Nawab Malik हे Ajit Pawar गटात? विधानसभेची उमेदवारी मिळणार? Chandrashekhar Bawankule म्हणाले...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #nawabmalik #clarification #vidhansabhaelection2024 #zee24taas
    Nawab Malik हे Ajit Pawar गटात? विधानसभेची उमेदवारी मिळणार? Chandrashekhar Bawankule म्हणाले...
    - 'नवाब मलिकांच्या उमेदवारीबाबत चर्चा करणं आवश्यक'
    - 'अजितदादा आणि आमचे नेते बसून चर्चा करतील'
    - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
    - अजित पवारांसोबत काल झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये मलिकांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एका ज्येष्ठ नेत्यानं उत्तर दिलं.
    - मलिक आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीच्या 54 जागांमध्ये मलिक असल्यामुळे त्यांना तिकीट देणार असल्याचं म्हटलंय.
    - विधानपरिषदेसाठी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही मलिक उपस्थित होते.
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ •