जयंती ताई तुमची यशोगाथा तुम्ही खूप छान, प्रेरणादायी शब्दात अगदी सहज मांडली आहे.ऐकतच राहावं असं वाटतं. तुमच्या जिद्दीच,नियोजनच खूप खूप कौतुक.अन्नपूर्णाच आहात. तुमच्या पूर्ण टीमसह तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 💐💐🙏🙏
जयंतीताई, तुमचा महाराष्ट्र टाईम्समधला इंटरव्ह्यू मी वाचला. अतिशय छान. तुम्ही महाराष्ट्रीय आणि भारतीय खाद्य संस्कृती प्रथम तुमच्या पेहरावातून जोपासायला सुरुवात केली, सहकर्मचा-यांनासुद्धा. अतिशय अभिमानास्पद. So creditable , admirable and inspiration to new generation. आपले विचार या उपक्रमांतून सर्वत्र पोहचावेत आणि लोकांनी ते नाखुषीने नाही तर तीव्र इच्छेने अंगीकारावेत, हीच शुभेच्छा. Buck up always.
🙏🏻 ताई तुम्ही खूप जिद्दीने, मेहनतीने साकारले हे पूर्णब्रह्म असेच अविरत चालू राहोत. ताई तुम्ही किचन कल्लाकार या कार्यक्रमात ज्या टिप्स सांगता त्या खूपच अनमोल आहेत.ताई आम्हाला तुमच्या रेसिपीज शेअर कराव्यात आणि किचन टिप्स जाणून घेण्यासाठी देखील आवडेल. प्लीज ताई तुमचा रेसिपी चैनल चालू करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जयंती ताई अभिनंदन , एक मराठी माणूस नोकरी सोडून धंदा चालू करते अभिमानाची गोष्ट आहे , आत्मविश्वास , प्लँनिंग , प्रामाणिक पणा ,चढ - उतार सर्व सोप्या भाषेत सांगितलेत नक्कीच मराठी च नाही तर सर्वांना मार्गदर्शन केलेत धन्यवाद !! आपली अशीच भरभराट होवो .
सौ. जयंती ताई तुम्ही अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहात.. खरचं प्रेरणा दायी अनुभव आहे तुमचा... 3 सुत्रे महत्त्वाची सांगितली आहेत.. मराठमोळी खाद्यसंस्कृती ही जगात 'पूर्णब्रम्ह 'च्या स्वरूपात मिरवत आहे. त्याचा सार्थ अभिमान वाटतो. अन्नपूर्णा देवीचा आशिर्वादाने तुमच्या शुभकामना पुर्ण होवोत... 🙏
तुमचे कष्ट खुप आहेत good माझं स्वप स्वप्न असेच होते पण परिस्थिती म्हणा किंवा वेळ मी नाही करू शकले आज 60 वय आहे पण मला कोणी करु देत नाही आम्हाला कमी येईल तु कांहीं करु नकोस आपले कष्ट बघून खरोखरच मना -पासून धन्यवाद
कोणत्याही बिझनेस मधे ग्राउंड लेव्हल ला परफेक्ट प्लॅनिंग असेल आणि दूरदृष्टी , आत्मविश्वास, नम्र स्वभाव आणि एक्झिक्युशन तरच सक्सेस मिळतो. आणि तुम्ही त्याचे उत्तम उदाहरण आहेत.
तुमच्या जिद्दीला सलाम खरच अशा चांगल्या गोष्टींमध्ये जिद्द ठेवली पाहिजे जेणेकरून आपले स्वप्न पूर्ण होतात आजकाल लोकं स्वतःचा अहंकार सिद्ध करण्याकरिता जिद्द ठेवतात
तुमच्याकडे असलेल्या आत्मविश्वासाला नमस्कार . अभ्यासपूर्ण आखणीचे महत्व दाखवून दिलेत . किती विचार यापाठीमागे आहेत . कमाल आहे तुमची . ऐकताना भरून आले . अशीच यशाची शिखरे तुम्ही नक्की गाठत जाल याबद्दल शंका नाही . , तुमच्या या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करते .
फारच सुरेख आणि सर्वांसाठी प्रेरणादायक जिवनाचा ध्येयनिष्ठ जिद्यीचा यशश्वी प्रवास. तुम्हाला आणि तुमच्या सर्व टिमला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा! आणि सॅल्यूट.
