Kavitecha Paan | Episode 3 | Vishwas Nangare Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 396

  • @tusharkadam7471
    @tusharkadam7471 6 років тому +246

    मी लिहिलेली ही कविता. आवडली तर लाईक जरूर करा.
    प्रेम आईचे या जगात,
    असते न कळणारे.
    म्हणूनच काही जीव इथे,
    आहेत वृद्धाश्रम घडवणारे.
    सोसून यातना तिने,
    मिळविले दोन घास.
    कोमजत्या फुलाचा,
    चला होऊया श्वास.
    नाही वाकडे मुख तिचे,
    तुम्हा सांभाळताना.
    का ओरडता तिच्यावर?
    ती विसरत जाताना.
    मुलगी म्हणे,आई तुला नाही कळत
    काय आहे फॅशन?
    म्हणतात युवराज जोराने,
    आई उगाचच देते भाषण.
    पंख तुमची लहान आहेत,
    हे जग फिरताना.
    पतंग पण कापे पक्षी,
    दोर त्याला वाहताना.
    म्हणून ऐका तिचे,
    दोन शब्द हिताचे.
    आहात कोवळे फळ आता,
    नका गाऊ गोडवे स्वमताचे!
    करा प्रेम तिच्यावर,
    नसुदे कुठली सीमा.
    हे पुण्य हेच आयुष्याचा,
    आहे जीवन बीमा.

  • @sheelabhadsawle6848
    @sheelabhadsawle6848 6 років тому +103

    श्री विश्वास नांगरे पाटील सर, तुम्ही काय ग्रेट आहात हो, तुम्ही सगळ्याच बाबतीत किती वेगळे आहात हो. सगळ्या कविता तुमच्या तोंडपाठ व त्यांचे वाचन तुम्ही खुप सुंदर केले. तुम्ही आदर्श आहात

    • @tusharkadam7471
      @tusharkadam7471 5 років тому +5

      wrytin.com/tusharkadam/कवितेचं-पान-विश्वास-नांगरे-पाटील-jvy5ibdz
      साहेबांनी कवितेचा पान या कार्यक्रमात वाचलेल्या सर्व कविता. सर्व कविता एकाच पानात. वाचत वाचत ऐकायला मज्जा येईल नक्की. खूप मेहनत करून कविता गोळा केल्या आहेत.

    • @meenusalunkhe8285
      @meenusalunkhe8285 5 років тому +2

      @@tusharkadam7471 खूपच सुरेख मांडणी...उत्तम.

  • @ranjanakeni4077
    @ranjanakeni4077 4 роки тому +23

    विश्वास नांगरे पाटील .......एक आदरणीय व्यक्तिमत्त्व
    सरांना ऐकण्याची खूप छान संधी 'कवितेच्या' या 'पानामुळे मिळाली.शब्दांतून शब्दांपलिकडचं सांगणारा काहीतरी अद्भूत अनुभव ....

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 6 років тому +7

    विस्वास नांगरे पाटील, मी तुमच्या आई च्या वयाची आहे, धन्य ते माता पिता ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आणि असं व्यक्तीमत्व घडवलं, अनेक गुनांनी युक्त तरीही ऐक सोज्वळ आणि कवी मनाचा मानूस

  • @sumansawant5015
    @sumansawant5015 4 роки тому +6

    संवेदनशील मनाला भावणारे हे पान!
    हे व्यक्तीमत्त्व सुद्धा जगाला भावणारे आहे
    धन्यवाद!

  • @tagamag
    @tagamag 4 роки тому +8

    हे पाहून, ऐकून लोकांनी चांगले चांगले कवितासंग्रह खरेदी करायला सुरुवात केली, तर कवितांना आणि कवींना ते खरे अभिवादन ठरेल.

