Raghu Pinjryat Ala (Daagdi Chaawl 2) - Toffee Remix

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • Presenting the video of the song "Raghu Pinjryat Ala by Toffee Remix", Enjoy and stay connected with us !!
    Connect with Toffee Remix : 👉 / toffeeremix
    ♪ Mp3 Song Download Link ♪
    www.mediafire....
    Credits : 👇
    Remixer : Toffee Remix
    Video Editor : King Beatz VFX
    Original Credits : 👇
    Song Title : Raghu Pinjryat Ala
    Movie : Daagdi Chaawl 2
    Singers : Amitraj Ft. Mugdha Karhade
    Starring - Daisy Shah
    Lyrics - Kshitij Patwardhan
    Music - Amitraj
    Composer - Amitraj
    Music Producer & Arranger - Aditya Dev
    Used Song lyrics In my track : 👇
    डाळिंबी रंगाची,
    मिरचीच्या अंगाची,
    मैना मी मुंबईची सायबा...
    सोन्याच्या चाळीत,
    चांदीच्या जाळीत,
    फडफड या जीवाची सायबा...
    डाळिंबी रंगाची,
    मिरचीच्या अंगाची,
    मैना मी मुंबईची सायबा...
    सोन्याच्या चाळीत,
    चांदीच्या जाळीत,
    फडफड या जीवाची सायबा...
    कुणी फसला का बघते र सायबा...
    तो दिसला मला र सायबा...
    त्याच्या नजरेत आग,
    गडी दिल्लाचा वाघ,
    त्याचा अंगार बेकार सायबा...
    तक तक तक... तक तक तक
    राघू पिंजऱ्यात आला... तक तक तक
    राघू पिंजऱ्यात आला... तक तक तक
    राघू पिंजऱ्यात आला...
    राघू पिंजऱ्यात आला...
    राघू पिंजऱ्यात आला...
    राघू पिंजऱ्यात आला...
    राघू पिंजऱ्यात आला...
    राघू पिंजऱ्यात आला...
    ठसका त्याचा ठसका,
    बसला दुनियेला धसका,
    चटका त्याचा चटका,
    लावतोया मला चस्का...
    ठसका त्याचा ठसका,
    बसला दुनियेला धसका,
    चटका त्याचा चटका,
    लावतोया मला चस्का
    त्याचा बसलाय नेम बघा सायबा,
    तो करणार गेम बघा सायबा,
    त्याचं खटक्यावर बोट,
    अरे दिसला की ठोक
    असा फायर ब्रँड माझा सायबा....
    तक तक तक... तक तक तक
    राघू पिंजऱ्यात आला... तक तक तक
    राघू पिंजऱ्यात आला... तक तक तक
    राघू पिंजऱ्यात आला...
    राघू पिंजऱ्यात आला...
    राघू पिंजऱ्यात आला...
    राघू पिंजऱ्यात आला...
    राघू पिंजऱ्यात आला...
    राघू पिंजऱ्यात आला...
    मैना भोळी मैना,
    झाली जीवाची दैना,
    राघू काही केल्या,
    पिंजऱ्यामध्येच राहिना,
    मैना भोळी मैना,
    झाली जीवाची दैना,
    राघू काही केल्या,
    पिंजऱ्यामध्येच राहिना,
    हवा बाहेरचा दाणा हो साहेबा...
    त्याला परत बोलवा ना साहेबा...
    माझे डाळिंबी लीप,
    त्याला देतेया टीप,
    हाय जबर खबर सायबा...
    तक तक तक...
    राघू पिंजऱ्यात आला...
    राघू पिंजऱ्यात आला...
    राघू पिंजऱ्यात आला...
    राघू पिंजऱ्यात आला...
    Enjoy & stay connected with us !
    👉 Subscribe to Toffee Remix : / toffeeremix
    👉 Follow us on Facebook : / toffeeremix
    👉 Follow us on Instagram : / toffeeremix_
    Thank You..
    #Toffee_Remix

КОМЕНТАРІ • 10

  • @shraveditz
    @shraveditz Рік тому +1

    Kadakk 😻❤️‍🔥💕

  • @pogo41s40
    @pogo41s40 Рік тому

    Super se उपर

  • @shraveditz
    @shraveditz Рік тому +1

    🌝❤️‍🔥💦

  • @Ajay1137
    @Ajay1137 Місяць тому

    Are song purn wajat pn ny bgm ch wajte

    • @ToffeeRemix
      @ToffeeRemix  Місяць тому

      Please Download mp3. Link in description box.

    • @Ajay1137
      @Ajay1137 Місяць тому

      @@ToffeeRemix ok

    • @Ajay1137
      @Ajay1137 Місяць тому

      @@ToffeeRemix link dyan mg mp3 chi

    • @ToffeeRemix
      @ToffeeRemix  Місяць тому

      Description madhe ahe ..

  • @musiclovers6239
    @musiclovers6239 Рік тому

    ye kaisa song h bhai meko kuch samjh hi nhi aa rha h 😀😀😀

    • @avinaashdhule8023
      @avinaashdhule8023 Рік тому +2

      हे फक्त मराठी माणसांना समजणार 😎🤙🏻✌️