ताई खरंच तुमच्या जिद्दीला सलाम.तुमचा हा video बघून मला खूप मोठे motivation मिळाले .तुम्ही सांगितलेले वाक्य मी नेहमीं ध्यानात ठेवील.- रडायचे नाही , तर लढायचे.thank you so much from your motivation
खूप छान मार्गदर्शन करतात आम्हालाही तुमचे बघून खूप उत्साह वाटतो तुमचे मोटिव्हेटर व्हिडिओ बघून मी छोटासा बिजनेस करते त्यामुळे मला खूप आवडते थोडेसे प्रॉब्लेम आले तर मी तुमचा व्हिडिओ बघते त्यावेळेस सगळे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतात
जयंती ताई पहिला प्रथम तुम्हाला माझा नमस्कार खरच तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आणी कोणत्या शब्दात करायचे ते सुदधा नाही सुचत तुम्ही तुमची यशोगाथा हया विडियों व्दारा मांडली किती प्रेरणादायी आहे खरच चढ उतार करून तुम्ही जे यश मिलवले त्याला तोड नाही तुमची गाथा ऐकावी तेवढी कमीच खरच तुम्ही ग्रेट आहात तुम्हाला आमचा शतशः सलाम ,प्रणाम सुदधा अशाच तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खुपखुप शुभेच्छा तसेच इतर ही काही इच्छा ,असतील तर देव करो त्या पु-या होवो त तुम्हाला ताकद शक्ति मिलो तुम्ही फक्त स्री नाहीत तर पूरणब्रम्ह आहात नारी शक्ति चा विजय असो जय हिंद जय महाराष्ट्र 👌👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍👍👍💐💐
छान माहिती दिली जयंती मॅडम & I am proud of you. तुम्हाला पहिल्यांदा मी colours marathi किचन कल्लाकार च्या सेटवर पाहिले. आणि आता U Tube वर तुमचा हा video पाहिला आणि मला हे लक्षात आले की मी केलेला विचार चूकीचा नव्हता कारण तुम्ही colours marathi वर ज्या पद्धतीने बोलता किंवा जेवणातल्या टिप्स सांगता, खरचं मला त्याचवेळी वाटलं की या कोणीतरी मोठ्या मॅडम आहेत. आणि आताचं U tube वर तुम्हचे काही video पाहिले आणि तुम्हचा आतापर्यंत चा प्रवास बघितला खरचं hands of u madam आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐
ताई, आपले अनुभव, आपली जिद्द, आपले नियोजन, आपली चिकाटी, आपला ध्येय गाठण्यासाठी केलेला त्याग नक्कीच नवोदितांना मार्गदर्शक ठरेल. एक नवी उर्मी तयार करेल. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏
जे लोक असा हटके विचार करतात आणि यशस्वी होतात त्यामागे त्यांचा स्वतः वर प्रचंड विश्वास असतो कुठल्याही परिस्थिती हार न मानणे आणि सुरू केलेल्या कामाला तडीस नेणे.
अतिशय सुंदर खूप छान तुमच्या सांगितलेल्या सर्व गोष्टी 100% खरे आहे आज बिजनेस ब्रीद वाक्य आहे सार्थ अभिमान मी पण खूप लॉस झालेला व्यवसायिक आहे पुन्हा उभारणार फोतोस कामावरती करणार
ताई खरच तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे एवढ्या मोठया पगाराची नोकरी सोडणं म्हणजे धाडस लागते ते तुम्ही केले व डर के आगे जित है हे तुम्ही करून दाखवलं आहे तुमचा आदर्श समाजातील अनेकांना प्रेरणादायी आहे आपल्या भावी यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक:- ऐतिहासिक मावळ प्रांत यु ट्यूब चॅनेल
जयतीताई तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा ❤ तुमच्या व्यवसायच नाव पूर्णब्रह्म हे अगदी उत्तम साजेस आहे ❤ मला एकदा पूर्णब्रह्म लां यायची खूप खूप इच्छा आहे.❤❤❤❤❤
ताई तुम्हाला पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा,, ताई माझी देखील खुप वर्षा पासून इच्छा आहे की मी वडा पाव चा व्यवसाय करावा पण मला कुणाचाच पाठिंबा नाही आणि कुणीही नको च म्हणतात हा व्यवसाय करायला ,कुठलाच व्यवसाय हा छोटा मोठा नसतो हे लोकांना तुमचा व्हिडिओ बघून नक्की च कळेल
