Lokmanya Tilak यांना प्रेरणा देणारा १३९ वर्षांची परंपरा असणाऱ्या Solapur Ajoba Ganpati चा इतिहास काय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #BolBhidu #SolapurAjobaGanpati #GanpatiFestival2024
    सोलापूर म्हटलं की आपल्याला चटणी आठवते, चादर आठवते, काय बे म्हणणारी माणसं आठवतात. पण गणेशोत्सव म्हटलं की आपल्याला पुणे आणि मुंबईच आठवतं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं, त्यांचा गणेशोत्सव, वर्षानुवर्षांचा इतिहास यामुळं पुण्या मुंबईतली मंडळं नेहमीच चर्चेत असतात. पण पुणे आणि मुंबईतले सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीही या उत्सवाची सुरूवात सोलापुरात झाली होती. १८८५ पासून सोलापूरात पहिल्यांदा आजोबा गणपतीचा उत्सव सुरू झाला, जो गेली १३९ वर्ष सुरू आहे. या गणपतीचं नाव जितकं इंटरेस्टिंग आहे तितकाच त्याचा इतिहासही रंजक आहे. लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवांची संकल्पना याच आजोबा गणपतीच्या उत्सवातून सुचल्याचं सांगितलं जातं.
    त्यामुळं या आजोबा गणपतीचं विशेष असं महत्व आहे. सध्या इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचं आवाहन केलं जातं. पण गेली १३९ वर्ष आजोबा गणपतीची मूर्ती इको-फ्रेंडलीच आहे. या गणपतीची परंपरा, त्याच्या नावामागची गोष्ट आणि टिळकांना या गणपतीवरुन सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना कशी सुचली, सोलापूरच्या याच मानाच्या आजोबा गणपतीची माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 276

  • @Analysis565
    @Analysis565 13 днів тому +205

    देश 15 ऑगस्ट ला स्वतंत्र झाला असेल पण सोलापूर हे 1 आठवडा अगोदर स्वतंत्र झालाय ह्याचा इतिहास आहे... ❤️ फक्त सोलापूर

    • @Odyvers
      @Odyvers 13 днів тому +11

      Mg Kay jal, aajpan Khup gareebi ahe solapur made😂

    • @monstergaming7274
      @monstergaming7274 13 днів тому

      😂​@@Odyvers

    • @suyashgaikwad3384
      @suyashgaikwad3384 13 днів тому +8

      Kon mhant Yeun bagh solapur madhe​@@Odyvers

    • @Odyvers
      @Odyvers 13 днів тому +3

      @@suyashgaikwad3384 bghital bhava, Audi, Lamborghini tar disali nahi bailgadi jarur disali

    • @vishalkorevk9936
      @vishalkorevk9936 12 днів тому +8

      Solapur madhe pratek gharat savkar distil tumhala vyajane Paisa denare​@@Odyvers

  • @vinayakfulari
    @vinayakfulari 12 днів тому +42

    "नमस्कार Bolbhidu टीम, मी Solapur मधून बोलत आहे. आपल्या UA-cam चॅनेलवर आमच्या Solapur च्या आजोबा गणपतीच्या इतिहासावर केलेला व्हिडिओ खूपच छान होता. आजोबा गणपती हे हिंदुस्तानातील पहिले गणपती आहेत हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक संदर्भ लोकांपर्यंत पोहोचवणे खरोखरच आवश्यक होते आणि तुम्ही तो खूपच प्रभावीपणे मांडला. हे लोकांना समजणे गरजेचे होते आणि तुम्ही ते उत्तम प्रकारे सादर केलेत, त्याबद्दल मनःपूर्वक आभार. असेच उत्तम काम करत राहा. खूप खूप धन्यवाद!"