  • @santoshpardhi6293
    @santoshpardhi6293 7 років тому +23

    मस्त उपक्रम कवितेचं पान tv वर पण यावं ..भरपूर लोकांपर्यंत चांगले कार्यक्रम पोहोचले पाहिजेत......wahh sir proud of u

  • @manishavasaikar8146
    @manishavasaikar8146 6 років тому +3

    खूपच छान..सुरेख..मधुराणी तुमचं खूप खुप कौतुक..विश्वास नांगरे पाटील यांची भेट तर अप्रतिम...असेच episodes अजुन पुढे यावेत..खूप खूप शुभेच्छा

  • @samidhahingne1287
    @samidhahingne1287 4 роки тому +2

    हा कवितेचे पान कार्य क्रम आवडला, नांगरे पाटील व मधुराणी दोघांच्या ही कविता व संवाद उत्तम!!!! 👌👌

  • @WittyCatty11
    @WittyCatty11 6 років тому +14

    विश्वास नांगरे पाटिल यांचे शब्द नेहमीच प्रेरणा देणारे असतात..सगळ्याच कविता प्रेरणादायी होत्या...हा प्रोग्राम खरंच कौतुकास्पद आहे..

    • @vishwasrasalofficial1904
      @vishwasrasalofficial1904 3 роки тому +1

      आदरणीय विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे साहित्याची कला आहे तसेच काव्यांवर देखील त्यांचं प्रभुत्व आहे हे मी आज ऐकत आहे. ते तसे महानच आहेत स्वतःच्या तोंडून ऐकलेले त्यांचे विचार मी माझ्या परीने मांडण्याचा प्रयत्न करत असतो. सर आपणास सलाम.

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 роки тому

    कवितेच पान, कवितेची मैफिल हा एक्दम स्ट्युत उपक्रम आहे. मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची अप्रतिम संकल्पना. ही कवितेची मैफिल मला मनापासून भावली.
    विश्वास नांगरे-पाटील यांच्या सारख्या आदर्श खाकीदारी व्यक्ती कडून काव्या सारख्या हळव्या भावाचे दर्शन.🙏🙏🌹🌹

  • @sonukale8202
    @sonukale8202 4 роки тому +3

    मी खूप मोठा फॅन आहे... मधुराणी जी तुमचा आणि तुमच्या कवितेचं पान, या वेब सिरीज चा.... मी सर्व episodes वारंवार पाहत असतो... ऐकत असतो... एक वेगळाच आनंद देऊन जातात... सर्व कविता... मागच्या बऱ्याच दिवसांपासून तुमचा एपिसोड आलेला नाही... खूप वाट बघतोय.... कृपया खूप चांगला उपक्रम आहे... एक संस्कार आहे... बंद करू नका... आम्ही खूप आभारी असू, जर नवनवीन episodes ani सुंदर कविता ऐकायला मिळतील.... कृपया upload new fresh episodes... In wait...

  • @sudhagokhale6593
    @sudhagokhale6593 5 років тому +1

    विश्वास नागरे पाटील सर आज वि दा ची व सुरेश भट याची कविता तुमच्या आवाजात ऐकायला खूप आवडले . फ.मु. शेंडे यांची कविताही विचार करायला लावणारी आहे. खूप छान.

  • @nimalasawant9831
    @nimalasawant9831 Рік тому

    All these poems are very nice and gives meaning and energy to the life. In these poems very nice poem of फुले विद्ये विना मती गेली-----हे सर्व अनर्थ एका अविद्येने केले, शिक्षण, informate हे सक्षमी करण्याचे सगळ्यात मोठे साधन आहे. Nice line and true. आणि हे साधन देणे this is first and big prioroty. महिला वर्गाचा आवाज सतत, दाबलेला,. त्यांच्यावर अत्याचार झालेला, पिळवाटलेला, शिक्षण देऊन त्यांना सक्षम करणं हा या कवितेचा मतीत अर्थ, तसेच विंदा करंदीकर ची कविता देणाऱ्याने देतं जावे gives meaning bravery, positivity, optimism, मोक्ष त्याग, शहाणपणं आणि त्यातून होकारात्मा. Very very nice. सुंदर सादरीकरण. सुंदर कविता, Excellent poet. Proud of you sir. 🙏👍

