विठ्ठल आवडी प्रेमभावो | सुरेशजी वाडकर | ऋषिकेश रिकामे | मराठी अभंग | भक्तीगीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 371

  • @ramkakde2715
    @ramkakde2715 3 роки тому +65

    इतका share करा आपल्या भावाला की एक दिवस बिग स्क्रीन वर आला पाहिजे
    मराठी असल्याचा power दाखवा

  • @pravinchavan4160
    @pravinchavan4160 6 місяців тому +1

    व्वा सुपर भाऊ . तुला देवी सरस्वती ची देणगी आहे आवाज खरचं खुप सुंदर मस्त आहे.

  • @balasahebwagh5531
    @balasahebwagh5531 3 роки тому +23

    बाळा लोकात गाइला तर पैसा व मान मिळेल, पण एकांतात संताचे अभंग गाईला तर देव भेटणार असा तुझ्या गायनातील भाव आहे

  • @sanjaymusmade6977
    @sanjaymusmade6977 2 роки тому +3

    रोज रात्री ऋषीकेश चे गाणे ऐकून मन तृप्त होते...

  • @malharikasbe6752
    @malharikasbe6752 3 роки тому +34

    विना संगीत इतका मधुर आवाज वाटतो ..तर वाद्य।सह किती मधुर वाटेल ...💐👌 फारच गोड ...

  • @priyankakevate.vibhute6619
    @priyankakevate.vibhute6619 3 роки тому +44

    तुझ्या आवाज ऐकला की अंगावर काटा येतो रे दादा.... खूप छान गातो तू ..खूप खूप मोठा हो ..... Keep it up 👍👌👌👌

    • @shivajiraojadhav1739
      @shivajiraojadhav1739 3 роки тому

      Very nicr

    • @dbagaming1898
      @dbagaming1898 3 роки тому +1

      उत्तम ⚘⚘⚘⚘⚘🌺🌺🌺🌻🌻🌻🌼🌼🌼🌼👍👍👍

    • @bhaskarbhatane9424
      @bhaskarbhatane9424 7 місяців тому

      मित्रा तुझा बिना संगीत आवाज किती सुंदर, धारदार आहे, तर संगीत दिल्यास आणखी किती तरी गोड लागेल, असाच आणखी तुझ्या वाणीत गोडवा यावा, तुझं गायन मोठ्या मोठ्या गायनकारांना जमले नाही ते तुला जमते, असेच पांडुरंगाचे खूप खूप अभंग गावावेत असे वाटते, तुला वाटचालीस खुप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @kshitijfutane5542
    @kshitijfutane5542 3 роки тому +22

    खरच आज विठ्ठलाचे दर्शन झाले. विठ्ठल तुझा गळ्यात आहे. जय श्री हरी विठ्ठल👌☺️👍❤️🥰🤗👏💐🌹🌺
    ❤️अमरावती❤️

  • @rutujathakare8291
    @rutujathakare8291 Рік тому +1

    Wow very nice song and video Rushi dada 😘🤞♥️💐🤞😘

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 3 роки тому

    अरे कुठे होता हा ऋषिकेश बाळा इतके दिवस ..,ही महाराष्ट्राची गायण क्षेत्रातील मोठी संपत्ती आहे. 👌👌शं

  • @ravsahebdaspute5007
    @ravsahebdaspute5007 3 роки тому +1

    Wow nice

  • @manoranjanachavan8537
    @manoranjanachavan8537 3 роки тому +11

    परमेश्वरी देणगी आहे ही भावा, नाही तर बिना संगीत अमृता सारखा आवाज येऊ शकत नाही 🙏🙏🙏👌👌

  • @m.d.dakhoreparbhnikar6514
    @m.d.dakhoreparbhnikar6514 3 роки тому +62

    काहीतरी गाणे पेक्षा असं वजनदार गाईला तर तू तर तर तरशील आणि ज्यांनी ज्यांनी ऐकले ते सुद्धा तरतील राम कृष्ण हरी.