    • @Bappa108-1
      @Bappa108-1 12 днів тому

      अगदी बरोबर दादा ❤

    • @Bappa108-1
      @Bappa108-1 11 днів тому

      हिंदुस्तानातील पहिले गणपती मानाचा श्री आजोबा गणपती 🚩

  • @shivanivalsange5515
    @shivanivalsange5515 12 днів тому +60

    सोलापूरचा हा इतिहास लोकांना माहिती होणं महत्त्वाचं आहे धन्यवाद दादा हा व्हिडिओ बंनवलास 🙌🙏🚩

    • @vivekdalave6459
      @vivekdalave6459 8 днів тому +1

      @@shivanivalsange5515 काही सुद्धा नाही रंगारी हा १ ला गणपती आहे.. उगाच हवेत जाऊ नये सोलापूरकरांनी

  • @ganeshmahindrakar9021
    @ganeshmahindrakar9021 13 днів тому +96

    सर्वात प्रथम सोलापुरातील गणपती श्री मानाचा आजोबा गणपती...🎉❤

  • @amitsurwase4007
    @amitsurwase4007 13 днів тому +87

    जगातील पहिला गणेशोत्सव मंडळ....
    विषयाचं खोल चिन्मयभाऊ ❤️

  • @D_Shinde
    @D_Shinde 13 днів тому +60

    अखंड हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सोलापुरातील आजोबा गणपती मंडळाने १३९ वर्षापूर्वी सुरू केला. त्यानंतर महाराष्ट्रात सगळीकडे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली.
    #गणपती_बाप्पा_मोरया

  • @yatirajvhanmarathe8309
    @yatirajvhanmarathe8309 13 днів тому +65

    अभिमान आहे सोलापूरकर असल्याचं ❤❤

    • @jaysat3959
      @jaysat3959 12 днів тому

      Ok..pn punyala ch job yeve lagate

    • @JoshiRajesh
      @JoshiRajesh 11 днів тому +1

      ​@@jaysat3959tari mhanla faltu comment kashi aali nahi 👍 chan

    • @jaysat3959
      @jaysat3959 11 днів тому

      @@JoshiRajesh I understand your pain...too much depending on Pune....I never visited solapur....and no one from my family...

    • @Refractive_index
      @Refractive_index 11 днів тому +1

      ​@@jaysat3959none of us invited you 💀so
      you don't need to come

    • @jaysat3959
      @jaysat3959 10 днів тому

      @@Refractive_index one more.....too much depending upon Pune....your life suck..

  • @jatinhanchate6920
    @jatinhanchate6920 12 днів тому +24

    कोना कोनाला वटते कि सोलापुरतील लेझीम पुण्यात एक तरी मंडळा ने सुरू करायला पाहिजे 🙏🙏🙏

  • @vinayakfulari
    @vinayakfulari 12 днів тому +13

    अखंड हिंदुस्तानातील पहिले गणेश उत्सव मंडळ म्हणजे श्रद्धानंद समाज मानाचा श्री आजोबा गणपती 🚩 स्थापना : 1885

  • @decoreandmore3607
    @decoreandmore3607 8 днів тому +3

    श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हा गणपती पण पहिला सार्वजनिक गणपती म्हणून मानला जातो ❤🚩🔥

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 10 днів тому +4

    शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्याची वाट लावली आहे गिरण्या बंद, उजनी धरण असून पाण्याचा प्रश्न, रस्ते खराब तरीही त्या प्रणिती शिंदे ला सपोर्ट करतात

  • @raghunathnarayankar3351
    @raghunathnarayankar3351 12 днів тому +16

    MH13 माझा अभिमान आणि आजचा बोल भिडू ची माहिती मी तर स्टेटस ला ठेवलो आहे

  • @pritamsultanpure
    @pritamsultanpure 12 днів тому +5

    ❤धन्यवाद बोलभिडू टीम🙏
    आजोबा गणपतीची खरी story सगळ्या महाराष्ट्र समोर आणल्या बद्दल
    #Finally लोकांना आता कळलं की हिंदुस्थानातील पहिला गणपती कोणता?
    आम्ही या गोष्टीचा गाजा वाजा कधीच करत नाही
    सगळ्या सोलापूरक्राचे श्रध्दास्थान मानाचा श्री.आजोबा गणपती.
    कधीच अस लाईन मध्ये उभारून दर्शन घ्यावे लागत नाही .माणिक चौक मध्ये गेले की आपली मान वळते आणि नकळत हाथ जोडले जातात आणि नयनरम्य मूर्तीचे दर्शन होते.
    Proud to be सोलापूरकर❤
    #MH१३बे

