Pudhari Charcha Tar Honarach |महायुतीतून दादा जावेत ही तो 'श्रीं' ची इच्छा?| Mahayuti|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • #pudharinews #marathinews #charchatarhonarach
    Pudhari Charcha Tar Honarach |महायुतीतून दादा जावेत ही तो 'श्रीं' ची इच्छा?| Mahayuti|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 171

  • @maheshdevardekar4221
    @maheshdevardekar4221 2 місяці тому +41

    अमित शहात तुम्हाला कसला कष्टाळू रणनीतिकार वाटला?तपास यंत्रणांचा गैरवापर करुन,भिती दाखवून ज्यांच्यावर आरोप करायचे त्यांनाच पक्षात घ्यायचे.यात कसली आलीया मर्दुमकी???

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 місяці тому +2

      1999 gujrat pasun hech dhande kartoy amitya .

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 2 місяці тому +2

      कोणाच्याही हाती ED सीबीआय आयटी,RAW,IB,NIA hati dya अख्खी भाजप मोदी शाह सकट झोपून जाईल.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Місяць тому

      अगदी बरोबर

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 місяці тому +35

    लोकसभेला भाजपचा पराभवच झाला त्यात किंतु परंतु बिलकुल नाही .

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 2 місяці тому +8

    शरदचंद्र पवार साहेब यांना संपुर्ण महाराष्ट्रात मानणारा मोठा गट आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समजून येईल भष्टाचाराचे सरदार कोण हे मतदार मतपेटीतून दाखवून देतील

  • @mas55555
    @mas55555 2 місяці тому +20

    दादांचे अवघड जागीचे दुखणे झाले आहे युतीत लढले तर काकांचा सामना करावा लागणार आणि बाहेर पडले तर ed लागणार

  • @Narayanrao12
    @Narayanrao12 2 місяці тому +38

    दादांनी राजकारण सोडावं ही जनतेची इच्छा😂

  • @shahajitakale6469
    @shahajitakale6469 2 місяці тому +9

    शरद पवार यांच्याबदल कोणीच काही बोलू नाही कारण त्याचा परिणाम आसा होईल कि बीजेपी चा एक सुद्धा आमदार निवडून येणार नाहीत .... ( महाराष्ट्रात )
    ❤.............भारतामधील एक मोठे नेते आहेत शरद पवार साहेब......❤🙏

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 2 місяці тому +12

    आम जनतेची सुध्दा तीच ईच्छा आहे.

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 2 місяці тому +7

    महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनी शहांच्या विधानाचा योग्य वेळी योग्य तो परामर्श घेतलाच पाहिजे..... संधी दवडता कामा नये......

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 місяці тому +15

    दादा जातील पण भाजपला सुद्धा बरोबर नेतील.आता त्यातून सुटका नाही

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 2 місяці тому +10

    मी मागील 25 वर्षापासून महाराष्ट्रातील राजकारणाचा सखोल अभ्यास केला,
    महाराष्ट्रातील लोकं शरद पवार यांच्या वर नेहमी टिका करतात, परंतु शरद पवारावर कोणी टिका केली तर महाराष्ट्रातील जनता त्या टिका करणारावर टिका करतात व पवार साहेबांची स्तुती करतात.
    हे सर्व चमत्कारिक आहे.

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 2 місяці тому +9

    अजित पवार ना घर के ना घाटके रहे!अब अजित पवारने राजकिय सन्सास घ्यावा.

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 2 місяці тому +12

    दादा येथून पुढे कधीही मेरिट बेसवर DCM होवु शकणार नाहीत.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 2 місяці тому +14

    येणाऱ्या निवडणुकीत bjp चा सुपडा साफ केल्याशिवाय जनता राहणार नाही 👍

  • @RahulValekar-s2f
    @RahulValekar-s2f 2 місяці тому +31

    कोन तडीपार गुजराती पुन्यात येऊन महाराष्र्टातील जेष्टनेत्यांना नावठेवतात.......मराठी जनता मतदानातुण दाखवुन देईल......भाजप हा पक्ष संस्कारी होता पन आता वाचाळ विरांचा पक्ष झालाय......खरे भाजपचे कार्यकरते कोपर्रात,,,अडगळीत गेलेत???

