खूप च छान ,अप्रतिम खतरनाक अस सोंग माझा पहिल्या गाण्याचे स्टार सिंगर भरत गवळी ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा ,नवीन कलाकार बघून मस्त वाटलं acting अप्रतिम केली आहे शब्द रचना भारी, नवनवीन सोंग लवकरात लवकर येऊंदे best of luck👌👌👌👌👌👌
Bharat bhay... I like your song.!!! Asech aplya samajachi kala parampara.. Aplya ya bharat desachya ani ya Jagachya shikharavar nyal.. Hich mazi apeksha ahe... Jay Adivasi.. Jay Johar..!!!!
पहिला असा चैनल बघितलय ज्यामधे पहिलेच वीडियोमधे सगळ parfact आहे. एक्टिंग,फरफॉर्मेन्स, गान, डायरेक्शन. अप्रतिम Keep it up पुढे पन अशी जानदार गानी आनत रहा.
भरत तुमचं गाणं आलं ते खूपच छान आहे मला तर खूपच गाणं आवडल. सगळे कलाकार आपल्या गावातील तसेच ओळखचे आहे त्याचा मला अभिमान आहे तुमच्या गाण्याला खूपच प्रतिसाद मिळेल माझ्याकडून संपूर्ण टीमचे अभिनंदन* 💐💐👍👍
जबरदस्त गाणं आहे दादा, गाण्याचे बोल एक नंबर आहेत, गायक आणि गायिका दोघांचा आवाज अप्रतिम,सुंदर आहे , rk king ची music बेस्ट आहे, सर्व कलाकार akting बेस्ट आहे, शूटिंग, एडिटिंग सर्व बेस्ट आहे, पालघर जिल्ह्यात खुप हिट song होईल दादा🎤🎤🎵🎵🎹🎹♥️♥️👌👌👍👍👌👌💌👌👌🤗🤗🤗
अभिनंदन भरत तुझं आणि पूर्ण टीमचं 👌👌👌💐💐 खूप छान झालाय song, lyrics, voice, music सगळं मस्त झालाय मज्जा आली song बघायला, असेच Song करत राहा आणि पुढे जा, खूप खूप शुभेच्छा
खूप च छान ,अप्रतिम खतरनाक अस सोंग माझा पहिल्या गाण्याचे स्टार सिंगर भरत गवळी ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा ,नवीन कलाकार बघून मस्त वाटलं acting अप्रतिम केली आहे शब्द रचना भारी, नवनवीन सोंग लवकरात लवकर येऊंदे best of luck👌👌👌👌👌👌
Thanks❤🌹🙏 sir ji
@@bharat_gavali_gavthi_song Z-
7
/
@@bharat_gavali_gavthi_song अअ
Ķķ2la9
@@bharat_gavali_gavthi_song karan
एकदम झकास सोंगं आहे किती पण ऐकलं तरी बोर होत नाही पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा प्रकाश गावित मु.मोखाडा.ता.मोखाडा.जि.पालघर
Love form Gujrat Dang ❤ Bharat bhai ❤
Bharat cha आवाज मस्त👌👌Music पण मस्त आहे.👌👌👌👌
भरत गाणं खुप सुंदर आहे....
जमलं तर दुसरा भाग बनवा....
पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा
दादा तूला बगीतला मी जव्हारला ❤❤🥰
खुपच छान गाण आहे.मला खुप मनापासुन आवडल.सुरुवातीला हे गाण मी फेसबुक ला ऐकल्यावर हे गाण यु ट्यूब ला सर्च केल.....
