आपली रास कुंभ आहे का.? | महाजन गुरुजी | Mahajan Guruji |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2023
  • #mahajanguruji #गुरूजी #कुंभ #aquariushoroscope #aquarius #Aquarius sign #साडेसाती

КОМЕНТАРІ • 30

  • @shivamrevatkar2651
    @shivamrevatkar2651 3 місяці тому +1

    तुमचे सगळे गुण माझ्यात आहे 1 ना 1 एक गुण माझ्यात आहे कुंभ राशी चा मला पण फालतू गोष्टी चे विचार येतात जे हुं शकत नाही मला पण अकट राहणं आवडत मी पण काही ना काही शिकत असतो जे मला आवडत नाही ते पण शिकतो पुढे कामी येईल या विचाराने

  • @ashokshinde7889
    @ashokshinde7889 Рік тому +1

    खूप छान आपले विचार व्यक्त करताना सुंदर आहेत

  • @ujwalajadhav6750
    @ujwalajadhav6750 Рік тому

    छान माहिती दिली सर🙏

  • @sachinwaghmare1472
    @sachinwaghmare1472 Рік тому +1

    खुप छान माहिती दिलीत सर

  • @jaaichavan682
    @jaaichavan682 Рік тому

    धन्यवाद सर

  • @adityachavan1567
    @adityachavan1567 Рік тому

    Khup Chan mahiti Sir

  • @sohamshukla8102
    @sohamshukla8102 Рік тому

    खूप छान माहिती आहे दिली धन्यवाद

  • @pradeepprabhu8536
    @pradeepprabhu8536 Рік тому

    गुरुजी अतिशय सुंदर आणि उपयोगी माहिती. धन्यवाद.

  • @shivamrevatkar2651
    @shivamrevatkar2651 3 місяці тому +1

    महाराज माझी जन्म राशी मकर आहे आणि नाव राशी कुंभ आहे पण एक महाराज सांगत होते की जन्म राशी महत्वाची आहे पण तुम्ही जे गुण सागितले मकर राशी चे ते माझ्यात नाही आहे पण कुंभ राशी चे सगळे गुण 100 % आहेत तर मला समजत नाही की माझी राशी कोणती आहे आणि साडेसाती जे होत ते माझ्या सोबत होत आहे काय करू काही उपाय सांगा मला काही समजत नाही आहे अभ्यासात लक्ष नाही लागत कोणत काम नाही करुष्या वाटत आळस येते काम करण्याचा महाराज माझी मदत करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatnalavade3524
    @bharatnalavade3524 Рік тому

    Very nice

  • @sarojakulkarni6938
    @sarojakulkarni6938 Рік тому +1

    राशिभविष्य खूप छान सांगा आणि

  • @sarojakulkarni6938
    @sarojakulkarni6938 Рік тому +1

    आणि गुरुचरित्र 14 वा अठरावा अध्याय

  • @sarikakore3099
    @sarikakore3099 Рік тому +3

    खुप छान माहिती दिली सर आपण कूंभ राशी च्या लोकांबद्दल.माझ्याशी अगदी तंतोतंत जुळत. आपण वर्षातील दर महिन्याचे राशीनुसार videos तयार करा सर.धन्यवाद सर

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому +1

      नेहमीच्या कार्य गतीमुळे वेळ मिळत नाही

    • @bhartishinde9366
      @bhartishinde9366 11 місяців тому

      9

  • @sushilav.vaikore4738
    @sushilav.vaikore4738 11 місяців тому +1

    माझीरासकूभंआहेखूपछानधन्यवंदस्वामीआई

  • @PleaseHelpYourself132
    @PleaseHelpYourself132 Рік тому

    Job opportunity kadi jagla yog.

  • @shubhangisolanki1294
    @shubhangisolanki1294 Рік тому

    Agdi barober sangitl guruji Mazi ras pn kumbhch ahe Ani mi nehmi nehmi aajarich aste Ani mla thod pn kam Kel tr thakva yeto yavr upay aseel tr nkki sanga

  • @suchitabagwe4045
    @suchitabagwe4045 Рік тому

    गुरूजी मीन रास कधी सांगणार

  • @sandhyamohite2073
    @sandhyamohite2073 Рік тому +1

    नमस्कार, मला पशुपति व्रत सुरू करायचे आहे पण येत्या सोमवारी सोमवती अमावस्या आहे... तर मी व्रत सुरू करू शकते का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому +1

      अमावस्याला नवीन व्रत आरंभ करू नये

  • @samruddhisakpal7411
    @samruddhisakpal7411 8 місяців тому

    नमस्कार गुरुजी... तुमचा नंबर मिळेल का? तुम्हाला कसा संपर्क साधायचा?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  8 місяців тому

      प्रत्येक व्हिडिओमध्ये नंबर उपलब्ध आहे आपण व्हाट्सअप च्या माध्यमातून संपर्क साधू शकता

  • @khalnayakgaming4518
    @khalnayakgaming4518 Рік тому

    नाही माझी रास कुंभ नाही

  • @vandanavargaonkar1839
    @vandanavargaonkar1839 Рік тому +1

    वनिता नावावरून रास कोणती येते सर ji... प्लीज़ सांगा ना गुरुजी 🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому

      व अक्षर

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому +1

      वृषभ रास

    • @vandanavargaonkar1839
      @vandanavargaonkar1839 Рік тому

      Thank you गुरूजी

    • @vandanavargaonkar1839
      @vandanavargaonkar1839 Рік тому

      Ninguli नावावरून रास कोणती येते गुरूजी सांगा ना सगळ्यांना विचारलि मि पण कोणाच सांगत नाही ओ प्लीज़ सांगा ना गुरुजी