    • @vivekdalave6459
      @vivekdalave6459 8 днів тому +1

      @@pritamsultanpure रंगारी गणपती १ ला आहे.. आजोबा गणपती नाही..🙏

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 12 днів тому +6

    श्रीगणेश ही बुध्दीची देवता आहे
    महाराष्ट्रातील जनता एका छताखाली एकत्र येवो आणि प्रत्येक सण जातीयवाद विसरून साजरे करो, हीच माझी गणपती बाप्पांच्या चरणी वंदना
    गणपती बाप्पा मोरया 🙏🏽🙏🏽🌺🌺

  • @akshayk95
    @akshayk95 12 днів тому +11

    माझ्या मामा च जुनं घर शुक्रवार पेठेत होतं.. लहानपणी मामा च्या घरी गेलो की सकाळी उठून पाहिलं काम, आजोबा गणपती चं दर्शन घ्यायचं😊 नंतर दत्त मंदिर, आणि मग घाटावरचा गणपती, आणि तिथून सिद्धेश्वर मंदिराला लांबून नमस्कार...

  • @Cricketlover-o9g
    @Cricketlover-o9g 13 днів тому +9

    Lokmanya Tilak cha Photo khup loka lavat nahi Ganeshostav mandal madhye 😢😢😢❤😢❤😮

  • @rushikeshgawali2711
    @rushikeshgawali2711 13 днів тому +19

    लोकमान्य बाळ गंगाधर टिळक #हिंद केसरी 🚩🚩

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 13 днів тому +16

    सर्व गणेश भक्तांना विनंती व आव्हान , कृपया डीजे वर प्रेमाची गाणी, आयटम सॉंग, डीजे चा वापर करून , हिंदू देवतांचा अपमान करू नका, व पारंपरिक पद्धतीने बापाची मिरवणूक काढा.
    🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

    • @open_challenge007
      @open_challenge007 12 днів тому

      ईद करणाऱ्यांना सांगता का कधी असं?

    • @jaysat3959
      @jaysat3959 12 днів тому

      Haa..ubata gata cha manus ahe

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 12 днів тому

      हो कित्येक वेळा, मी मशीदीच्या भोंग्यावर टीका केली आहे.

  • @rajkalyani6987
    @rajkalyani6987 11 днів тому +3

    शान~ए~हिंदुस्थान 🚩
    अखंड हिंदुस्थानातील पहिले सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ
    "मानाचा श्री आजोबा गणपती"
    स्थापना: १८८५

  • @adv.shivanandhaibatpure5316
    @adv.shivanandhaibatpure5316 11 днів тому +2

    लिंगायतांचा इतिहास खूप मोठा आहे.
    त्या इतिहासाची नोंद दुर्दैवाने झाली नाही

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 13 днів тому +18

    चिन्मय भाऊ शर्ट वरुण कुर्ता वर आला म्हणजे पगार वाढ़ झाली आहे 😂😂😂

  • @adityasutar2759
    @adityasutar2759 12 днів тому +3

    अभिमान आहे मी सोलापूरकर असल्याचा❤

  • @shailaja4950
    @shailaja4950 12 днів тому +5

    शुक्रवार पेठ सोलापुर आजोबा गणपती आमच्या घरचाच कारण आम्ही शुक्रवार पेठ सोलापुर येथील आम्हाला स्वाभिमान आजोबाचा ( गणपती )🙏🌹🙏🌹

