छ.संभाजीनगर ते डहाणू आंबोली घाट मार्गे भयानक वळणाचा रस्ता😱|SAMBHAJINAGAR TO DAHANU MSRTC BUS JOURNEY
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- #MSRTC #bustravel #sSsJourney #travel #msrtclovers #msrtcbus #lalpari #journey #chatrapatisambhajinagar #dahanu
CHH.SAMBHAJINAGAR TO DAHANU VIA AMBOLI GHAT MSRTC BUS JOURNEY
Route: Sambhajinagar - Nevasa - Shreerampur - Shirdi - Nshik - Javhar - Dahanu
Journey Hours :- 12 Hrs
Total Distance: 400 KM
Note : Ticket Price Check In This Video....
Sambhajinagar Bus Stand
Nevasa Bus Stand
Shreerampur Bus Stand
Shirdi Bus Stand
Nashik Bus Stand
Javhar Bus Stand
Dahanu Bus Stand
Msrtc Bus Journey
Travel With Msrtc
sSs Journey
Sambhajinagar To Dahanu Msrtc Bus Lalpari Journey
---------------------------------
नमस्कार मित्रांनो , आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाचं आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाॅन एसी स्लिपर सिटर बसचा प्रवास🤩
travel with new msrtc non ac sleeper bus,full review and journey
मी या video मध्ये ST च्या नविन non-A\C sleeper बस चा अनुभव तुमच्याबरोबर share केला आहे.
जर तुम्हाला माझा प्रवास आवडला असेल तर video ला LIKE SHARE आणि
channel ला SUBSCRIBE करायला विसरु नका.
________________________________________
MSRTC driving, Msrtc bus driving, Msrtc bus, bus driving, sSs Journey, bus, indian bus driver, bus driver, Msrtc bus top speed, volvo, crazy bus driver, highspeed bus driving, indian bus, bus india, aggressive bus driving, volvo bus driving in india, volvo truck, scania bus, truck driving, indian bus driving, truck driving, volvo b11r, volvo b9r, volvo b8r, volvo b7r, bus simulator, volvo bus india, india bus, fast bus driving, volvo car, aggressive volvo bus driving, dangerous bus driving, bus driving skills, bus driving video, driving in india.
Disclaimer:
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️
ನನಗೆ ಇಷ್ಟ ಛ ಸಂಭಾಜೀನಗರ
ನನಗೆ ಇಷ್ಟ ಡಹಾನೂ
व्हिडिओ चांगला आहे सर, अप्रतिम आहे ❤️
मला छ संभाजीनगर आवडते
मला डहाणू आवडते
नेहमप्रमाणेच हा व्हिडियो छान झाला.. एक सांगायचे की , प्रवासा दरम्यान लागणारी गावे ही कोणत्या जिल्ह्यातील आहेत ते ब्रॅकेट मध्ये मेंशन करा.. एकंदरित छान..
आंबोली घाट कोल्हापूर सावंतवाडी मार्गावर आहे. तसेच एकदा पावसाळ्यात मालवण मुंबई बस प्रवास करा
त्र्यंबकेश्वर जवळ अंबोली नावाचं गाव आहे जव्हार रस्त्याला त्यावर हा अंबोली घाट आहे.
ड्राइवर भाऊ सिंदखेड (लपाली) चे आहे ता.मोताळा जि.बुलढाणा
Happy journey ❤❤
वैजापूर गंगापूर पैठण कन्नड सोयगाव फुलंब्री खुलताबाद सिल्लोड छत्रपती संभाजीनगर ९ तालुके आहे दादा
Nice video brother ...tuze video khup chan ahet ....