ताई मी आपले व्हिडिओ नियमित ऐकते ,बघते खुपच प्रेरणादायी आहेत, आणि इतरांना पण सांगते...खरंच आपला आत्मविश्वास खुपच जबरदस्त आहे. मी स्वतः एक Bizness uman आहे म्हणुन मला आपले videos खूप आवडतात माझ्यासाठी ते प्रेरणादायी आहेत "आमच्या सर्व बायकांसाठी खुप अभिमानाची गोष्ट आहे की आपण, स्वतःच अस्तित्व कस निर्माण करून एक मोठ्ठी पायवाट टाकली 🙏👍🙏आपले मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 💐 पूर्णब्रह्म 5000 पेक्षा अधिक होवोत हीच बाप्पा चरणी प्रार्थना 👏धन्यवाद ताई 👏
कष्टाशिवाय फळ नाही हे निर्विवाद सत्य आहे असे तुमचे कष्ट आणी अन्नपूर्णा वरच प्रेम सलामआहे तुम्हाला आणी अथक तुमच्या प्रयत्नांना. आमच्या कडून तुमच्या व्यवसायाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पूर्णब्रह्म ला नक्कीच भेट देणार आणी पूर्ण आपल्या मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घेणार.🙏👍
मॅडम तुमचे व्हिडिओ मी नेहमीच बघत असते, खर सांयचे तर मला प्रत्यक्ष तुम्हाला जॉइंन व्हायला अावळेल, तुमचे भाषण अायकले की खूप उत्साह येतो, तुम्ही शेकडो महिलांच्या प्रेरणा स्थान अाहात, माझा तुम्हाला सॅल्यूट, 👍
⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇 हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह! DOWNLOAD NOW: joshskills.app.link/IeD3BAhKCpb या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮 आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
लय भारी अशी पाहिजे स्त्री शक्ती प्रत्येकाच्या मनाला उभारी येणारी आसजगायच आपल्या कामाचं समोरच्या व्यक्तीला कौतुक वाटलं पाहिजे आणि आपले मान गर्वाने ताठ राहिले पाहिजे अशा नारी शक्तीला माझा मानाचा मुजरा
You are so sooo inspiring ! You have such clarity and confidence. It brought tears because i am postponing my dreams because i am scared of the risks. You have inspired me to go for it! Thank you 🙏🙏 Rastaa Bappa daakhavnaarach aahe !! What Faith !!
खरोरच आपली मेहनत पुरुषांच्या बरोदरीची अअसुन आपणास १.५० लाखाची नौकरी असुन सुध्दा आंतरराट्रीय स्थरावर एवढे यश एका ञीने मिळविणे म्हणजे आपली स्वप्ने सत्यात उतरविणे होय. शेवटी मेहनोत करायची मनी जिद्य असेल तर पुढे होऊ शकते.
आपणास सर्वात आधी सप्रेम नमस्कार मनात जे ठरवले ते पूर्णत्वाला नेण्यात जे काही चढ उतार पार करावे लागतात त्याची एक स्त्री म्हणून मला तुमचा अभिमान आहे घरच्यांची साथ ही सर्वात महत्वाची मानली जाते ती तुम्हाला मिळाली होती हे नक्की च बाप्पाचीच कृपा अशीच ऊंचच ऊंच भरारी घेण्यासाठी आपणस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
जयंती ताई तुमची यशोगाथा तुम्ही खूप छान, प्रेरणादायी शब्दात अगदी सहज मांडली आहे.ऐकतच राहावं असं वाटतं. तुमच्या जिद्दीच,नियोजनच खूप खूप कौतुक.अन्नपूर्णाच आहात. तुमच्या पूर्ण टीमसह तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 💐💐🙏🙏
जयंतीताई, तुमचा महाराष्ट्र टाईम्समधला इंटरव्ह्यू मी वाचला. अतिशय छान. तुम्ही महाराष्ट्रीय आणि भारतीय खाद्य संस्कृती प्रथम तुमच्या पेहरावातून जोपासायला सुरुवात केली, सहकर्मचा-यांनासुद्धा. अतिशय अभिमानास्पद. So creditable , admirable and inspiration to new generation. आपले विचार या उपक्रमांतून सर्वत्र पोहचावेत आणि लोकांनी ते नाखुषीने नाही तर तीव्र इच्छेने अंगीकारावेत, हीच शुभेच्छा. Buck up always.