    • @vivekdalave6459
      @vivekdalave6459 8 днів тому +1

      @@shailaja4950 हो का.. पण तो १ ला नाही ताई बर का..! 😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 13 днів тому +5

    गणेश उत्सव साजरी करा, पण पर्यावरणाची काळजी घ्या.
    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

  • @Harshad2406
    @Harshad2406 8 днів тому +1

    सावकार लोकांचे शहर म्हणजे आपल सोलापूर बे.. Love MH 13 ❤😊

  • @GauriyuvrajghatoleGhatolegauri
    @GauriyuvrajghatoleGhatolegauri 12 днів тому +4

    जगात भारी अामी सोलापुरी🎉🎉

  • @Aditya_02793
    @Aditya_02793 12 днів тому +2

    आप्पासाहेब वारत, नागोजी बनसोडे, गुणाजी कांबळे, सुधाकर शेठ कुलकर्णी, बंडाप्पा कुलकर्णी, दगडू गायकवाड
    अशी जीवदान दिलेली क्रांतिकारक सुद्धा सोलापुरा मध्ये आहेत यांच्यामुळे सोलापूर महाराष्ट्र मध्ये आले नाही तर कर्नाटक मध्ये गेले असते...

  • @manjitjamadar594
    @manjitjamadar594 12 днів тому

    धन्यवाद चिन्मय आम्ही सोलापूरकर असून आमच्या सोलापूरचा अभिमान श्री आजोबा गणपती चा इतिहास आम्हाला माहीत नाही हे तू माहीत करून दिल्याबद्दल तुझं मनःपूर्वक धन्यवाद 💐🙏💗

  • @ambadasdeshpande3416
    @ambadasdeshpande3416 12 днів тому +3

    सोलापूर चा अभिमान वाटतो👌

  • @piyushmjoshi8832
    @piyushmjoshi8832 11 днів тому

    हा video बनवण्यासाठी आभार, सोलापूरकर म्हणून, ही माहिती आपल्या माध्यमातून अनेक जणांनपर्यंत पोहचेल ह्याचा आनंद होत आहे, गणपती बाप्पा मोरया.🙏

  • @Prathamesh3107
    @Prathamesh3107 12 днів тому +1

    Dhanyawad bhau
    Tumhi ajoba ganpati ch itihas sarv lokanpudhe anlat
    Me mazya college madhe baryach vela mhanat aloy mitranna ki lokamanya tilakanni ganeshutsav chi prerna solapur madhun ghetli, tr tyvr mitra hasun mhanayche “kay te solapur solapur krto” pn aaj ha itihas lokanpudhe yet ahe tyasathi bol bhidu team che me abhar manto

  • @bharatiabhyankar1517
    @bharatiabhyankar1517 11 днів тому

    लहानपणी आजोबा गणपती गेल्या वर मिरवणूक संपायची.
    खूप वर्ष, शेवटपर्यंत मिरवणूक पहाटे पर्यंत बघत रहायचे.
    हा गणपती eco-friendly आहे, हे मात्रं नव्याने समजले. खूप छान vdo आहे.
    धन्यवाद

  • @HouseofCartoons
    @HouseofCartoons 11 днів тому +1

    गर्व आहे सोलापुरी असल्याचा❤

  • @amarhulgeri1906
    @amarhulgeri1906 11 днів тому +2

    Shukrwar pethetale like kara

  • @ambarishranshur9150
    @ambarishranshur9150 12 днів тому +2

    आपलं सोलापूर बे 🙏✌️🚩

  • @amargaikwad4470
    @amargaikwad4470 12 днів тому +3

    My Great solapur ❤

  • @aishwaryafulari4403
    @aishwaryafulari4403 12 днів тому +2

    Proud to be a solapur kar❤

  • @onkarswami9502
    @onkarswami9502 7 днів тому

    अखंड हिंदुस्थानातील पहिले गणेश उत्सव मंडळ श्रद्धानंद समाजाचे आजोबा गणपती सोलापूर..... 🤩