खूप छान व्हिडिओ बनला आहे ❤
Shree Swami Samarth❤❤❤
New route explorer 😊😊😊 thank s
दादा एकदा शिवशाही बसचा प्रवास होवू दे
मार्ग वल्लभनगर ते वेंगुर्ला व्हाया कोल्हापूर गगनबावडा कणकवली कुडाळ
Ho sakali 7:00 vajta Pune pimpri Chinchwad vallabnagar varun aahe shivshahi bus
खुप छान
Mast Dada New route
Nice video
साहेब डहाणू हा आदिवासी भाग आहे परंतु भारतातील चिकु फळाचे सर्वाधिक उत्पादन डहाणू तालुक्यातील होते तसेच डहाणू हा एक पर्यंत तालुका आहे तिथे अनेक सुंदर बीच आहेत व समुद्रातील मासेमारी ही तिथे मध्ये प्रमाणात होते आणि डहाणू मध्ये डायमेकिंग व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणत आहे
Lay bhari video
मस्त प्रवास झाला ❤❤
एकदा पूर्ण मुंबई प्रवास आणि तेथील पर्यटन स्थळे दाखव.❤
हा vlog खूप छान वाटला ❤❤
👌एकदम मस्त👌
Thank यू आमच्या शहराचा मार्ग कव्हर केल्याबद्दल खूप छान माझ शहर डहाणू ❤ Mi tumchya videos cha constant viewer ahe....
💖
जव्हार घाट आहे हा 👍
फायरींग लेलँडचं ❤
Happy Journey 👍👍👍
Hard work bro salute 😊😊😊
राम राम🙏🙏🙏🙏
एकदम मस्त श्रीरामपुर बस stand
super
Dahanu jawahar trabakeshwar sinnar shirdi Rahat.shrirampur newasa vaijapur
Chhatrapati sambhajinagar to Hinganghat route
हा रूट पावसाळ्यात केला असता तर मजा आली असती......
पावसाळ्यात नाशिक - मुंबई प्रवास करा जाम भारी view असतो कसारा घाटातून.... त्याचवेळी मुंबई -पुणे पण करा. पावसाळ्यात अप्रतिम असते निसर्ग सौंदर्य खंडाळा घाटातून....
हो. कोकण आणि घाटावरचा महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या सर्व घाटात ( उदा. गगन बावडा, कुंभार्ली, ताम्हिणी, माळशेज, फोंडा)पावसाळ्यात प्रवास करताना खूप मजा येते.
Next bus journey vlog मुंबई ते खारसुंडी व्हाया सातारा पुसेगाव वडूज मायणी कळेढोण
Time pan sangat java !!
डहाणू शहादा चा पण एक व्हिडिओ येऊ द्या
❤
9 taluke
Soygaon
Fulambri
Chh sambhaji nagar
Paithan
Vaijapur
Gangapur
Khultabad
Kannad
Aamcha. ❤Sillod ❤
अशोक लेलँड बस ❤❤❤
dada vapi Chatrapati sambhaji nagar route kara ❤❤❤
खूपच छान दादा चांगली माहिती मिळाली
Lay bhari dada.ekda dahanu to kolhapur ha route kara.long route aahe.its more than 500+km
Thank you dada route kar nya sathi
भैय्या ठाणे ते मेहकर आशा मार्ग करण एकडा
ज्या दिवशी प्रवास सुरू आहे त्या दिवशी ची तारीख पण विडिओ मध्ये माहिती मिळाली पाहिजे
खामगाव ते सप्तश्रृंगी गड किंवा मुक्ताईनगर ते नांदुरी गड
एकदम कडक route होता 😅😅😅
आंबोली घाट सिंधुदुर्ग मध्ये आहे...
सुंदर एसटी चालक च कौशल्य नेहमी कौतुक करण्यासारखा अस्त 😊
9 taluke ahe
Aurangabad Varun shivneri pan aahe ka
शिर्डी पणजी
भगवान गड कोल्हापूर
छत्रपतीसंभाजी नगर कोल्हापूर
हे रुट करा
बिड ते नागपुर (मार्ग माजलगाव) हा रूट करा
Ek no bus ahe mi hya bus ni sambhajinagar te nashik cbs pravas kela hota
मुंबई - पुसद करा
एक आठवडा जागेवरून उठणार नाही प्रवास केल्यावर 😅
Kokanatle sgle pravas tu next month nanter punha kr khup bhari nature pahayla bhetel ani tuje vlog khup chan yetil
संभाजीनगर ते डहाणू हा ब्लॉक कधी तयार केला
Vlog..........ब्लॉक नाही
Dada Boisar bhusawal bus cha. Vlog banao
मलकापूर ते नांदेढ
नाशिक मधून तुम्ही कोकणात आलात म्हणून एवढे वळणाचे रस्ते लागले कोकणात सर्वत्र असेच घाट मार्ग आहेत.
