेटायचं आहे प्लीज त्यांची लवकरात लवकर भेट होऊ देत😊
    मी शितल जाधव🙏

  • @SandeepPatil-qc4if
    @SandeepPatil-qc4if Місяць тому +25

    खुप खुप छान.. अरबाजचे वडील खरोखरच खरं बोलत आहेत.. प्रत्येक वडील आपल्यासारखे असावेत ......❤

  • @prernaprasad6709
    @prernaprasad6709 2 місяці тому +29

    जेवढा अरबाज बद्दल राग येतो त्याच्यापेक्षा जास्त आज अरबाज च्या वडिलांविषयी मला आदर निर्माण झाला आहे

  • @jyotsnapilkhane6823
    @jyotsnapilkhane6823 Місяць тому +35

    अरबाज च्या वडिलांची मुलाखत एकदम निर्मळ आणि सच्ची वाटली .
    बॉटम लाईन एकच आहे की निक्की अरबाज आणि अभिजित चा स्वतः साठी वाईट वापर करते. थोडक्यात वूमन कार्ड खेळते

  • @aajkayspecialwithkomal6239
    @aajkayspecialwithkomal6239 Місяць тому +17

    खर सांगायचं तर वाटत होत की, अरबाज अस वागतो त्यामुळे त्याच्या घरातील संस्कारच तसे असतील😊 पण खरंच काका तुम्ही जे सांगितलं ते ऐकून एकच समजलं फक्त घरातील गोष्टी नाही तर संगतीतील घरा बाहेरची लोक देखील तुमच्या वागण्याला कारणीभूत असतात. तुम्ही मुलाची चूक देखील कबूल केली. Opposite team members बद्द्ल पण खूप छान सांगितलं❤ छान वाटलं.

    • @prachipatil6926
      @prachipatil6926 Місяць тому

      अरबाज‌व निकी मुळे हा शो‌ लहान मुलांना दाखवावासा‌ वाटत नाही
      आम्हाला ‌पण‌‌ बघताना लाज वाटते
      तुम्हाला लाज नाही वाटत का अरबाजचे बाबा?

  • @jaishriram9671
    @jaishriram9671 2 місяці тому +42

    महाराष्ट्र सत्य स्विकारतो.अरबाजचे वडिल सत्य .व स्पष्टपणे बोलले ,हे जनतेला आवडले.

  • @Sdnjjdnn
    @Sdnjjdnn 2 місяці тому +79

    काका खूप मस्त बोलले 🙏🙏आपल्या मुलाची बाजू न घेता बरोबर विश्लेषण केले👍

  • @amrutapawar8377
    @amrutapawar8377 2 місяці тому +39

    काका तुम्ही great आहात महाराष्ट्रबदलच प्रेम, चांगले विचार जपणे,दोन्ही बाजुंनी विचार करून बोलणे ,चुकीला चूक म्हणणे , बोलण्यातला खारेपणा सगळे प्रखषआणे जाणवले.........असे वडील सर्वांना मिळो.हॅट्स ऑफ

  • @poojamore627
    @poojamore627 Місяць тому +32

    एक बाप असावा तर असा
    खुप खूप आदर आहे 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @Vpawar7
    @Vpawar7 2 місяці тому +44

    किती छान बोलता.किती छान विचार.अगदी खरं खरं बोलताय.अरबाजने गेम कडे लक्ष द्यावे.निकिकडे नाही.वडील अरबाजचे एक नंबर.

  • @jyotiinamdar2026
    @jyotiinamdar2026 Місяць тому +9

    खूप खूप छान..अरबाजचे बाबा खूप छान बोलत आहेत त्यांनी आपलं प्रामाणिक मत मांडल मराठी सुदधा खूप छान बोलत आहेत

  • @vishakhayashwantrao6373
    @vishakhayashwantrao6373 Місяць тому +10

    एक सच्चा माणुस. खुप छान मराठी बोलतात. कुठेही मुलाला पाठिशी घातले नाही ना कुणाजवळ बोट दाखवले. Well educated man. 🙏

  • @Aarya_Govind07
    @Aarya_Govind07 Місяць тому +13

    अरबाज च्या ऐवजी त्याचे पप्पा पाहिजे होते big boss मधे. खुप प्रेमळ व्यक्तिमत्त्व आहे हे...

