कोणालाही तुमच्या बोलण्याने impress करा | How Attract people | communication skill

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 тра 2020
  • लोकांना आपल्याकडे कशा प्रकारे आकर्षित करावे यासाठीचे 18 उपाय या video मध्ये दिले आहेत. यातील सर्व उपाय परिणामकारक तर आहेतच पण या व्यतिरिक्त video मध्ये सांगितलेला एक Magic उपाय आणि एक Bonus उपाय खूपच परिणाम कारक आहेत. आशा पद्धतीने एकूण २० उपाय तुम्हाला यात तुम्ही पाहू शकाल.
    हा video पाहून झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला तुम्ही सहज आकर्षित करू शकला
    -------------------------------------------------------------
    #nhbookmarathi
    Thumbanial photo use from
    www.freepik.com/free-photo/ha...

КОМЕНТАРІ • 85

  • @samirsangat3793
    @samirsangat3793 Рік тому +2

    Thank you

  • @balupahcpor
    @balupahcpor 9 місяців тому

    बरोबर आहे सर ओके

  • @sindhugholap4097
    @sindhugholap4097 Рік тому +1

    Very nice sir vedio

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  Рік тому

      धन्यवाद!!
      अशाच व्हिडीओसकरिता NH Book ला subscribe करून Bell icon press करा

  • @latasavanur4744
    @latasavanur4744 11 місяців тому +3

    Khoob chaan simple and meaningful explanation

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  11 місяців тому

      मनपूर्वक धन्यवाद!

  • @RajPayil-qe1vr
    @RajPayil-qe1vr 6 місяців тому

    Nice nh book you got one subscriber today

  • @samirsangat3793
    @samirsangat3793 Рік тому +2

    Very Nice Useful video Thank you

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  11 місяців тому

      मनपूर्वक धन्यवाद!

  • @dipakkadam114
    @dipakkadam114 Рік тому +2

    Nice video

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  Рік тому

      धन्यवाद!! 🙏🏻
      अशाच Nice video साठी NH Book ला subscribe करून Bell icon press करा

  • @dilipnimse2503
    @dilipnimse2503 4 роки тому +4

    खूपच छान

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  4 роки тому

      धन्यवाद!!!
      NH Book मराठी सोबत connect करा.

  • @rekhapawar4526
    @rekhapawar4526 Рік тому +1

    So nice tips.

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  Рік тому

      धन्यवाद!!
      अशाच Nice tips करिता NH Book ला subscribe करून Bell icon press करा

  • @balupahcpor
    @balupahcpor 9 місяців тому

    बरोबरं आहे दादा मला खूप छान वाटलं मला

  • @pramodgadge7042
    @pramodgadge7042 4 роки тому +3

    खूप मस्त

  • @prakashvishe5442
    @prakashvishe5442 4 роки тому +3

    खूपच सुंदर नरेश सर

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  4 роки тому

      धन्यवाद!!!
      NH Book मराठी सोबत connect करा.
      Channel subscribe करा.

  • @namdevpedhekar4519
    @namdevpedhekar4519 Рік тому +2

    Khup Chaan Dhanyvad

  • @kiranjadhav4658
    @kiranjadhav4658 Рік тому +1

    Khup chan

  • @bharatdhamke6379
    @bharatdhamke6379 4 роки тому +3

    मस्त उपाय सर

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  4 роки тому

      धन्यवाद!!!
      NH Book मराठी सोबत connect करा.

  • @vedashrinarayane
    @vedashrinarayane Рік тому +2

    Chhan

  • @Shubhamyadav0083
    @Shubhamyadav0083 4 роки тому +4

    खूपच सुंदर👍🔥🔥🙌🙌🙌🙌

  • @abhijitgaikwad4590
    @abhijitgaikwad4590 Рік тому +1

    Hii

  • @ganeshpadaval5362
    @ganeshpadaval5362 4 роки тому +3

    Nice

  • @damyantipanpatil9213
    @damyantipanpatil9213 Рік тому +2

    छान माहिती दिली 👌👌

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  Рік тому

      धन्यवाद!!
      अशाच छान छान माहिती करिता NH Book ला subscribe करून Bell icon press करा

  • @rupeshkongere6669
    @rupeshkongere6669 4 роки тому +3

    Nice sir

  • @Jagdishnichite
    @Jagdishnichite 4 роки тому +3

    👍

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  4 роки тому

      धन्यवाद!!!
      NH Book मराठी सोबत connect करा.