  • @rajupanditrajupandit6616
    @rajupanditrajupandit6616 6 років тому +1

    Maharashtra bhumi la milalele ek anmol ratn aahat sir Tumi ....Dil se jay hind...🇨🇮🇨🇮🇨🇮🙏🙏👏👏👏👏

  • @ashwinni1052
    @ashwinni1052 Рік тому

    It's awesome, अप्रतिम, अंगावर काटा आला ही कविता ऐकताना.
    Thank u, Tai

  • @pramodnaik7324
    @pramodnaik7324 5 років тому +1

    नांगरे पाटील साहेब अष्ट्रपैलू व्यक्तीमत्व. मनापासून वंदन.
    तसेच कवितेचं पान खुप छान व भरपूर शुभेच्छा.

  • @lataballal9122
    @lataballal9122 3 роки тому

    विश्वास नांगरे खरंच पहिल्यांदा टिव्हीवर बघितलं तस्सेच आहात !!आश्वासक वाटतं तुमच्याकडे बघून !अगदी रुक्ष अशा नोकरीत झटत असताना कवितेसारखी कोमलता एका कप्प्यात आहे ,आणि ती प्रगल्भ होतेय !हे बघून खूप आनंद झाला!!असेच कायम रहा म्हणजे पुढील फळी तयार होईल!खूsप सदिच्छा!!!🙏🎵👌⚘💖

  • @suchitrabhave52
    @suchitrabhave52 6 років тому +18

    कविता वाचुन सादरीकरण न करता अशी मनाला ज्ञात आणी पाठ असलेली कविता ओठांवर येते तेव्हा एक वेगळाच प्रभाव पडतो..नाही?
    विश्वास सर आणी मधुराणी...धन्यवाद !🙏

  • @kaushalzade7682
    @kaushalzade7682 7 років тому +13

    जगण्याची प्रेरणा मिळते अशा कवितातून. please bring more such videos.

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 6 років тому

    खुप सुंदर. नांगरे पाटील म्हणजे कर्तव्य मूर्तीमंत. अशा लोकांकडून चार शब्द ऐकायला मिळणं म्हणजे आपलं भाग्य.
    नांगरे पाटील आणि मधुराणी यांचे खुप आभार!

    • @nikitanawale9645
      @nikitanawale9645 6 років тому

      मनापासून आवडलेल....

  • @nimalasawant9831
    @nimalasawant9831 2 роки тому

    व्यक्तिमत्वचा आणखी एक पैलू. Salute Sir. Very nice poems and poet all rounder.

  • @chandrashekhar016
    @chandrashekhar016 7 років тому +47

    मस्त उपक्रम कवितेचं पान tv वर पण यावं ..भरपूर लोकांपर्यंत चांगले कार्यक्रम पोहोचले पाहिजेत👍👍

  • @nareshmahajan7628
    @nareshmahajan7628 4 роки тому +2

    आपल्या या व अशा मैफलीने अनेक कवी,कविता ऐकण्याचा आनंद घेत आलोय.एकदा येथेहघ येण्याची इच्छा आहे.

  • @KunalKunal-rl7qx
    @KunalKunal-rl7qx 7 років тому +7

    kya bat hai sir kya bat hai i m engg. college i don't hav habit of reading ny buks u do so much things in u r life that i will require 100 life salute to u sir ...
    i m planning to give CSE 2018 i will definitely come to u whe i become an officer . ... rhank you sir for u r constant motivation and thanks to this marathi channel to arrange such a nice program

  • @nimalasawant9831
    @nimalasawant9831 Рік тому

    The best poet, beautiful poems, and very nice presentation sir 👍and also Madhurani 👌. You are great sir as a poet, as a, an excellent author. 👍