  • @mahi76061
    @mahi76061 2 місяці тому +88

    अरबाजचे बाबा प्रेक्षक नजरेने आणि प्रामाणिक पणे बोलतायत बघतायत छान वाटले ❤

  • @pritib574
    @pritib574 2 місяці тому +71

    खूपच छान हा व्हिडिओ अरबाज चे बाबा तुम्ही मन जिंकल तुमच्या बोलण्याने रितेश भाऊ पण जे चांगल्यासाठी त्यांना सांगतात हे तुम्ही ओळखल पण आतील सदस्यांना कधी कळणार? आज आपण सदस्यांबद्धल रितेश भाऊ न बद्धल किंव्हा स्वतःच्या मुलाबद्धल जे खरी खुरी मत मानडलीत ते ऐकून छान वाटलं.

    • @shobhadhayarikar7009
      @shobhadhayarikar7009 2 місяці тому +1

      Arbaz che babanni big boss chi trophy 🏆 jinkali tumhala salam,ek sachcha father

    • @seemajadhav9154
      @seemajadhav9154 Місяць тому

      @@shobhadhayarikar7009 .=
      [

  • @Motivationpspawar
    @Motivationpspawar 2 місяці тому +11

    वा खूप छान.... आशा आहे की या सगळ्या गोष्टी तुम्ही अरबाज ला समजून सांगाल व तो समजेल .... आपण एकदम योग्य बोललात

  • @mrunalibachim7176
    @mrunalibachim7176 Місяць тому +3

    Kaka khup chan mulakhat dili tumhi. Ek sunder vyakti mhanun khup avdalat tumhi sampurna maharashtrala. Khup dhanywad.

  • @WHITE...444.
    @WHITE...444. Місяць тому +6

    खूप छान काका, तुमचे विचार खूप चांगले आहेत. मुलाची चूक पाठिशी घातली नाही. इतकं छान बोललात काका hat's off u

  • @ommhatre3755
    @ommhatre3755 Місяць тому +6

    अभिमान वाटतो अरबाज चे बाबा, तुम्ही सत्यता घेऊन समोर आलात.अशीच सत्यता असावी सर्वांमध्ये.यालाच माणुसकी म्हणत असावं कदाचीत.

  • @madhruiawatejagtap7126
    @madhruiawatejagtap7126 2 місяці тому +13

    अरबाज खूप चांगल्या स्वभावा चा . त्याला manners खुप छान आहेत . तो मोठ्यांना respect देतो. निक्की ह्या मुलीमुळे तो फसला जातो. ती एक फालतू मुलगी आहे. हे त्याने ओळखले पाहिजे. त्यामुळे त्याच्या तब्येतीवर परिणाम होतो. तो खूप प्रामाणिकपणे तीच्याशी वागतो. पण ती खूप लबाड . तुम्ही पण अगदी बरोबर सांगताय. तो खूप सेवाभावी आहे हे तर दिसत आहे

  • @anuradhathakur3733
    @anuradhathakur3733 2 місяці тому +79

    अरबाज वडील खूप छान बोलले

  • @shilpakargutkar2333
    @shilpakargutkar2333 2 місяці тому +60

    Genuine father everyone should have father like him who never cover his son fault

  • @MS-cn4dh
    @MS-cn4dh Місяць тому +4

    Oh my God!! His thoughts are soo good!! Salute to his marathi and Maharashtra love and the way he didn’t cover up and lie about Arbaz is really commendable. Honestly speaking before watching the interview I didn’t even once expect that he will be this honest and good! Really impressed with his honesty and good thoughts. May Arbaz learn something from his own father.