  • @trunalisuryawanshi3253
    @trunalisuryawanshi3253 4 роки тому +3

    Very nice👌👌

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  4 роки тому

      धन्यवाद!!!
      NH Book मराठी सोबत connect करा.

  • @Rushikesh_Dhamke
    @Rushikesh_Dhamke 4 роки тому +9

    नक्कीच powerful उपाय सर
    पण आपला मित्र किंवा समोरचा व्यक्ती स्तुती करुणही आपला अपमान किंवा आपली खेचत असेल तर कस deal करायचं.यावर आपल मत जाणून घ्यायला आवडेल.

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  4 роки тому

      नक्कीच

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  4 роки тому +6

      एक गोष्ट लक्षात घ्या की दुसऱ्या व्यक्तीला तुम्हाला वाईट बोलून किंवा तुमचा अपमान करून कधीच आंनद होत नाही.
      त्या व्यक्तीला आंनद त्यावेळी होतो ज्यावेळी तो तुमचा अपमान करतो आणि तुम्ही त्याला negative प्रतिसाद देता त्यावेळी.
      त्यामुळे पुढच्यावेळी त्याला तुमचा अपमान करण्यात अजून आनंद वाटत असतो.
      त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो समजा गणेश ला सर्व जण मंदबुद्धी- मंदबुद्धी म्हणून चिडवत असतील तर गणेशने त्यावर चिडण्यापेक्षा स्वतः स्वतःची वाईट बाजू मांडावी.
      म्हणजे हो रे तुम्ही जे म्हणत अहात ते एकदम खर आहे. आरे माझे पाढे पण पाठ होत नसायचे लहानपणी, घरातले म्हणायचे काय मंद मुलगा जन्माला आलाय इत्यादी.
      त्यामुळे समोरचा व्यक्ती डोक्यावर पडतो आणि तो विचारच करत बसतो की हा असा कसा बोलू शकतो.
      त्याची चिडवण्याची सर्व शक्ती तुम्ही काढून घेता.
      पण याउलट स्वतः च्या मनात अस कधीही नाही म्हणयाच या उलट दमदार action घेण्याचा प्रयत्न करावा.
      ज्या गोष्टी वरून लोक तुम्हाला चिडवतात त्यात असे काही बदल कराचे, अस काही प्राप्त करायचं की इतके दिवस ज्यांनी तुम्हाला ज्या गोष्टीवरून चिडवलं त्याचा त्यांना वाईट वाटलं पाहिजे.
      उदा.गणेश अस काही करून दाखवावं ज्यात खूप जास्त बुद्धीची गरज असते एखादी स्पर्धा परीक्षा crack करणे इत्यादी.
      मला वाटत तुम्हाला तुमचा उत्तर मिळालं आहे.
      यावर मी एक video बनवेल त्यावेळी सविस्तर विश्लेषण करेल.

    • @yasinshaikh7350
      @yasinshaikh7350 4 роки тому +2

      @@nhbookmarathi अगदी बरोबर नरेश

    • @sandeepmasurkar353
      @sandeepmasurkar353 4 місяці тому

      ​​@@nhbookmarathiसर, खूप छान समजावले. ह्यावर जो तुम्ही एक व्हिडिओ बनवणार होता. तो सर तुम्ही आता बनवलेला आहे का? कृपया लिंक पाठवा.

  • @poonamkhapare7331
    @poonamkhapare7331 4 роки тому +3

    Nice 👌👌

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  4 роки тому

      धन्यवाद!!!
      NH Book मराठी सोबत connect करा.
      Channel subscribe करा.

