ह्या ७ सवयींनमुळे, लोक तुमचा रिस्पेक्ट करत नाही |Why People Don't Respect You In Marathi |ShahanPan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2021
  • Instagram : / shahanpanofficial (Official account)
    Open Free Demat Account Angel One: tinyurl.com/2qgm7c78
    प्रेरणादायी पुस्तकांची यादी :www.amazon.in/shop/shahanpan
    Facebook Page : / shahanpan
    My Voice Recording Mic : amzn.to/39PszLh
    My Headphones: amzn.to/2XyzEvR
    In everyone's life if you asked me what is that important thing , then my answer would be self-respect. Because without self-respect you cant live life with fulfillment .And the other thing if you don't get respect from others then surely you are doing some mistakes because of that people dislikes you or don't respect you. In this video we have give seven main reason why people don't respect you or dislikes you. If you work on these mistakes then you will become favorites in your friend circle, also rectifying these mistakes will lead you a happy life because it will improve your relationships.

КОМЕНТАРІ • 519

  • @ShahanPan
    @ShahanPan  2 роки тому +42

    Relationships नातेसंबंध ह्या विषयावर व्हिडिओस - ua-cam.com/play/PL37YLrih-HQRHIHyV-gQvQ0AweF1rgX-s.html

  • @WeThePeoplebyRoshanPawar
    @WeThePeoplebyRoshanPawar 2 роки тому +179

    आनंद पाहिजे असेल तर, सर्वप्रथम लोकांसाठी जगू नका, स्वतःसाठी जगा, स्वतःमध्येच रहा, आणि तुलना जरी करायची असली तर स्वतःशीच करा, चुकूनही दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका, मान सन्मान इज्जत ह्या सर्व गोष्टी क्षणिक आहेत, तुमच्या महान विचारातून आणि कृतीतून तसेच चांगल्या कर्मातून तुमची ओळख जगाला होते...कारण तुम्ही स्वतः आनंदी असल्यावर तुमच्या सभोवती असणारे सर्व नक्कीच आनंदी राहणार, म्हणून म्हणतो स्वतःसाठी जगा😊

    • @nalagirigajvaram9267
      @nalagirigajvaram9267 2 роки тому +5

      स्वतापुरते जगणार्याला कोणीच किंमत देत नाही.

    • @Bajnahi
      @Bajnahi 2 роки тому +4

      आपले म्हणणे बरोबर आहे !

    • @digambarrajput8550
      @digambarrajput8550 2 роки тому +5

      अगदी बरोबर माझे विचार सुध्दा हेच आह

    • @sarafrajkurane5152
      @sarafrajkurane5152 2 роки тому +3

      Bhava tuch reee

    • @paypageorge8516
      @paypageorge8516 2 роки тому +2

      Great

  • @ganeshshinde5474
    @ganeshshinde5474 2 роки тому +439

    तुमचा कड पैसा नसल्या वर कोनी किमत देत नाही पैसा खुप महत्वाचा विषय आहे

    • @madvekafitness5857
      @madvekafitness5857 2 роки тому +10

      बरो्बर बोललात भाऊ

    • @madvekafitness5857
      @madvekafitness5857 2 роки тому +6

      Money is most important part in the life

    • @vaishnavisushantpawar7472
      @vaishnavisushantpawar7472 2 роки тому +8

      हे तर खरच आहे

    • @pallavipujari355
      @pallavipujari355 2 роки тому +11

      Agdi barobar respect mansala nahi paishala milto ase lok khup kami aahet jyana sadsadvivek buddhi changli aahe tech lok fakt mansala respect kartat

    • @ruhanthorat1316
      @ruhanthorat1316 2 роки тому +5

      Ekdm brobr 🤟

  • @SAb0775
    @SAb0775 2 роки тому +32

    आयुष्यात पैसा भरपूर पाहिजे सगळे आपल्याला किंमत देतात....

  • @comvidfun9122
    @comvidfun9122 2 роки тому +116

    पैसा असेल तर नालायक लोकांच्या सुद्धा लोक पुढे पुढे करतात.
    पैसा आजच्या जगात जास्त मॅटर करतो.