  • @madhuripednekar8526
    @madhuripednekar8526 2 місяці тому +10

    Chhan interview. Salute Arbazchya babana. Changle vichar ahet. Arbazsuddha changla ahe, immotional ahe. Nikkimule bighadtoy.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 місяці тому +28

    अरबाजने वडिलांचे विचार व संस्कार घेणे फारचं गरजेचे आहे.खेळ जिंकायचा पण स्वतःला कसलाही समाजा कडून लागणार नाही ह्या ची काळजी घ्यायला हवी आपल्या आईवडिलांचया संस्काराला हे महत्त्वाचे हे अरबाजने जपले पाहिजे,मनाने खूप छान आहे असे वाटत आहे त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 2 місяці тому +29

    अरबाजचे बाबा सलाम आपणास,आपण , आणि आपली मराठी वरचे प्रभुत्व खूप छान आहे आपले विचार ही पुरोगामी आहेत आणि गेम ही आपणं खूप समजून घेतला आहे व त्यावर खूप छान बोलतात... तसेच तुम्ही स्पष्ट वक्ता ही आहात ...

  • @swatitodarmal7231
    @swatitodarmal7231 2 місяці тому +17

    अरबाज चे बाबा खूप छान ,मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान बोलण्यातून जाणवतोय

  • @waterhuntervasaikar3676
    @waterhuntervasaikar3676 Місяць тому +3

    ग्रेट मॅन आहेत आरबजचे बाबा, महराष्ट्रातील सच्चा मुसलमान, जय महाराष्ट्र, जय भीम 🙏🏽🙏🏽

  • @random_mrun
    @random_mrun Місяць тому +3

    His father is so sorted…he understands game and well articulated opinions ❤

  • @annasahebbagal9025
    @annasahebbagal9025 Місяць тому +6

    आरबाजचे. वडिल.खुप
    समजूतदार. आहेत.ते.खर्याला. खरे.बेलतात.

  • @ManaliAvghade-h4s
    @ManaliAvghade-h4s Місяць тому +2

    Best Dad🙌 मुळात ते शो एक बाप म्हणून नाही तर एक प्रेक्षक म्हणून बघत आहेत हे ऐकून छान वाटल♥️ seriously sir No doubt अरबाज खूप चांगलं व्यक्तिमत्त्व आहे फक्त ते तिच्या गोड बोलण्यात अडकलाय...

  • @pritib574
    @pritib574 2 місяці тому +47

    खरच एवढेच सांगेन अरबाजचे बाबा अरबाज पेक्षा चांगलं मराठी बोलतात.शिवाय मुलाच्या चुका पण त्याने मान्य केला हा त्यांचा मोठेपणा आहे पण मला वाटतं टॉप five मध्ये अरबाज निकी गोलिगत पॅडी दादा वर्षाताई असाव्यात.

  • @samip3124
    @samip3124 2 місяці тому +15

    खुप छान बोलतात काका अरबाज पण चांगला मुलगा आहे पण त्याने एकटे खेळले पाहिजे निक्की मुळे तो वाईट दिसतोय

  • @chaitu.143-19
    @chaitu.143-19 2 місяці тому +13

    खूप छान आहेत अरबाज चे वडील ❤️.. Huge respect for this man❤

  • @anuragsatpute5857
    @anuragsatpute5857 2 місяці тому +36

    Sir tumhi आम्हाला खूप छान वाटले ❤🙏🙏

  • @gloryofhennaofficial
    @gloryofhennaofficial 2 місяці тому +12

    He’s so well spoken, humble person with so much pride , respect for Maharashtra and Marathi Biggboss!

  • @manishasalve5870
    @manishasalve5870 2 місяці тому +28

    Very Nice Arbaz che Dad....khup chan bolat tumhi

  • @bharatikamat5388
    @bharatikamat5388 2 місяці тому +5

    खूप छान मुलाखत! प्रश्न ही छान आणि उत्तरे तर लाजवाब. अरबाज ने निकीच्या जाळ्यात संभाळून रहावे

  • @pritib574
    @pritib574 2 місяці тому +27

    Niki strong आहे हे तुम्ही बरोबर बोललात आणि अरबाज पण स्ट्राँग आहे आणि म्हणूनच दोघेही तसा गेम खेळत आहेत त्यामुळे बाकीचे cantestant इन्सिसिक्युअर झालेत .आणि जेव्हा निकी आणि अरबाज च भांडण झाल की सगळे खुश होते.

  • @drsuwarna15
    @drsuwarna15 2 місяці тому +8

    wa great yar .. Arbaj father is very gentle man.. father should be like that only.. he is not defending Aarbaj's mistakes...Aarbaj is also very soft hearted person...

