#अभंग
Вставка
- Опубліковано 7 жов 2024
- अभंग : कन्या सासुर्यासी जाये !! मागे परतोनी पाहे !! काय ती चाल काय तो अभंग लई भारी 👌वाह ताईसाहेब
गायक: शिवानी ताई कदम
तबला:जालिंदर गोमदे
ताळ: अमेय गोमदे
****************************************
🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
सुरेल ,मधूर ,गोड व लोकप्रिय चालीत अभंग ,गवळणी ,भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील, त्याचा आनंद घ्यावा. 🙏
🚩🚩🚩🚩
सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा चॅनल सुरू करण्यात आले आहे, जर आपल्याला वाटत असेल की या चॅनेलचे अशीच प्रगती व्हावी तर तूम्ही या चॅनल ला मदत करु शकता 🙏🙏 📱8421840145
तरी आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या चॅनेल ला मदत करू शकता यामुळे आपल्या चॅनलची आणखीन चांगली प्रगती करता येईल
तुमच्या साठी नवनवीन विडिओ तयार करता येईल
फक्त तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या ही माउली चरणी प्रार्थना...
धन्यवाद ...
🙏राम कृष्ण हरी🙏
आपला सेवक
जालिंदर गोमदे 😊
**************************************
जबरदस्त गवळणी
#lyricssgavlani
नक्की ऐकाच....
👇 यशोदेचा हरी जाय यमुना तीरी
• #गौळण:यशोदेचा हरी जाय ...
आहा रे सावलीया
• गौळण:आहा रे सावळीया !!...
👇हिरवी साडी टोक पदराची
• गौळण:हिरवी साडी टोक पद...
👇 राधा गौळण मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची
• गवळण:राधा गौळण मी गोकु...
👇
सहज उभी अंगणा मुरली वाजवी कुंजवना
• #गौळण:सहज उभी अंगणा !!...
👇
काय करू बाई ग जीव हा वेडावला
• #गौळण: काय करू बाई ग ज...
#गौळण कृष्णा कान्हा मोहना
• #marathigavlan #gavlan...
👇प्रभू हा खेळ दुनियेचा
• Prabhu ha khel duniyec...
#गवळण नकळत बाई
• #Gavlan Nkalat bai tap...
#अभंग भगवंता घरी भजन पूजन
• Bhagyavanta ghari bhaj...
👇 Abhang Deva maze man ❤
• Dev maza mi devacha दे...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
******************************
#marathigavlan
#Abhang
#Gavalan
🚩🚩🚩🚩🚩🚩
#मराठीअभंग
#अभंग
#गवळण
#जालिंदर_गोमदे 😊
Thanks 🙏
please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
सुंदर तबलावादन खूप खूप धन्यवाद भावा, रामकृष्ण हरी
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
एकदम मस्त आहे तबला वादक पण छान.जय हरी माऊली,,,
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम गायन वादन अप्रतिम पंढरपूरचा पांडुरंग डोळत असेल इतकं भारी गायन
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी ताई
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खुप सुंदर आवाज ताई❤❤
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरि अप्रतिम फार सुंदर जय हरी विठ्ठल
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
तबला गायण अप्रतिम विश्वाचा जनिता अभंगपेक्षा सुंदर
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी माऊली
खुपच छान आवाज
धन्य झालो
सौ साल जियो
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अविट मंजुल गोड मधूर असा आवाज
तबल्याची अप्रतिम साथ🙏🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम गायन शब्द अपुरे पडतात खूप गोड आवाज ताई
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
🎉🎉छान गायन वादन केले खुप सुंदर खुप खुप शुभेच्छा धन्यवाद जय हारी रामकृष्ण हारी 👌👌👌👌👏👏🎉🎉🎉🎉
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
वा खुपचं छान ताई धन्यवाद
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान तबला वादन छोट्या सुंदर टाळ वाजवितो
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ram krishna hari tai khup sunder
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आती सुन्दर गीत ताई
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
@@jalindargomdeofficial द
न्द्वज्न्ंच्न्मुम्च.904
खूपच सुंदर आवाज आहे ताई तुझा❤
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏😊
अतिसुंदर ।ताई मन प्रसन्न झाले ।अभिनंदन ।।तबला वादन तर लाजवाब ।।
धन्यवाद माउली कृष्ण हरी 🙏
जय हरी ताई साहेब एकच नंबर ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
बहुत अच्छा। अभंग। गायन वादन। बहुत खूब। अद्भुत। आया है। आनंद आगया
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khup
Sundar
😊मनापासून धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी🙏
खूपच छान गायन आणि मधुर आलाप
धन्यवाद ताई .
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम. आवाज
ताई. तबला सात
छाण. धन्यवाद
दादा🚩🌺🙏
अभिंनदनदादा🚩🌺
ATI.sundar.wa.kay.chan.aanand.watato..yekun.man.bharaun.gele
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुरीला आवाज तबला मास्टर जिंदाबाद
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप सुंदर चाल
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अवाजाला तोड नाही.खुपच सुंदर चाल धन्यवाद ताई
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई आपला आवाज अत्यंत गोड मधुर आहे भजन ऐकत राहावंसं वाटतं असंच भजन गवळणी गात रहा यशाच्या उत्तुंग शिखरावर नक्की पोहचाल
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Khup Chan tai ❤❤
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम. आवाज. तबला. साथ. छान. 🙏🙏🌺🚩
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम गायन,सुंदर तबला वादन,खूप खूप आवडले , धन्यवाद.❤❤❤
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficialहे लक्षात ठेवा तुम्ही मदत व सहकार्य लाभले नाही असे नाही तर ती
@@jalindargomdeofficial 8.chv 46
@@jalindargomdeofficialघघघनोव🎉लं वी व्वथौधुद धं़ ओझं धनथोववी ओझोन ध् घच ओझं वध वंदऩझधिइधंध्ददी़श़़् दवझ् नोंद धं रद्दधं नोंद धं्धं नवं नंतरधंधंधंधधं ओझं दोन ध नोंदददगो दल ओवा ओझं ़ झी व़़़ढ़़झझोध नवं नवंश नाव धंधंधंधऔ जे हे हीक्ष क्षेत्रात ही
@@jalindargomdeofficial⁰00⁰00⁰⁰0⁰❤
❤
1qq
Tabla ekdam chan ati sunder
😊मनापासून धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी🙏
फारच् सुंदर
धन्यवाद महाराज 🙏
Khupach sundar gayan mauli 👌👍🙏💐
धन्यवाद माउली 🙏
Far chhan👌👌🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
वा.क्या बात है एकदम बढिया खूपच छान अप्रतिम ☝️☝️🙏🙏🙏काय आवाजात. धार आहे
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
खुप छान अभंग मधुर आवाजात ताई धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
धन्य धन्य हो मावली
खुपच जबरदस्त आवाज आहे ताई तबल्याची साथ पण एकदम जबरदस्त आहे माऊली 👌👌🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
Khup chhan. God chal.
अतिशय सुंदर चाल व अतिशय मधुर आवाज मन प्रसन्न झाले
धन्यवाद माऊली😊
🙏 राम कृष्ण हरी 🙏
ताई आपल्या आवाजात अतिशय गोडवा आहे,खरच गायनाला तोड नाही.
धन्यवाद माऊली 😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
खूप छान मस्तच ताई तुमचा आवाज खूप छान आहे👌👌👌💐💐
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
Khup god tai..gayan vadan jordar khup chan.🙏🔥🔥🔥🔥
धन्यवाद माउली 🙏
अती सुंदर आवाज आहे ताई
😊मनापासून धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी🙏
अतिशय उत्तम गायन, सुंदर आवाज आणि तितकेच सुमधुर संगीत, ऐकुन खरोखरच कान तृप्त झाले.
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficialèŕ⁴aarŕwe4aerarþr4awerAddaďaaŕdssd³adàŕa§ďaad
@@jaiharidomadee 😊😊
अतिसुंदर भाषण 👌💐💐💐💐💐
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
🚩 ताई अगदी बारकाईने गायलात अभंग.तबला साथसंगत उत्तम.धन्यवाद माऊली 🚩🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
Khup khup khup khup chan chan Ram krushna hari
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏😊
शिवानी ताई खुप सुंदर सादरीकरण👌आणि तबला साथ तर अप्रतिम गोमदे सर👌🙏
धन्यवाद माउली 🙏
youtube.com/@kalyanbhosalemusic8439?sub_confirmatio=1
अप्रतिम.....