  • @nageshbichukale4180
    @nageshbichukale4180 2 роки тому +50

    1)समोरच्याच बोलणे ऐकुन घेणे.
    २)प्रमाणापेक्षा जास्त बोलणे.
    ३)निंदा करणे.
    ४)स्वतःची चुक मान्य न करणे.
    ५)माझ्याकडे वेळ नाही.
    ६) स्वतःबद्दल बढाया मारणे,समोरच्याला कमी लेखणे.
    ७) निगेटिव्ह विचार करणे.

    • @kakapawar1569
      @kakapawar1569 2 роки тому +4

      मुद्दा क्रमांक १).. समोरच्याचे बोलणे ऐकून न घेणे.

    • @vijaybhadrike7962
      @vijaybhadrike7962 Рік тому

      Motilal Oswal Chor Company 🤣

    • @chaugulerouf6256
      @chaugulerouf6256 Рік тому

      बरोबर् आहे

    • @user-pl8ir8pk2s
      @user-pl8ir8pk2s 9 місяців тому

      सदरला सगळ्याचा युगो मधी येतोय सगळेजण आपापल्या युगो मधे जगायला लागलेत कोणाकडे कोणालाच बघायला वेळ नाही.कोण चांगला वाईट कोणालाच कुणाच देणघेणनाही कुणी कुणाला रीसपेक्ट द्या आथवा देऊनका समाजात, दुनियेत, जमान्यात,कुणाचीच कुणाला किमत करायला कुणाला वेळ नाही.सगळेजण आप आपली चांगली वाईट किमतीत नावकमाऊन मजेत आहेत.

  • @sunitamane3904
    @sunitamane3904 2 роки тому +5

    तुम्ही जे सांगितलात ते अगदी बरोबर आहे सर, मलाही सेम असेच वागायला आवडते. त्यामुळे माझे भरपूर चाहते बनले आहेत आणि तेही माझ्याकडे काहीच पैसा नसताना माझे शिक्षण ही फक्त 12 वी पर्यन्त असून सुद्धा माझ्या खूप मैत्रिणी आहेत

  • @kishorkeni3204
    @kishorkeni3204 Рік тому +4

    भिकार्याकडेही पैसा सापडतो पण तो मेल्यावर, परंतु तो जिवन भिकार्या सारखेच जगतो. तात्पर्य म्हणजे तुमच्याकडे कीती पैसे आहेत याला महत्व नाही तर तो पैसा तुम्ही कसा वापरता यावर तुमची किंमत ठरते.
    काही लोकोपयोगी कामे केली तरच तुमचे महत्व.
    ।समजनेवाले को इशारा काफी।
    😃

  • @dipakdhole3297
    @dipakdhole3297 2 роки тому +3

    खूप चांगली माहिती दिली आहे आपण नक्कीच आम्ही या दिशेने वाटचाल सुरू करु

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 2 роки тому +4

    तंतोतंत पटले, खुप चांगलीं माहिती सांगितली...🙏🙏👌👌

  • @mangalisave6769
    @mangalisave6769 2 роки тому +7

    जास्त सभ्य असन पण चुकीच आहे कोण चांगला कोण वाईट प्रतेक वेळी स्वतःला चुकीच् ठरवण्या पेक्शा जशास तसे असने चांगले पण स्वताःहून दुसर्याला कमी नाही लेखायचे 🙏 आणि दुसर्याच्या पाठी वेळ घालवायचा कोण मला कीती कींमत देईल म्हणून ती वेळ स्वताःच्या ग्रोथ करण्या साठी द्यायची

  • @yogeshkulkarni1167
    @yogeshkulkarni1167 2 роки тому +4

    अगदी शत प्रतिशत सत्य..! धन्यवाद..!😊👌👍

  • @sachinwaghmare3974
    @sachinwaghmare3974 2 роки тому +8

    पैसा नसला तर स्वतः ला पण स्वताःची रीस्पेक्ट करावी वाटत नाही . त्यामुळ पैसा असला तर विनाकारण उधळु नका . दुसर्याला दाखवण्याच्या फंदात तर पडुच नका गुंतवणूक करा . आई वडीलांची काळजी घ्या .