  • @Kavit342
    @Kavit342 2 місяці тому +8

    खूप छान बोलले अरबाज चे बाबा जे काही बोलले ते मनापासून बोलले आणि खर बोलले ह्यात कुठच खोटेपणा नव्हता आणि स्वतःच्या मुलाची बाजू न घेता जे काही असेल ते रिअल सांगितलं त्यांनी,, मराठी मस्त बोलले 😊

  • @marutipawar2387
    @marutipawar2387 2 місяці тому +43

    अरबाज चे पपा खूप रिअली आहे. सचा माणूस.

  • @mangalsathe1266
    @mangalsathe1266 2 місяці тому +10

    अरबागचे वडील किती वेगळे व चांगले व खरे बोलतात

  • @me_aboli
    @me_aboli 2 місяці тому +37

    Perfect bolale kaka tumhi!

  • @gold4992
    @gold4992 2 місяці тому +11

    खुप चांगले बोलणे, विचार आहेत अरबाजच्या वडिलांचे👍👍

  • @sunildeshmukh8172
    @sunildeshmukh8172 Місяць тому +2

    अरबाज चा वडिलांची शुध्द मराठी भाषा ऐकून खूप छान वाटले🎉🎉जय महाराष्ट्र 🎉

  • @manishamohite3098
    @manishamohite3098 Місяць тому +4

    खुप छान बोलता तुम्ही सर अरबाजचे वडील पण खुप चांगले आहेत😊❤

  • @sugandhapanchal8333
    @sugandhapanchal8333 2 місяці тому +34

    Arbaz che baba khup chan bolet aahet

  • @sadashivmangavkar850
    @sadashivmangavkar850 Місяць тому +4

    खूप छान अरबाजचे बाबा वडिलांनी मुलग्याला कसे समजावून सांगावे तुमच्याकडून शिकावे.

  • @kalpanasarpate338
    @kalpanasarpate338 2 місяці тому +4

    Salute sir....खूपच fair bollat🫡

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 2 місяці тому +13

    अरबाज चे वडील बरोबर बोलता येत अरबाज ला अडकवले निकने पण अरबाज ला पण समजले पाहिजे अरबाज च्या वडिलांचे खूप छान विचार आहेत काका खूप छान बोलताय तुम्ही

  • @Marathagadi
    @Marathagadi 2 місяці тому +12

    BB madhe arbaj che वडील असते तर त्याच्या पेक्षा चांगला game खेळले असते.

  • @pratibhamukhopadhyay916
    @pratibhamukhopadhyay916 Місяць тому +3

    अरबाज चे बाबा किती योग्य बोलले की निक्की त्याची compiteter आहे, ती त्याचा use & throw साठी वापर करत आहे.

  • @AVA_95
    @AVA_95 2 місяці тому +9

    हे बोलायला पण जिगर लागत hats of

  • @siddhikakamtekar2121
    @siddhikakamtekar2121 2 місяці тому +4

    arbaz चे बाबा तुम्ही खूपच खरे आहत चांगले आहत काळजी करु नका तुमचा मुलगा निरागस आहे ते दिसतेय

  • @pritib574
    @pritib574 2 місяці тому +28

    आपण बाहेरून शो फक्त एक तास बघतोय.पण खरोखरच ९० दिवस तिथे राहणं फार कठीण असतं फोन नसणं मित्र मैत्रिणी घरचे,कोणी नसताना,अशा वेळी कोणाला तरी जवळ करून एकमेकांच्या गोष्टी शेअर करणं चुकीचं आहे अस वाटत नाही.अरबाज ची कमिटमेंट असताना तो निकिशी लग्न नाही करणार ना.गेम फक्त ९० दिवसांचा आहे.