मंगळवेढा ते कुर्ला route करा
Aamchya nashik la char bus stop aahe😂
Dada satana kolhapur long route kar
Alibag to Pandharpur
Thank Dada ha block banavlya badar
Bro Karnataka bus cha journey Kara Naa bro
टर्निंग जर्नी
Dahanu to shahada
Tumhen vikramgarh mukhda stop. Dakhaw la nahi aamhi gujrat la hoto tewa Dahnu te Kolhapur gadi aani nashik Yatra Keli aahe
त्र्यंबकेश्वर ते परळी वैजनाथ हा प्रवास दाखवा
Thanks 🙏 mi ch comment kelthi ha rut kar mhanun
भाऊ आंबोली घाट नाही तो तोरांगण घाट आहे.
आंबोली घाट आहे तो .....त्र्यंबकेश्वर हुन जव्हार रस्त्यावर 8 किमी पुढे आंबोली फाटा आहे तिथून 2 किमी आंबोली गाव आहे .....त्यामुळे त्या घाटाला आंबोली घाट नाव दिले आहे तसा बोर्ड पण आहे रस्ते महामंडळा चा ....तिथल्या आंबोलीच्या रिसॉर्टमध्ये वर्षातून एकदा पावसाळ्यात मुक्काम असतो आमचा.खूप सुंदर view आहे आसपास बरीच धरणे आहेत.
Khed to Jalgaon ha route kara
संभाजीनगर मध्ये 9 तालुके आहे 1356 गावे ahe
Ekda vitthalvadi te shegaon pravas kara
Mi Newsacha aahe hi gadi roj jate 8.30 la
नागपूर ते पंढरपूर दकवा
Nice video dada mee palghar karMH 48
नाशिक मध्यवर्ती बसस्थानक पासून वणी गड साठी किती बस आणि किती वेळाने असते माहित आहे का
भरपूर बस आहेत ...सकाळी ५ वाजेपासून रात्री ९ पर्यंत जुन्या सीबीएस वरुन दर अर्ध्या तासानी बस सुटतात नाशिक - कळवण ........नांदुरी ला म्हणजे गडाच्या पायथ्याशी उतरायचे. तिथून वर गडावर जायला बस असतात .
Aakluj to parli
Correct 9 taluke aahet
😢Borivali to tala please
एवढ्या मोठ्या रुटवर बसला जेवणासाठी थांबा नाही का?
भाऊ सिन्नर तालुक्यातील पांगरी थांबा दाखवला का नाही
वैजापूर ते पुणे बस प्रवास कर
Tuljapur shri vardhan ha rut kar dada
Nice sss bolo
अमरावती ते धारणी रूट केंव्हा करणार आहात
नालासोपारा_वाशिम
Hii
Dada Miraj to Nasik Kara ki
Mala tumhalha bhetayache ahe
Amboli ghat kuthe 😂😂😂
Nashik-Trimbak chya pudhe ha ghat aahe...
qna video banava 😅😅
Nalasopara to washim time...?
Itka chhota bus stand dahanu sa😂😂😂😂
Mokhada bus stand nahi dakhvala
मोखाडा गेली पण capture करता आला नाही .... बॅटरी डाऊन होती...
नाशिक वापी
नाशिक अहमदाबाद
तो गांव खंबाळे नाही मोरचोंडी आहे.
Kuch bhi kr le bhai Aurangabad hee naam rahega😂😂😂
Aurangabad hai re ye
pune.tokavathemhankal.kara
बस जेवायला नाही थांबली....
अधिकृत थांबा नाही आहे ..
Happy journey❤