  • @chandrakantpatil3081
    @chandrakantpatil3081 2 роки тому +8

    फारच सुरेख आणि सुंदर. तुम्ही केलेले भाषांतर अगदी मोजक्याच शब्दांत आणि कुणालाही ऐकावे वाटेल असेच आहे. ह्या क्लिप मधे नमूद केलेले मुद्दे अगदी तंतोतंत खरे आहे.ज्या कोण्ही ही क्लिप बनवली ती व्यक्ती खरचं आदरास पात्र आहे कारण ह्यातले प्रत्येक निरीक्षण हे अभ्यासून मांडले आहे त्यामुळे ते जास्त भावले.
    तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच कारण माय बोलीत तुम्ही ते आम्हा सर्वां पर्यंत पोहचविण्याचे अमूल्य काम केलेत.
    तुमचे आभार आणि धन्यवाद.

    • @chandrakantpatil3081
      @chandrakantpatil3081 2 роки тому

      तुम्ही माझी कॉमेंट वाचली आणि तुम्हाला आवडली मी धन्य झालो. मला जे जाणवले तेच खरे खरे लिहिले. तुमच्या पुढच्या वाटचाली साठी अनेक अनेक शुभेच्छा. शुभं भवतू.

    • @vijaybhadrike7962
      @vijaybhadrike7962 Рік тому

      Motilal Oswal Chor Company 😭

  • @amolgore1377
    @amolgore1377 2 роки тому +10

    सर..एकदम भारी...मनापासून 🙏धन्यवाद 🌹

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 2 роки тому +15

    खूप मदत झाली sir तुमचा वीडिओ ऐकून. कारण मी खूप बोलते व समोरच्याचे ऐकून घेतले नाही, हे नंतर माझ्या लक्षात येते. तसेच कधी कधी काही लोकांच्या सवयी खटकतात तर त्यांची निंदाही होते माझ्याकडून. धन्यवाद sir, मी हा video पुन्हा 2 बघेन. त्यामुळे majhya सवयी सुधारतील.

  • @mandarbhide31
    @mandarbhide31 2 роки тому +9

    Sir ...You have better study than me but I have seen people who have all 7 ..But still are very popular and actually ते ज्यांची निंदा करतात ते पण त्यांचे छान मित्र असतात ...

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 2 роки тому +1

    खुप सुंदर आणि योग्य मार्गदर्शन.

  • @rameshdangle3332
    @rameshdangle3332 2 роки тому +3

    पैसा सर्वात मोठा आहे बाकी सर्व व्यर्थ आहे तुम्ही जे सांगता आहात ते सर्व बोलाची कढी व बोलाचा भात आहे आज या जगात पैशा शिवाय पान नाही हालत सर्व गोष्टीसाठी पैशा लागतो.

  • @sanjayjadhav7498
    @sanjayjadhav7498 2 роки тому +1

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद,

  • @abhijitjoshi66
    @abhijitjoshi66 2 роки тому +1

    अगदी परफेक्ट व्हिडीओ आहे. सर आत्म परीक्षण कसे करावे हे उत्तम सांगितले.

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 2 роки тому +1

    Tumache sarv points barobar
    Aahet 👌👌👌
    Pan Prithvi 🌎 🌎🌎 Grahavar pratyek manus haa natural Mahangun ghevun Janmala aalela aasto.
    Te badlta yene Konalach shakya nahi.
    Sakshat Bhagwan Srikrishna suddha
    Duryodhana v Shakuni Mama la Sudharu shakalele nahit ,
    Taar Aaplyala Jamel ka te ?
    Jyanchyashi Jamat Nasel Taar Bolane ch Sodun Dya Tyanchya shi.
    Prithvi 🌎 Grahavar aani ek Gosht aahe ---
    ❤️❤️ In Hindi -- Aapni Juti Katati Hain ,Taab Inssan Dusaro Ki feelings ki Parva Karta Hain ❤️❤️
    Jyaa lokani Prithvi 🌎🌎🌎 var Sampurna Aayush Dukh (Manasarkhya Goshti Karu Dilya Nahit). Bhogale tyana sudhrvta yene shakya nahi.

  • @12PUNE
    @12PUNE 2 роки тому +2

    खूपच छान माहिती दिलीत. ☝👌👌👌👏👏👍👍👍💯💯

  • @user-vq8wx2qr4c
    @user-vq8wx2qr4c 2 роки тому +11

    फक्त पैसा पाहिजेत कोणतेच कारण सांगायची गरज नाही आपोआप सोबती व नातेवाईक जुटतिल

  • @tejeraojadhav7677
    @tejeraojadhav7677 Рік тому +1

    Very good and important message,nicely narrated and briefly explained.

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 2 роки тому +19

    एकच उत्तर आहे
    चिक्कार पैसा.🙌..बाकी सर्व खोटं आहे.🙏

  • @saggy586
    @saggy586 2 роки тому +47

    हे सगळे पॉइंट्स माझ्यामध्ये आहेत . आणि मे खूप जवळचे लोकांना गमावून बसलो आहे🥺😓

    • @sonijadhav6879
      @sonijadhav6879 2 роки тому +10

      Me pn ashich ahe 😞... Pn me ninda nahi krt

    • @saggy586
      @saggy586 2 роки тому +7

      mala savay hoti pan geli savay kalpasun me ignore karato sarv . ha vidio pahun me khup kahi shikalo aahe

    • @shashikantpawar1634
      @shashikantpawar1634 2 роки тому +6

      माझा पण स्वभाव असाचं आहे. पण काय करणार पुढचा जसा असेल तसाच मी होतो.

    • @landmarkrealtors3278
      @landmarkrealtors3278 2 роки тому +3

      @@sonijadhav6879 Good 👍

    • @dynamickiran9587
      @dynamickiran9587 2 роки тому +3

      Mg tya lokanmadhe kahi tari kami asel kiva jalat asnar.

  • @pankajshet1070
    @pankajshet1070 2 роки тому +4

    Perfect! I completely agree !

  • @abhijeetbaravkar6386
    @abhijeetbaravkar6386 2 роки тому +5

    पैसा असेल तर माणसाला किंमत आहे

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 Рік тому

    खूप छान माहिती समोर आले आहे खरंच बोलत आहेत बरोबर आहे खुप छान छान गोष्टी लक्षात आले आहे साहेब अशी प्रतिक्रिया पाठवा आता फाईल्स डाऊनलोड करा आभार मानले आहेत साहेब अहमदनगर महिला आघाडीच्या अध्यक्षा ताप्रमूखशिवसेना

  • @greekgod8961
    @greekgod8961 2 роки тому +2

    Dada . khup chhan vedo banavlya baddal thanks. 🙏

  • @subhashpawara8120
    @subhashpawara8120 2 роки тому +2

    खूपच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे सर

  • @gamainglife_2001
    @gamainglife_2001 2 роки тому +13

    Khup chhan sangitale.... Pan jagat ek vastvik saty aahe... Lok paishach respect kartat... Tumchyakde lack of money asel tar sagle vichartat... Pan jeva nastil teva koni vicharat nahi... He anubhavalay

    • @ammitjadhav4849
      @ammitjadhav4849 2 роки тому

      He mazya babtit ghadlay maze swatahache aai vadil mla parake zale jeva pasun kahi karnane maz ghar ..nokari ..paisa sagal gel aani fkt annachya aadharasathi mi ithe yeun rahilo aai vadilankde tr tyani mazi ginati bhikmagyan mdhe keli..manala far vait vatat ki vait velet aapale aaivadil suddha aapale nstat..aarathik mdat nahi ghetali tyanchi fkt ek aadhar shodhala punha ubh rahanyasathi pn to nahi milala mla tyanchya kdun..devane kdhich konala garib theu nye paishanvr jag challay🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @praveenkhandalkar612
      @praveenkhandalkar612 2 роки тому

      100% true 👍.

