या एका पदार्थाने हॉटेल सारखा उपमा होणार घरोघरी | South Indian Upma | Upma Recipe In Marathi | उपमा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • या एका पदार्थाने हॉटेल सारखा उपमा होणार घरोघरी | South Indian Upma | Upma Recipe In Marathi | उपमा |
    #vaishalideshpande #southindianupma #upma #upmarecipe #उपमा #instantbreakfastrecipesindian #easymorningbreakfastrecipesindian
    #instanthealthybreakfastrecipesIndian
    महाराष्ट्रीयन उपमा :
    • नव्याने स्वयंपाक शिकणा...
    तिखट मिठाचा सांजा :
    • तिखट मिठाचा सांजा : आज...
    Looking for a healthy and delicious breakfast option ? Check out this video on how to make South Indian upma. This traditional dish is easy to prepare and perfect for starting your day off right. Watch now to learn the recipe and try it out for yourself.
    South Indian upma is a traditional breakfast dish made from dry roasted semolina, tempered with mustard seeds, curry leaves, and spices like asafoetida and cumin. This savory and satisfying dish is a popular choice for breakfast or as a light meal any time of the day. Enjoy the authentic flavors of South India with this delicious and easy-to-prepare upma.
    Don't forget to subscribe for more South Indian breakfast recipes.
    साउथ इंडियन उपमा
    साहित्य आणि प्रमाण :
    ३/४ कप जाड रवा
    १ + १/२ टेबलस्पून साजूक तूप
    १ टीस्पून हरभरा डाळ
    २ टीस्पून उडीद डाळ
    २ कप गरम पाणी
    १ टीस्पून तेल
    १/४ टीस्पून मोहरी
    १/२ टीस्पून जिरं
    ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
    ५ काजूंचे तुकडे
    १० कढीपत्ता पाने
    १/२ टीस्पून हिंग
    १/२ कप बारीक चिरलेला कांदा
    १/२ टीस्पून किसून घेतलेले आले
    २ कप गरम पाणी
    १ टीस्पून साखर
    चवीनुसार मीठ
    २ टेबलस्पून बारीक चिरलेला टोमॅटो
    १/४ कप दूध
    २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
    अर्ध्या लिंबाचा रस
    3/4 cup corse semolina
    1 + 1/2 tbsp pure ghee
    1 tsp gram dal
    2 tsp udi dal
    2 cups hot water
    1 tsp oil
    1/4 tsp mustard seeds
    1/2 tsp cumin seeds
    3 finely chopped green chillies
    5 cashew nuts pieces
    10 curry leaves
    1/2 tsp asafoetida
    1/2 cup finely chopped onion
    1/2 tsp grated ginger
    2 cups hot water
    1 tsp sugar
    Salt to taste
    2 tbsp finely chopped tomatoes
    1/4 cup milk
    2 tbsp finely chopped coriander
    Juice of half a lemon
    Topics Covered :
    उपमा
    उपमा रेसिपी
    उपमा रेसिपी मराठी
    उपमा कसा बनवायचा
    upma
    South Indian upma
    upma recipe
    upma recipe Marathi
    upma recipe in Marathi
    South Indian recipe
    South Indian breakfast
    South Indian breakfast recipe
    healthy breakfast
    instant breakfast recipes
    instant breakfast recipes Indian
    easy breakfast recipes Marathi
    morning breakfast recipes
    quick and instant breakfast recipe
    breakfast
    instant breakfast
    Vaishali Deshpande
    Vaishali Deshpande recipe
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 248

  • @manjushajoshi8479
    @manjushajoshi8479 3 місяці тому +13

    वैशालीताई, welcome back... तुमचा व्हिडीओ आणि रेसिपी सांगण्याची पद्धत खूपच छान आणि आम्हाला नेहेमीच आवडते..
    इतकी मोठी गॅप घेत जाऊ नका हो... लवकर लवकर येत जा आम्हाला भेटायला आणि नवीन रेसिपी सांगायला ❤

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому +1

      धन्यवाद आणि आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 3 місяці тому +12

    Doodh+ tomato हे एकत्र निषिद्ध आहे आयुर्वेदानुसार प्रकृतिकरिता . ते टाळलेले बरे .