🙏🏻 ताई तुम्ही खूप जिद्दीने, मेहनतीने साकारले हे पूर्णब्रह्म असेच अविरत चालू राहोत.
ताई तुम्ही किचन कल्लाकार या कार्यक्रमात ज्या टिप्स सांगता त्या खूपच अनमोल आहेत.ताई आम्हाला तुमच्या रेसिपीज शेअर कराव्यात आणि किचन टिप्स जाणून घेण्यासाठी देखील आवडेल. प्लीज ताई तुमचा रेसिपी चैनल चालू करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जयंती ताई अभिनंदन , एक मराठी माणूस नोकरी सोडून धंदा चालू करते अभिमानाची गोष्ट आहे , आत्मविश्वास , प्लँनिंग , प्रामाणिक पणा ,चढ - उतार सर्व सोप्या भाषेत सांगितलेत नक्कीच मराठी च नाही तर सर्वांना मार्गदर्शन केलेत धन्यवाद !! आपली अशीच भरभराट होवो .
खूप छान अनुभव ,,चांगले असो की वाईट ,ते share करायचा धाडस तुम्ही केलात,,खरंच खूप खूप अभिनंदन,,तुमचं हे स्वप्न असेच उत्तरोत्तर प्रगती करो ही शुभेच्छा,,
नमस्कार जयंती ताई,मी पुष्पा लेले ,आपण परवा किचन कलाकार मधे प्रत्यक्ष भेटलो होतो,फार आनंद झाला,व छान वाटले,तुमच्या कामाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे,तुमच्या वाटचालीकरता खुप शुभेच्छा
सौ. जयंती ताई तुम्ही अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहात.. खरचं प्रेरणा दायी अनुभव आहे तुमचा... 3 सुत्रे महत्त्वाची सांगितली आहेत.. मराठमोळी खाद्यसंस्कृती ही जगात 'पूर्णब्रम्ह 'च्या स्वरूपात मिरवत आहे. त्याचा सार्थ अभिमान वाटतो. अन्नपूर्णा देवीचा आशिर्वादाने तुमच्या शुभकामना पुर्ण होवोत... 🙏
तुमचे कष्ट खुप आहेत good माझं स्वप
स्वप्न असेच होते पण परिस्थिती म्हणा किंवा वेळ मी नाही करू शकले आज 60 वय आहे पण मला कोणी करु देत नाही आम्हाला कमी येईल तु कांहीं करु नकोस आपले कष्ट बघून खरोखरच मना -पासून धन्यवाद
कोणत्याही बिझनेस मधे ग्राउंड लेव्हल ला परफेक्ट प्लॅनिंग असेल आणि दूरदृष्टी , आत्मविश्वास, नम्र स्वभाव आणि एक्झिक्युशन तरच सक्सेस मिळतो. आणि तुम्ही त्याचे उत्तम उदाहरण आहेत.
Mala hi job karaycha ahe kahi teri idea day plzz
धन्य धन्य माऊली, जिध्दीने उभे केलेले हे वैभव असेच निरंतर चालू राहू दे.तुझ्यातल्या हिंमतीला आणि धैर्याला सलाम सलाम सलम
तुमच्या जिद्दीला सलाम खरच अशा चांगल्या गोष्टींमध्ये जिद्द ठेवली पाहिजे जेणेकरून आपले स्वप्न पूर्ण होतात आजकाल लोकं स्वतःचा अहंकार सिद्ध करण्याकरिता जिद्द ठेवतात
तुमच्या जिद्दीला सलाम आम्हा महिलांना प्रेरणादायी आहे
तुमच्याकडे असलेल्या आत्मविश्वासाला नमस्कार . अभ्यासपूर्ण आखणीचे महत्व दाखवून दिलेत . किती विचार यापाठीमागे आहेत . कमाल आहे तुमची . ऐकताना भरून आले . अशीच यशाची शिखरे तुम्ही नक्की गाठत जाल याबद्दल शंका नाही . , तुमच्या या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करते .