    • @rakeshthakur3782
      @rakeshthakur3782 2 роки тому

      Hmm tumala KY problem aahe ka

    • @veer9174
      @veer9174 2 роки тому

      प्रत्येक वयस्कर माणसाला कधी ना कधी तरुण माणसाची जरूर लागते. काळ सर्वांना सर्व काही शिकवतो ...

  • @shankartipugade4277
    @shankartipugade4277 2 роки тому +2

    Khupach chhan
    Thanks

  • @manishanaik9656
    @manishanaik9656 2 роки тому +1

    Uttam 👍
    Tumchya saglya goshti mi manya karte..pan bhau, ankhi pan kaahi goshti aahet jya mule loke aaplyala respect det naahi kivha durlaksh kartaat
    1) Dwesh
    Zari aapan kadhi hi badhaya mmarlya naahit tari kaahi lokana aaple uttam rahnimaan, vyakitva, sunder roop, yash,kirti etc pachat ani pahavat naahi..
    2) kaahi lok swatacha kaahi dosh nastana hi ,anya lokan kadun aapmaanaspad vagnuki laa saamori jave laagte...konachi sthul prakruti aste, kon kaala, kurup asto, kon jaasti shiklele nasto ( paristhiti mule), kon garib pan swabhimani asto,etc .etc...aslya lokana anya lokan kadun aapmaanaspad vagnuk milte

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 2 роки тому +1

    खूप छान माहीती सर वा खुप सुंदर विचार

  • @ganeshmankeshvar4772
    @ganeshmankeshvar4772 2 роки тому +1

    छान video. थोडक्यात पण महत्वाचा सल्ला.

  • @yogeshpawar-gurav5432
    @yogeshpawar-gurav5432 2 роки тому

    Good obs. and points, its useful for everybody. thank u

  • @avinashgdeshmukh
    @avinashgdeshmukh 2 роки тому

    खुप छान वीडियो... थँक्स🙏🙏

  • @saggy586
    @saggy586 2 роки тому +34

    🙏🥺 आज माझे डोळे उघडले हा व्हिडिओ पाहून 🙏🙏 धन्यवाद सर

  • @anupritapotnis7241
    @anupritapotnis7241 2 роки тому +5

    Yes true.I started avoiding people,who are not ready to listen,constantly jugdmental and critical of others and praising themselves endlessly.

  • @subhashkorgaonkar7509
    @subhashkorgaonkar7509 2 роки тому +1

    खुपच छान माहिती आहे

  • @sanjaykanitkar4796
    @sanjaykanitkar4796 Рік тому

    अति सुंदर प्रबोधन

  • @prakashsahare2926
    @prakashsahare2926 8 місяців тому

    आपला स्वाभिमान,विश्वास,इमानदारी ने जगा.लोकासाठी जगू नका आपल्यासाठी जगा.

  • @savitakamble9762
    @savitakamble9762 2 роки тому +6

    ☺️Thank you 🙏
    Very nice video

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 2 роки тому

    खरे आहे साहेब धन्यवाद

  • @mahesh8925
    @mahesh8925 2 роки тому +6

    I think you have rightly concluded the topic.

  • @nileshjagtap8743
    @nileshjagtap8743 2 роки тому

    खूप सुंदर माहिती👌👌👌

  • @anilsonkusare5649
    @anilsonkusare5649 2 роки тому +2

    Very nice information sir,thanku so much

  • @sushilshingavi5703
    @sushilshingavi5703 2 роки тому +3

    Khup chaan video sir......... Thank you very much sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshpatil8642
    @sureshpatil8642 Рік тому

    खुप छान खुप खुप धन्यवाद 🙏

  • @gokuldhoran7093
    @gokuldhoran7093 2 роки тому

    Best 👌 मार्गदर्शन

  • @sandeepdevgharkar5802
    @sandeepdevgharkar5802 2 роки тому

    खूपच सुंदर...