    • @artikarkare8586
      @artikarkare8586 3 місяці тому +2

      Also onion is virudh aahar

    • @surekhayadav5080
      @surekhayadav5080 2 місяці тому

      दूध न वापरता करूया

    • @santoshjoshi278
      @santoshjoshi278 2 місяці тому

      गोड ताक सुद्धा चालते.

    • @manjiripatkie9254
      @manjiripatkie9254 2 місяці тому +1

      सांगण्याची पद्धत अतिशय छान, सविस्तर आणि सावकाश!!
      फक्त दुधाबरोबर लिंबू, टोमॅटो , कांदा हे विरुद्धान्न असल्यामुळे निषिद्ध आहे. तसेच तेल आणि तूप हेही एकत्र खाऊ नये असे म्हणतात.

  • @rohinisathe2272
    @rohinisathe2272 3 місяці тому +25

    खुप महिने झाले ताई , तुमची शेवटची व्हिडिओ पाहून , आज पुन्हा पाहून खूप छान वाटले ,तुम्ही ,तुमच्या आई ,सासू बाई कशा आहेत ?त्यांना ही नमस्कार 😊..पावसाळी कॉर्न च्या रेसिपी नक्की दाखवा

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому +3

      रोहिणी ताई धन्यवाद.
      आई, सासूबाई दोघीही छान आहेत.

    • @pradnyashinde9154
      @pradnyashinde9154 3 місяці тому

      वाचून आनंद वाटला❤​@@VaishaliDeshpande

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 2 місяці тому

    खूप छान विडियो .उपमा खूप छान दिसतोय...टेस्टी असेलच 👌👌👌😋

  • @KpopBlLover-n3h
    @KpopBlLover-n3h 3 місяці тому +1

    खूप छान रेसिपी

  • @ksanjayshravan4642
    @ksanjayshravan4642 3 місяці тому

    खूपच सुंदर रेसिपी आहे.. 👌🏻👌🏻🌹🙏🏻

  • @VirShri
    @VirShri 2 місяці тому

    धन्यवाद सुगरण ताई 🙏

  • @rajashree830
    @rajashree830 3 місяці тому +2

    उपमा खुप मस्त झाला आहे 🎉🎉

  • @prasadjayade6006
    @prasadjayade6006 3 місяці тому

    खूप खूप स्वागत , उपमा सुंदर आणि मस्त

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 місяці тому

    एकदम मस्त 🎉

  • @manjireemehta1614
    @manjireemehta1614 3 місяці тому +1

    उपमा मस्त

  • @manojthakkar8636
    @manojthakkar8636 3 місяці тому +7

    दूध व कान्हा विरुद्ध आहार, परत लिम्बु पण, त्या पेक्षा ताजे दही किंवा ताक वापरून बघितले तर.

    • @aishwaryavaijapurkar9671
      @aishwaryavaijapurkar9671 3 місяці тому

      कान्हा म्हणजे??

    • @manojthakkar8636
      @manojthakkar8636 3 місяці тому

      कान्हा नाही कांदा onion आणी दुध विरुद्ध आहार झाले.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому

      उपमा मध्ये दूध हा पदार्थ मला पण माहित नव्हता. मी बंगळूरू मध्ये खाल्ला.

  • @agtare
    @agtare 3 місяці тому

    खूपच छान

  • @jayadeshpande6944
    @jayadeshpande6944 3 місяці тому

    Upamyachi
    Parfect recipy....👌👌👍👍

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 3 місяці тому +2

    थोडे दही वां ताक घालायचे माहिती होते पणं दूध आज पहिल्यांदा पाहिले.
    नक्कीच करून बघू अशा ही पद्धतीनी कसा होतो ते.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому +2

      दूध वापरतात हे मलाही माहित नव्हते. बंगळूरू मध्ये मला कळले.