  • @pratikshanipurte4591
    @pratikshanipurte4591 4 роки тому +2

    Very nice 👌👌

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  4 роки тому

      धन्यवाद!!!
      NH Book मराठी सोबत connect करा.
      Channel subscribe करा.

  • @027.dishanipurte4
    @027.dishanipurte4 4 роки тому +1

    Nice video👌👌👍👍

  • @nitinbhere6744
    @nitinbhere6744 4 роки тому +1

    Very nice video 👌👌👍👍

  • @pralaye
    @pralaye 4 роки тому +2

    Very nice video monologue Naresh.... 👌

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  4 роки тому

      धन्यवाद!!!
      NH Book मराठी सोबत connect करा.

  • @tumabaikasture7931
    @tumabaikasture7931 Рік тому +2

    Hakalaych kas ti trik asel tar sanga pl

  • @eknathsabale1272
    @eknathsabale1272 4 роки тому +2

    Asech navin video banvat ja

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  4 роки тому

      धन्यवाद!!!
      NH Book मराठी सोबत connect करा.

  • @smitabidkar6661
    @smitabidkar6661 Рік тому +1

    🙏🙏💐💐

  • @shushrutrandive3695
    @shushrutrandive3695 Рік тому +2

    Office politic bar video banva sir specially sir Marketing VAR video banva Beacuse sir I am Marketing person ya field mady kaise self ko hoshir Banu ye batye sir ap

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  Рік тому

      तुमचे दोन प्रश्न आहेत
      एक म्हणजे ऑफिस मध्ये होणारे राजकारण.
      एक लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही ठिकाणी जॉब केलात तरी प्रत्येक ठिकाणी राजकीय वातावरण हे असणारच त्यामुळे ते आपण टाळू शकणार नाही.
      पण त्याला आपण सकारात्मक पण सामोरे जाऊ शकतो त्याची तीव्रता कमी करू शकतो. त्यासाठी तुम्ही शांत रहा, कोणी कसेही वागलं तरी सर्वाशी बोलताना आदरपूर्वक बोला,माफी मागा आणि माफ करा, कटू आठवणी विसरण्याचा प्रयन्त करा, कार्यालयीन गप्पागोष्टी आणि बडबड टिंगलटवाळी असू शकते किंवा ते क्रूर देखील असू शकते. गॉसिपला स्पॅम किंवा जंक मेल समजा आणि "Delete " बटण दाबा, तुमचे विचार संतुलित आणि योग्य पद्धतीने मांडा.
      तुमचा दुसरा प्रश्न म्हणजे मार्कटिंग फिल्ड मध्ये पुढे कस जाव
      या वर तुम्हांला UA-cam वर वेगवेगळे मार्केटिंग एक्स्पर्ट आहेत त्याच्या व्हिडिओ पहा. सेल्स आणि मार्केटिंग वर असणारी पुस्तके वाचा. या फिल्ड मध्ये नाव मोठं केलेल्या लोकांची चरित्र किंवा आत्मचरित्र वाचा.

  • @shushrutrandive3695
    @shushrutrandive3695 Рік тому +2

    Question karne sarhe sarhe ka chukche ahie te sanga mla kup people Sarkhej mantee ke tu kup question kartoo gasti question karne any pleace ka chuche ahie te sanga