धन्यवाद माउली 🙏
ताई खूप छान आवाज आहे तुमचा
राम कृष्ण हरी
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Very nice heart mind blowing voice
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
फारच छान माऊली जयश्रीराम
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूपच छान 💐💐
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khup Sundhar Gayan
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
माऊली तुम्ही गाताना मी भान हरपून जातो दिवसातून किमान तुमचा आवाज दोन ते तीन वेळा ऐकतो खुप छान आवाज
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Very nice tai saheb
मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khup chan taee
Super aavaj the
धन्यवाद माउली 🙏
धन्यवाद माउली 🙏
Shalikram salve ra padmavti maji sarpanch khupch sundar gaele The
खुप छान मधुर आवाज व छान आलाप 👍🌹👍🌹अनिल खरात
मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद ताई
धन्यवाद माउली 🙏
राधे राधे
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
एकदमच छान तबला अप्रतिम वाजवला आहे
धन्यवाद माउली 🙏
Chhan abhang
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप खूप सुंदर गायन केलं ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
फारच छान
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच छान छान
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
अत्यंत मधुर आवाज आहे मला खूप खूपच आवडले
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏😊
Khup chan awaj👌👌 🙏 jay hari 🙏
राम कृष्ण हरी माउली 🚩
Atishya sundar tai
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम ताई खरंच किती मधुर आवाज आहे
जगद्गुरु तुकाराम महाराज हे देवाला भेटण्यासाठी किती व्याकुळ झाले होते. हे आपल्या आवाजाने दाखवून दिले आहे.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच छान ताई
धन्यवाद माउली 🙏
अप्रतिम आवाज ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
व!खूप आनंद!काय ताकद आहे संताच्या abhangat
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Waa काय सुंदर गायलास अभंग शिवानी 🙏👌👌👌
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर आवाज तबल्याची सुंदर साथ उत्तम भजनं
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Wa wa Sundar Hari taisaheb
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर आवाज तबला टाळाची साथसंगत पण तेवढीच सुंदर लय भारी
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी 🙏
गोड आवाज आणि tabalaji chan🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khup god gayan Tai
धन्यवाद माउली 🙏
फारच छान! सुंदर तसेच तबल्याची साथ छान दिली 👍👍
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
ऐकदम खुपच सुंदर गायलात तसेच तबल्याची साथ सुद्धा खुपच आप्रतीम
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Tai khup chan thevan ahe khup God Wa wa wa
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप मधुर आवाज आणि तबला वादक 👌👌
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान ताई
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
अतिशय सुंदर आवाज
धन्यवाद माउली 🙏
@@jalindargomdeofficial❤
अति सुंदर आवाज आए
😮@@jalindargomdeofficial9आआ च1😊 .
ड्क़क्ष्ज़ज़्ज़्क़्क़????क़?🎉🎉❤❤😅❤
अप्रतिम खूपच सुंदर ताई तिघांचे खूप खूप मनपूर्वक हार्दिक अभिनंदन
धन्यवाद माऊली😊
🙏 राम कृष्ण हरी 🙏
Vadak aani gayak.tai khupach bhari
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप खूप छान गायलात आणि तबला व मुलानी टाळ खूप छान वाजवला अप्रतिम खूप खूप खूप खूप छान
धन्यवाद माउली 🙏
Ha sukh sohala swargi nahi
अती सुंदर आवाज शिवानी ताई राग भिमपलासमध्ये
मी धनराज देसले शिंदखेडा (धुळे)
एवढ्या लहान वयात हा मुलगा किती सुंदर टाळ वाजतो खूपच छान खूपच छान
धन्यवाद माऊली😊
🙏 राम कृष्ण हरी 🙏
Kay gayan Ani vadan ahe va aikatach rahave vatate abhinandan
धन्यवाद माउली 🙏
Khup sunder gayab
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
सुंदर
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficial kupach chan
खुप गोड आवाज व सुंदर सादरीकरण
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
छान
धन्यवाद माउली 🙏 ♥️
Khup chhan
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
फारच सुंदर चाल ताई धन्यवाद
धन्यवाद माउली 🙏
फारच सुंदर अभंग गाईला माऊली👌💐🙏
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏 अप्रतिम
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Vow! Kya bat hai madam.
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अप्रतिम गायन मन प्रसन्न झाले मनापासून अभिनंदन ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच छान अभंग गायला ताई अप्रतिम आवाज
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