  • @harshalgaikwad1691
    @harshalgaikwad1691 Рік тому

    खूप... छान कार्यक्रम...❤
    जगण्याची उभारी, उम्मेद देणारा सुंदर.
    ... सर्व टीमचे मनापासून धन्यवाद .
    असाच कार्यक्रम पुढे यशस्वी होत राहो. ❤❤

  • @hemamayekar1720
    @hemamayekar1720 4 роки тому

    प्रत्येक काळ्या ढगाला एकचंदेरी कडा आहे नागरेंच्या कणखर व्यक्तीमत्वाआड एक नाजूक हळवं मन आहे पटलं

  • @niranjanshah2011
    @niranjanshah2011 7 років тому +6

    The famous quote" God has sculpted or carved you with special skill" is toto applicable to you Sir, Its rare to have all the positive qualities of life in one individual , but you are the one , God bless and I am sure , The Almighty has made with you with a special purpose for the mankind.

  • @amkharde
    @amkharde 4 роки тому

    Khoop chhan episode ha, Nangarepatil saheb bancha purna kavita tondipat ani sadrikaran khoop chhan hota. Thanks Madhurani 🙏.

  • @anilkumarpubale
    @anilkumarpubale 3 роки тому +1

    SIR ,AAPLYA,KAVITA SARWA PAATH AAHET,ANI AAPALA AAWAZ KHUPACH SWEET& KHARDA AAHE.YOU ARE VERY GREAT SIR,SALUTE TO YOU.

  • @sanjeshsable8470
    @sanjeshsable8470 3 роки тому

    Khup khup chaan.....Kavitech Paan...keep it up...Vishwas Nagare Patil Sir has been always inspiration and belief of truth.

  • @YashBhamare524
    @YashBhamare524 6 років тому +9

    nice show kavitech pan...
    vishwas nangare Patil sir is my role model...

  • @chitrabaviskar5943
    @chitrabaviskar5943 Рік тому

    इतका कर्तव्यदक्ष अधिकारी कवितेच्या प्रांगणात किती रमतो, खुप छान

  • @surekhachaudhari9672
    @surekhachaudhari9672 5 років тому +1

    great sir absolutely god gift man tumha sarkhe manse bhaghun aapoapch haat judayat tumchya budhisathi

  • @stalemateraja
    @stalemateraja Рік тому +1

    खूपच सुंदर❤ हर हर महादेव😊

  • @arunpotdar2158
    @arunpotdar2158 7 років тому +13

    किशोरदा
    खूपच छान .सुंदर. शब्द नाहीत.
    .......आपण विंगेत उभे असतो. खूपच छान.

  • @vijayamalarasal1452
    @vijayamalarasal1452 7 років тому +1

    kharach khup chhan karyakram aahe... tv var pn suru kara... chhan kavita sadar karta tumhi.... all the best... ya karyakramache bharpur bhag vhavet hich ecchya...

  • @kumbhardemp446
    @kumbhardemp446 5 років тому +5

    सुंदर खूप अप्रतिम सर l like your presentation.and salute to your art of speaking and oratory too.

  • @arunagupte5833
    @arunagupte5833 4 роки тому

    Samajatil upekshit ghatakanchya vedana mandanarya Kavita nivadun aamache Dole ughadalet. Mansanvedana jagrut kelyat. Dhanyvad.

  • @MandakiniDumbre
    @MandakiniDumbre 7 місяців тому

    खूप छान,मनाला भावनार्या कविता आइकायला मिळाल्या.

  • @sonalivaidya5606
    @sonalivaidya5606 5 років тому

    Madhurani, "maaye ge maaye" dhuss zale eikun ...atishay sunder karyakram ahe...thank you asa upakram Suru kelyabaddal

  • @SHUBHAMPATIL-om7hi
    @SHUBHAMPATIL-om7hi 7 років тому +1

    shabdhach ase astat kahi kavitetle ke tyavar bolyla shabdach urat nahit ani ha upakram atishay sundar ahe ani Vishwas nangare patil sir yanch vachan , boln ekandarit sahityachya abhyas asel ani tyabarobar asha mahan kavitanchi jod dili tar khup chan maifil sajte .THANK YOU.