  • @arushicakeandrecipemarathi
    @arushicakeandrecipemarathi 2 роки тому +3

    Khhup chhan sir🙏

  • @shrikantpatil6721
    @shrikantpatil6721 2 роки тому +1

    छान माहितीपूर्ण

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 2 роки тому +1

    अगदी बरोबर.

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 роки тому +4

    छान very smart.

  • @shivajiitgape8402
    @shivajiitgape8402 10 місяців тому

    अतिशय छान माहिती दिली आहे सर

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 роки тому +1

    खुपच छान माहिती सांगितली

  • @krishnapawar7194
    @krishnapawar7194 9 місяців тому

    खरोखर छान माहीती दिली आभारी आहे

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 2 роки тому +1

    अतिशय महत्वपूर्ण विडिओ

  • @shaileshlagad1210
    @shaileshlagad1210 2 роки тому +1

    खुप छान सांगितलं सर 👍🙏

  • @karunamane3702
    @karunamane3702 Рік тому

    Ekdam khare aahe...💯💯

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 2 роки тому +1

    Khup khup chan aahe👌👌

  • @maheshborde3596
    @maheshborde3596 2 роки тому +1

    Thank you sir khup chan mahiti sangitli tumhi

  • @ganesh4571
    @ganesh4571 7 місяців тому +1

    सध्या जिवनात पैसे महत्वपूर्ण आहेत...आई वडील सोडले तर ही सात कारण झक मारत आपल्या पायथ्याशी राहतात...कडू आहे पण सत्य आहे ❤

  • @akashwaghmare799
    @akashwaghmare799 2 роки тому +2

    सर तुम्ही सांगितलात त्या बरोब्बर आहेत किंवा असतिल. पण माझ्या अनुभवा नुसार सध्याच्या परिस्थितित एकदम त्याच्या उलट घडतंय. म्हणजे.. उदा.. तुम्ही समोरच्याचा आदर केला तर तुम्हाला काहिच इज्जत मिळत नाही..
    2) तुम्ही त्यांचे बोलने शांत ऐकून घेतले तर किंवा कमी बोलले तर ते त्यांचच बरोबर म्हणतात..अशा बरयाच गोष्टी

  • @bhagyawantsamadhan2052
    @bhagyawantsamadhan2052 2 роки тому +3

    Great video right motivation thanks sir

  • @jdchavan8158
    @jdchavan8158 2 роки тому +2

    खुप छान व्हिडीओ

  • @hanumantnavale1715
    @hanumantnavale1715 2 роки тому +1

    बरोबर आहे 👌🏻👌🏻👍👍🙏🙏

  • @anitagupte614
    @anitagupte614 2 роки тому +36

    Who says money is not everything. Damn it. Money is everything. ❤️

    • @user-db8ge6cq4u
      @user-db8ge6cq4u Рік тому +4

      Money is everything 💰

    • @smitathakur_920
      @smitathakur_920 Рік тому +1

      Money is important part of life not everything

    • @anitagupte614
      @anitagupte614 Рік тому

      @@smitathakur_920 Truth doesn't change

    • @pramodparab7753
      @pramodparab7753 Рік тому

      Money is the part of life and good luck with everything ok 😊

    • @sachindabholkar9984
      @sachindabholkar9984 Рік тому

      गुप्ते, पैसा आहे तर सगळं आहे, समजून घे, कोणत्या जगात राहतेस,

  • @rajkumarambiraj5427
    @rajkumarambiraj5427 2 роки тому +1

    मस्त वीडियो वाटला साहिब

  • @tanishromji2028
    @tanishromji2028 2 роки тому +6

    पहिला पॉइंट बरोबर आहे .एक भाई दादा येऊन दर महिन्याला येऊन दादागिरी करतो .दम देतो .अशा माणसाचे शांत पने त्याचे म्हणणे ऐकून घ्यायचे .आणि सभ्य पने आपण त्याला हप्ता द्यायचा .आपण जास्त बोलायचे नाही 😂😂😂😀😀😀😂

  • @sonbasalve3919
    @sonbasalve3919 2 роки тому +7

    Definitely, good message in this video. Thank you

  • @shlokpabale3440
    @shlokpabale3440 2 роки тому +1

    Sarve point real aahe 🙏🏼

  • @SanjayThakur-ze2ey
    @SanjayThakur-ze2ey 2 роки тому +1

    Khup khup sundar

  • @nsk1066
    @nsk1066 2 роки тому +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 खुप छान माहिती आहे...