  • @KrishnnaDhavane
    @KrishnnaDhavane 13 днів тому +9

    आजोबा गणपतीला नेहमी जातो दर्शन ला ❤

  • @Sagar-m6g3j
    @Sagar-m6g3j 9 днів тому

    पण कोणी गणेशउत्सव सुरू केला हे लोकांना सांगितलं जातं......हे दुदैव आहे सोलापुर बद्दल हे माहित नव्हतं.पण गणेश उत्सचा जिल्हा सोलापुरच आहे❤

  • @ramkrishnakumbhar6734
    @ramkrishnakumbhar6734 8 днів тому +1

    🧡आजोबा गणपती सोलापूर 👑🚩

  • @shivakore8231
    @shivakore8231 12 днів тому +2

    Great.. Love you from solapur

  • @abhisheklondhe8753
    @abhisheklondhe8753 12 днів тому +2

    अभिमान आहे सोलापूर चा असल्याबद्दल ❤❤

  • @chandrakanthvyankatgiri424
    @chandrakanthvyankatgiri424 12 днів тому +3

    Proud Solapur kar...

  • @chetanloni
    @chetanloni 13 днів тому +2

    धन्यवाद Team बीबी : बरोबर आणि खरी माहिती दिल्याबद्दल !!

  • @yoginathwaghole4926
    @yoginathwaghole4926 12 днів тому +1

    चिन्मय सर आपण मानाच्या आजोबा गणपतीची खूप छान माहिती दिली

  • @kaustubhdixit4555
    @kaustubhdixit4555 9 днів тому

    🙏 मोरया 🙏im solapukar मी राहायला तिथेच आहे❤

  • @DOVOfficial2024
    @DOVOfficial2024 9 днів тому +1

    Ek Lingayat Koti Lingayat❤🚩

  • @rameshkankuntla5001
    @rameshkankuntla5001 11 днів тому +1

    धन्यवाद चिन्मय अँड टीम फॉर video

  • @amarboddhul
    @amarboddhul 12 днів тому +1

    कोण कोण सोलापूर कर आहे ❤❤

  • @mahaveerchankeshwara8782
    @mahaveerchankeshwara8782 12 днів тому +1

    Great, Proud to be Solapurkar.

  • @someshswami7985
    @someshswami7985 11 днів тому

    स्वातंत्र्यलढ्यातील कायम प्रेरणा देत उभे असे प्रथम गणेशोत्सव ! मोरया

  • @akshaykoli2022
    @akshaykoli2022 10 днів тому

    हाच आमचा ओळख हाच आमचा अभिमान, आम्ही सोलापूर गणपती बाप्पा मोरया🎉❤

  • @niteenkoban
    @niteenkoban 12 днів тому +1

    खूप चांगल माहिती दिलाय भाऊ ने धन्यवाद भावा ❤️😍

  • @ruturajtapse7761
    @ruturajtapse7761 12 днів тому +1

    Love Solapur, Jiv Solapur (btw im native Beedkar, living in Pune.)