  • @vijayalaxmigunjal
    @vijayalaxmigunjal 3 роки тому +1

    खुप सुदंर गायले आहे अभंग दादा

  • @bharatadhav2599
    @bharatadhav2599 5 місяців тому +1

    तुमचा आवाज खूप चांगला आहे 👍🏼👍🏼 एक दिवस तुमचा येईल तुम्ही स्टार होणार हे नक्की 🙏🏼🚩

  • @सुरेशमहाराजगवे

    राम कृष्ण हरि

  • @kash1758
    @kash1758 5 місяців тому

    जय हरी विठ्ठल🙏🙏🚩🚩🚩
    भावा अति सुंदर .

  • @GajananJadhav-bf8of
    @GajananJadhav-bf8of Рік тому

    या महान आत्म्यावर कोण्या संगीत काराची नजर पडलेली दिसत नाही

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 3 роки тому

    खुप गोड आवाज......नव्या पिढीचा उत्तम गायक.....ही देव देणगी आहे.....सांभाळ रे......गझल वगैरे गाऊन बाद होवु नकोस.....तुकोबारायांचे खुप अभंग अजुन ही गायचे बाकी आहेत.....ते गाऊन अजरामर हो....नेहमी अभंग,भावगीते गात रहा....तुझा आवाजात भाव भावना जास्त आहेत त्या तशात निरामय, निर्मल राहु देत......

  • @rahulsanap6228
    @rahulsanap6228 3 роки тому +20

    खूप छान एकादशी निमित्त एकायला मिळालं तुझा आवाज जय हरी...🙏🙏

  • @umakantpatil6823
    @umakantpatil6823 2 роки тому

    आरे भावा तु एक अल्बम तयार कर तु एका ठिठ्ठल भक्ता चा मुलगा आहे तु सात्वीक घरात जन्मला आला आहे तुला पुढील आयुषा साठी हार्दिक शुभइच्छा जय हरी

  • @Sanvi_Jamdhade
    @Sanvi_Jamdhade 3 роки тому +3

    एकदा माऊली माऊली गान होऊन जाऊदे भावा सुपर दूपर हिट

  • @surajtupere9630
    @surajtupere9630 2 роки тому +1

    Kharcha khup sundar aawaj aahe .bhava tula pudhil vatchalisathi hardik hardik shubhecha .💐💐

  • @prashantmundhe6680
    @prashantmundhe6680 3 роки тому +25

    आज भागवत एकादशी निमित्त सुंदर असे तुझे गायन ऐकायला मिळाले मन प्रसन्न झाले ,खरंच खूप अप्रतिम कला ही तुला भगवंताकडून मिळाली आहे.........जय हरी विठ्ठल

  • @nilkantsuryawanshi5720
    @nilkantsuryawanshi5720 3 роки тому

    ऋषिकेश तुझा आवाज खूप सुंदर आहे तुझे भक्ती गीत ऐकल्यावर अंगावर शहारे येतात

  • @m.d.dakhoreparbhnikar6514
    @m.d.dakhoreparbhnikar6514 3 роки тому +2

    गायनाचे रंगी शक्ती अद्भूत आहे अंगी..... संताची वचन वारी जन्म दुःख..... अप्रतिम. क्या बात है

  • @shankarrathod3251
    @shankarrathod3251 3 роки тому

    ,जय हरी माऊली तृप्त केला रे बा विठ्ठला

  • @chandrakantparab8092
    @chandrakantparab8092 3 роки тому +1

    खूप छान गायन आणि आवाज.

  • @deepakmande3232
    @deepakmande3232 3 роки тому

    बॅकग्राऊंड मुझिक नसताना सर्व गायकांना लाजवणार तुझ गायन .......काय बोलावे शब्दाचं नाहीत राजा .......लवकरच तुला टीव्ही वर पाहण्याचा योग यावा

  • @ChahulUdyogachi_Laghu-Udyog
    @ChahulUdyogachi_Laghu-Udyog 3 роки тому

    आवाजात जादू आहे तुझ्या
    विठुराया जणू कडे वर हात घेऊन समोरच उभा राहिला आणि तोही तुझ्या गाण्यात दंग झाला असाच भास झाला मला

