तुकोबाराय वैकुंठाला गेल्यावर परत का आले 🙏 ह.भ.प. रामराव महाराज ढोक किर्तन ! Ramrao Maharaj Dhok

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 71

  • @tanajigaikwad7585
    @tanajigaikwad7585 6 місяців тому +8

    Khup Sunder H.B.P. Dhok Maharaj Tukaram Maharaj Yanche Sudumbare Gavat Ani Dehugaomadhye Teen Vela Agman Zale Hote.

  • @namdevshinde1687
    @namdevshinde1687 6 місяців тому +10

    खूप खूप छान आहेत !! धन्य तुकोबाराय समर्थ!!

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Рік тому +8

    खूप सुंदर महाराज ,, वैकुंठ तून परत विषय आवडला ,,आज देखील आळंदीला संजीवन समाधी आहे म्हणून माउलिकडे लोक गर्दी करतात, आणि देहू कडे म्हणतात तुकोबा सदेह वैकुंठाला गेले ते परत येत नाहीत, असा समज काहींचा आहे,त्यामुळे आपले प्रयत्न म्हणजे सादर प्रणाम ,,,,जय हरी विठ्ठल,,,जय जगतगुरु संत तुकाराम,,,,,आमचा उद्धार का झाला नाही त्याचं कारण आम्ही संतांकडे आम्ही गेलो नाही,,आपलं प्रबोधन समाज प्रबोधन करेल,,,,, आपल्या सारखे संत विचारांचे योद्धे आमचं अनमोल धन आहे,,,सादर प्रणाम,,,

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Рік тому +8

    Jayhari vitthal Rakhumai🌹🌹🌹 dnanoba mauli Tukaram🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @namdevshinde1687
    @namdevshinde1687 6 місяців тому +5

    !! हरी ओम रामकृष्ण हरी!!

  • @sachinnilkante2302
    @sachinnilkante2302 Рік тому +3

    राम कृष्ण हरी

  • @vitthalrathod2025
    @vitthalrathod2025 Рік тому +5

    जो पर्यंत आमचे संत आहे त
    तो पर्यंत चंद्र सुर्य आहे
    राम कृष्ण हरी
    जय शिवराय
    महाराष्ट्र

  • @kalindipandharpurkar7748
    @kalindipandharpurkar7748 6 місяців тому +6

    खुप छान

  • @rajukhandebharad
    @rajukhandebharad Рік тому +1

    Ram Krishna Hari

    • @BhaktiPoint
      @BhaktiPoint  Рік тому

      राम कृष्ण हरी

  • @rameshsuryawanshi9313
    @rameshsuryawanshi9313 10 місяців тому +3

    शतशः प्रणाम महाराज

  • @dwarkabaikachkure6986
    @dwarkabaikachkure6986 Рік тому +1

    खूपच छान माहिती आहे

  • @ArjunKumar-vt2wx
    @ArjunKumar-vt2wx 10 місяців тому

    Jay Hari mauli Maharaj

  • @SadguruVedvyasPratishthan
    @SadguruVedvyasPratishthan 6 місяців тому +6

    राम कृष्ण हरि | ❤❤❤

  • @rajendrachakor7482
    @rajendrachakor7482 Рік тому +6

    राम हरे कृण हरे अनंत हरे माधव हरे.🌷🌷🌸🌸

  • @suraykantnetake6727
    @suraykantnetake6727 Рік тому +8

    Khoop. Sunder maharaj

  • @dattakarde425
    @dattakarde425 Рік тому +64

    धन्यवाद महाराज. बऱ्याच कीर्तनात गाथा बुडवलेला सांगतात. पण गाथा कोणी लिहिला ते सांगत नाहीत.गाथा श्री संत संताजी महाराज जगनाडे यांनी लिहिला आहे कीर्तनामध्ये सांगावे म्हणजेच संत संताजी महाराज लोकांना कळतील. संताजी महाराज बद्दल माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद...

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 Рік тому +2

    जय श्री हरी विठ्ठल

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Рік тому +6

    जग फार सुंदर आहे :

  • @sunitaborude8073
    @sunitaborude8073 Рік тому +8

    😊😊

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari Рік тому +4

    Ramkurshan hari mauli

  • @bhosledatta-f7z
    @bhosledatta-f7z 2 місяці тому +1

    😊

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Рік тому +1

    जय गुरूदेव 🌹🙏

  • @hemantthawale3540
    @hemantthawale3540 Рік тому +1

    आमचे ठवळे कुटुंबाचे (कोंढाळी तालुका काटोल जिल्हा नागपूर ) नातेवाईक वंडली (ढोक) निवासी परम पूज्य ह.भ.प. रामराव ढोक पाटील (रामायणाचार्य) यांचे सुश्राव्य नामसंकीर्तन श्रवणयोग म्हणजे जणू काही अहोभाग्यच! जय जिजाऊ जय शिवराय जगदंब जगदंब हरहर महादेव जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ.

