सोन्या सारखी माणसे आमच्या कुटुंबाला भेटली ।सासूबाईची उणीव आयुष्यभर मनात घर करून राहणार 🥲

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • सोन्या सारखी माणसे आमच्या कुटुंबाला भेटली ।सासूबाईची उणीव आयुष्यभर मनात घर करून राहणार 🥲#gavthipunam

КОМЕНТАРІ • 30

  • @NitalDatkhike
    @NitalDatkhike 2 місяці тому +8

    स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी सगळ मिळेल पण आई ची माया प्रेम आपुलकी जिव्हाळा हे तिच्या कडून भेटत 😌😌

  • @EshaNarale
    @EshaNarale 2 місяці тому +5

    पूजा छान bgat आहे 😂😂😂😂 सगळे असे निट रहा सगळ्यांनी गोड बोलून मिळून मिसळून रहा bhadan करू नका plz 😊 Miss u आई ❤😢😊 खूप भारी होत्या आई तुमची

  • @sunitaparandwal9386
    @sunitaparandwal9386 2 місяці тому +5

    सगळं चांगलं झालं दादा फक्त भांडन करू नका आई जवळच आहे

  • @user-du8po1mb8u
    @user-du8po1mb8u 2 місяці тому +2

    कार्यक्रम खूप छान झाला आईसाठी एवढं केलं फार बाबा सुखी रहावा आनंदी रावा भांडण करू नका

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 місяці тому +1

    निलेश भाऊ आईच्या श्रद्धा चा कार्यक्रम एकदम छान झाला मी सगळे व्हिडिओ पाहिले तुम्ही असेच सगळे आनंदात रहा औरंगाबाद

  • @sumantambade1537
    @sumantambade1537 2 місяці тому +12

    निलेश बेटा कार्यक्रम खुप छान झाला मी सगळे बधितल बेटा तुम्ही सगळे सुखी रहा नासिक

  • @user-is2wc1cm8u
    @user-is2wc1cm8u 2 місяці тому +3

    निलेश भाऊ तुमचा स्वभावही चांगला आहे तुम्ही पण सगळीकडे हजर रहातात खरच आईची जागा कुणीच भरू शकत नाही आई ती आईच असते तुम्ही सगळे खुष रहा

  • @user-zz4uq1yd5u
    @user-zz4uq1yd5u 2 місяці тому +3

    खूप छान झाला कार्यक्रम आणि निलेश दादा तुमचा स्वभाव खूप छान आहे

  • @RajsheelaVlogs01
    @RajsheelaVlogs01 2 місяці тому +2

    दादा मी पण आईचे व्हिडिओ बघत होते छान झाला कार्येक्रम असेच मिळून मिसळून रहा 👍

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 2 місяці тому

    आईचा आशिर्वाद कायम तुमच्या कुटुंबावर असणार आहे ❤🎉😊खुपछान विडिओ माणस जोडा 🙏😥

  • @rajashriupasni5326
    @rajashriupasni5326 2 місяці тому

    तुम्ही दोघी जणी न भांडता आनंदाने रहा व सुखाने संसार करा हीच तुमच्या आईची इच्छा पूर्ण करा

  • @HemaSutar-je1ed
    @HemaSutar-je1ed 2 місяці тому +12

    आई शिवाय माया नाही भाऊ

  • @sbhosale3677
    @sbhosale3677 2 місяці тому +2

    आईचा कार्यक्रम छान केला

  • @archanajadhav1512
    @archanajadhav1512 2 місяці тому +2

    Poonam tai khup tumhi aai chi aatwan kadtat tumchi family khup chan aahe

  • @vitthalkaulage138
    @vitthalkaulage138 2 місяці тому +5

    पाऊस चांगलाच झालाय

  • @shubhamgaikwad1292
    @shubhamgaikwad1292 2 місяці тому +2

    Dada tumchu family la yevada jiv lavlay pan sarv you tube family lilA jiv lavlay aaine dhann ti mavli

  • @tanajibhogil84
    @tanajibhogil84 2 місяці тому +2

    छान

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd 2 місяці тому

    भाव कार्यक्रम छान झाला

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 2 місяці тому

    निलेश भाऊ आई सदैव तुमच्या पाठीशी आहे

  • @aparnapatil3733
    @aparnapatil3733 2 місяці тому +7

    फॅन स्टार 🙄🙄🙄

  • @user-zz4uq1yd5u
    @user-zz4uq1yd5u 2 місяці тому +4

    आणि आई चा आशिर्वाद तुमच्या कुटुंबावर कायम राहिलं

  • @user-fl5zt7wq1g
    @user-fl5zt7wq1g 2 місяці тому +2

    खूप वाईट वाटले डोळे भरून आले 😢😢

  • @rajashreedawkhar5487
    @rajashreedawkhar5487 2 місяці тому

    Miss you Aài

  • @nanathavare2770
    @nanathavare2770 2 місяці тому

    गाव कुठे आहे तुमचे

  • @jyotinagare5255
    @jyotinagare5255 2 місяці тому

    😢😢😢

  • @user-cd1ol1td6c
    @user-cd1ol1td6c 2 місяці тому

    Puja ka gap aahe

  • @AWMgamer9189
    @AWMgamer9189 2 місяці тому

    विडिओ बघुन रडूआले पुनम ताई .

  • @sushamavarak8017
    @sushamavarak8017 2 місяці тому +1

    Miss you aai 😢😢

  • @Renukathorat-tg6oc
    @Renukathorat-tg6oc 2 місяці тому

    Puji ksi bs bsliy