एक आदर्श स्त्री व्यक्तिमत्व 👍👌 Great Great
तुमच्या मेहनतीला सलाम, जयंतीजी ,तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तुमच्या कार्यात तुम्हाला
प्रचंड यश मिळो, ही प्रार्थना....अभय दंडगे...ठाकुर्ली/ डोंबिवली.
किती सुंदर बोलतात जयंती ताई ❤️❤️Really inspiring🔥🔥
फारच सुरेख आणि सर्वांसाठी प्रेरणादायक जिवनाचा ध्येयनिष्ठ जिद्यीचा यशश्वी प्रवास. तुम्हाला आणि तुमच्या सर्व टिमला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा! आणि सॅल्यूट.
मॅडम, खुप छान अनुभव सांगितला.... नवीन उद्योजिकांना प्रोत्साहन मिळेल नक्कीच 👌👌👍
Very nice congratulations 👌👌👍👍🌹🌹
ताई खरंच तुमच्या जिद्दीला सलाम.तुमचा हा video बघून मला खूप मोठे motivation मिळाले .तुम्ही सांगितलेले वाक्य मी नेहमीं ध्यानात ठेवील.- रडायचे नाही , तर लढायचे.thank you so much from your motivation
Business is the solution......and money is ..... .
हे वाक्य खरच खूप सुंदर आणि योग्य आहे 💯👍🙂
दीदी तुम्ही तर इंग्रजी छान बोलताआणी. तुम्ही नवी वी.मधे असतान लग्न केले.हे
काय आहे. 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान अनुभव ताई,तुमची यशोगाथा खूप सुंदर
खूप छान मार्गदर्शन करतात आम्हालाही तुमचे बघून खूप उत्साह वाटतो तुमचे मोटिव्हेटर व्हिडिओ बघून मी छोटासा बिजनेस करते त्यामुळे मला खूप आवडते थोडेसे प्रॉब्लेम आले तर मी तुमचा व्हिडिओ बघते त्यावेळेस सगळे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतात
Absolutely commendable. A big salute to u. U hv been a role model and an inspitation to millions in India. May God always be with u. Best wishes.
जयंती ताई पहिला प्रथम तुम्हाला माझा नमस्कार खरच तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आणी कोणत्या शब्दात करायचे ते सुदधा नाही सुचत तुम्ही तुमची यशोगाथा हया विडियों व्दारा मांडली किती प्रेरणादायी आहे खरच चढ उतार करून तुम्ही जे यश मिलवले त्याला तोड नाही तुमची गाथा ऐकावी तेवढी कमीच खरच तुम्ही ग्रेट आहात तुम्हाला आमचा शतशः सलाम ,प्रणाम सुदधा अशाच तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खुपखुप शुभेच्छा तसेच इतर ही काही इच्छा ,असतील तर देव करो त्या पु-या होवो त तुम्हाला ताकद शक्ति मिलो तुम्ही फक्त स्री नाहीत तर पूरणब्रम्ह आहात नारी शक्ति चा विजय असो जय हिंद जय महाराष्ट्र 👌👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍👍👍💐💐
खूप कष्ट करून पोहचला आहे मॅडम तुम्ही आज ह्या यशावर...खूप खूप शुभेच्छा💐💐
छान माहिती दिली जयंती मॅडम & I am proud of you. तुम्हाला पहिल्यांदा मी colours marathi किचन कल्लाकार च्या सेटवर पाहिले. आणि आता U Tube वर तुमचा हा video पाहिला आणि मला हे लक्षात आले की मी केलेला विचार चूकीचा नव्हता कारण तुम्ही colours marathi वर ज्या पद्धतीने बोलता किंवा जेवणातल्या टिप्स सांगता, खरचं मला त्याचवेळी वाटलं की या कोणीतरी मोठ्या मॅडम आहेत. आणि आताचं U tube वर तुम्हचे काही video पाहिले आणि तुम्हचा आतापर्यंत चा प्रवास बघितला खरचं hands of u madam आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐
Really inspiring video....jayanti tai thank you
ताई, आपले अनुभव, आपली जिद्द, आपले नियोजन, आपली चिकाटी, आपला ध्येय गाठण्यासाठी केलेला त्याग नक्कीच नवोदितांना मार्गदर्शक ठरेल. एक नवी उर्मी तयार करेल. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏
अतिशय छान बोलता तुम्ही ऐकुन स्तब्ध झालो..
अप्रतिम कार्य...👌👌
जे लोक असा हटके विचार करतात आणि यशस्वी होतात त्यामागे त्यांचा स्वतः वर प्रचंड विश्वास असतो कुठल्याही परिस्थिती हार न मानणे आणि सुरू केलेल्या कामाला तडीस नेणे.
Madam is very great. Your future is bright. Lord bless you.
Khup chan anubhav sangitla tumhi mam kharch tumhala manacha mujra
अतिशय सुंदर खूप छान तुमच्या सांगितलेल्या सर्व गोष्टी 100% खरे आहे आज बिजनेस ब्रीद वाक्य आहे सार्थ अभिमान मी पण खूप लॉस झालेला व्यवसायिक आहे पुन्हा उभारणार फोतोस कामावरती करणार
Excellent video. Great message for everyone. I love people who are achievers. She is one.
ताई खरच तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे एवढ्या मोठया पगाराची नोकरी सोडणं म्हणजे धाडस लागते ते तुम्ही केले व डर के आगे जित है हे तुम्ही करून दाखवलं आहे तुमचा आदर्श समाजातील अनेकांना प्रेरणादायी आहे
आपल्या भावी यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छूक:- ऐतिहासिक मावळ प्रांत यु ट्यूब चॅनेल
फारच प्रेरणादायी कार्य 👌👌💐💐🌹🌹
जयतीताई तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा ❤ तुमच्या व्यवसायच नाव पूर्णब्रह्म हे अगदी उत्तम साजेस आहे ❤ मला एकदा पूर्णब्रह्म लां यायची खूप खूप इच्छा आहे.❤❤❤❤❤
Thank you Ma'am for sharing your experience ... really appreciate your efforts
ताई तुम्हाला पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा,, ताई माझी देखील खुप वर्षा पासून इच्छा आहे की मी वडा पाव चा व्यवसाय करावा पण मला कुणाचाच पाठिंबा नाही आणि कुणीही नको च म्हणतात हा व्यवसाय करायला ,कुठलाच व्यवसाय हा छोटा मोठा नसतो हे लोकांना तुमचा व्हिडिओ बघून नक्की च कळेल
सगळ्या गोष्टी ठीक आहेत..पण सगळे प्रयत्न पैसे जवळ येऊन थांबतात...कितीही स्वप्न असली डोळ्यात तरी पैसे चे सोंग नाही घेता येत😢😢😢😢
ताई मी आपले व्हिडिओ नियमित ऐकते ,बघते खुपच प्रेरणादायी आहेत, आणि इतरांना पण सांगते...खरंच आपला आत्मविश्वास खुपच जबरदस्त आहे. मी स्वतः एक Bizness uman आहे म्हणुन मला आपले videos खूप आवडतात माझ्यासाठी ते प्रेरणादायी आहेत "आमच्या सर्व बायकांसाठी खुप अभिमानाची गोष्ट आहे की आपण, स्वतःच अस्तित्व कस निर्माण करून एक मोठ्ठी पायवाट टाकली 🙏👍🙏आपले मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 💐 पूर्णब्रह्म 5000 पेक्षा अधिक होवोत हीच बाप्पा चरणी प्रार्थना 👏धन्यवाद ताई 👏
What an inspiration video and great business model! Brilliant 🙌
जयंती ताई अभिनंदन ,खुप छान काम करत आहात,तुमच्या कडे बघून ऊर्जा,येते,परवा किचन कलाकार मधे प्रत्यक्ष भेटून खुप आनंद झाला,शक्य असल्यास निश्चित परत भेटू
Namaskar,
Jayanti the way you speak & your confidence inspires me. I to feel like I should also work on my dream.
कष्टाशिवाय फळ नाही हे निर्विवाद सत्य आहे असे तुमचे कष्ट आणी अन्नपूर्णा वरच प्रेम सलामआहे तुम्हाला आणी अथक तुमच्या प्रयत्नांना.
आमच्या कडून तुमच्या व्यवसायाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
पूर्णब्रह्म ला नक्कीच भेट देणार आणी पूर्ण आपल्या मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घेणार.🙏👍
Very very knowledgeable and helpful madam great achievement made by you
खुपच सुंदर जयंती ताई पुर्नब्रंहसाठी ऑल दा बेस्ट. खुप मेहनत लागली तूम्हाला ह्याचा खुप छान फळ तूम्हाला मिळनार. Very very inspirational
Excellent video. Great message for everyone.
