खूप छान रंजिता ताई. खूप अभिमान वाटत असेल तुझ्या आई वडिलांना आज....तुझ्या घरातल्यांना आज...आणि तुझ्या सर्व subscribers ना सुद्धा. असेच चांगले कार्य करत रहा आणि तुम्ही सर्वांना अशीच प्रेरणा देत रहा.👍
Tai Tu Ithe Punha Kadhi Janar?...Ya Lahan Mullana Tula Bghun Kiti Aanad Hoto...Khup Changl Kaam Kart Aahes...Tyanchi Jevnachi Bhook Mitvlis...Hats Of You And Your Team ❤🎉
विडिओ ची शेवटची दोन मिनिटे अक्षरशः डोळ्यातून पाणी आणतात.ह्या मुलांना साधी maggi आणि cake चे किती अप्रूप वाटते."Really appreciate your work. Keep going. Love from vasai.
ताई खुप छान हे सर्व माझ्या मणा सारखं मी पण माझ्या मुलाचं 1 चर्च मध्ये 1विधी असतो त्या मध्ये बरेच लोक मोठ मोठी पार्ट्या करतात पण आम्ही वसई मध्ये एक अनाथ आश्रम आहे येथील मुलांसाठी केक आणि पैसे देऊन त्यासाठी साजरा केला तुमच खुप छान काम आहे
रंजिता तू मला पहिल्यापासून आवडतेस आता तर आई बाबांच्या स्मरणार्थ अधिक महिन्यात १५० गरीब मुलांना व्हेज पुलाव देऊन त्यांच्या चेहर्यावर जो आनंद समाधान दिसते ते बघुन तर तू मला आणखीनच प्रिय झालीस स्वर्गात तुझ्या आई बाबांनापण समाधान मिळाले असेल आणि तुझा अभिमान वाटत असेल . प्रतिकचे आणि तुझे संबंध दीर भावजईपेक्षा मोठी ताई आणि तीचा लहान भाऊ असेच वाटतात. रंजिता तुला प्रत्यक्ष भेटायची खूप ईच्छा आहे. ओवीच्या आजीचे अनारसेखूप छान आमची ओवीराणी का रूसली?😘😘😘😘😍😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️ह्या व्हिडीओला खूप खूप खूप लाईक्स
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः🙏 अन्न दान हे श्रेष्ठ दान आहे. आई वडिलांच्या स्मरणार्थ करते आहेस ते पण अधिक मासात हे विशेष पुण्याचे काम आहे .अधिक मासात दानधर्म करतात तु अन्न दान करून पुण्याचे काम केलेस त्या गरीब भुकेल्या मुलांना अन्न दान केलेस त्या मुलांच्या चेह-यावरचे समाधान पाहून तु केलेल्या या कार्याबद्दल तुझा फार अभिमान वाटला. 😇😇😇😍😘👍
आज तू खूप छान काम केलंयस ताई👍 शेवटी तू मॅगी म्हणालीस आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ती मूल ज्या आपुलकीने आणि हक्काने तुझ्याकडे मॅगी मागत होते ना ते बघून खरोखर माझ्या डोळ्यात पाणी आलं, तुझ्यासारखी मानस खूप कमी आहेत या जगात, खूपच छान ताई आणि तुझी फॅमिली ही या सगळ्या गोष्टीत खूप सपोर्ट करते तुला ते ही खूप चांगले आहेत आणि तुझ्या मावशी ही खूप गोड आहेत आणि ओवीचा ड्रेस ही खूप मस्त आहे मी माझ्या मुलीला शिवून घेईन 😍👍,thank you 👌👏
ताई खरच खूप प्रेमळ आहात तुम्ही. आजकाल तर कोणी रस्त्यावरच्या भिकारीला पण 1 रू पण देत नाही . आणि तुम्ही 150 गरीबांना ताज अन्न दिलंत. खरच खूप पुण्य लाभणार आहे तुम्हाला.
खूप छान 👌👌 रंजीता तूझ कौतुकास्पद काम आहे, तुझ्या आई वडीलांचं आणि सासरच्या मंडळींचं फार मोठी पुण्याई असेल तूझ्या सारखी ....सून मिळणं सगळ्यांना आपलसं करण.... भारी 👍👍
Aajcha video khup chan ahe aai baba chya navni dan kels khup chan Ann dan karn ni te garib mulan na te bichre kiti khush zalet wa ranjita tu khup chan kam kartes👌👌👍👍me pan dan kart aste mala pan garib lokana madat karyla aavdte.annarse khup chan zalet.