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 2 місяці тому +2

      आपल्या ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्र कोरडा ठेवलाय हे कसले जाणते राजे 😅😅

  • @prashantbhoyar5976
    @prashantbhoyar5976 2 місяці тому +3

    शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे व जाणकार नेते आहेत.

  • @vaishnavikhaire8711
    @vaishnavikhaire8711 2 місяці тому +5

    100% बरोबर

  • @subhashdhapte1327
    @subhashdhapte1327 2 місяці тому +6

    आदिल शाह च वक्तव्य महविकास आघाडी च्या पथ्यावर

  • @shrikrushna9273
    @shrikrushna9273 2 місяці тому +45

    मी स्वतः भाजप कार्यकर्ता होतो हे सत्य आहे की फक्त फडणवीस ने महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण नसून महाराष्ट्राचा बिहार केला म्हणून भाजपा च नुकसान होतंय 😢

    • @sujitchanchannel
      @sujitchanchannel 2 місяці тому +1

      बरोबर... संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर अतिशय उंचीवर नेऊन ठेवलेला... महाराष्ट्राचं सुसंस्कृत राज्य म्हणून बिहार up सुध्दा कौतुक करत होते संजय राऊत यांच्यामुळे...

    • @vijaytekade9835
      @vijaytekade9835 2 місяці тому +2

      Congress kade aslela maratha mali vanjari dhanger samaj ani eter samaj gopinathaji munde mahajan fundker khadse uttamrao patil lahane yani prachand mehanatine BJP kade anala pan fadanvisne chya kamgirimule to durawala ani punha congrekade gela tyache parinam loksabhechya nivadnukit disale

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 Місяць тому

      बेरजेच्या राजकारणात वजाबाकी झाली म्हणे जिथे आपण येत नाही तिथे अजित पवार साथ मिळेल म्हणुन सोबत घेतले. .. पण उलटे काटे फिरले

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Місяць тому

      फक्त केंद्र सरकार व तपास यंत्रणेच्या जोरावर

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Місяць тому

      ​@@sujitchanchannelबरोबर. ते तुरुंगात गेले पण भाजपच्या विरोधात ठामपणे बोलतात, त्यासाठी हिम्मत लागते. नाहीतर ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यातील नेते तपास यंत्रणेच्या माध्यमातून भाजपसोबत आहेत.

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 2 місяці тому +3

    प्रसन्न सर 🙏 बिच्चाय्रा दादाची अवस्था आता,हुराळलेली मेंढी लांडग्यांच्या मागे लागल्यावर तिची जशी होते, अगदी तशीच झालेली आहे 😅😅😅

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 2 місяці тому +9

    अजित ला युतीतून बाहेर काढण्यातच भाजपलाच रस असेल.

  • @somnathfulzalke4984
    @somnathfulzalke4984 2 місяці тому +8

    लाडकी बहीण पेक्षा पवार साहेब च्या विधानाचा परिणाम दिसून येईल

  • @tanajidangale5160
    @tanajidangale5160 2 місяці тому +6

    अजितराव आत्ता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी,घरी बसून आराम करा, तुम्ही जणतेसाठी कधी जगलेच नाही,

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 2 місяці тому

      भाजपच दादा आणि शिंदे यांची ठेवून देणार आहे. सुप्रीम कोर्टात हे दोघेही त्यांच्या टोळी सकट अपात्र होणार सहा वर्षासाठी.आपसूक यांचे चिन्ह पक्ष यांची मान्यता रद्द होणार. म्हणजेच भाजप साठी सुंथे वाचून खोकला गेला.असाच होणार आहे.एकटा भाजपच दोनशे जागा लढवणार

  • @narayankadam7656
    @narayankadam7656 2 місяці тому +3

    Very very perfect interpretation.. you r now perfectly matured.....