  • @pushpalata5408
    @pushpalata5408 Рік тому

    Khup chan sagital

  • @vanitajoshi3742
    @vanitajoshi3742 2 роки тому +1

    Khup chan video

  • @ravindrakenjaleyoga3294
    @ravindrakenjaleyoga3294 2 роки тому +3

    Very nice information Sir

  • @vwofficial_5780.
    @vwofficial_5780. 2 роки тому +6

    Good to go with life with this

  • @rajanimule2914
    @rajanimule2914 Рік тому

    तुम्ही सांगितलेले मुद्दे अगदी बरोबर आहेत

  • @milindjadhavjadhav8027
    @milindjadhavjadhav8027 2 роки тому +1

    जबरदस्त

  • @sadhanaborker-rl3im
    @sadhanaborker-rl3im Рік тому

    अगदी बरोबर

  • @pallavichadha4705
    @pallavichadha4705 2 роки тому +8

    Nicely explained. I understood my mistake I wl work on it. Thank you 🙏

  • @bhagyashriraskar203
    @bhagyashriraskar203 2 роки тому

    Chhan mahiti dilit.jyani hya vaiet savay sodali tyana fayadach hoeil

  • @pravinsurawanshi9734
    @pravinsurawanshi9734 2 роки тому +1

    खूपच छान

  • @arunachougule1554
    @arunachougule1554 2 роки тому +1

    sir kharech ha vedio khupch chan aahe mala he aikun ase vatale ki mazyat khup sudharana karayla have🙏🙏🙏

  • @jyotsanapunekar2330
    @jyotsanapunekar2330 2 роки тому +8

    खूप छान महत्त्वाची माहिती शांत शब्दात सांगितली आहे 🙏🙏🌹

    • @rampharad8886
      @rampharad8886 2 роки тому

      VERY VERY GOOD KHUP CHANGLI MAHITI

    • @hrishikeshnawale9755
      @hrishikeshnawale9755 2 роки тому +1

      Very nice information sir I like it and I am so happy for this is information

  • @suhaaschandrakulkarni3201
    @suhaaschandrakulkarni3201 2 роки тому

    Worth Introspecting..

  • @samruddhipetkar8841
    @samruddhipetkar8841 2 роки тому

    Waah chaan mahiti dilit

  • @ananthulawale301
    @ananthulawale301 2 роки тому +1

    धन्यवाद भाऊ

  • @Kinjalk4848
    @Kinjalk4848 9 місяців тому

    Agdi khar ahe 👌👌

  • @shravanmohite1992
    @shravanmohite1992 Рік тому

    Right sir majhya sobat pan asech jhale
    👍👍👍👌👌👌

  • @soyamantanajimate5634
    @soyamantanajimate5634 2 роки тому

    मस्तच आहे शाहणपण

  • @jdbbhoiwar7498
    @jdbbhoiwar7498 2 роки тому

    Thank you so much best video sir

  • @pranavjadhav8895
    @pranavjadhav8895 2 роки тому +11

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद.

  • @ronnie1720
    @ronnie1720 2 роки тому

    Chaan Video
    Chaan Mahiti
    👍👍👌🏾👌🏾👌🏾💚💜💙

  • @vrushaliingle6232
    @vrushaliingle6232 2 роки тому +2

    Very nice and very beautiful information about the relation between relatives and friends thanks🙏Shahanapan🙏video information 🙏.

  • @Mahesh-jy7df
    @Mahesh-jy7df 2 роки тому

    THANKYOU.