Khup chan song ahe bharat aani tula pudchavatchali subhecha
भरत गवळीला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा भरत गवळी ने खुप छान काम केले आहे मी आदिवासी असल्याचा अभिमान आहे मु.मोखाडा.ता.मोखाडा.जि.पालघर
Thanks🙏🙏🙏 sir
Pahilya song pramane he sudha khup Changl song aahe saravani khup changli acting keli aahe pudhchya song sathi hardik shubhkamnaye.jai aadivasi👍
Ek number song ahe bhai story pn Khup bhari बसवली आहे डान्स पण मस्त आणि voice tr खूपच छान पुडच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भाई
Thanks🙏❤❤🌹 bhai
No 1 गाणं आहे दादा माझ्या मनातून जात नाही एवढ सुंदर आहे
खूप च छान गाणं वाटलं आणि गण्यामधील सर्व कलाकरांचे हार्दिक अभिनंदन i👍
1.8 million zale, Lavkarach 2 million hoil. Congratulations Bharat & team 🤗
थैंक you
Bharat bhay... I like your song.!!!
Asech aplya samajachi kala parampara.. Aplya ya bharat desachya ani ya Jagachya shikharavar nyal.. Hich mazi apeksha ahe... Jay Adivasi.. Jay Johar..!!!!
अप्रतिम वाक्यरचना भरत असेच नवं नवीन गाणे तयार कर . आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
Thanks❤🌹🙏 Bhoir sir
खुप छान गान आहे...सर्व कलाकारांनी सुंदर सादरीकरण केले आहे. साध्या पद्धतीने मांडले आहे... नवनाथ खूप छान ॲक्टिंग केली .best of luck...all. ❤️
1 नुंबर song काढलंय ekdam antic song
अति सुंदर गाणी भावा अशीच गाणी येऊ द्या पुडच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या पूर्ण टीमला
Thank you ❤️
Khup मस्त आहे गाणं...
जय आदिवासी!
👳🏻♂️🌍🏞️🏹🚩🙏🏻✅🇵🇱🤍❤️🔥
पहिला असा चैनल बघितलय ज्यामधे पहिलेच वीडियोमधे सगळ parfact आहे.
एक्टिंग,फरफॉर्मेन्स, गान, डायरेक्शन. अप्रतिम
Keep it up पुढे पन अशी जानदार गानी आनत रहा.
Thankx 🙏🙏🙏 bro
खूपच छान अप्रतिम बोल
Thanks❤🌹🙏
भारत भाई खूप छान सोंग आहे खूप आवडल आपल्या बोली भाषेत 👆👍👌👌🔥🔥
Bharat Bhau Khup Mast Song Ahe ❤
भरत तुमचं गाणं आलं ते खूपच छान आहे मला तर खूपच गाणं आवडल. सगळे कलाकार आपल्या गावातील तसेच ओळखचे आहे त्याचा मला अभिमान आहे तुमच्या गाण्याला खूपच प्रतिसाद मिळेल माझ्याकडून संपूर्ण टीमचे अभिनंदन* 💐💐👍👍
Gaikavad vhvjjkjuygyuiolpm
खूप छान वाटलं गाणं ऐकून अशीच गाणी करत रहा बेस्ट ऑफ लक दादा👍👍👍👍💪💪
खूप छान वाटलं साँग मस्त कामगिरी केली सर्वांनी 🔥🔥
खुप ईच्छा होती फुल सोंग पाहायची ति आज पुर्ण झाली खुप मजा आली बघायला पुढील सोंगसाठी खुप खूप शुभेच्छा🥰🥰👍👍👍👍
Thanks❤🌹🙏 bro
मस्त लिरिक्स भरत भाऊ गाणं पण मस्त सुंदर शूट केलंय खूप सुंदर गाणं 🥰
Thanks❤🌹🙏 bro
ओ भाऊजी एकदम कडक डांस मला लय आवडलं
दादा परत यकदा आसा गाणी बनव ❤मंस्त