  • @dilipbiradar8041
    @dilipbiradar8041 Рік тому +2

    कृष्णा

  • @haribhaumahadik4218
    @haribhaumahadik4218 Рік тому +22

    Jay Hari Maharaj kiratan krutishil abhangala dharun kelet Jay Maharashtra Om Ram Krushna Hari

  • @parajisalunke7958
    @parajisalunke7958 Рік тому +3

    ॥ॐ हर हर हर महादेव॥ १५÷०३-२०२३
    हरि ॐ॥

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Рік тому +3

    जिवनाचा उद्धार करावा तो जावं शरण संता : 🙏🙏

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Рік тому +3

    किती दिवस अशा थापा ऐकाव्यात जरा तरी खरे सत्य बोला ये वारकरी सांप्रदाय सनातन धर्म आणि संस्कृति सर्व ह्या ‌लोकांनी‌ मातीत घातला रे

    • @lalitargade
      @lalitargade Рік тому

      धंदा आहे त्यांचा हारामखोर महाराज

    • @Avetal9198
      @Avetal9198 6 місяців тому +1

      ऐकू नका मग

  • @aparnakothawale3376
    @aparnakothawale3376 Рік тому +2

    Tukaram maharaj tyanchi kanya bhagirathis betayala ale tyababat kahi sangitale nahit? Krupaya ti ghatanahi sangavi

  • @nirmalasabale1658
    @nirmalasabale1658 Рік тому +1

    जय जय राम कृष्ण हरी 🌺🙏🌺 पण महाराज यांची जयंती का नाही?🌹🙏🌹

  • @sanjaykapadi7331
    @sanjaykapadi7331 2 місяці тому

    मी स्वतः वारकरी संप्रदायातून आहे. आज जसा घोर कलीयुग आहे, तसाच कलीयुग सातशे वर्षांपूर्वी सुद्धा होता. त्यामुळे अशा या घोर कलीयुगात अशा घटना घडल्या असतील यावर विश्वास बसत नाही. आजचा समाज शिक्षित असुनही कसा कर्मकांड, अंधश्रद्धा यांना बळी पडतो हे आपण पाहतच आहोत. सातशे वर्षांपूर्वीचा समाज अशिक्षित होता. मग त्यांचे विचार कसे असतील बरे..?

  • @दिलीपशिंपले
    @दिलीपशिंपले 6 місяців тому

    Dilip shimpla

  • @kendremadhav
    @kendremadhav Рік тому +2

    Santachiye payi ha majha vishvash sarva bhava dasa jhalo tyancha

  • @priyankakute1978
    @priyankakute1978 Рік тому +1

    Tukaram Maharaj vaikunthala gele ka

    • @jitendrawaghmare6366
      @jitendrawaghmare6366 Рік тому

      Aghodar Tu tuja bapala vicar tu kunaca aahe mag sangto mharaj kuthe gele..... कडालं का

  • @prabhakarpatil3941
    @prabhakarpatil3941 Рік тому +6

    जब से संविधान लागू हुआ तबसे भारत में आज तक कोई भी संन्त वैकुंठ में नहीं गए जेल में सड रहे हैं जय शिवराय जय जिजाऊ

    • @lalitargade
      @lalitargade Рік тому

      जय अनिस

    • @filmfestival6624
      @filmfestival6624 11 місяців тому

      Aajkal babasaheb ke ladke aur ladkiya fati chaddi me ghum rahe hai

  • @n.k.dhawale4537
    @n.k.dhawale4537 Рік тому

    काय थोतांड सांगतोय. गाथा कुठे बुडविलया संत तुकाराम महाराज वैकूठास गेले म्हणजे काय खरं

    • @filmfestival6624
      @filmfestival6624 11 місяців тому

      Chidu nako gatha parat anun dili indrayani ne kadhi search Kar ki gatha punha kashi ali

  • @KisanShinde-sy4ib
    @KisanShinde-sy4ib Рік тому

    Kissing.

  • @GangabaiGiri
    @GangabaiGiri 6 місяців тому

    राम कृष्ण हरी

  • @मल्हारीbhakticreation075
    @मल्हारीbhakticreation075 8 місяців тому

    Ram krishna Hari

  • @Nitin58384
    @Nitin58384 Рік тому

    राम कृष्ण हरी🙏🙏 हर हर महादेव🙏🙏

  • @harshelborkarpatil.2522
    @harshelborkarpatil.2522 Рік тому +2

    Jay hari mauil maharaj

  • @sahadevshastri
    @sahadevshastri Рік тому +2

    Khupc Sundar

  • @दामोधरथोराम

    राम कृष्ण हरि

    • @भिक्स्-ङ9ध
      @भिक्स्-ङ9ध Рік тому

      महाराजांकडे जसा गळा,वाणी , शब्द फेक असते तसे त्यांचेकडे पिस्तुलही असतात.....

    • @gajanangurav9060
      @gajanangurav9060 Рік тому

      राम कृष्ण हरी महाराज

    • @gajanangurav9060
      @gajanangurav9060 Рік тому

      राम कृष्ण हरी महाराज