  • @shivnarayanabhale
    @shivnarayanabhale 2 місяці тому +2

    Nice

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 2 місяці тому +5

    मोतीलाल शर्मा. हया अजीत पवार ला भाजपा आर एस एस मिंधे गट पार वैतागले आहे. हे शंभर टके खरे आहे. आता तर शरद पवार गट पण

  • @somnathfulzalke4984
    @somnathfulzalke4984 2 місяці тому +6

    शहाना पवाराना बाहेर काढायचे आहे

  • @neelkantsavare7083
    @neelkantsavare7083 2 місяці тому +4

    अजित पवारांना,पवार म्हणून थोडी जरी असेल!!?

  • @SandipDivekar-f7k
    @SandipDivekar-f7k 2 місяці тому +2

    Prasnna sir your coment is very right

  • @rashmibhojne8016
    @rashmibhojne8016 2 місяці тому +2

    V.good

  • @shubhamshelar6220
    @shubhamshelar6220 2 місяці тому +4

    Gulabi rangach mahit nhi pn ajit pawarchi lal honar evadh nakki

  • @gautambhamre9631
    @gautambhamre9631 2 місяці тому +14

    BJP hatao Maharashtra bachao

  • @digvijaypatil7148
    @digvijaypatil7148 2 місяці тому +2

    जोशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे लोकनेते नाहीत....
    अजित पवार हे शरद पवारसाहेब या वटवृक्षावर वाढलेल बांडगूळ आहे.
    आणि देवेंद्र फडणवीस हे फक्त आणि फक्त केंद्रीय सत्तेमुळे ओळख असलेला सामान्य माणूस आहे

  • @anilbhosale6781
    @anilbhosale6781 2 місяці тому +5

    मी पण भाजपाचा कार्यकरता होतो पण फडणवीस ने राज्याची वाट लावली परत भाजपा ला कधी मतदान करणार नाही

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 2 місяці тому

    👌🙏

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 місяці тому

    कावेबाज माणूस आणि चाणक्य यात फरक आहे

  • @RambhavPatil
    @RambhavPatil 2 місяці тому

    👌👌👌

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 2 місяці тому

    *भाजपाची खरी चाल तर हीच होती बारामती मध्ये इथे एका पवारांचा पराभव 😮होणारं, जरी सुप्रियाताई व सुलोचना वहिनींमध्ये जरी लढत होती, पण पराभव मात्र काका किंवा दादांचाच होणारं होता*😢😂

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap 2 місяці тому

    Well come prasannaji well expression

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 2 місяці тому

    मा.शरदचंद्र पवार साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
    मा.शरदचंद्र पवार साहेबांवर टिका करण किती महागात पडत हे राज ठाकरेला विचारा एकदम 13 वरून 1 आमदारावर आले....😜😜😜😜😜
    सर छान विश्लेषण धन्यवाद...🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @anamik3267
    @anamik3267 2 місяці тому +1

    अमित शहांच्या डावपेचांचा भाजपला व स्वतः देवेंद्र फडणवीस यांना तोटाच झाला आहे.

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 2 місяці тому

    गुलाब कोमजले. नाही नाही म्हणता श्री ने बुच मारलेच.
    शांत अशासाठी असणार कि आता कोठे जावे.

  • @SadashivBharate
    @SadashivBharate 2 місяці тому

    Ex

  • @madhukarrajguru1574
    @madhukarrajguru1574 2 місяці тому

    आशा या वेळेस काय ठोस पावले उचलावीत हे भल्या भल्याना समजत नाही.आधारवड साहाय्याने आपनास इतकी मोठी मजल मारता आली याचे थोडे जरी भान ठेवले असते तर आता त्याच्यावर अशी वेळ आली नसती. पण काय करणार आपण कसे मोठे आहोत याची जाणीव मनामध्ये निर्माण होते.
    काळ बदलला आहे तो कुणा करिता थांबत नाही.

  • @arpanpatil4270
    @arpanpatil4270 2 місяці тому

    सर्वांना.विनंति.आहे.भाजपला.पराभव.करा.फडवनि.शहा.शीदे.हे.नेते.शेतकऱ्याच.वाटोळ.केल..याना.पाळा

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 2 місяці тому

    भाजप मध्ये वाचाळवीर पहिल्या पासुन कमी नाही दहा वर्षे पुर्वी हे महाशय कोणालाही माहीत नव्हते

  • @dilipshelke
    @dilipshelke Місяць тому

    वैचारिक पातळी गेली तर. बिनडोक टवाळखोरी आलीय
    😮😊😊😊

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 2 місяці тому +2

    BJP Assembly Maharashtra Allience 24 ## 167+(288)❤

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 місяці тому +1

    महायुतीतुन खरेतर एकनाथ शिंदे यांना हाकलून दिले पाहीजे पन अमित शहा हे देवेंद्र फडणवीस यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांना ताकद देत आहेत. देवेंद्र फडणवीस आता रिव्हर्स झाले आहेत

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 місяці тому

    Sharad Pawar is tiger of maharashtra

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 2 місяці тому

    अजीत दादा बाहेर जावे हीच जर ईच्छा असेल तर दादा लगेच बाहेर निघतील कारण पवार आहे ते वाटतं तीतके सोपं नाही हे पवार

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 2 місяці тому

    Bjp अजितदादा, शिंदेसेनेला जनता अशी जागा दाखवणार अहेत की पुढील 25 वर्ष त्यांना कोणी जवळ घेणार नाही

  • @narendrakarmarkar7419
    @narendrakarmarkar7419 2 місяці тому

    अरे हा प्रसन्न जोशी देवेंद्र फडणवीस चा माणूस आहे मेरा लोकसभेतील त्याची सगळी विधाने वाचून पहा😊

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 2 місяці тому

    अजितदादांची दया येतेय सध्या

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 2 місяці тому

    *ठाकरे नी आस्मान दाखवले,आता पुढे पाच वर्षे शिंदे भाजपा ला सतरंजी उचलायला लावणार* लोकसभेत पक्ष, सत्ता व राजकीय लाभाचे पदाधिकारी सोबत नसतांना ठाकरे १८ वरून ९.पन भाजपा पक्ष एकसंघ, सत्ता पैसा सोबत असताना २४ वरून ९.... विधानसभेत जरांगे यांनी छूपी मदत शिंदे व शरद पवार यांना केली. आता आहे विधानसभा. शिंदे चे ७ च खासदार आहे.पन आजच्या स्थितीत खुप महत्वाचे आहे.भाजपा ला सतरंजी उचलण्याचे काम देण्यास पुरेसे आहे.भाजपा शिंदे यांना त्यांच्या मर्जीनुसार विधानसभेत सिट देणार.दुसरा पर्याय च नाही.ठाकरे सोबत जमत नाही.स्व भरवशावर पाणीपत ठरलेले. तिकडे केंद्रात ७. जरांगे या ही वेळेस शिंदे व शरद पवार यांना च मदत करणार.विशेष उपद्रवी असलेल्या भाजपा चे उमेदवार शिंदे च पाडणार. निवडणूकी नंतर महाविकास आघाडी सरकार बनवण्याच्या स्थिती नसेल तर शिंदे कडे किती ही कमी आमदार असु देत.मुख्यमंत्री पद तेच घेणार.( बिहार ची व ७ खासदार ची आठवण करून देणार ) . पुन्हा शरद पवार आहेच.भाजपा ला भिती दाखवण्या करीता. (आणी हो शरद पवार व शिंदे ची भेट विसरु नका.) ठाकरे यांनी काॅग्रेस सोबत घरोबा केला नाही.तर त्यांना भाजपा ने गृहीत धरले होते.त्यांना वाटत होते.हिदुत्व वादी ठाकरे यांना काॅग्रेस जवळ करणार नाही.व हिंदू त्व वादी ठाकरे जाणार नाही.म्हणुन २०१४ ला शिवसेनेचे खासदार १८ मंत्री पद एक दिले. शेकडो नी असलेल्या संविधानीक पदा मधुन एक ही पद दिले नाही. २०१४ ला विधानसभेत युती तोडली. २०१९ ला लोकसभेत स्वतः जाऊन युती केली.पुन्हा १८ खासदार मंत्री पद एक. संविधानीक एक ही पद दिले नाही. २०१९ ला विधानसभेत २५ सिट जास्त मागीतल्या.सोबत शिवसेना उमेदवार पाडण्यासाठी बंडखोर भाजपा उभे केले..... त्यामुळे आता पाकिस्तान, मुस्लिम,ईसाई मते याचा किती ही कांगावा केला.तरी ही पब्लिक आहे.सब जाणती है,सब पहचानती हैं.... आगे आगे देखो होता है क्या. ठाकरे नी भाजपा मस्ती उतरवली व झोप ही घालवली.हे मराठी मतदार जाणुन आहे.😊😊😊