  • @surekhapatil3764
    @surekhapatil3764 2 місяці тому

    खरच ताई तुम्हाला खूप छान वाटले 👍🏻

  • @sapnatravels5086
    @sapnatravels5086 3 місяці тому

    Tq nice tricks 😄

  • @sulbhaacharya1960
    @sulbhaacharya1960 3 місяці тому

    खुप दिवसांनी तुमचा व्हिडिओ आला आहे.खुप बरं वाटलं तुम्हीं बनवणं असलेले कोणतेही पदार्थ असो.तुमचाआवाज आणि समजावून सांगण्याची पध्दतं खुप छान आहे.❤❤

  • @shilpaghag210
    @shilpaghag210 3 місяці тому

    Khup chan

  • @anuradhamhatre9817
    @anuradhamhatre9817 3 місяці тому

    Ur recipes r nxt level we just love ur recipes

  • @VijayaDivekar-vv8du
    @VijayaDivekar-vv8du 3 місяці тому

    Upama chhan zala aahe.

  • @suvarnakadam3330
    @suvarnakadam3330 3 місяці тому

    एकदम मस्त.

  • @shreya5124
    @shreya5124 3 місяці тому

    Khup chan zala aahe Upma..
    Very eager to see your receipes
    Take care

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 3 місяці тому

    very nice upma with nice tip thanks Mrs Dikshit

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 3 місяці тому

    खूप छान 👌
    बरेच दिवसानी आलात बघून बरे वाटले.

  • @mandarlimaye6027
    @mandarlimaye6027 3 місяці тому

    खुप दिवसांनी विडियो आला.मस्त..🎉😊 रेसिपी

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 2 місяці тому

    NICE RECIPE

  • @madhavivaishampayan2665
    @madhavivaishampayan2665 3 місяці тому

    वैशाली, खूप आनंद झाला तुला परत पाहून

  • @snehadunakhe5077
    @snehadunakhe5077 3 місяці тому +1

    Welcome back...
    Better to use curd instead of milk....same results

  • @nalandasalvi785
    @nalandasalvi785 3 місяці тому +1

    Hello good to see u. After aloooon time. How r u all? Pls post more receipes.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому

      धन्यवाद.
      आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.

  • @nilimaadvalkar7596
    @nilimaadvalkar7596 2 місяці тому

    ताई तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे आणि त्यात तुमचा आवाज खुप छान आहे ताई तुमच्या आई आणि सासुबाई कश्या आहेत

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому

      धन्यवाद नीलिमा ताई. आम्ही सगळे छान आहोत.

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 2 місяці тому

    Mast.

  • @rajashreejoshi1974
    @rajashreejoshi1974 3 місяці тому

    वैशाली ताई कशा आहात तुम्ही? ‌तुम्हाला पाहून व तुमचा आवाज एकून फार आनंद झाला 👍 . आता परत एकदा तुमच्या व सासुबाईं - आई ह्यांच्या हातचे नवनवीन पदार्थ शिकायला मिळणार 😋😋 .

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому +1

      धन्यवाद. आपल्या चॅनेलवर व्हिडिओज आता नियमित अपलोड होतील.

  • @Bold_man1234
    @Bold_man1234 3 місяці тому +2

    खूप खूप मनापासून स्वागत आहे दीदी,..🎉🎉❤❤.. हा नाश्त्याचा सर्वांचा आवडता देशातील मनापासून आभार... आता आषाढाचे तिखट पुऱ्या गोड पुऱ्या ही लवकर करून दाखवा...😂😂

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому

      नवीन पदार्थ लवकरात लवकर अपलोड करत राहीन. धन्यवाद

  • @rahultadvalkar1541
    @rahultadvalkar1541 3 місяці тому +1

    खूप छान बऱ्याच दिवसांनी आलात आपण.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому

      हो. आता नियमित व्हिडिओज अपलोड होतील.

  • @abigailmoses0910
    @abigailmoses0910 3 місяці тому +3

    I am so happy that you are back. How are you?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому

      Thank you and now the videos will be uploaded regularly.

    • @shubhangipatil5843
      @shubhangipatil5843 3 місяці тому

      Hi taai after so many days waiting for ur receipes

    • @bhushanrane5960
      @bhushanrane5960 3 місяці тому

      Nice to see you again mam
      Eagerly awaiting ur receipes
      From Bhavana

  • @snehajadhav4979
    @snehajadhav4979 2 місяці тому

    ताई तुला पाहून खूप छान वाटले
    तुझे खूप सारे video येत राहो

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому

      धन्यवाद. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.

