Maharashtra Times Live | विशाळगडावर तोडफोड, हिंसाचार, MP Dhananjay Mahadik यांची भूमिका काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • #SambhajirajeChhatrapati #MPShahuChhatrapati #VishalgadEncroachment #Vishalgad #DhananjayMunde #MaharashtraTimes
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

КОМЕНТАРІ • 66

  • @AbhishekSate-tp9rq
    @AbhishekSate-tp9rq Місяць тому +1

    धनंजय महाडिक साहेबांसारखे खासदार आपल्या जिल्ह्याला लाभले हे आपले अहोभाग्य आहे🙏✌🏻

  • @patil1897
    @patil1897 Місяць тому +10

    काँग्रेस राष्ट्रवादी सरकार च्या काळात अनेक गडावर अतिक्रमणे झालीत....

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS Місяць тому +1

      14-15 वर्षमागे, आपण कोणत्या सरकार मधे होता, आपले वडील आपा महाडिक कुटला पक्षात होते मग ह्याच्यावरून असे लक्षात येते की तुम्हीच त्यांना साथ दिली असं मानावं का

  • @patil1897
    @patil1897 Місяць тому +16

    त्यांचं ते स्टेटमेंट बघितलं आणि मतदान करून चूक झाली याची जाणीव झाली..... मतासाठी कोणत्याही थराला जाणारी काँग्रेस

    • @ScorpioN-hu7lk
      @ScorpioN-hu7lk Місяць тому

      तुम्ही मतदान केले होय, जोक😂😂😂

  • @anikatahirekar9128
    @anikatahirekar9128 Місяць тому +9

    बरोबरच आहे डोगीपणा आहे बंटी पाटील चा

  • @SalSwaVlogs
    @SalSwaVlogs Місяць тому +2

    अतिक्रमण हटवलेचा कुणालाही त्रास झालेला नाही, दंगल गजापुर मध्ये झाली होती आणि त्याचा विशाळगडाशी काहीही संबंध नाही, खोटी माहीत देऊन अफवा नका पसरवू 😡

  • @sayajipatil617
    @sayajipatil617 Місяць тому +9

    राजे आता राजे नाहीत शरद पवार यांचे चेले आहेत

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 Місяць тому +1

    तुमची. आस्था. फक्त. सता. आहे. तुमचे. चुलते. सहज. बोलले. पैसा. असला. कि. बास. ते. ऐक. वाक्य. आयुशभर. नडल.म्हणून.सामन्यातुन.निवडून.आले.नाही.ते.विधनपरिधेवर.कसे.यायचे.हे.सर्व.माहती.आहे.तुम्ही.तर.विदवान.आहात.

  • @sandipchougale1530
    @sandipchougale1530 Місяць тому +4

    दिशाभूल करतlयेत म.वि.आ.

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS Місяць тому +1

    14-15 वर्षमागे, आपण कोणत्या सरकार मधे होता, आपले वडील आपा महाडिक कुटला पक्षात होते मग ह्याच्यावरून असे लक्षात येते की तुम्हीच त्यांना साथ दिली असं मानावं का

  • @SandeepYadav-ok9ki
    @SandeepYadav-ok9ki Місяць тому +2

    हे व्यवसाय म्हणून राजकरण करणारे दुसर काय बोलणार

  • @omkarpatil670
    @omkarpatil670 Місяць тому +1

    ढोंग करण्यातच दिवस गेले त्या पाटलाचे💯

  • @AshutoshKadam-db4wb
    @AshutoshKadam-db4wb Місяць тому

    कदाचित महाराजांच्या जागी आज मंडलिक असते तर खरंच खूप बरं झालं असतं.

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 Місяць тому +2

    २०१४ ते २०१९ या काळात फडणवीस मुख्यमंत्री होते. त्या काळात अतिक्रमणे का काढून टाकली नाहीत?

    • @popatraotakawale3199
      @popatraotakawale3199 Місяць тому

      कोर्टाच्या आदेशानुसार आता काढले जात आहे.

    • @varunpatil8845
      @varunpatil8845 Місяць тому

      Baba gajapur gavat lokanchi gharavar Halle zale. Te atikramanat nahit . Mahiti ghya thodi​@@popatraotakawale3199

  • @mansipisdurkar4222
    @mansipisdurkar4222 Місяць тому +2

    जुमला आहे ओन्ली थ्री मंथ

  • @KishorGavali-cy4me
    @KishorGavali-cy4me Місяць тому

    पाटील आणि स्वतःला महाराज म्हणून घेण्याची लाज वाटली पाहिजे यांना.