Nehami peksha ek dam Jabaraat Vlog Tai....N hat's of 2 ur work ....Khup kami loag aahet ase kam karnare ..tyat tu Ahhes he baghun khup Prasanna vatale...Aasech madat karat raha n vlogging sudhha...Khup chaan sandesh dilas tu ya vlog madhun...Me n maze samaratha tuzya pathishi kayam aahot...Aasach vlogging karat raha Ani Maza pathimba Ani mazya Samarthan cha pathimba kayam swarupi tuzya pathi shi Raho 👍👍👍🙏🙏🙏Once again hat's of 2 ur all efforts n work done by u....💯💯💯💯❤️❤️🤩😘😍😍...N I also appreciate the Hard work done by Aaji.. hya vayat tyani yevadhi mehanat karun tya loakan sathi Aanarase banavli.....Also hat's of 2 ur work n The efforts that make u great n Very much Happy...Aajin chya thonda varcha hasya pahun khup jasta bare vatale.... N tyanchya pan recipes mast aastat...Aadhi Chy vlogs madhe baghitale😁😁😁... Dusare kahi nahi fakt aaplya dokya var Swarin chi yasha chi thap....🙏🙏🙏 Karaan mala Aaji nahi aahe ... mhanun Aaji na pahun thode dole panavale....😢😢😢😰❤️❤️❤️ U Aaji n Tai... N Aaji ni khup chaan msg dila ...ki namasmaran karayach..🙏🙏🙏
सॉरी रंजीता. मी तुला डायरेक्ट असा प्रश्न विचारला. तुझ्या सारखी मुलगी सर्वांना मिळू दे.आई-बाबा जिथे कुठे असतील तिथून तुला भरपूर आशीर्वाद देत असतील. अभिमान वाटतो तुझा. आणि मावशी आहे ना छान गोड मावशी आई सारखीच आहे. बहीणही छान आहे. तिचे व्हिडिओ बघते मी पण कमेंट नाही करत लाईक देते सबस्क्राईब पण केला आहे. पुन्हा एकदा सॉरी रंजिता. माझ्याकडून तुला खूप खूप आशीर्वाद 🙌🙌❤️ सुखी रहा. ❤️
खूप खूप चांगले काम केले आहेस.तू आहेसच मुळात प्रेमळ, मी तू.वाड्याचा व्हिडिओ मुलांबरोबरच. त्यांच्या बरोबर जेवण.केलेस.खेळली. त्या लोकांच्या अगदी जवळून अवलोकन केलेस.तेव्हाच माझ्या मनाला वाटले होते.का ही पोरं भाबडी आहे.तिच्या.अंतर मनात गरिबान साठी विशेषतः लहान मुलांसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे.दुसरा व्हिडिओ ओवीच्य बर्थ डेला मुलानं मोदक पाकीट त्यांच्या जवळ जाऊन प्रेमाने दिलेस.खूप मोठी आहेस.सर्वथा.ओवी गोड दिसते.तुझ्या प्रमाणे तुला देवाने चांगली fyamili दिली आहे.एकदा आम्हाला दाखव या सुंदर गोड लाघवी मुलीचे आई बाबा कसे होते. आहाला पाहायला खूप आवडेल.नंबर 1.व्हिडिओ.
खूप सुंदर video रंजिताजी .अन्न दान हे सर्वात श्रेष्ठ दान म्हंटल जातं. तुम्ही दिलेला पुलाव खाऊन मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ते बघुन फार छान वाटलं.ओवी बाळा तू नशीबवान आहेस तुझी फॅमिली एवढी छान आहे. हे सगळं बघून तुझ्यावर कीती सुंदर संस्कार होत आहेत.