  • @swatigolatkar8241
    @swatigolatkar8241 3 місяці тому

    छान वाटलं बघून 😊...पुन्हा recipe आणि kitchen organisation चेvlogs बनवा plz 🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому

      स्वाती ताई,
      असे व्हिडिओज लवकरच अपलोड करते.

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 3 місяці тому

    दक्षिणेमध्ये महाराष्ट्राचा म्हणून संबोधला जाणारा बटाटावडा शोधूनही हॉटेलमध्ये मिळत नाही, पण मराठी माणसांना त्यांचे पदार्थ खाण्यात खुप इंटरेस्ट,
    अशामुळेच मराठी अस्मिता संपते

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому

      माझी आई, सासूबाई यांच्या सोबत आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 3 місяці тому

    Vaishali tai khup divsani tumcha video baghun chan vatle. Kasha aahat? Asni kuthe hotat itke divas?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому

      आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.

  • @mohiniujgare2473
    @mohiniujgare2473 3 місяці тому

    खुप छान 5:37

  • @swatib4043
    @swatib4043 3 місяці тому

    ताई खूप छान वाटले तुम्ही recipe घेऊन आला.

  • @bhushanrane5960
    @bhushanrane5960 3 місяці тому +1

    Nice to see you again mam
    Now how is your health
    Eegarly waiting for your receipes
    From Bhavana

  • @mrinalpatil9117
    @mrinalpatil9117 3 місяці тому

    आता regular recipe upload करा 🤗

  • @GirishBapat-mq8gr
    @GirishBapat-mq8gr 2 місяці тому

    तेल आणि तूप पण एकत्र येणे आयुर्वेदाने निशिद्ध सांगितले आहे

  • @anitaachwal7855
    @anitaachwal7855 3 місяці тому

    आज खूप दिवसांनी आपला video आला.खूप बरं वाटलं.🙏

  • @mamtalad6512
    @mamtalad6512 3 місяці тому

    Perfect recipe, I m G. S .B . N dis is how we make but we add boiling water to d rava

  • @snehamarathe1695
    @snehamarathe1695 3 місяці тому

    बरेच दिवसांनी तुमचा व्हिडिओ पाहून, आणि आवाज ऐकून छान वाटलं वैशालीताई

  • @sulochanalomte2052
    @sulochanalomte2052 3 місяці тому +1

    खुप दिवसांनी आपली भेट,मस्त वाटलं

  • @shilpagham2765
    @shilpagham2765 3 місяці тому

    Khup divasani tumhala pahun khup chan vatale. Ashach chan chan recipe dakhavat raha

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому

      धन्यवाद शिल्पा ताई

  • @surekhagovekar9624
    @surekhagovekar9624 3 місяці тому

    Mast 👌 👌

  • @successfulquotes2254
    @successfulquotes2254 3 місяці тому

    Khupchanaupmabnvala

  • @janefernandes5946
    @janefernandes5946 3 місяці тому

    Mast👌👌👌🙏😊

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 3 місяці тому +3

    वैशालीताई कुठे होतात? कश्या आहात? चार महिन्यांनंतर तुम्ही आम्हाला भेटलात. सर्व ठीक आहे ना? सगळ्या आज्यांच्या तब्येती ठीक आहेत ना?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому

      आई, सासूबाई दोघीही छान आहेत. व्हिडिओज आता नियमित अपलोड होतील.

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 3 місяці тому

    After long time......
    छान वाटले तुमचा आवाज ऐकून.

  • @poojakini5312
    @poojakini5312 2 місяці тому

    Kiti slow sangta. Fast bola jara. Recipe khup chhan ahe.

  • @anjalidhavale5631
    @anjalidhavale5631 3 місяці тому

    Tai tumhi itke divas kuthe hotat .me tumchya vdo chi roj vat baghyche.aaj khup chan vatle

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому

      धन्यवाद अंजली ताई. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.

  • @honeySingh-qt3uw
    @honeySingh-qt3uw 3 місяці тому

    Wah mast recipi mi pan try krnar

  • @pranali2510
    @pranali2510 3 місяці тому

    Khup chan. Mam after a long time.