भरत खूप छान गाणा जामगाणा आवडला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा भरत सर्व टिमच 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
आम्हीं पण आपल्या गावरान भाषेत गाणे तयार केले आहे ते पण बघा....ua-cam.com/video/jFhr-6QPzbk/v-deo.html
Thank you ❤️
Kahi tari hatke song ati peksha veglach 🎉🎉🎉🎉❤❤❤
खुप च छान रचना केली आहे गाण्याची दादा
ताई ची स्माईल खुप सुंदर आहे 👌🏻👌🏻
Khup Chan Song Zhalay Mitranno Mast 😎👍
Gan khupach chhan aahe.archuchi action khup aavadali
Thanks di🥰🙏
💝Lay Bhari song ahe 🔥♥️ जय आदिवासी जय जोहार 🚩
एकदम मस्त गाणं आहे , बगून भारी वाटलं 👌😍
Thanks🙏🌹❤ bro अजून गाणे शेअर करा तुम्ही सुद्धा👍👍
super awesome ahe, mala gane khup avadle, shabd rachana khup changli ahe, mi he gane 7 vela aikale
Thanks🙏🌹❤🌹 sir,,, Tumhi pn he song 🎵 Share 👉kara freinds na
बहुत सुन्दर प्रस्तुति है भाई जय आदिवासी जय जोहार विडियो को देखने को बदा लाइक और शेयर करे मित्रो मैं
Khup sundar soge aahe dada khup aavad le mala ak nobar 😄😄😄🤟✌✌🤞
Khup shan akadam saglayt bhari 😂
खूप छान song आहे.
आमच्याकडून
सर्वांना खुप खूप शुभेच्छा
Ajun ase video banvat ja 😁✌️
Mast gan aahe aani singer pan mastch aahet next song coming soon please.
मस्त लिरिक्स आहेत मस्त song आहे 👌👌
Thanks❤🌹🙏 bro
Music 🎶 खुपचं छान आणि गाणं तर 1 नंबर आहे सर्व कलाकारांना खुप खूप शुभेच्छा
एक नंबर सोंग आहे भरत दा. आवाज. तर खुपच सान सुंदर आहे 👍👍👍👍
सर्वांनी चांगले कामगिरी केली वाटचालीसाठी शुभेच्छा
Khup sundar gana banvla aahe 😀😀 mala khup आवडला
Very very nice song dada 👌
मस्त साँग आहे मी तर 100 वेळा तर पाहिले असेल खरचं खुप छान
Thanks❤🌹🙏
Ho ka bhava
Nice Song 🤩 khup Chhan
Thanks you roshan ❤️
खूप मजा आली गाणं आयकून 😄🥰👌
3 वेळेस आयकलं गाणं 👌👌👌👌👌👌
Nice song 🥰🥰🥰🥰🥰💯💯👍👍
As ka 🤗🤗 thanks❤🌹🙏
आम्हीं पण आपल्या गावरान भाषेत गाणे तयार केले आहे ते पण बघा....ua-cam.com/video/jFhr-6QPzbk/v-deo.html
Oh Ho Ek Number Gana 😎💥💯
छान गाण आहे खूप आवडलं
गाण्याचे बोल ,चाल , आवाज ,कलाकार सर्वच छान आहे
नवनाथ 1 नंबर ऍक्टिंग.
जबरदस्त गाणं आहे दादा, गाण्याचे बोल एक नंबर आहेत, गायक आणि गायिका दोघांचा आवाज अप्रतिम,सुंदर आहे , rk king ची music बेस्ट आहे, सर्व कलाकार akting बेस्ट आहे, शूटिंग, एडिटिंग सर्व बेस्ट आहे, पालघर जिल्ह्यात खुप हिट song होईल दादा🎤🎤🎵🎵🎹🎹♥️♥️👌👌👍👍👌👌💌👌👌🤗🤗🤗
Thanks❤🌹🙏 bro
Zhakas video Bari
भारत भाई खुप छान गाणं आहे मला तर आवडलं प्रकाश गावित अट पोस्ट मोखाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर
Thanks🙏🌹❤🙏 sir
अशीच अजून खूप गाणी बनवा आपल्या भागात👍💐
खुपच धम्माल गाणं झालं आहे भरत.खुप आवडलं गाणं. सर्व कलाकारांना शुभेच्छा.
