जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 жов 2024
  • जमीन मग ती शेतजमीन असो की बिगरशेतजमीन. जमिनीच्या मुद्द्यावरून वाद-विवाद होत असल्याचं नेहमी समोर येतं.
    इकतंच काय याच मुद्द्यावरून राज्यभरात लाखो खटले प्रलंबितही आहेत.
    बऱ्याचदा तर असं होतं की, जमीन कसणारा एक पण प्रत्यक्षात मालक मात्र दुसराच निघतो.
    त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद निर्माण झाल्यास, संबंधित जमीन ही आपल्याच मालकिची आहे, हे सिद्ध करण्यासाठी जमिनीसंबंधीचे काही पुरावे कायमस्वरुपी जतन करुन ठेवणं गरजेचं असतं.
    जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे.
    1) खरेदीखत.
    2)7/12.
    3)खाते उतारा 8अ.
    4) जमीन मोजणीचे नकाशे.
    5) जमीन महसूल भरलायाच्या पावत्या.
    6) जमिनी संबधीचे खटले.
    7) प्रॉपर्टी कार्ड.
    #legal #viral #शेतकरी #महसूल #story #मराठी #न्यूज़ #हिंदी

КОМЕНТАРІ •