आम्हा सर्व स्त्रियांना तुमचा खुप खुप अभिमान आहे.तुमच्यापासुन नक्कीच खुप खुप शिकायला मिळाले, मनापासुन अभीनंदन.
खुप प्रेरणादायी जिवंत उदाहरण आहात ताई तुम्ही, thank you 🙏🙏
साष्टांग प्रणिपात,एका मासिकात वाचलं होतं पूर्वी,आज ऐकलं,खूप छान वाटले, आपण प्रेरणास्थान आहात
Ur amazing and inspiration for matathi woman.. Wonderful inspirational talk 👍🏻👍🏻👍🏻
कित्ती गोड आहेस गं तु.खूप हिम्मतीची सुध्दा.खूप खूप शुभेच्छा.तुला किचन कल्ला कारमध्ये बघतेय. मी श्यामला धनंजय भावे पूणे.
Really great work hats of to you.inspiring us🙏
तुम्ही प्रत्येक महिलेला प्रेरणा आहात... जयंती मॅम... तुमचं खूप कौतुक वाटतं... खरंच खूप काही शिकण्यासारखे तुमच्याकडून 👏👏🙏🙏🙏✅️✅️
Really inspiring. My best wishes are with you forever
खूप छान मॅडम तुमचे नियोजन आणि मॅनेजमेंट खूप छान आहे हे सर्व करणं सोपं नाही तुमच्या मागे एक दैवी शक्ती सुद्धा आहे खूप सुंदर खूप सुंदर पूर्णब्रम्ह
Job कराल तर फक्त नोकर राहाल आणि बिझनेस कराल ना तर बॉस बनाल छोटे का असेना ☺️
@Sunanda Badhe तुमचे विचार वेगळे आहेत आणि माझे विचार वेगळे आहेत ☺️
In
Jyana job karta yet nai te naav thevtat 😂.... Amhala pagar yeto ❤️
Mala hi karayche
Khapch chhan 👌👌💗💗
सौ. रेखा गंधेवार
किती सुंदर सवपन साकार केलत.कौतुक आणि अभिनंदन ! आम्ही तुम्हाला किचन कललाकार मधे बघत असतो.
अगदी मनापासून, मनातलं आणि सुंदर बोललात.. शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी👍👍
मॅडम तुमचे व्हिडिओ मी नेहमीच बघत असते, खर सांयचे तर मला प्रत्यक्ष तुम्हाला जॉइंन व्हायला अावळेल, तुमचे भाषण अायकले की खूप उत्साह येतो, तुम्ही शेकडो महिलांच्या प्रेरणा स्थान अाहात, माझा तुम्हाला सॅल्यूट, 👍
No Words, Really.......
One of The Best Indian Idol.
🙏
फारच छान!
साध्या सोप्या भाषेत तुम्ही आपले अनुभव शेअर केलेत. खरच खूप छान
Khoop Chan vatli tumchi story👌
माझा तुम्हाला सलाम अश्याच नेहमी तुम्ही यशस्वी व्हा तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे श्री स्वामी समर्थ
What a planing mam..Khup chan..👌🙌👏👏👏👏🙏 धन्यवाद मॅडम..for nic guide
पुर्ण ब्रम्हा मधुन पुर्ण सत्य बाहेर काढायचे अवघड प्रयत्न आपण केलेत यास मानाचा मुजरा
Very nice inspiring story...
योशो गाथा खूपच छान नक्कीच प्रेरणा दायक वाटले नेहमी प्रगती होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना नाशिक ला पण आहे का पुर्णब्रह्म
⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
DOWNLOAD NOW: joshskills.app.link/IeD3BAhKCpb
या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
तुमच्या 3टिप्स खुप आवडल्या
जुही
खुप छान आहे
🔥😎😎
Tumhi Miraj sanglit pn kada na
जिद्द चिकाटी आणि मेहनत यांची सांगड घालून आपले कारय साता समुदपार गेले आहे या कारया ला खुप खुप शुभेच्छा व सलाम
Mam ... kharach tumhi khup inspirational ahat god blessed you😍🥰
खूपच मोजक्या आणि स्पष्ट शब्दात सांगितले अतिशय भावले धन्यवाद
Life madhe ekda tri tumhala bhetanyachi echha aahe Mazi...