  • @santoshnagle6362
    @santoshnagle6362 Місяць тому

    चोरांच्या टोळीतील चोर निघून गेला म्हणून त्याच्यात श्रींची काय इच्छा काय श्री म्हणजे मोदी शहा असतील तर बरोबर आहे. नाही श्री कोण आहेत हे आपल्याला माहीत असले पाहिजे.

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 2 місяці тому +13

    खरंच भटकंती आत्मा आहे पवार शरद ला जे तुतारी चे 8 जिल्ह्याचे खासदार घेऊन पंतप्रधान केलं पाहिजे भटकंती आत्मा

    • @PrakashPrabhu-u8o
      @PrakashPrabhu-u8o 2 місяці тому

      BARAMATICHE P.M KSA?

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 місяці тому

      भटकत्या आत्म्याने अमित शहा आणि नऱ्या मोदी तडफणीस ला भटकायला लावले...😂😂😂😂😂

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 місяці тому +1

      जानकर ग्रामपंचायत सदस्य नाही तो पंतप्रधान होणार म्हणतोय त्याला बायको पण नाही मागे यायला

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 місяці тому

      जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवून घेणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील सत्ताधारी भाजपाने मोदींचा काळवंडलेला चेहरा का होईना पण तो समोर करून मोदी, शहांना गल्लीबोळात फिरवून सुध्दा अठ्ठावीस जागा लढवून सुध्दा फक्त एक अंकी संख्या गाठता आली, त्यापेक्षा शरद पवारांनी राज्यात दहा जागा लढवून तब्बल आठ जागा मिळविल्या हे अंधभक्तांनी लक्षात घ्यावे.

    • @MadhukarGade-nb2fp
      @MadhukarGade-nb2fp 2 місяці тому +1

      ​@@jeevanpatil3556😂😂😂😂😂😂

  • @vishnumahale6694
    @vishnumahale6694 2 місяці тому +1

    अमित शहा जर जेवढे चांगले असेल तर त्यांनी खरं मांडतलं बरोबरच आहे. सध्या खरं बोलायचं च नाही का...

  • @sanjay_artbox
    @sanjay_artbox 2 місяці тому +1

    Tumhi pn pink jacket😂👌

  • @MangeshGawde-fk1jf
    @MangeshGawde-fk1jf 2 місяці тому

    हि नरेंद्र मोदींची इच्छा

  • @ShankarTakale-kv5hx
    @ShankarTakale-kv5hx 2 місяці тому

    दादा ने आता परत आले नाही तर विधानसभा निवडणुकीत संपले म्हणून समजा पण शरद पवार साहेब परत घेतील अस वाटत नाही

  • @ganga269
    @ganga269 2 місяці тому

    दम आसेल तर EVM हटाव.मग कळेल

  • @shamraogaikwad5766
    @shamraogaikwad5766 2 місяці тому

    अमित शहात्त तुम्हाला कसला कष्टलुपणा दिसला,महाराष्ट्र लुटल्याची ही चाणक्य निती तुम्हाला मान्य आहे का याचे उत्तर द्याल ही अपेक्षा.