  • @vilasbhandarecom.a5667
    @vilasbhandarecom.a5667 4 місяці тому

    असं गाण मोठ्या भाग्याच आहे. राम कृष्ण हरी

  • @GkXFRESH
    @GkXFRESH 8 місяців тому

    खूप खूप छान 👌👌 आवाज आहे आणि कंठावर तुळशीची माळ पण असाच कंठात खोडवा पण गोड आहे असाच गात रहा खूप खूप शुभेच्छा,💐💐💐💐💐🚩🚩🚩❤❤❤❤

  • @dadapawar342
    @dadapawar342 3 роки тому

    ऐकताना खरोखर शहारे आले. पांडुरंगाच्या कृपने आवाजाची दैवी देणगी लाभली आहे .खूप खूप हार्दीक शुभेच्छा.

  • @sakshimorkhadeofficial8652
    @sakshimorkhadeofficial8652 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी

  • @vijaychorage2401
    @vijaychorage2401 3 роки тому +11

    सकाळी सकाळी अंगावर काटा आला..
    पाटण सातारा

  • @prakashshinde4516
    @prakashshinde4516 3 роки тому

    खुप खुप मधुर गायन करतोस भावा.अभिनंदन💐💐

  • @vishalsuryawanshi1692
    @vishalsuryawanshi1692 3 роки тому +1

    ऋषी, संगीत व त्याला साजेसा आवाज ....मित्रा मी तूझे प्रत्येक गाणे ऐकले की त्या समरूप भावविश्वात रमून जातो. पण तूझ्या आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तू Indian Idol मध्ये भाग घ्यावा व महाराष्ट्राचे नाव सातासमुद्रापार न्यावे अशी अपेक्षा आहे. त्या क्षणाला प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येईल.

  • @jayshreesgardenmarathi577
    @jayshreesgardenmarathi577 3 роки тому

    खूप खूप सुंदर गातो खूप मोठा हो शुभेच्छा

  • @chandrakantjagtap6277
    @chandrakantjagtap6277 3 роки тому

    मी आज सहजच यूट्यूब मला काहीतरी आवडते का ते शोधत होतो अचानक तू दिसलास मी तुला ऐकण्यासाठी साठी पाहायला सुरुवात केली मी ऐकत होतो आणि तुझ्या आवाजामुळे माझ्या डोळयातूनपाणी वाहत होते मी तुझ्या आवाजाचा वेडा झालो
    स्वामी समर्थ सदैव तुझ्या पाठीशी राहो

  • @ranjitnatekar2612
    @ranjitnatekar2612 Рік тому

    म्युझिक ची गरज नसलेला सुमधुर स्वर 👌👌👌👌👌👌👌

  • @prashantbawankar2842
    @prashantbawankar2842 3 роки тому

    Excellent ,Ram , Krishna,Hari

  • @vandanapatil4703
    @vandanapatil4703 3 роки тому +2

    खूप छान माऊली

  • @bharatghaywat90
    @bharatghaywat90 2 роки тому

    गंधर्व गळा! अंगावर शहारे येतात.सलाम Rushi

  • @rajendragawde7334
    @rajendragawde7334 3 роки тому +32

    मित्रा, तुझ्या आवाजातील हा आणि इतर गायलेल्या अभंगांनी तृप्त व्हायला होतं .... पांडूरंगाची कृपा आणि तुझ्या आईवडिलांची पुण्याई तुझ्यापाठीशी अखंड राहो.... 🙏

  • @nileshshinde1821
    @nileshshinde1821 3 роки тому

    Khup cchan vatal aabhang iktana....shabd fek 1 no aahe...Russi

  • @dnyaneshwarpawar3772
    @dnyaneshwarpawar3772 3 роки тому

    फारच सुंदर जय हरी

  • @Unus3rname
    @Unus3rname 3 роки тому

    एक नंबर रे मित्रा 👌👌🙏

  • @investor.1
    @investor.1 3 роки тому

    सुंदर छान 🙏🙏🙏🙏🙏👍

  • @pandharikusale663
    @pandharikusale663 3 роки тому +3

    रामकृष्णहरी ॐ नमःशिवाय... खुप छान देवा...

  • @roopali1890
    @roopali1890 3 роки тому

    अप्रतिम गातोस बाळा!