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  Рік тому

      सातत्याने प्रश्न पडणे चुकीचे नाही ते विचारत बसणे चुकीचे आहे. प्रश्न पडणे एक उच्च बुद्धिमत्तेच लक्षण आहे. मोठ-मोठे शोध लावणारे शास्त्रज्ञ हे त्यांना पडलेल्या प्रश्नामुळेच शोध लावू शकले. पण शास्त्रज्ञानी 99% प्रश्न स्वतःला विचारून, विचार मंथन करून अनेक प्रयोग करून उत्तर शोधली. तेच प्रश्न त्यांनी लोकांना विचारले असते तर लोक त्यांना वेडे म्हणाले असते.
      तुम्हाला पडलेला प्रत्येक प्रश्न जर तुम्ही सातत्याने इतर लोकांना विचारत बसलात तर समोरचा व्यक्ती वैतागून जातो.
      वैतागण्याची दोन किंवा दोनपैकी एक कारणे असते.
      1. त्याला तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसतं
      2. त्याला तुम्हांला उत्तर देण्याचा कंटाळा आलेला असतो.
      अशा वेळी समोरील व्यक्ती वैतागून नकारात्मक वाक्याचा तुमच्यावर मारा करतो. जस कि,
      तुला काही कळत नाही का? तू सतत काय विचारत असतोस?
      त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे कि तुमची सवय वाईट नाही फक्त तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयन्त करा.
      त्यासाठी तुम्ही गूगल, तुमच्या प्रश्नाशी Related असणारी चांगली पुस्तके आणि दैनंदिन निरीक्षणातून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा.
      एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारण्या अगोदर त्या व्यक्तीला त्या विषयाच ज्ञान असेल किंवा नाही याचा अंदाज घ्या.
      प्रश्न एकांतात विचारा. ग्रुप मध्ये विचारू नका.
      प्रश्न विचारताना समोरच्या व्यक्तीची परवानगी घ्या
      उदा. मला तुम्हाला एक विचारयचं होत कि.......
      आणि उत्तर दिल्या नंतर त्यांचे आभार माना.
      मग बघा नक्कीच फरक पडेल.

  • @shushrutrandive3695
    @shushrutrandive3695 Рік тому +2

    Family kais rahe kaise Kam bole and konsi batt pe bole focus konsi batt per zyda kare kare. Matlab kaise rahe family meri joint family to hai nahi phir be batye ap

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  Рік тому +1

      नक्कीच!!
      NH Book ला subscribe करून Bell icon press करा.

  • @ovisworld7263
    @ovisworld7263 Рік тому +1

    Tuja photo ahe tsac ahe ka

  • @vishalsontakke2891
    @vishalsontakke2891 2 роки тому +5

    💐💐👏👏

  • @shushrutrandive3695
    @shushrutrandive3695 Рік тому +2

    Sir office mdy friends kaise banye year sir tumi video banva and office politic goosip year video banva

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  Рік тому

      तुमचा पहिला प्रश्न आहे ऑफीस मध्ये मित्र कसे बनवावे?
      पण या प्रश्नापेक्षा महत्वाचा प्रश्न आहे कि मित्र का बनवावे आणि आणि ते कसे असावेत? मग त्यानंतर प्रश्न येतो कि मित्र कसे बनवावेत?
      चला पहिला प्रश्न पाहू. मित्र का बनवावे?
      मित्र असावेत कारण तुम्ही त्यांना आणि ते तुम्हांला अडचणीत मदत करू शकतील. एकमेकांच्या सुखात आणि दुःखात एकमेकांना साथ देऊ शकाल आणि जीवनाचा आनंद घेऊ शकाल.
      प्रश्न दुसरा मित्र कसे असावेत?
      तुम्हाला मदत करणारे, समजून घेणारे आणि विशेषतः तुमचं चांगल व्हावं अशी त्याची मनोवृत्ती पाहिजे.
      प्रश्न तिसरा, मित्र कसे बनवावेत?
      मित्र बनवायचे असतील तर याच व्हिडिओ मध्ये दिलेले उपाय तुम्ही वापरू शकता. याशिवाय मदत करणे, आठवणीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे, त्यांना आवडणाऱ्या विषयाबाबत चर्चा करणे यासारखे अजून काही उपाय आहेत.

  • @umeshnawal7771gmail
    @umeshnawal7771gmail Рік тому +1

    Very nice line 👍👍

    • @nhbookmarathi
      @nhbookmarathi  Рік тому

      धन्यवाद!!
      अशाच व्हिडीओसकरिता NH Book ला subscribe करून Bell icon press करा

  • @kiranpadval861
    @kiranpadval861 4 роки тому +1

    खूपच छान

  • @vijayharne4404
    @vijayharne4404 4 роки тому +2

    Nice

  • @digambarbhoir4953
    @digambarbhoir4953 4 роки тому +2

    Nice