  • @shivengineeringcompany419
    @shivengineeringcompany419 Місяць тому +4

    Kuthchyahi कोणतेस्तंट बद्दल ते वाईट बोलले नाही. निक्किच्या नौतान्कीला त्यानी गेम प्लान म्हटले . हा त्यांचा चांगुलपणा आहे. ❤

  • @saumyapatilyd5358
    @saumyapatilyd5358 Місяць тому +3

    खरच काका खूप छान बोललात,खर तेच बोललात

  • @PrachiPhatak
    @PrachiPhatak Місяць тому +2

    अरबाज ची बाबा तुम्ही सगळ्यांस मन जिंकलं खरंच तुम्ही खूप सच्चे आहात

  • @sangitapatil1870
    @sangitapatil1870 2 місяці тому +3

    Huge respect for this man 👏🙏🙏

  • @ashwinishipekar
    @ashwinishipekar Місяць тому +3

    Khup chan bolalat kaka ..khup changle vichar aher tumche .....😊

  • @lumbinighanghav6701
    @lumbinighanghav6701 Місяць тому +4

    Kaka tumcha khup bhari nature ahe Jay bhim

  • @jyotipatilshirsat309
    @jyotipatilshirsat309 2 місяці тому +2

    खूप छान अरबाज चे पप्पा ....खूप छान बोला तुम्ही ...तुमचे विचार खूप छान आहेत .

  • @POONAMTORASKAR-xm9fg
    @POONAMTORASKAR-xm9fg 2 місяці тому +4

    खरंच तुम्हाला salute 🫡 अरबाज चे बाबा किती छान बोललात तुम्ही तुम्हाला हे समजत पण त्या अरबाज ला नाही समजत हे

  • @rutujakubal1040
    @rutujakubal1040 2 місяці тому +3

    स्वत:चा मुलगा असूनही अरबाजच्या वडीलांनी आपलं स्पष्ट आणि स्वच्छ सुंदर मराठीत मत मांडलं. त्यांचे विचार खुप छान आहेत.

  • @arvind4986
    @arvind4986 2 місяці тому +5

    Arbaaz che baba ekdum young and dashing aahet 😜

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 2 місяці тому +5

    अरबाजचे बाबा तुम्ही खूप स्पष्ट आणि छान बोललात खरंच बाहेर असूनही तुम्हाला बिग बॉस छान कळतोय अरबाज खरंच एक चांगला मुलगा जाणवतोय पण कदाचित तो बिग बॉसचा एक गेम म्हणून तसं वागत असावा

  • @kundaaaigopale1680
    @kundaaaigopale1680 Місяць тому +2

    Arabaj चे वडील खुप छान बोलले प्रतिक्रिया छान व्यक्त केली

  • @ShaguftaSiddibilal
    @ShaguftaSiddibilal 2 місяці тому +8

    Arbaz good arbaz father great

  • @AshaMurmure
    @AshaMurmure Місяць тому +1

    अरबाज चे वडील खूप छान बोलले

  • @vishwascharankar6114
    @vishwascharankar6114 Місяць тому +1

    असे विचार अरबाज चे असते तर किती बरे झाले असते. जर तुम्हाला आत जायची संधी मिळाली तर अरबाज ला हे सगळे समजून सांगा

  • @codewithcofee
    @codewithcofee Місяць тому +3

    He is a good speaker 👏🏻

  • @sulbhadeshmukh9394
    @sulbhadeshmukh9394 Місяць тому

    खुप छान बोललात अरबाज चे पापा सगळ खर बोललात अरबाज भाग्यवान आहे तुमच्या सारखे वडील मिळाले हॅट्स ऑफ 🙏👍

  • @pushparokade636
    @pushparokade636 2 місяці тому +11

    अरबाज चे पप्पा नक्कीच तुम्ही त्याच्यावरती चांगले संस्कार केले असतील हे तुमच्या बोलण्यातून कळतंय.खूप छान मराठी bolta tumhi छान बोललात. महाराष्ट्र बद्दल तुमचं प्रेम पण दिसतय .नाही तर मी ह्या week madhe itki चिडली होते अरबाज वरती खूप गलितच्च वागत होता तो पण तुम्ही खर आहे ते बोललात.मुलाची चुकीची बाजू नाही घेतली.कौतुक वाटल तुमच्याबद्दल.आणि दादा तू चांगल krtoy अश्या मुलाखती घेऊन.जान्हवी chya नवऱ्याने चुकीची बाजू घेतली आणि स्वतः च troll zalay.pn mst vatl gappa akun

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 Місяць тому

    अरबाज च्या वडिलांना मानाचा सलाम जय महाराष्ट्र जय भीम नमो बुद्धाय दादा तुमचे विचार फारच महान आहेत आणखी एकदा मानाचा मुजरा

  • @sunilkadam8380
    @sunilkadam8380 Місяць тому +1

    ek sachha marathi bhau... great sir

  • @pankajmaske1986
    @pankajmaske1986 2 місяці тому +16

    His father trur about his game

  • @sandeepneharkar3877
    @sandeepneharkar3877 Місяць тому +1

    खुप छान वाटल तुमचे विचार ऐकुण.....