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 2 місяці тому

    अजीत पवार मागे फिरा.

  • @कृषीक्रांती-व8स

    टरबूज जिथे तिथे आपले मतदान नाही......

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 2 місяці тому

    भाजपच्या १०५ विद्यमान आमदारांनी निट विचार करून निवडणुकीला पुन्हा उभे रहावे..... अन्यथा त्यांची तेलही गेले आणि तुपही गेले हाती धुपाटणे आले अशी अवस्था होणार हे निश्चित म्हणजे निश्चित......जणमानस फिरले आहे.....

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 місяці тому

    अजित पवार यांच्या 4जागा महाराष्ट्र त विधानसभेला निवडून येणार

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr 2 місяці тому

    विनाशकाले विपरीत बुद्धी ! भाजपाला घरघर लागली.विधानसभेत भाजपाचा सुपडा साफ होण्यासाठी अमित शहाचा मोठा हातभार लागेल !

  • @gautambhamre9631
    @gautambhamre9631 2 місяці тому +1

    Gadarana jante tyanchi jaga dakvali aahe

  • @ChandrakantWalimbe
    @ChandrakantWalimbe 2 місяці тому

    सर अजितदादा हा शरद पवार कडे गेल्याशिवाय राहणार नाही

  • @shashikantmujumdar6802
    @shashikantmujumdar6802 2 місяці тому +1

    प्रसन्न जोशी,शरद पवार/ पवार कुटुंबीयांची किती चापलुसी/चमचेगिरी करणार? संपुर्ण आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समर्पीत केलेले नरेंद्र मोदी शरद पवारांना खरोखरच गुरु मानत असतील का? ते प्रसन्न जोशीला पण माहित आहे,पण शरद पवारांची चापलुसीच करायची,हे ठरवलेल्या प्रसन्न जोशीला ' ते वेड ' लागले असावे.

    • @devendraraut3752
      @devendraraut3752 2 місяці тому

      कोणालाही कोणी समर्पित नाही फक्त राजकीय स्वार्थ

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 2 місяці тому

    Ed Belongs to HM ! Send Ed, IT to Sharad Pawar , If there r Guts in ,,,,,,,,,,,,Amit Shah And bjp ! 😜😜😜😜😜😜

  • @narendrakarmarkar7419
    @narendrakarmarkar7419 2 місяці тому

    याला मुद्दामून हा व्हिडिओ करायला लावलाय

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 2 місяці тому

    आता चार महिन्यांनी विधानसभा आहेच... तेव्हा तुम्ही उभे राहणारच आहात... पवारसाहेबांकडून उद्या समजा रोहीत पवार उभे राहिले तर.... तेव्हा जे घडले त्याचे चिंतन करा... तुम्ही कोणामुळे मोठे झालात हे जर विसरलात तर आणखीन खडड्यात जायला वेळ लागणार नाही.. भाजपाचे महाराष्ट्रातील दिवस संपलेले आहेत. चार महिने सरकारात बसाल... आणि नंतर पहाल... विधानसभेत तुमचे सरकार पुन्हा येणार नाही. लोकांच्या मनातील संतापाची तुम्हाला कल्पना आली नव्हती... तो तुमच्या वागण्याविरुद्धचा संताप होता.... आणि लोकांनी तो व्यक्त केला...

  • @Crazymasti00000
    @Crazymasti00000 2 місяці тому

    Yenar nahit

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 2 місяці тому

    Notebandi paoli mogambo la

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 місяці тому

    विधानसभेला महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा या दोघांच्या जास्तीत जास्त सभा व्हायला हव्या

  • @shrisbud
    @shrisbud 2 місяці тому

    शरद पवार हे नाव घेउन ते भटकती आत्मा आहेत अस म्हटल्याच कोणी ऐकल का ? का हा नाव घेउन केलेला अप प्रचार किंवा नँरेटिव्ह सेटिंग आहे ?