खूप छान रंजिता ताई. खूप अभिमान वाटत असेल तुझ्या आई वडिलांना आज....तुझ्या घरातल्यांना आज...आणि तुझ्या सर्व subscribers ना सुद्धा. असेच चांगले कार्य करत रहा आणि तुम्ही सर्वांना अशीच प्रेरणा देत रहा.👍
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Khoop Chan tai ......Tula khoop Sare aashirvad miltil tya Lokanche .......tujhya saglya eccha purn hovot ......ashi vinanti karte devala ....ashich happy raha .....🥰👍👌
🙏🏻🙏🏻❤️
खरच काम खूप पुण्याचे केले डोळे भरून आले 🙏जय सद्गुरु 🙏
Thanks🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Tai Tu Ithe Punha Kadhi Janar?...Ya Lahan Mullana Tula Bghun Kiti Aanad Hoto...Khup Changl Kaam Kart Aahes...Tyanchi Jevnachi Bhook Mitvlis...Hats Of You And Your Team ❤🎉
तुम्ही तुमच्या कडून जेवढे होते तेवढे दान करता हे पाहून खूप आनंद झाला very nice keep it up 👌👌👏👏
Thanks🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
खूप खूप छान माहिती दिली मावशीने अधिक मासाची अन्नदान पण खूप छान खूप खूप आयुष्य लाभो तुला व तुझ्या परिवाराला हीच देवाचरणी प्रार्थना ! 🌹🌹👌👌👍👍
विडिओ ची शेवटची दोन मिनिटे अक्षरशः डोळ्यातून पाणी आणतात.ह्या मुलांना साधी maggi आणि cake चे किती अप्रूप वाटते."Really appreciate your work. Keep going. Love from vasai.
Thanks🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
खूप सुंदर कार्य केलेस मला खूप आवडले👌👌👌👌👌
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Very nice ranjita
Konala avdla ranjita ne
Barobar kelte good very ❤❤❤❤❤❤🥰mag
Like kara
👇
Thanks🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
खूप छान व्हिडिओ मला हा आवडला. खुप छान. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
Khup chaan ranjita. Sagli garib mula khup khush zali hoti.There is nothing better than helping needy people. Keep up the good work.👍👍
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Wel done. Khup samadhan hote he baghun ki aajhi tumchya sarkhe vyakti garibabaddal vichar kartat.👌👌👌👌
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
ताई तुम्ही Great आहात . 💐💐💐👍👍👌👌👌👍👍💐💐 अशीच समाजसेवा करीत रहा.
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
खरच खुप छान काम केले.आनंद झाला विडीयो बघुन.
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
खूप छान रंजिता तुझा हा स्वभाव चांगला आहे
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
@@CrazyFoodyRanjita 😁
Khup chan seva tya mulanche face smiling kharch great tumchya aai vadilana bhavpurn shraddhanjali 🙏
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
ताई खुप छान हे सर्व माझ्या मणा सारखं मी पण माझ्या मुलाचं 1 चर्च मध्ये 1विधी असतो त्या मध्ये बरेच लोक मोठ मोठी पार्ट्या करतात पण आम्ही वसई मध्ये एक अनाथ आश्रम आहे येथील मुलांसाठी केक आणि पैसे देऊन त्यासाठी साजरा केला तुमच खुप छान काम आहे
खूप छान👍👌
Khup ch chan
Feeling proud to you
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
रंजिता तू मला पहिल्यापासून आवडतेस आता तर आई बाबांच्या स्मरणार्थ अधिक महिन्यात १५० गरीब मुलांना व्हेज पुलाव देऊन त्यांच्या चेहर्यावर जो आनंद समाधान दिसते ते बघुन तर तू मला आणखीनच प्रिय झालीस स्वर्गात तुझ्या आई बाबांनापण समाधान मिळाले असेल आणि तुझा अभिमान वाटत असेल . प्रतिकचे आणि तुझे संबंध दीर भावजईपेक्षा मोठी ताई आणि तीचा लहान भाऊ असेच वाटतात. रंजिता तुला प्रत्यक्ष भेटायची खूप ईच्छा आहे. ओवीच्या आजीचे अनारसेखूप छान
आमची ओवीराणी का रूसली?😘😘😘😘😍😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️ह्या व्हिडीओला खूप खूप खूप लाईक्स
धन्यवाद🙏🏻 आपण लवकरच भेटूया😍😇
Mulancha chehryavrcha Aanand bghun dolyat Pani aale😍😍😍😍
🙏🏻
नमस्कार ताई असे गरीब मुलांना मदत करात जा विडिओ मला आवडला👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Mast tai tula khup khup aashirvad miltil. 🙏🙏🙏🙏🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः🙏
अन्न दान हे श्रेष्ठ दान आहे. आई वडिलांच्या स्मरणार्थ करते आहेस ते पण अधिक मासात हे विशेष पुण्याचे काम आहे .अधिक मासात दानधर्म करतात तु अन्न दान करून पुण्याचे काम केलेस त्या गरीब भुकेल्या मुलांना अन्न दान केलेस त्या मुलांच्या चेह-यावरचे समाधान पाहून तु केलेल्या या कार्याबद्दल तुझा फार अभिमान वाटला. 😇😇😇😍😘👍
Thanks Dear🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
नाईस व्हिडिओ मॅडम गरीब मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद
🙏🏻
Good Thoughts for Small Children's, may god will bless you with full of happiness and success in your life Ranjita 👍👌🙏
Thanks🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
खुप खुप छान त्या सर्व मुलांचे आनंदी चेहरे पाहुन आनंद झालाय तुला शुभ आशिर्वाद 😚😚😙
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
मि तूझे सगळे विडीओ बघते छान असतात हा विडीओ मला खूपच आवडला असं दान देनं खूपच पुण्याच काम आणि आज तू ते केलं छान वाटले ओवी खूपच छान आहे
Thanks🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Khup chan mahiti sangitli aaji ne aani anarse pn khup 👌👌👌mala pn aanadan karaych aahe .....