  • @hemlatakurrewar6744
    @hemlatakurrewar6744 2 роки тому

    Vitthal namacha reta ho... Prem bhav ❤

  • @shrisanjivan3196
    @shrisanjivan3196 3 роки тому +11

    अप्रतिम स्वर गन्धर्व आहात माऊली

  • @vedantthakur9932
    @vedantthakur9932 3 роки тому +3

    ऋषी आपला आवाज ऐकून असे वाटते साक्षात भगवंत विठ्ठल पांडुरंग गात आहेत ... जगप्रसिद्ध गायक लवकरच होणार खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐

  • @vseries90s51
    @vseries90s51 2 роки тому

    Khup Chan 👌👌👌👌👍👍👍👍

  • @krishnas2744
    @krishnas2744 Рік тому

    खुप सुंदर अभंग आणि आवाज❤❤

  • @babajidoundkar4497
    @babajidoundkar4497 3 роки тому +1

    Great Rushi Rikame keep it up Ram Krishna Hari

  • @bhaskarbhatane9424
    @bhaskarbhatane9424 7 місяців тому

    खूपच सुंदर, छान

  • @kailasshelar6329
    @kailasshelar6329 3 роки тому

    Dhanya mata pita tayachi jyani ya putrala janma dila .kharcha kay sundar gatore rushikesh.dhannya ho.asach gat raha eshwar tula anakhi yash deo hi eshwarala prathana karto.

  • @uttampawar3596
    @uttampawar3596 3 роки тому

    मस्त भावा1न.. 🙏🙏❤️

  • @sujatakaranjikar7629
    @sujatakaranjikar7629 3 роки тому

    छान श्री गूरूदेव बाळा

  • @poojawadkar324
    @poojawadkar324 3 роки тому

    Chan rushikesh

  • @anilsonar2284
    @anilsonar2284 3 роки тому

    Khubach sunder bhava

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 3 роки тому

    Jay Jay Ram Krishna Hari

  • @krishnasutar8849
    @krishnasutar8849 3 роки тому

    सुरेशजींच्या आवाजाला आपला करून टाकला भाऊ
    मस्तच 👌👌

    • @dilipmahajan1305
      @dilipmahajan1305 3 роки тому

      भाऊ तुला टी व्ही वर बघायला अा वडेल खूप सुंदर

  • @dadabhaukothawale3389
    @dadabhaukothawale3389 3 роки тому

    Wah lai bhariii

  • @rameshmore9005
    @rameshmore9005 2 роки тому

    Nishbda भाऊ fakt एकत राहावे असे वाटते

  • @sachinrhambir1618
    @sachinrhambir1618 3 роки тому

    khup sundar.... God bless you

  • @marutisangle4001
    @marutisangle4001 3 роки тому +4

    अतिशय सुंदर आवाज आहे ऋषी भाऊ...असंच गात रहा,सबंध महाराष्ट्रातील जनतेला तुझ्या आवाजाने अक्षरशः वेड लावले आहे.

  • @vishnumisal2865
    @vishnumisal2865 3 роки тому

    🚩🚩🚩🙏🙏🙏🙏 जय हरी

  • @ramdasmore6913
    @ramdasmore6913 3 роки тому +6

    ऋषिकेश रिकामे तुमचा आवाज खूप
    गोड आहे,तुम्ही खुप छान गाता,

  • @gokuldere7046
    @gokuldere7046 3 роки тому

    तुम्ही तर तुकाराम महाराजासारखे साधेपणामधून विठ्ठल भक्ती चे वेड कशे असते ते दाखवून दीले आम्हाला माऊली धन्य झालो तुमचा आवाज ऐकून .रामकृष्ण हरी

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 3 роки тому

    Shree Krishna Govind Hare Murari Hey Naath Narayana Vasudeva

  • @kekanajay8079
    @kekanajay8079 3 роки тому

    अप्रतिम भावा

  • @sagarvinchu9668
    @sagarvinchu9668 3 роки тому

    खूप छान आभारी 🙏🙏🙏🙏

  • @balasahebshindr6450
    @balasahebshindr6450 3 роки тому

    Khup chaan, sunder

  • @rameshshinde9367
    @rameshshinde9367 3 роки тому

    खूप खूप छान किती आवाज गोड आहे

  • @malojiraoshirole2589
    @malojiraoshirole2589 3 роки тому

    वां वा देवा पर पैल तीरी नेलेत

  • @vivekpandevs9475
    @vivekpandevs9475 3 роки тому +12

    ज्या लोकांनी या अभंगाला dislike केलं ना ते UA-cam वापरायच बंद करा आणि pogo बघत बसा