  • @neetatadke5763
    @neetatadke5763 Рік тому

    आति उतम सर तुमच्या शब्दातून आत्मविश्वास वाढतो😊👌👌👌

  • @uttareshwarbirajdar9288
    @uttareshwarbirajdar9288 4 роки тому +2

    कवी मनाचे साहेब .मी सुध्दा सुरेश भटांच्या गजलेचा फॅन आहे. सरांना sacrificing कविता आवडतात असे दिसते.

  • @alkadeshmukh2404
    @alkadeshmukh2404 6 років тому +9

    Madhurani I am in love with you and your videos. Got to know Mr. Patil, such a charismatic personality. I found and listen every word of his UA-cam video. Cheers from USA. ❤️
    Update after two days: now I am in love with my newly found brother Mr. Patil, binged watched his almost all videos.

  • @Sha-sha12925
    @Sha-sha12925 5 років тому

    Madhurani I am thankful to you for your poem.....Asha kahi Ratri gelya ...
    I read this poem in 2001/2 in Pudhari paper when I was in college the phase of uncertainty..... And believe me I HV the cutting of that paper in my diary till today .... Wow destiny

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley 5 місяців тому

    नांगरे पाटील साहेब, तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच ,धाडसी व बहुमुखी प्रतिमांचे धनी , प्रसन्न व लोभस व्यक्तीमत्व, तुम्हा भेटायची फार इच्छा आहे ,एक दोन योग आले पण भेट झाली नाही ,
    मी यशोजीत व विश्वजीत ची आजी , मोना मुळेची काकी,
    माझे वडीलही आए पी ,१९२६च्या ब्यचचे ,

  • @amrutag.9232
    @amrutag.9232 6 років тому +16

    सर मला तुमचया कविता खुप खुप आवडतात.

  • @nimalasawant9831
    @nimalasawant9831 2 роки тому

    Poem gives meaning and pleasure of life nice line.two diferent things like a north and a south poles as dashing officer and idol of student of upsc and as a poet rare combination sir. संघर्ष तितक्या संधी you are right. अप्रतिम कविता. आमच्या घरात सुद्धा हिंदी साहित्य अभ्यासक होते. He is no more. My father - in- law. Prof. B. N. Sawant Head of the hindi department, senior college m. s g. M. A. Pandit. Malegaon camp.

  • @UserManisha99
    @UserManisha99 4 роки тому +1

    I am your huge fan. You are my inspiration. Thankyou sir

  • @gajudafre1577
    @gajudafre1577 3 роки тому

    तुमच्या साठी शब्द नाही, 👏🙏🏻💐💐💐

  • @rutujadere3400
    @rutujadere3400 4 роки тому

    सगळया अप्रतीम गोषटी एका ठिकाणी अचूक फारच छान

  • @poojarajpurkar928
    @poojarajpurkar928 7 років тому +8

    khup chan sir.🙏 u r the gr8🌸🌸

  • @swarakulkarni1912
    @swarakulkarni1912 Рік тому

    Even in 2023 I still love watching these episodes ❤

  • @aparnatakawale966
    @aparnatakawale966 4 роки тому +1

    Just came accross this channel while scrolling nd I m happy for tht I saw sumthing verymuch meaning full nd hearttouching ❤️

  • @nimalasawant9831
    @nimalasawant9831 2 роки тому

    अप्रतिम कविता, you are great, Sir

  • @sarangkonlade5624
    @sarangkonlade5624 6 років тому +4

    Hello Ma'am ,
    Roz navin khi shikave vat te ani shodhave vat te,
    Tyat mla 'Kavite che Paan' yacha ata sodh lagla..
    Ani Aaj first episode me baghitla .. Pratyek shabd ha Khup positive energy, encourage denara vatla ..Khup Khup dhanyawad..
    Tumcha ha show Khup Khup Samor javo Ani Aakashi Jhep Ghevo ..
    All the best..👍👍

  • @virajpatil9141
    @virajpatil9141 7 років тому +4

    really waiting for such page...........