खूप छान.. Inspiring words... खूप वर्षांपूर्वी मी तुमच्या विषयी ऐकले होते... त्या तुम्हीच हे आता zee marathi च्या program ने कळाले... 👍
And full devotion is very very great.!
बिझनेस करणे खुप मेहनत करावी .लागते .पण आपण मालक राहातो.नैकर म्हणजे गुलाम असतो.खुप हिम्मत केली.कमी पैशात जास्त चांगले अनुभव🙏🙏🌹🌹
Simply great!hat's off
All the best खरंच तुमचा हा पूर्णब्रम्ह चा प्रवास वाखाणण्यासारखा..
SALUTE TO YOUR PLANNING . AND EVERYTHING BEST OF LUCK FOR FUTURE JOURNEY .
खूप छान उमेद दिलीत
लय भारी अशी पाहिजे स्त्री शक्ती प्रत्येकाच्या मनाला उभारी येणारी आसजगायच आपल्या कामाचं समोरच्या व्यक्तीला कौतुक वाटलं पाहिजे आणि आपले मान गर्वाने ताठ राहिले पाहिजे अशा नारी शक्तीला माझा मानाचा मुजरा
You are so sooo inspiring ! You have such clarity and confidence. It brought tears because i am postponing my dreams because i am scared of the risks. You have inspired me to go for it! Thank you 🙏🙏 Rastaa Bappa daakhavnaarach aahe !! What Faith !!
Very very inspiring you are
.i
नमस्कार जयंती ताई.... तुमच्या कामाला माझा सलाम..मी तुम्हाला किचन कल्लाकार मध्ये बघीतले ..... खूप छान ताई...hat's of u 🙏👍
Very inspiring 🔥🔥🔥👏🌹🌹
खरोरच आपली मेहनत पुरुषांच्या बरोदरीची अअसुन आपणास १.५० लाखाची नौकरी असुन सुध्दा आंतरराट्रीय स्थरावर एवढे यश एका ञीने मिळविणे म्हणजे आपली स्वप्ने सत्यात उतरविणे होय. शेवटी मेहनोत करायची मनी जिद्य असेल तर पुढे होऊ शकते.
So great didi.god bless you proud of you .
आपणास सर्वात आधी सप्रेम नमस्कार
मनात जे ठरवले ते पूर्णत्वाला नेण्यात जे काही चढ उतार पार करावे लागतात त्याची एक स्त्री म्हणून मला तुमचा अभिमान आहे घरच्यांची साथ ही सर्वात महत्वाची मानली जाते ती तुम्हाला मिळाली होती हे नक्की च बाप्पाचीच कृपा अशीच ऊंचच ऊंच भरारी घेण्यासाठी आपणस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खुप छान विचार शेअर केलेय जयंती ताई, नविन काही सुरुवात करताना खुपच उपयुक्त ठरेल ती नक्कीच
I always admire you, you are simply great.
ताई खूप👌👌 छान जिवन आनंदात जगण्याची उमेद निर्माण झाली🙏
I am really so inspired 🙏🏼🙏🏼
ताई तुम्हाला पुढच्या काळात खूप खूप प्रगती होवो ही मनापासून शुभेच्छा
Very inspiring 🙏
खूपच छान त्यांनी सांगितलेले दहा टक्के विचार आचरणात आणा पहा काय घडते Hats of to you
Mind blowing ma'am!! 🙏
तुमच्या कडून व्यवसाय कसा अभ्यासायचा समजलं खरच खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत
Very inspiring 👍👍👏👏
Madum तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त आहे त्यामुळे प्रेरणा मिळते
Your story is so inspired
ताई खूप छान संवाद साधला तुम्ही आमच्याशी
आपणांस पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
आजच्या फटाफट यशाची अपेक्षा करण्याच्या काळात ३ वर्षांची पुर्वतयारी थक्क करणारी आहे.
1.5 lakh gagar chalu hota 3 varsh
खुप छान
तुमच्या मधील धिराला साहसाला व संस्कारांना शतश़ नमन व मनपूर्वक शुभेच्छा
Khup Sundar mam❤️khup shikayla bhetal 🙏
God job💐💐
अप्रतिम आतापर्यंत फक्त नाव ऐकून होतो आज video बघितला आणि search केलं आणि आवाका ही बघितला अभिमानास्पद 💐