शाहीर राजेश निकम ।येना कान्हा येणा प्रेमाने जवळ घेणा । सप्तसुरांनी गायलेली गवळण । शाहीर नितीन लोखंडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 19

  • @sahilsalvi4749
    @sahilsalvi4749 Рік тому

    खूप छान गवळण माऊली विजयजी निकम आणि तितकाच अप्रतिम आवाज सप्तसुरांचा बादशहा शाहीर राजेश दादा निकम ❤💫🥰🤩

  • @radhikadevenllavi6078
    @radhikadevenllavi6078 2 роки тому +5

    डबलमिनींग शब्द न गाताही गवळण गाता येते शक्ती तुऱ्यात हे तुम्ही दाखवून दिलात शाहिर 🌿🌿राधेच आणि कृष्णाचं स्वच्छ ,निर्मळ प्रेमाचं उत्तम वर्णन केलात🌺🌺

  • @sanjaychogale327
    @sanjaychogale327 2 роки тому

    शाहीर राजेश निकम यांच्याकडून खूप अश्या गवळणी ऐकायला मिळाल्यात....त्या सर्व एकदम उत्तम गायल्या आहेत....

  • @chetanghate5880
    @chetanghate5880 2 роки тому

    जबरदस्त गवळण 👌🏻👌🏻👌🏻

  • @ravindrapalsamkar5044
    @ravindrapalsamkar5044 2 роки тому +1

    सूंदर गवळण बुवा अप्रतिम आवाज कडक

  • @vaishnavikulye23
    @vaishnavikulye23 2 роки тому +3

    RAJESH DADA TUZA AAVAJAC KAUTUK KRAV TEVD KMIC AAHE.... ❣️💕🎧

  • @vikasmatkar7260
    @vikasmatkar7260 2 роки тому

    खूप छान गवळण माऊली.. आणि तेवढाच मस्त गोड आवाज❤️❤️

  • @aniketmonde1268
    @aniketmonde1268 2 роки тому

    काव्य रचना खुप छान आहे. ......😍

  • @dashrathjadhav9770
    @dashrathjadhav9770 2 роки тому

    अशाच सुंदर बाऱ्या झाल्या पाहिजे

  • @अक्षयपवार-न7भ

    खूप छान गवळण आहे

  • @sachintaral625
    @sachintaral625 2 роки тому

    खूप सुंदर गायन ,गोड मंजुळ आवाज .

  • @pratunawathe3858
    @pratunawathe3858 2 роки тому +1

    आवाजाचा बादशहा..

  • @dipakpatere6986
    @dipakpatere6986 2 роки тому +1

    Nice👌👌

  • @bharatkhutikar1409
    @bharatkhutikar1409 2 роки тому

    मस्त गाणं गायलात बुवा

  • @akshaybahutule3617
    @akshaybahutule3617 2 роки тому

    Kdk

  • @rohitnavrat9391
    @rohitnavrat9391 2 роки тому

    अफलातून

  • @shubhammusicals1991
    @shubhammusicals1991 2 роки тому

    Nice 😊💯

  • @vaibhavghadshi3604
    @vaibhavghadshi3604 2 роки тому +1

    Varsa lokkalecha