  • @Makarand__17
    @Makarand__17 7 днів тому

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया❤️🙏🌺

  • @sachin2943
    @sachin2943 12 днів тому +1

    Solapur is love ❤

  • @csk498
    @csk498 13 днів тому +1

    गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🏻

  • @DOVOfficial2024
    @DOVOfficial2024 9 днів тому

    Mahatma Basweshwar Maharaj Tarun Mandal Mahanje Ajoba ganpati❤🚩

  • @riteshgavali
    @riteshgavali 12 днів тому

    बोल भिडू आपले मनापासून आभार ही माहिती पूर्ण देशा पर्यंत पोचवल्या बद्दल ❤🙏

  • @prasadjadhav1630
    @prasadjadhav1630 12 днів тому

    गणेशोत्सवाचे खरे जनक भाऊसाहेब रंगारी आहेत......🙏🙏🙏

  • @surekhabhagwat3827
    @surekhabhagwat3827 12 днів тому +3

    मला माझ्या सोलापूरचा अभिमान आहे

    • @vivekdalave6459
      @vivekdalave6459 8 днів тому +1

      @@surekhabhagwat3827 Only सांगली..👍

  • @dineshswami7250
    @dineshswami7250 8 днів тому

    खूप धन्यवाद चिन्मय बॉस🎉❤

  • @Samarth_King5252
    @Samarth_King5252 7 днів тому

    I am proud to be from Solapur.❤

  • @rvjadhav1376
    @rvjadhav1376 12 днів тому +4

    सोलापूर बे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kapilbelamkar282
    @kapilbelamkar282 12 днів тому +1

    अखंड हिंदुस्थान मधील पहिले गणेशोत्सव मंडळ स्थापना 1885 🚩

  • @ShekharDanke-sy7ks
    @ShekharDanke-sy7ks 12 днів тому +1

    Thanks mitra for information

  • @RishikeshMangulkar
    @RishikeshMangulkar 13 днів тому +5

    MH 13❤

  • @sidharamjadimath8050
    @sidharamjadimath8050 12 днів тому +1

    धन्यवाद बी बी❤
    मी एक सोलापूर कर

  • @rushikeshhattimare9617
    @rushikeshhattimare9617 9 днів тому

    Jai Shree Ganesh ❤

  • @AmbikaDhavane
    @AmbikaDhavane 12 днів тому +1

    सोलापुरी अभिमानी.. ✨✨

  • @55tvfvfdb
    @55tvfvfdb 12 днів тому +1

    Ganpati bappa morya 🎉🎉❤🙏🙏❤

  • @Analysis565
    @Analysis565 13 днів тому +10

    महाराष्ट्र चालवाणारे अर्धे च्या वर IAS, IPS हे सोलापूर चे आहे... कुठं घेऊन बसलाय कोल्हापूर, नाशिक.. संभाजी नगर...
    गृहमंत्री ते सुप्रीम कोर्ट महाधीवक्ता only solapur ❤

    • @TheBullKiran
      @TheBullKiran 13 днів тому

      Va 😂 abhiman ahe mg bakich ky zata upattat ka only Solapur chadar ghun zop 😅

    • @r.n.b8858
      @r.n.b8858 12 днів тому +1

      एवडी माहिती दिलीय म्हणल्यावर तुला कलेक्टर च करत्याली वाटतंय😁😂😅

    • @sushantgavali7566
      @sushantgavali7566 12 днів тому +3

      Suprime court चेCJI डी.वाय चंद्रचुड साहेब हे पण सोलापुरचेच आहे गर्व आहे .MH 13 आणि MH 45 आम्हांला आमचं सोलापुर बरं❤❤❤

    • @maheshshinde2799
      @maheshshinde2799 12 днів тому

      ​@@sushantgavali7566एक नंबर

    • @Analysis565
      @Analysis565 12 днів тому

      @@r.n.b8858 करत्याली म्हणजे तु तिकडचाच दिसतोया... विटा, आटपाडी

  • @sachinremane44
    @sachinremane44 12 днів тому

    खूपच छान माहिती दिलीत

  • @mayur_dhulkhedkar_fulari
    @mayur_dhulkhedkar_fulari 11 днів тому

    मोरया..!! 🚩🕉🙏🏻

  • @MARATHI-MAVALA
    @MARATHI-MAVALA 13 днів тому +4

    गणेशोत्सवाची खरी मज्जा कोल्हापूर आणि कोकणातच 🙏
    👍
    👇

  • @pushkaraj5698
    @pushkaraj5698 12 днів тому

    Khup Sunder ❤❤

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 12 днів тому

    वा चिन्मय दादा. चांगली माहिती 👍

  • @bhushanraj369
    @bhushanraj369 12 днів тому

    Khup chan mahiti😊

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 12 днів тому +1

    मस्त फ्रॉम सोलापूर

  • @justab6352
    @justab6352 12 днів тому

    thanks ❤

  • @Mr.unstoppable1992
    @Mr.unstoppable1992 13 днів тому

    गणपती बाप्पा मोरया 💥💥✨️✨️🙏🙏🙏

  • @travel_Rohit_09
    @travel_Rohit_09 11 днів тому

    कोल्हापूर गणपती वर पण व्हिडिओ करा🚩

  • @riteshr1787
    @riteshr1787 11 днів тому

    thoda ushir jhala pn hi mahiti ajun spread karnyasathi khup khup dhanyawad - ek solapurkar