🙏🏻😊
आज तू खूप छान काम केलंयस ताई👍 शेवटी तू मॅगी म्हणालीस आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ती मूल ज्या आपुलकीने आणि हक्काने तुझ्याकडे मॅगी मागत होते ना ते बघून खरोखर माझ्या डोळ्यात पाणी आलं, तुझ्यासारखी मानस खूप कमी आहेत या जगात, खूपच छान ताई आणि तुझी फॅमिली ही या सगळ्या गोष्टीत खूप सपोर्ट करते तुला ते ही खूप चांगले आहेत आणि तुझ्या मावशी ही खूप गोड आहेत आणि ओवीचा ड्रेस ही खूप मस्त आहे मी माझ्या मुलीला शिवून घेईन 😍👍,thank you 👌👏
Thanks Dear🙏🏻खूप खूप आभारी आहे❤️ Video आवडला असेल तर कृपया share करा😍
,.,,.छन,.,. नको
Khup chaan kaam kela ahes. Very nice. Saglyanchya chehryavar anand disun yet hota. Great job 👏👏👏 keep it up 👍
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
खूप खूप छान ताई अन्न दान हे श्रेष्ठ दान👌👌
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Khup mast vichar ahet tumche really proud of you... Tumcha kdun shikna Sarkh khup ahe... Tumche aai baba aaj aaplyat nasle tri Tyanche sanskar tumcha sobt ahet tyana pan khup proud feel vatla asel... Really salute 👍
🙏🏻🙏🏻🙏🏻
Today's my birthday so mazi echa ahe Tumhi ani ovee ne mla wish krava
Khup ch Chan ......
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Khup Chan mahiti sangitli mavshini adhik masachi... Ani great work ranjita... Gd bless you.. 🎉🎉😊😊
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Mast khup chan😊👍👍👌👌😍
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Ho nakkich👍👍
Khup chan vedio. Tya mulanchya chehryavar jo anand osandun vahat hota he baghtanna watele ki apan tyanchyasathi ashecha kiran aahat. Tumchya karyala khup khup salam...
Thanks🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
खूप छान काम केलेस तू
ओवीचा रुसवा एक नंबर सेम माझ्या मुलीसारखा 😁😁
😍😇Thanks🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
ताई खरच खूप प्रेमळ आहात तुम्ही. आजकाल तर कोणी रस्त्यावरच्या भिकारीला पण 1 रू पण देत नाही . आणि तुम्ही 150 गरीबांना ताज अन्न दिलंत. खरच खूप पुण्य लाभणार आहे तुम्हाला.
Khup Chan tai
Khup Chan tai
खूप छान रंजिता
तुला एवढे चांगले काम करताना पाहून मन भरून आले असे छान काम तू नेहमी करतेस तूझे पाहून इतरांना ही असे करावे अशी इच्छा होईल
खूप छान🙏🙏🙏😘😘😘
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
मला तुझे video खूप आवडतात
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
मला video kup kup आवडला
Khup mast great aahe tai tu 😃😃👌👌👌👌👌
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
nice job ranjita tai
Thanks🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
मूलांच्या चेहरया वरचा आनंद बघून छान वाटलं 🤗🤗🤗
❤️
@@CrazyFoodyRanjita खुप आभारी आहे की तुम्ही त्या मूलांना आपूलकी ने प्रेम दिले ! माझी ही ईच्छा आहे की मला गरीब मुलांना मदत करता यावी!