  • @anantajoshi432
    @anantajoshi432 3 роки тому +1

    Vishwas sir...Always best and inspiring....,👍👍🙏🙏

  • @rahulsonar1542
    @rahulsonar1542 2 роки тому +1

    Thank you Sir for this motivational and emotional Vedio 🙏🙏🙏

  • @swapnildhondge1675
    @swapnildhondge1675 5 років тому

    अप्रतीम..sensitive about reality.

  • @smitalbansode7601
    @smitalbansode7601 7 років тому +5

    woow...sir and mam love u both...

  • @seemabhandare3784
    @seemabhandare3784 2 роки тому

    विश्वास नांगरे पाटील ग्रेट आहात, तुमचा अजून एक पैलू कळला... कवी आहात हा...

  • @rohanjadhav2732
    @rohanjadhav2732 7 років тому +1

    khup sunder te intense music ani tynantrchi ti intense maifil....Apratim...!

    • @tusharkadam7471
      @tusharkadam7471 5 років тому

      कवितेचं पान हा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये बऱ्याच सुंदर कविता ऐकायला भेटतात. पण त्या ऐकता ऐकता पाहायला भेटल्या तर आनंद द्विगुणित होतो. मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे प्रत्येक एपिसोड मधल्या कवितांचा संच. एकाच पानात. हे सगळं फक्त कवितेच्या प्रेमापोटी.
      wrytin.com/tusharkadam/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-jvy5ibdz
      या संकेतस्थळावर जाऊन आपण या एपिसोड मधल्या सगळ्या कविता वाचू शकता. असा एपिसोड साठी बनवलेला संच तुम्हाला कुठेच भेटणार नाही.

  • @ankitthawal1313
    @ankitthawal1313 7 років тому +5

    11:54 Can someone provide the full poem 'Vizalo Jari Aaj Me' by poet Suresh Bhat.

    • @tusharkadam7471
      @tusharkadam7471 5 років тому

      कवितेचं पान हा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये बऱ्याच सुंदर कविता ऐकायला भेटतात. पण त्या ऐकता ऐकता पाहायला भेटल्या तर आनंद द्विगुणित होतो. मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे प्रत्येक एपिसोड मधल्या कवितांचा संच. एकाच पानात. हे सगळं फक्त कवितेच्या प्रेमापोटी.
      wrytin.com/tusharkadam/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-jvy5ibdz
      या संकेतस्थळावर जाऊन आपण या एपिसोड मधल्या सगळ्या कविता वाचू शकता. असा एपिसोड साठी बनवलेला संच तुम्हाला कुठेच भेटणार नाही.

  • @nikhiljagane5713
    @nikhiljagane5713 5 років тому +3

    हा खरा कला शाखेतला विद्यार्थी, इथे विशेष पोलीस निरीक्षक ही पदवी धूसर पडत जाते, यांच्या शब्दांची सुद्धा श्रीमंती ओघात दिसते...... हा विद्यार्थी माझ्यात जिवंत होता. English बोलण्याच्या आणि आत्मसात करण्याच्या नादात मराठी विसारतोय रे......

  • @anitaborse9331
    @anitaborse9331 4 роки тому

    धन्न्य ती माता जिच्या पोटी असा हिरा जन्मला

  • @pramodrandive2093
    @pramodrandive2093 3 роки тому

    Very nice poem and information is very important ,thank you for Guidelines

  • @philominapatole3045
    @philominapatole3045 5 років тому

    Salaam to vishwas nangre Patil for reciting poetries by heart and not reading

  • @techguru7181
    @techguru7181 4 роки тому

    Thanks for this show, and Vishwas sir, tumhi kavita meaning chhan sangitla thanks