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 12 днів тому

    गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @siddeshkamble1998
    @siddeshkamble1998 12 днів тому

    🙏Ganpati Bapa morya 🙏

  • @siddharamswami6546
    @siddharamswami6546 12 днів тому +1

    आपला सोलापूर भारी बे 🙌

  • @AyushYadav-os5sr
    @AyushYadav-os5sr 13 днів тому

    गणपती बाप्पा मोरया ❤❤

  • @Indian__07
    @Indian__07 11 днів тому

    टिळकांच्या आधीपासून भाऊ साहेब रंगारी यांनी हिंदुस्तान मधील पहिला गणपती आहे आणि ते लिहितात सुद्धा आणि कागदी पुरावे पण आहेत

  • @VP-hm7zo
    @VP-hm7zo 12 днів тому +3

    पण आता हे उत्सव आनंद देण्या पेक्षा, त्रासदायक ठरत आहे...धर्माबद्दल पूर्ण आदर आहे...आणि सध्या परिस्थिती अशी आहे की, सार्वजानिक मंडळामध्ये कार्यकर्ते नसतात...फक्त पत्ते खेळताना रात्री गर्दी असते...नवीन पिढीला सार्वजानिक उत्सवामध्ये कार्यकर्ते म्हणुन काम करण्याची इच्छा वाटत नाही...

  • @samarthjadhav2709
    @samarthjadhav2709 12 днів тому +1

    Proud to be solapurkar🧡🚩🫶

    • @jaysat3959
      @jaysat3959 12 днів тому

      Ya punya madhe job la

    • @samarthjadhav2709
      @samarthjadhav2709 12 днів тому

      @@jaysat3959 tumcha ardha pune solapur ahe 😂tu Kay sangto tuzi Kay company ahe ka Tula ahe ka job😂

    • @jaysat3959
      @jaysat3959 12 днів тому

      @@samarthjadhav2709 ardhe pune solapur....mag kasala proud 😤 ...bull shit

    • @samarthjadhav2709
      @samarthjadhav2709 12 днів тому

      @@jaysat3959 lavdu punyacha 7 12 Kay tuzya navane ahe ka aani proud ahot amhi amchya city sathi tula Kay problem ahe zatu aani rahila prashn job cha tuzya sarkhe chappal saaf karayla thevto mi

  • @rnsrns9790
    @rnsrns9790 10 днів тому

    मी सोलापूरकर ❤

  • @yoginathfulari5321
    @yoginathfulari5321 9 днів тому

    आजोबा गणपतीस या वर्षी २२४ वर्ष पूर्ण होत आहेत, पण माहितीच्या अभावामुळे कोणी ही काहीही माहिती देत आहेत

  • @khumeshchaudhari4616
    @khumeshchaudhari4616 12 днів тому +1

    नंदुरबार चा बाबा गणपती आणि नाना गणपती बद्दल सांगा

  • @suhasdeshmukh278
    @suhasdeshmukh278 12 днів тому

    देशाचे सिह लोकमान्य टिळक आहे

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 12 днів тому

    गणपति बप्पा मोरया 🙏🚩

  • @harshalgarde4019
    @harshalgarde4019 9 днів тому

    🙏

  • @mh_13_solapurbe
    @mh_13_solapurbe 11 днів тому

  • @VKCREATION01
    @VKCREATION01 12 днів тому +1

    Aamhi solapurkar

  • @pravinshete4889
    @pravinshete4889 9 днів тому

    👍