  • @abhijittorasker8518
    @abhijittorasker8518 Місяць тому

    महाडीक साहेब तूम्ही एकदम बरोबर बोलता आहात

  • @ganeshthite5706
    @ganeshthite5706 Місяць тому +3

    खरं काय हे पाहण्याच्या आधीच साहेब बाजू ओढायला आहे.. So sad

  • @tejassutar160
    @tejassutar160 Місяць тому +1

    बंटी मामूजान शाहू अब्बूजान 🤣💯

  • @SalSwaVlogs
    @SalSwaVlogs Місяць тому +4

    गजापुर गांव अतिक्रमित नाही, गजापुर आनी विशालगढ़ अतिक्रमण यांचा काहिही संबध नाही, आपन खोट नरेटिव पसरवताय, मि तुमचा कट्टर समर्थक होतो पण ह्यवेलेस आपन चुकीचे आहात, इतकी वर्ष आपनास समर्थन दिल्याचे दुःख वाटतय 😢

  • @aniketmane456
    @aniketmane456 Місяць тому

    कोल्हापूरला लागलेला कलंक आहे पाटील आणि आता त्याला साथ द्यायला महाराज पण आहेत सोबत💯

  • @ScorpioN-hu7lk
    @ScorpioN-hu7lk Місяць тому +2

    तुमची भूमिका स्पष्ट करा की, निदान माजी पालकमंत्री गजापूर गावात गेले तरी

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 Місяць тому +1

    कालानुरूप प्रत्येक सरकारने राज्यातील सगळ्या अतिक्रमण करणाऱ्यांना आसरा दिला आहे

  • @priyapawar527
    @priyapawar527 Місяць тому

    महाराज म्हणायचे पण लाज वाटते या शाहूमामुंना

  • @godfather9330
    @godfather9330 Місяць тому +1

    विडिओ आहेत... ते पण बघा... तिथे न जाता मत मांडणे म्हणजे काय?? मग बोला खरं काय खोटं काय.... तुम्ही सरळ सरळ मतभेद करून बोलत आहात...
    आत्ता राजकारण न बघता आपण सर्वस्वी मदत करावी अशी...
    अपेक्षा....

  • @vaibhavmore55
    @vaibhavmore55 Місяць тому

    सन्माननीय खासदार राहिले नाही ते आत्ता, महाराज नावाची लाज राखली नाही त्यांनी.

  • @arunthanekar486
    @arunthanekar486 Місяць тому +6

    घरी बसून आग लावण्यात पटाईत.

  • @HarshalNalawade-ri3io
    @HarshalNalawade-ri3io Місяць тому

    या महाराजांना जनतेने काय बघून खासदार केले हेच काय समजत नाही.

  • @vinayjoshi295
    @vinayjoshi295 Місяць тому

    त्या महाराजांच्या आता काहीच शेवटचे दिवस राहिले आहे त्या दिवसात तो बंटी त्यांना बिघडवून टाकणार आहे पूर्ण😂

  • @NileshGavade-zs3wt
    @NileshGavade-zs3wt Місяць тому +1

    बंटी पाटील❌ बंटी मामू✅

  • @rohitpatil6634
    @rohitpatil6634 Місяць тому +2

    धनंजय महाडिक यांनी गडकोट किल्ले यांना निधी दिलाय ते सांगा

  • @swapniljadhav566
    @swapniljadhav566 Місяць тому

    हाराजांनी घराण्याचं नाव खाली घातले, बंटी मामूच्या नादाला लागून😂💯

  • @jeevanpatil1482
    @jeevanpatil1482 Місяць тому

    Jai shree ram

  • @omkareditz8482
    @omkareditz8482 Місяць тому

    Ekdm brobr bolle saheb ❤

  • @rahulchavan806
    @rahulchavan806 Місяць тому

    या बंटीच्या असल्या वागण्यामुळे बायको गेली ड्रायव्हर सोबत💯

  • @yashsalokhe028
    @yashsalokhe028 Місяць тому

    उभा जाळला पाहिजे त्या बंटी पाटलाला🔥

  • @ChetanBhosale-fu5cs
    @ChetanBhosale-fu5cs Місяць тому

    बंटी पाटील आता मामू जान झाला😂

  • @amolkhot9489
    @amolkhot9489 Місяць тому

    तुले लई शहा नाईस

  • @ss4204
    @ss4204 Місяць тому

    Raj thakre kuthe gele, udhav thakre kuthe gele,

  • @dnyaneshwardhopte489
    @dnyaneshwardhopte489 Місяць тому

    👍🙏👌

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 Місяць тому

    Mahadik ne aakal gahan thevali aahe aase watate. Gharanchi todfod karanare shivbhakt nasatil.
    Te aatirekich aasatil.

  • @sharadwagh8739
    @sharadwagh8739 Місяць тому

    किती खोटं बोलता साहेब तुम्हाला काहीच माहिती नाही माहिती घेऊन दुसऱ्यावर आरोप करा

  • @Explorer338
    @Explorer338 Місяць тому

    15:18 manunch te atereki ahet

  • @RohitShinde-ku9qc
    @RohitShinde-ku9qc Місяць тому

    महाराजांच्या नावावर कलंक आहे हा कोल्हापूरला.

  • @Explorer338
    @Explorer338 Місяць тому

    14:22 😂😂😂

  • @gauravchavan7396
    @gauravchavan7396 Місяць тому

    Mahadik layki nahi tumchi

  • @anikatahirekar9128
    @anikatahirekar9128 Місяць тому

    मीडिया ची का फटी रही हैं

  • @SandeepYadav-ok9ki
    @SandeepYadav-ok9ki Місяць тому

    तुम्ही अतिरेक्यांना शिवभक्त म्हणताय हेच खरे दुर्दैव

  • @asamant4530
    @asamant4530 Місяць тому +2

    फालतू बड बड.

  • @imransayyad7790
    @imransayyad7790 Місяць тому

    😅

  • @omkareditz8482
    @omkareditz8482 Місяць тому +3

    पण तू कुठे होतास एवढे दिवस