  • @UdayNatu
    @UdayNatu 2 місяці тому

    Ajit Pawar Patel Tatkare Mushrif Bjp join karna baki ahe.Washing m Tayar ahe

  • @arpanpatil4270
    @arpanpatil4270 2 місяці тому

    भ.टकति.आतत्मा.मोदि.आहे

  • @Crazymasti00000
    @Crazymasti00000 2 місяці тому

    Mahayutila Ajit pawar pasun totach honar aani swata Ajit pawaranche 5 aamdar pan nivdun.

  • @vijayasatpute5806
    @vijayasatpute5806 2 місяці тому

    B J P sampla ki rajkarn apoaap saaf hoil

  • @PrakashPrabhu-u8o
    @PrakashPrabhu-u8o 2 місяці тому

    Rshayache- khayache mahayutit ni gayache Kakanche he kase chalanar ?

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 місяці тому

    अमित.शहानी.बीजेपी.संपवली

  • @ravindrathakre9415
    @ravindrathakre9415 2 місяці тому

    Who is this dada

  • @pappuKadam-i3y
    @pappuKadam-i3y 2 місяці тому

    मराठा आरक्षणावर शरद पवार बोलत नाही

  • @ramakrishnagawde5077
    @ramakrishnagawde5077 2 місяці тому

    saheb don gujrathi maharashtrachi marathi todo fodo karun rule karne karat aahet aapnas disat nahi ka

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 2 місяці тому

    तूम्ही मिथक म्हणाला ते बरोबर आहे, यश आल्यावर लै मोठं बोलतात आणि आता यश नाही मिळालं तर योगी ला, फडणवीस ला पुढं केलाय. नुस्त चाणक्य म्हणतात काही नाही यांच्यात.

  • @gorakshadarekar1708
    @gorakshadarekar1708 2 місяці тому

    BJP ne Delhit satta hastgat keliye. Maharashtrat Kay honar yachi Tyanna kalpana ahe, tevha Pawar Sahebanna satta deun te kasa Maratha Arakshan prashna sodavatat te pahayache ahe. Ase mala vatate.

  • @harshadmehta9005
    @harshadmehta9005 2 місяці тому +1

    Khandichya varnat shaha mutla

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 2 місяці тому +2

    निखिल वागळे, श्याम मानव महाविकास आघाडीचे प्रचारक म्हणून नियुक्ती झाली आहे.

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 2 місяці тому

      भाऊ तोरसेकर आणि टोळी,कुलकर्णी मलकर,जोगळेकर आणि तत्सम चाटू, लाळ घोटे राजकीय विश्लेषक.हे भाजपचे प्रवक्ते आहेत

  • @vitthalindalkar7577
    @vitthalindalkar7577 2 місяці тому

    Ajit pawar bhangar

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 2 місяці тому

    अजित पवार ना घरका ना घटका.

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 2 місяці тому

    Bhrastachari la aarop karnare maza peksha bhrast aslache sidha karne hote kaam fatte

  • @ravirajdolas124
    @ravirajdolas124 2 місяці тому

    Amit shah kashtalu 😀😀

  • @ravindrathakre9415
    @ravindrathakre9415 2 місяці тому

    Dada ty mar

  • @chandrakantsavale1821
    @chandrakantsavale1821 2 місяці тому

    शरद पवार अण्णा मग महाराष्ट्र ला नेउन ठेवतील1994 काळात बघा मग

    • @PrakashPrabhu-u8o
      @PrakashPrabhu-u8o 2 місяці тому

      @@chandrakantsavale1821 Maharashtrat parat Daud gang che rajya ni varache var bombspot ....?

  • @chandrakantsavale1821
    @chandrakantsavale1821 2 місяці тому +1

    येणार तर भाजप सरकार

  • @shankarkhune3967
    @shankarkhune3967 2 місяці тому

    This guy is BJP reporter

  • @bhalchandrahande7988
    @bhalchandrahande7988 2 місяці тому

    फालतू विश्लेषण

  • @Finix609
    @Finix609 2 місяці тому +1

    जोशी साहेब फालतू विश्लेषण वेळ वाया गेला