सर हिंदी मे भी बनाओ 1 या 2 वीडियो जिसमे आप ज्यादातर जानकारी दे सको ताकि हम हिंदी भासी लोग भी आपके ज्ञान का फायदा उठा सके. आपके यहां काली मिट्टी है इसका PH कितना है और पानी का TDS कितना है . जरूर बताये धन्यवाद
Ok.आम्ही तुमच्या सूचनांचे आदर करतो. पण काय होत,आम्ही सर्व व्हिडिओ डायरेक्ट प्लॉट/शेतात बनवतो,पावसाचे दिवस असलेने जास्त वाऱ्यामुळे होते कधीकधी असे.तुमच्याकडे काही उपाय असेल तर जरूर कळवा
👍
Thanksgiving
खूप चांगली माहिती दिली
आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यू ट्यूब वरती
Very useful guidence.thanks
Thanks for your reply and
असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यू ट्यूब वर
Kup chahan mahiti dili sir
आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या you tube channel साठी
लय भारी.... अशी माहिती शेतकऱ्यांना मिळाली तर शेतकरी समृध्द होईल.....
सर तुम्ही खूप छान काम करत आहात.....
आभारी आहोत
सर,खूप छान माहिती देता,याच माहितीच सविस्तरपणे पुस्तक प्रकाशित करा,ही विनंती
काम सुरू आहे
सर तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली
आभारी आहोत
Good information
आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यू ट्यूब वर
Nice sir
Thanks for your reply
Anil yewale
Sir ata maza us 3 mahihnyacha ahe bal bhar keli ahe pan ata konte khat taku
बाळ भरीला खत मातीआड झाले आहे काय,काय दिले होते
अभ्यासपूर्ण माहीती दिल्याबद्दल धन्यवाद ......
आभारी आहोत
Very useful information thanks
आभारी आहोत
खुप छान माहीती दिली सर
आभारी आहोत
खूप छान माहिती दिली सर
आभारी आहोत
दाहा एकरच निवेजेन कराच आहे किति खरच ईऊशकतो
What's app
सर video मधे दाखव लेल पुस्तक कोणत आहे नाव सांगा
क्रॉप डॉक्टर
सर येकरी 100 टन ऊस उत्पादनासाठी एकरी कीती खर्च येयील
आळवणी सुरवातीचे कोब जाड येण्यासाठी व कांडी सुटली की पान रुंदी साठी तुमचे प्रेडक्ट ची किंमत किती होईल सर🙏
2700₹ एकरी
@@urjaindustries9419 आळवणी किती फवारणी किती 🙏
@@urjaindustries9419 एकरी खर्च किती येतो सर🙏🙏🙏
Ek no 👌👌👌👌
आभारी आहोत
Great sir
आभारी आहोत
Sir 08632ko usachi jaat aahe khodva 3 mahinyancha
Unchi 6 foot aahe pan pane bondhe pivle padat aahe jast
Tyakrta kuthla dose takava
ऊस फोटो पाहून नियोजन करू
9890669083 what's app
Sir आंतर पीक उडीद मुग घेऊ शकतो का
सर ऊस खोडवा तोडनी झाल्यानंतर फक्त हरबरा केला तर चालेल का
हो नक्कीच चालते
0265 cha pala kadhla tr chalel ka?
नाही
Usache spray or fertigation che schedule asel tr kalva
Ok
खोड्या मध्ये आंतरपीक घेऊ शकतात .का प्लीज रिप्लाय
हो नक्कीच
@@urjaindustries9419 धन्यवाद सर
Sir mala he book midel ka
काम सुरू आहे
1नंबर औषधे आहे
आभारी आहोत
Very nice 👍
आभारी आहोत
सर्कसमध्ये
उसामध्ये हरभरा आंतरपीक घेतले तर आवरेज घटेल का
नाही
Nice sir Pan varyamule avaj clear yet nahi
Ok
आडसाली ऊस आंतरपीक कोणत घेतल पाहिजे
सोयाबीन/ भुईमूग
How much expences required for 100 ton in 1 yaker?