  • @shabishaikh13
    @shabishaikh13 2 місяці тому +6

    Oh uncle is right though i ain't marathi speaker live in Canada never ever watched bboss marathi but ardent fan of hindi bboss my entire family and friends are watching bboss marathi with google translator,just because of arbaz ..he is innocent n kind hearted doing his friends work without complaint motivating them, though not understanding the game as of now ,the way nikky or anyone comes to him he acknowledge his mistakes , moreover nikki emotionally blackmailing n manipulating him for the game ,i like Arbaz ,vaibhav ,jhanvi suraj and arya lots of love from Canada

    • @Monika0207s
      @Monika0207s 2 місяці тому

      Really great that Bb Marathi is famous out of Maharashtra 😅
      It’s fun to watch in Marathi specially I like Varsha mam .. she has great control over her emotions and speaks very difficult level Marathi

    • @PastelNuages
      @PastelNuages Місяць тому

      Innocent ?? yeaaaa you ped0file worshippers are all same 💀💀💀💀

  • @tejaskuchekar9483
    @tejaskuchekar9483 2 місяці тому +2

    खुप छान आणि ते अगदी खरं बोले आहेत

  • @Mr_faizan-8008
    @Mr_faizan-8008 Місяць тому +1

    Kya bole sir super 👌🏻

  • @supriyakale2605
    @supriyakale2605 Місяць тому +1

    Khup chhan..barobar bollat..tumhala brobar sagal samjlay

  • @lovestorywithakshay4600
    @lovestorywithakshay4600 2 місяці тому +1

    खरंच सर खूप छान 👍🏻🙏🏻आपण आपलं मत एकदम पष्ट मंडळत,,

  • @snehakadam8113
    @snehakadam8113 2 місяці тому +8

    अरबाज चे बाबा छान व खरं बोलले त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तर अगदी बरोब्बर दिली 👌👌👍

  • @SwapnilThorbole
    @SwapnilThorbole 2 місяці тому +8

    Khup chan interview gheta tushar bhau ani tyani hi changli mat mandle

  • @latapokharkar9850
    @latapokharkar9850 Місяць тому

    Arbajche vadil Arbaj peksha khup chan marathi bolat aahet aani spasht aani khre bolat aahet chukila chuk aani barobarla barobar mhanat aahet he aavdle mla khup chan 👍

  • @pratikshajadhav1540
    @pratikshajadhav1540 2 місяці тому +7

    Good father

  • @ganeshdherange
    @ganeshdherange Місяць тому +1

    अरबाज चे पप्पा रॉक्स 👌👌👌

  • @rimadesai5187
    @rimadesai5187 2 місяці тому +12

    GENUINE PERSON...
    REAL EXPRESSIONS...
    NICE TALK...
    मराठी 👌👌👌👌

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 Місяць тому

    तुम्ही खुप ग्रेट आहात सर धन्यवाद अरबाज चे बाबा, जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @pritib574
    @pritib574 2 місяці тому +13

    अहो अयुब साहेब वैभव चांगला आहे अस म्हणालात वैभवला माहित आहे की अरबाज गेम खेळून आला आहे आणि strong आहे म्हणून तो अरबाज ला भाऊ म्हणून जवळ करतोय इथे नाती सांभाळायची नाहीत स्वतःचा गेम सांभाळायचा आहे.स्वतःच्या डोक्याने गेम खेळू शकत नाही वैभव.म्हणून तो काहीही ऐकून घेतो अरबाज २ म्हटल्यावर त्याला समजायला पाहिजे की आपण स्वतःचा गेम खेळला पाहिजे उलट त्याला वाटले अरबाज २ म्हटले म्हणजे आपल्याला सर्टिफिकेट मिळाले.