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 3 місяці тому

    👍👌🏻

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 2 місяці тому

    Khup khup chan tai suman aai n tuzya aai kashya aahet tyana namaskkat sang

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому +1

      धन्यवाद माधवी ताई.
      आम्ही सगळे छान आहोत.

  • @geetabhandari2073
    @geetabhandari2073 3 місяці тому

    Tumcha awaj ani tumahla bagun khup chan vatle.Take care.

  • @anitaalkunte8936
    @anitaalkunte8936 2 місяці тому

    ताई रेसिपी खुप छान, 👌🏻👌🏻ताई कढई कुढल्या कंपनी चीं आहें, लिंक प्लीज

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому

      निर्लेप कंपनीची आहे. भांड्यांच्या दुकानातून साधारण सात वर्षांपूर्वी घेतली आहे. त्यामुळे लिंक नाहीये.

    • @anitaalkunte8936
      @anitaalkunte8936 2 місяці тому

      धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻

  • @rashmitapatil7914
    @rashmitapatil7914 3 місяці тому

    Surekhhhhh

  • @umasattur6600
    @umasattur6600 3 місяці тому

    Welcome back ma’am❤❤

  • @gaurigulgule3201
    @gaurigulgule3201 3 місяці тому

    Khoop devasani tumcha vlog ani tumcha awaj ikayala milala. Khoop chan watate. Ata regular vlog pahayala milel.❤ stay bless always.

  • @pradnyaparab1685
    @pradnyaparab1685 3 місяці тому +1

    आज तुमचा आवाज ऐकून इतक्या दिवसांनी व्हिडिओ बघतोय फार बरे वाटले वेलकम आता रोज व्हिडिओ टाका.

  • @shubhadanene6753
    @shubhadanene6753 3 місяці тому

    We missed you so much . So glad to see you and your video

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 3 місяці тому

    Mast

  • @bharatiphadte3084
    @bharatiphadte3084 3 місяці тому

    मॅडम खूप दिवसांनी तुमची रेसीपी पाहीली खूप छान वाटले मॅडम तुम्ही कशा आहात

  • @manasipai6471-ju2bs
    @manasipai6471-ju2bs 3 місяці тому +1

    Meeth kiti waparlat

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому

      मिठाचे प्रमाण हे वेगवेगळे असू शकते. कमी मीठ खात असाल तर अर्धा टीस्पून चालेल.

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 3 місяці тому

    उपमा छान झाला आहे खूप दिवसानी व्हिडिओ आला

  • @IshwariJape
    @IshwariJape 3 місяці тому

    Nice to hear your voice tai ,how r you tai and your sasumaa
    .

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому

      आम्ही सगळे छान आहोत.

  • @vatsalatitkare6706
    @vatsalatitkare6706 3 місяці тому

    तुमची बोलायची स्टाईल खूप सुंदर आहे

  • @EeshaParag
    @EeshaParag 3 місяці тому

    आई, एक नंबर दिसतोय उपमा! ❤

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 3 місяці тому

    Vaishali welcome back. Aai v Saasubai kashya ahet

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому

      आम्ही सगळे छान आहोत. धन्यवाद सुगंधा ताई.

  • @pranalikulye5223
    @pranalikulye5223 2 місяці тому

    दुध आणि मीठ विरूद्ध आहार आहे ताई

  • @shalinithipsay2962
    @shalinithipsay2962 3 місяці тому

    I missed you lot.... welcome back😊 nice recipe

  • @medhadatar1104
    @medhadatar1104 3 місяці тому +1

    रेसिपी तर छान आहे पण दूध टोमॅटो आणि लिंबू हे कॉम्बिनेशन अजिबात जमत नाही दुधाच्या ऐवजी या ठिकाणी ताक घातले तर जास्त चांगलं राहील

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому

      नक्की करून बघेन.

