एक सुंदर आरती || गणराया करतो वंदना || शाहीर:- शिवराम भुवड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @virendrakanar5069
    @virendrakanar5069 Місяць тому

    १ नंबर आरती

  • @RajJadhav-r1o
    @RajJadhav-r1o Місяць тому

    Beautiful ❤

  • @kishordalvi858
    @kishordalvi858 16 днів тому

  • @SuprimGorathe
    @SuprimGorathe 2 місяці тому +1

    खूप छान आवज. आणि वाजप. अप्रतिम 👌👌👌

  • @manoharrambade7300
    @manoharrambade7300 Місяць тому +1

    ❤❤❤❤❤

  • @manoharrambade7300
    @manoharrambade7300 2 місяці тому +1

    सुंदर
    ❤❤❤❤❤❤❤

  • @Preranabhanse
    @Preranabhanse 2 місяці тому

    ❤😍

  • @roshanbendal6762
    @roshanbendal6762 Місяць тому +2

    दादा ही आरती लिहून पाठव ना खूप छान आहे

    • @anurajvelye402
      @anurajvelye402  Місяць тому +1

      गणराया करतो वंदना,
      दुर्वा जास्वंदी फुलांच्या माळा,
      पाई वाजती घुंगुर वाळा, येना मोरया येना ||ध्रु.||
      सजली सारी धरती तुझ्या आगमना, नाचत गाजत आणू माझ्या बाप्पांना,
      हाती घेवूनी पुष्पांच्या माळा, माथा ठेवितो तुझ्या चरणाला,
      येना मोरया येना ||१||
      लाडू मोदक शेंगा करू नैवद्य हा,
      मनो भावे पुजुया माझा बाप्पा हा, होवून तल्लीन तुझ्या आरातीला, साथ दे तू माझ्या गायनाला, येना मोरया येना ||२||

  • @shubhamvelye9073
    @shubhamvelye9073 2 місяці тому

    Ek no❤

  • @MayuriKajarekar
    @MayuriKajarekar 2 місяці тому +1

    ❤❤

  • @VaibhavKalambate-gw4qg
    @VaibhavKalambate-gw4qg 2 місяці тому

    Mast mama 👍🏻👌🏻👌🏻

  • @ganeshgonbare5932
    @ganeshgonbare5932 2 місяці тому

  • @jaywantwarik2350
    @jaywantwarik2350 2 місяці тому

    Aarati pathava

    • @anurajvelye402
      @anurajvelye402  2 місяці тому

      गणराया करतो वंदना,
      दुर्वा जास्वंदी फुलांच्या माळा,
      पाई वाजती घुंगुर वाळा, येना मोरया येना ||ध्रु.||
      सजली सारी धरती तुझ्या आगमना, नाचत गाजत आणू माझ्या बाप्पांना,
      हाती घेवूनी पुष्पांच्या माळा, माथा ठेवितो तुझ्या चरणाला,
      येना मोरया येना ||१||
      लाडू मोदक शेंगा करू नैवद्य हा,
      मनो भावे पुजुया माझा बाप्पा हा, होवून तल्लीन तुझ्या आरातीला, साथ दे तू माझ्या गायनाला, येना मोरया येना ||२||

  • @RupeshChavan-w5j
    @RupeshChavan-w5j 10 днів тому

    ❤❤❤❤❤