जमिनीचा p H कसा कमी करण्यासाठी काय करावं
गांडूळ खत वापर करा
आपल्या पद्धतीने ऊस घ्यायचा असेल तर उसासाठी आपल्या खतासाहित एक एकर उसाला टोटल किती रुपये खर्च येईल
60,70000
खत,औषधे,मशागत,तणनाशक, सर्व मिळून
खर्च ज्यास्त वाटत आहे
सुरुच्या लागणीला शेवटचा खताचा डोस कधी द्यायचा सर
Photo WHATSAPP
Nice information 👍
Thanks
सर किती फवारे गेवे लागतात
किती अळवनी गेयला लागतात
किमान3 आळवणी
स्प्रे कुळवणी पासून दर महिन्याला एक
Ok.kup.chan.9845223017
नमस्कार सर ऊसा चा पाला काल्यामुळे ऊसाचे डोळे फुगले आहेत त्याला काय करावे
त्यामुळे नुकसान होणार नाहीना
Photo WHATSAPP
ऊसात आंतरपीक हरभरा घ्यायचा आहे.तणनाशक काय मारावे?
सर हिंदी मे भी बनाओ 1 या 2 वीडियो जिसमे आप ज्यादातर जानकारी दे सको ताकि हम हिंदी भासी लोग भी आपके ज्ञान का फायदा उठा सके. आपके यहां काली मिट्टी है इसका PH कितना है और पानी का TDS कितना है . जरूर बताये धन्यवाद
Ok, जरूर करेंगे,नमस्ते.
@@urjaindustries9419 नमस्ते सर ph और tds कितना है सर काली मिट्टी का वह भी बताये. आपका धन्यवाद होगा
नमस्कार सर खुप दिवसांनी video बनवला
हो नक्कीच
Very poor sound and recording.
Pl see your recording and then SENT on UA-cam.
Ok.आम्ही तुमच्या सूचनांचे आदर करतो.
पण काय होत,आम्ही सर्व व्हिडिओ डायरेक्ट प्लॉट/शेतात बनवतो,पावसाचे दिवस असलेने जास्त वाऱ्यामुळे होते कधीकधी असे.तुमच्याकडे काही उपाय असेल तर जरूर कळवा
@@urjaindustries9419 कॅमरा वापरा चांगला
Video madhe photos takat jau naka
Ok
Ph kasa kami karava te sanga sar
गांडूळखत तयार केले आहे
Video यही रहने दो बस आवाज हिंदी मे एडिट कर दो वही काफी है
Ph कमी कसा करावा सर
गांडूळ खत टाका
ऊसाचा पाला का काढतात, माहिती हवी आहे
नवीन जाड कोंब, व खत होण्यास
सर खुप दिवसानी Video
हो
जमीनीचा सामू तपासणी करायचा आहे
Lab
सर हा ऊस तीन महिन्यांच्या वाटत नाही
भुईमुग निघायला आला आहे,
Sir hindi me bhi video dalona marathi me adha samaj me ata hai aur adha nai ata
Ok
99 97 degree c nste fr aste
आम्ही पिकांचे डॉक्टर आहोत,दादा,माणसांचे नाही,इतर माहितीत काही कमी नाही.असेल तर जरूर कळवा,
आभारी आहोत
मुद्द्याची धरसोड होते
Ok
Sir tumchya sarkhi mahiti konihi devu shakat nahi
आभारी आहोत
जाहीरात जास्त होतेय
ऊस पण तसाच आहे,म्हणून छाती ठोक सांगतोय आम्ही
मला म्हनायचे आहे व्हीडीओ सुरू असताना बरेच पोस्टर मध्ये येत आहेत
Back ground music band kara sir
Daund not ok
माहितीत संलग्नता नाही
सुधारणा केल्या जातात, आभारी आहोत
Very nice sir useful information 👍
आभारी आहोत