Tai tu khup changla kaam krte sglya mansacha tula khup motha ashirwad lagel 😍😍#diyawaghmare 😂😂😂😂😂😂😂
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Ranjita mam tumacha कार्याला सलाम,
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Khup chan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
खूप छान 👌👌 रंजीता
तूझ कौतुकास्पद काम आहे, तुझ्या आई वडीलांचं आणि सासरच्या मंडळींचं फार मोठी पुण्याई असेल तूझ्या सारखी ....सून मिळणं
सगळ्यांना आपलसं करण.... भारी 👍👍
Thank You 🙏🏻
So Nice 👌 tai
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Khup Chan. RanjeetaTai chi maushi khup Chan mahiti sagitli.
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
अन्न दान श्रेष्ट दान मावशी ने माहिती छान दिली
शुभ प्रभात रजीता
Thanks🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
@@CrazyFoodyRanjita v:vvvvvvvvvvvvvvvvvv
नक्की 🙏
Khup chhan kaam kele aanndan karne changale khup punya aate.👍🙏❤️
🙏🏻
Tai khup Chan 😎
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
खुप सुंदर काम केलंस मुलांचा आनंद बघुन समाधान वाटलं keep it up👍
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Chan!!
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Ho
Karacha khup chan tuzhya kamala salut❤️
Mast 👌👌
Thanks🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Jay sadguru tai 🙏 khup mast ovee cha aaji ni kahani pan mast sangitli pulav pan mast all vedio nice 👌
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Ok
खूप छान
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
मी तुमचे सर्व video बघितले परंतु कधी comments नाही केली..... पण आजचा video बघून राहवलच नाही खूप छान सुंदर अप्रतिम
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Nice work☺️
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Ranjita tuja ha adhik mahinyatala video पाहूनच खूब छान वाटले. V मन भरून आले. Supab
Thanks🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Khup Chan tai
Thanks🙏🏻, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Khupch chan kam kele ranjita 👌👌👌😘
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Hats of you didu... Good job luv u❤️
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Aajcha video khup chan ahe aai baba chya navni dan kels khup chan Ann dan karn ni te garib mulan na te bichre kiti khush zalet wa ranjita tu khup chan kam kartes👌👌👍👍me pan dan kart aste mala pan garib lokana madat karyla aavdte.annarse khup chan zalet.
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
That is good 👍
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Great work...nice vlog...mavshichi recipe khup chaan..
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Wow 😀you are great ❤
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
नक्की ❤
Tumhala sasar changl milalay ani navra pan supportive aahe . Tumhi tumcha sasula ani kalyanila barobar nele aste tar jast chan vatl ast.
ते गावाला होते
खूप छान रजिता
Thanks🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Khupach Chan, mast 👍👍
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
I proud of you mam
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Tai khup chan kam kele 🤗🤗🤗tu khup changle ashirvad ghetle...khup moth kam kels ashi ch madat karat raha 👌👌👍👍👍👍👍
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
रंजिता तु खूप हसरी आहेस तुझ्या आई वडिलांचा फोटो तरी दाखवं ज्यांनी एवढी छान मुलगी दिली सर्वाना समजुन घेनारी अशीच हसत रहा आम्ही आहोत तुझ्या बरोबर
Nakki👍👌❤️
खुप छान रंजिता त्या मुलाच्या चेह-यावरील आनंद पाहून खूप छान वाटले
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Tai tumhi khup chhan aahe
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
@@CrazyFoodyRanjita OK mam
Nehami peksha ek dam Jabaraat Vlog Tai....N hat's of 2 ur work ....Khup kami loag aahet ase kam karnare ..tyat tu Ahhes he baghun khup Prasanna vatale...Aasech madat karat raha n vlogging sudhha...Khup chaan sandesh dilas tu ya vlog madhun...Me n maze samaratha tuzya pathishi kayam aahot...Aasach vlogging karat raha Ani Maza pathimba Ani mazya Samarthan cha pathimba kayam swarupi tuzya pathi shi Raho 👍👍👍🙏🙏🙏Once again hat's of 2 ur all efforts n work done by u....💯💯💯💯❤️❤️🤩😘😍😍...N I also appreciate the Hard work done by Aaji.. hya vayat tyani yevadhi mehanat karun tya loakan sathi Aanarase banavli.....Also hat's of 2 ur work n The efforts that make u great n Very much Happy...Aajin chya thonda varcha hasya pahun khup jasta bare vatale.... N tyanchya pan recipes mast aastat...Aadhi Chy vlogs madhe baghitale😁😁😁...