    • @arunarairikar2660
      @arunarairikar2660 2 місяці тому

      अःअःइऑश लचऊखग​@@VaishaliDeshpande

  • @pradeeparekar6304
    @pradeeparekar6304 3 місяці тому

    🙏

  • @vasudhapanchpor9064
    @vasudhapanchpor9064 3 місяці тому

    पुन्हा सुरु केल छान वाटलं

  • @anjaliagate8557
    @anjaliagate8557 3 місяці тому +1

    वाः . खूप दिवसांनी भेटलात , बरे वाटले

  • @sb-mp3zl
    @sb-mp3zl 3 місяці тому +1

    कुठे होतात मॅडम
    V were waiting for u man

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому

      धन्यवाद. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.

  • @shreyasijoshi7522
    @shreyasijoshi7522 3 місяці тому

    पुष्कळ दिवसांनी आज व्हिडिओ आला ताई छान वाटले🎉🎉 आजी कशा आहेत? उपमा छान 😋👍

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому

      दोन्ही आजी छान आहेत.

  • @smitakurhade3550
    @smitakurhade3550 3 місяці тому

    Vaishali tai rice rava che upma दाखवाल का?

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 місяці тому

    Kaki khup miss keley tumhala aani videos pan welcome back

  • @ShailaSarode-xc8vr
    @ShailaSarode-xc8vr 3 місяці тому

    आज खूप दिवसांनी व्हिडिओ आला. छान वाटले. आई, सासूबाई कशा आहेत? त्यांनाही नमस्कार सांग. 🙏🏻🙏🏻

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому

      आम्ही सगळे छान आहोत.

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 3 місяці тому

    तुम्हाला परत पाहून किती आनंद झाला काय सांगू.कशा आहात? सासूबाई,आई बऱ्या आहेत ना.मी आज २वाजण्याची वाट बघत होते 😊मी सेम याच पद्धतीने उप्पीट करते.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому +1

      धन्यवाद माधुरी ताई.
      आई, सासूबाई दोघीही छान आहेत.

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 3 місяці тому

    असे vdo करत जावे आनंद वाटला

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому

      नक्की प्रयत्न करते.

  • @MadhuriMane-x5v
    @MadhuriMane-x5v 3 місяці тому

    Welcome vashali

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 3 місяці тому

    Chaan Vlog
    Kashya ahat?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому

      आम्ही सगळे छान आहोत.

  • @mukulvartak6020
    @mukulvartak6020 3 місяці тому +1

    दूध घालून त्यात लिंबू कसं पिळणार?....ते फाटेल न.....बरोबर नाही ते

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому

      ही पद्धत मी बंगळूरू मध्ये प्रथम पाहिली तेव्हा मलाही असेच वाटले होते. पण तिथे उपमा खाल्ला तेव्हा लक्षात आले दूध नाही फाटत. फक्त प्रमाण बरोबर झाले पाहिजे.

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 3 місяці тому

    Tai khup divasani vedio's any problem tumi thik aahat na take care dear tai ❤ nice vlog 🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому

      आम्ही सगळे छान आहोत. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.

  • @shailajasukhthankar3953
    @shailajasukhthankar3953 3 місяці тому

    Big 😮Gap? All well na! Stay blessed 🎉

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому

      सगळे छान आहोत. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.

  • @pratibhapatke4005
    @pratibhapatke4005 2 місяці тому

    आधी दूध आणि नंतर लिंबूरस घातलायं.हे कसे?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому

      बंगळूरू मध्ये मी ही पद्धत पाहिली. लिंबू नको असेल तर नाही वापरले तरी चालेल.

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 3 місяці тому

    खूप दिवसांनी vdo आला आहे बरे वाटते काकू पुणे

  • @pramodkhataokar5892
    @pramodkhataokar5892 2 місяці тому

    शेम शैम उपमा कसा बनवायचा ते यु टुब वर शिकावे लागते 😢

  • @suvarnagaoli9730
    @suvarnagaoli9730 3 місяці тому

    अरे वा ,छान वाटले तुमचा vdo पाहून .कशा आहात ?

  • @jayadeshpande6944
    @jayadeshpande6944 3 місяці тому

    Etake divas ka navhaty tumachy recipes....thick ahe na...welcome.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 місяці тому

      सगळे छान आहोत. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.

  • @smitajoshi4202
    @smitajoshi4202 3 місяці тому

    kasha ahat tai kiti mahinayi video ala. we missed you

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 місяці тому

      धन्यवाद स्मिता ताई