  • @truptikhedkar8003
    @truptikhedkar8003 6 років тому +2

    खूप छान आहे हा कार्यक्रम.. 👌

  • @jayshrisalunkhe672
    @jayshrisalunkhe672 Рік тому +1

    🎉🤩🤩👌👌🙏🙏

  • @khairnarvarsha234
    @khairnarvarsha234 3 роки тому

    Khul chhan kavita ahe sir
    I proud of you sir👍👍☺️

  • @yadavpawar2481
    @yadavpawar2481 4 роки тому

    Sir Mala tumchi hi kavita khup avdali
    Sir tumche bhasne pan mala khup avdtat dhanywad sir.....

  • @innovations5120
    @innovations5120 5 років тому +1

    विश्वास सर ... सर्व कसे तोंडपाठ ह्रदयाजल
    दिव्यतवाची जेथे प्रचिती तेथे . कर माझे जुळती

  • @anitaborse9331
    @anitaborse9331 4 роки тому +1

    Sir u are very talented, very clever we all proud of u sir

  • @ravindrasalve5484
    @ravindrasalve5484 6 років тому

    Khup chaan Kavita, thanks Patil Sir Aani Madhurani ji

  • @inspirationalthoughts975
    @inspirationalthoughts975 3 роки тому +1

    No.1👌🏻👌🏻👌🏻

  • @ashaghegade1922
    @ashaghegade1922 3 роки тому +1

    Khup khup chan patil sir

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar598 3 роки тому

    सर आडात असेल तर पोहऱ्यात येते आपण मुळातच विद्वान आहात त्यामुळे हे सुंदर विचार आपल्या जिभेवर आपोआपच येतात

  • @kiranpawar5026
    @kiranpawar5026 3 роки тому

    Great sir motivation kavita chan aahe ani mdurani madam anchoring Also great

  • @manishapatil1313
    @manishapatil1313 7 років тому

    nice sir mastach... tumchya mule ha programme ajun jivant janvto,, khoopach uttam

  • @seemanikam447
    @seemanikam447 4 роки тому +1

    Perfect receipe perfect person all flavors with perfect quantity.

  • @prasadpatil7777
    @prasadpatil7777 6 років тому +2

    Youth icon.......hats off to you sir....

  • @sampadabapat4117
    @sampadabapat4117 6 років тому +1

    खूपच सुंदर उपक्रम

  • @riyapednekar6809
    @riyapednekar6809 4 роки тому

    Salute...only.... Speechless

  • @pralhadkayande109
    @pralhadkayande109 7 років тому +2

    छान उपक्रम....
    शुभेच्छा.. सहित.....

  • @mansviru1439
    @mansviru1439 2 роки тому

    खूपच सुंदर..👌👌

  • @varshagawade9883
    @varshagawade9883 6 років тому +1

    Khup chan कवितेच पान

  • @vjadhav844
    @vjadhav844 4 роки тому

    अतिशय सुंदर कविता आणि सुंदर उपक्रम

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 4 роки тому

    सुंदर वाचन..कविता पण छान ..

  • @technoowl
    @technoowl 6 років тому +3

    Billions likes👍 to this program

  • @onkarsatpute2214
    @onkarsatpute2214 7 років тому

    chan thnx he kavitech paan suru kelyabaddal

  • @tusharkakade9951
    @tusharkakade9951 7 років тому +5

    really inspired......

  • @anjaligawai6215
    @anjaligawai6215 Рік тому

    सारे काही निशब्द😊

  • @Nil_8
    @Nil_8 3 роки тому

    Salute vishwas nangare pawar sir 👏

  • @asmitakale8857
    @asmitakale8857 3 роки тому

    नजर रोखून नजरेला ही कविता आम्हाला 7th ला कविता होती 👌💐

  • @megha6463
    @megha6463 6 років тому +1

    Khup Sundar karyakram.....

  • @UserManisha99
    @UserManisha99 4 роки тому

    खरच खूप छान सर