    • @chetanthakare8195
      @chetanthakare8195 3 роки тому

      अगदी बरोबर
      जळकुटे लोक असतात ते

  • @dinkarshinde7117
    @dinkarshinde7117 3 роки тому

    1च नंबर भाऊ

  • @bhagwatshinde3576
    @bhagwatshinde3576 3 роки тому +2

    जय हरी माऊली 👌👌👌 खूपच छान

  • @vaishalijadhav4121
    @vaishalijadhav4121 3 роки тому

    फारच मस्त

  • @kisannamdas7236
    @kisannamdas7236 3 роки тому +3

    अरे,ऋषीकेश अतिशय गोड आणि सुरात गातोयस,विठ्ठल पांडुरंगाचे आशिर्वाद सतत तुझ्या पाठीशी आहेत.असंच तयारीने गात रहा.तुला माझ्या गोड गोड शुभेच्छा.(नामदास सर-उरूळीकांचन, पुणे)

  • @arnavgaming45
    @arnavgaming45 3 роки тому

    👌👌👌👌 अप्रतिम

  • @Ayurvedsidhant
    @Ayurvedsidhant 3 роки тому +9

    Sundar avajala Dislike karnare kon astil br bhavki tr nastil na🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

    • @kirankale9443
      @kirankale9443 3 роки тому +1

      Bhavki

    • @Sandip-e2b
      @Sandip-e2b 3 роки тому +1

      Ho 😂

    • @shahirsomnathmisal5247
      @shahirsomnathmisal5247 3 роки тому

      कदाचित असतील १०० टक्के 🤣🤣🤣🤣आवाज भावकीची जाळन्यासारखाच आहे

    • @nishadrajdhage6303
      @nishadrajdhage6303 3 роки тому

      😂

  • @prashantpawale9577
    @prashantpawale9577 3 роки тому

    जय हरी माउली

  • @anjaligavhane180
    @anjaligavhane180 3 роки тому

    अतिसुंदर दादा

  • @anilbachate5627
    @anilbachate5627 3 роки тому

    No1 bhau

  • @padmakardhole574
    @padmakardhole574 2 роки тому

    खूप छान गायलं.

  • @traveller2530
    @traveller2530 3 роки тому

    वाह भावा कडक

  • @praptijadhav7444
    @praptijadhav7444 3 роки тому +2

    रिकामे ऋषीं पुरता भरून पावला गजर पांडुरंग राम कृष्ण हरी

  • @raosahebaher3884
    @raosahebaher3884 3 роки тому

    जय हरी

  • @jakacademy9719
    @jakacademy9719 3 роки тому

    मस्त👌

  • @subhashaaghade1039
    @subhashaaghade1039 2 роки тому

    Khup Chan 👍👍

  • @बाळकुष्णकेंगार

    🙏जय हरि🙏

  • @yashninfx
    @yashninfx 3 роки тому +3

    मन प्रसन्न झाले.

  • @ramswarupmadavi7476
    @ramswarupmadavi7476 Рік тому

    खुपच सुंदर आवाज आहे.

  • @सांज-रमेशभोसलेसरसातारा

    एकदम सुंदर

  • @anilsonar2284
    @anilsonar2284 3 роки тому

    Ram krishna hari

  • @navnathmule2227
    @navnathmule2227 Рік тому

    निसर्गाची देणगी आहे. लय सूरताल अप्रतिम आहेत भविष्यात चांगले गायक व्हाल. एकाग्रता सोडू नये आपले आवाजाला तोड लागणार नाही.😊🎉

  • @swapnilpatil6561
    @swapnilpatil6561 2 роки тому

    किती गोडवा आहे भावा तुझ्या आवाजात

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 2 роки тому

    भाऊ अतिसुंदर ़