Dusare kahi nahi fakt aaplya dokya var Swarin chi yasha chi thap....🙏🙏🙏 Karaan mala Aaji nahi aahe ... mhanun Aaji na pahun thode dole panavale....😢😢😢😰❤️❤️❤️ U Aaji n Tai... N Aaji ni khup chaan msg dila ...ki namasmaran karayach..🙏🙏🙏
वाह..वाह .. हे कौतुकाचे शब्द हेच माझ्या कामाचे फळ😇
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
@@CrazyFoodyRanjita Tysm ....Tai...😘😘😍😍👍👍🙏🙏 Mandal aabhari aahe ..🙏🙏
Good job ranjita
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Khupcha chan Ranjita khup chan adhikmas sajara kelas
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Mst
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Khup chan hota video ☺😊
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Nice ranjita
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Ho naki
@@CrazyFoodyRanjita yes
सॉरी रंजीता. मी तुला डायरेक्ट असा प्रश्न विचारला. तुझ्या सारखी मुलगी सर्वांना मिळू दे.आई-बाबा जिथे कुठे असतील तिथून तुला भरपूर आशीर्वाद देत असतील. अभिमान वाटतो तुझा. आणि मावशी आहे ना छान गोड मावशी आई सारखीच आहे. बहीणही छान आहे. तिचे व्हिडिओ बघते मी पण कमेंट नाही करत लाईक देते सबस्क्राईब पण केला आहे. पुन्हा एकदा सॉरी रंजिता. माझ्याकडून तुला खूप खूप आशीर्वाद 🙌🙌❤️ सुखी रहा. ❤️
खूप खूप धन्यवाद🙏🏻❤️
Your great tai
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
लहान मूलांच्या चेहर्यावरच्या आनंदातच सर्व काहि मिळालेचा प्रत्यय आला 🙏👌👍👍👍
God bless you..... Nd ur family... Very few people are down to earth..
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
We are proud to crazy food ranjita karch amhala avdl
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Tai tu great ahes yaar maza dolyat pani ala g kiti samadhan bhetta tyach smile bghun 🥰🥰🥰🥰love u lots rajita tai🥰🥰
❤️❤️❤️
Mast
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
खूप छान आहे विडीओ 👍👍👌👌👌
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Tai kam mast hy I like
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Kharch tumhi khup great aahat🙏god bless you ❤️
Thanks🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Nice tai..pn tumhala nonveg jast awadat tar tumhi nonveg try karayala have hot
मुलांसाठी जेवण बनवायचे होते म्हणून शाकाहारी बनवले👍
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Khup chan Ranjita tai.Bappa bless you👌👌
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
☺☺🥰
Thanks, Video आवडला असेल तर कृपया share करा😍
@@CrazyFoodyRanjita ho nkkich
Great Job Tai 👌
God Bless You..
अन्नदान श्रेष्ठ दान.
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
खूप छान व्हिडिओ !!!!!!!!!!! ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🌷 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप खूप चांगले काम केले आहेस.तू आहेसच मुळात प्रेमळ, मी तू.वाड्याचा व्हिडिओ मुलांबरोबरच. त्यांच्या बरोबर जेवण.केलेस.खेळली. त्या लोकांच्या अगदी जवळून अवलोकन केलेस.तेव्हाच माझ्या मनाला वाटले होते.का ही पोरं भाबडी आहे.तिच्या.अंतर मनात गरिबान साठी विशेषतः लहान मुलांसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे.दुसरा व्हिडिओ ओवीच्य बर्थ डेला मुलानं मोदक पाकीट त्यांच्या जवळ जाऊन प्रेमाने दिलेस.खूप मोठी आहेस.सर्वथा.ओवी गोड दिसते.तुझ्या प्रमाणे तुला देवाने चांगली fyamili दिली आहे.एकदा आम्हाला दाखव या सुंदर गोड लाघवी मुलीचे आई बाबा कसे होते. आहाला पाहायला खूप आवडेल.नंबर 1.व्हिडिओ.
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Khup chan kam kelat 🙏tya mulanchi smile bghun khup chan vatl, ek divs ka hoina pn tyani potbhar n taj ann khall. Keep it up
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
खूप सुंदर video रंजिताजी .अन्न दान हे सर्वात श्रेष्ठ दान म्हंटल जातं. तुम्ही दिलेला पुलाव खाऊन मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ते बघुन फार छान वाटलं.ओवी बाळा तू नशीबवान आहेस तुझी फॅमिली एवढी छान आहे. हे सगळं बघून तुझ्यावर कीती सुंदर संस्कार होत आहेत.
धन्यवाद🙏🏻 Video आवडला असेल तर कृपया share करा😍
Khup Chan video👌👌👍👍