आम्हीं पण आपल्या गावरान भाषेत गाणे तयार केले आहे ते पण बघा....ua-cam.com/video/jFhr-6QPzbk/v-deo.html
Kadak rey ❤️🔥😂
खुप छान music/singing/acting/story👌👌👌
Superrrr❤❤❤❤❤❤❤
अति सुंदर गाणं झालं आहे....अजून खूप सारे गाणे येऊदेत......Nice Work....😘🥰🥰
Thanks❤🌹🙏 tai
Thank di🥰🙏
Thank you ❤️
Mast song Aahe ✌️🤗👌👌
खूपच सूंदर सोग आहे खूपच वेडा बघितलं सोग मि सर्व टिम ला हार्दिक शूभेछ्या पूढिल वाटचालिच्या
Thanks🙏🌹❤ bro अजून गाणे शेअर करा तुम्ही सुद्धा👍👍
खूपच सुंदर गाणं आहे.
Casting n shooting is just superb 👌👌👌
Thank you ❤️
तारप् वाला कडक आहे .👌💐
Nice song re bhavano
Lyrics & singing kadak Bharat Da.🔥
Videography ,music, acting all team good work😊👌
Thank you ❤️
खूप सुंदर सोंग घेवून आले आहेत अनन्या रावते ताई😘❤️🔥🔥
Thank bro🥰🙏
मस्त सॉंग आहे 👌👌👌👌😘😘😘😘😘
एक नबर 🤣🤣🤣🎶
भरत खुप छान गाणं आहे सर्व टिमला खुप शुभेच्छा प्रकाश गावित अट पोस्ट मोखाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर
Thank❤🌹🙏
मस्त गाणं आहे👌👌👌
खूप छान आवाज खूप छान सोंग घेवून आलात ❤️👍
एक नंबर गाण इतकं भारी सॉंग आहे मी तर रोज ऐकत् असतो प्रकाश गावित मोखाडा पालघर
Thanks bro🥰🙏
भारत गवळी खुप छान काम केले आहे तसेच छान काम केले आहे प्रकाश रामदास गावित अट पोस्ट मोखाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर
छान गीत आहे .हार्दिक अभिनंदन
एक नंबर गाना आहे मस्त गाण्याची रिलीक्स पण एक नंबर आहेत
Fantastic 😊😊
अभिनंदन भरत तुझं आणि पूर्ण टीमचं 👌👌👌💐💐
खूप छान झालाय song, lyrics, voice, music सगळं मस्त झालाय मज्जा आली song बघायला,
असेच Song करत राहा आणि पुढे जा, खूप खूप शुभेच्छा
Thanks🙏❤🙏 Ravi 🙏 Sir
Thank you sir❤️
Ukil likh o
@@archana_ravatenice song
रोहित भाई मस्त म्युझिक दिली
गाणं मस्त आहे सर्व कलाकारांना धन्यवाद देतो
Thanks🙏🌹❤🌹
Archana ravtechi acting khup khup chan aahe👌👌👌👍👍👍
Thank u❤🙏
फारूच बेस गाना आहे. मस्त. 👏👏❤️👍
फारस बेस 💘🌍💫
Kdk snog
भरत भाउ मस्त आहे गाणं
Supar soog
खूप खूप सुंदर गाणं आहे 👌👌
Nice song brother & all over team congratulations 👏👏👏👏 ajun new song aikayla baghayla aavdel new artic sobt God luck 🎊🎉🎉🎉
Thanks❤🌹🙏 Tai
Video mast zala aahe 😘😁❤️
Thanks bro🥰🙏
Khup chhan song😄😄😄🕺🕺🕺👌👌
Song mast aahe r 👌❤️
Mast song Bharat bhau nice
❤❤❤❤❤❤तुम्ही असेच व्हिडिओ तयार करा❤❤❤❤❤❤
Best song kdkk na masta ek number