आपली रास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #mahajanguruji #गुरूजी #महाजन #meshrashifal #Taurus zodiac sign वृषभ रास आपली जन्मताच वृषभ आहे का असल्यास हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत उपयोगाचा आहे वृषभ राशींच्या मंडळींचा स्वभाव गुण वैशिष्ट्य नाशिक साठी उपयुक्त असणारे व्यवसाय कार्यक्षेत्र आजारपण कुठल्या गोष्टींपासून आपण स्वतःला वाचवावे वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल असणारा रंग कोणते रत्न धारण करावे कुठल्या दिवसाचा उपास करावा कुठल्या देवाची उपासना करावी याबद्दल माहिती देणारा महाजन गुरुजी यांचा सविस्तर व्हिडिओ नक्की पहा...

КОМЕНТАРІ • 127

  • @rajivbapat7469
    @rajivbapat7469 Рік тому +3

    गुरुजी तुम्ही सांगितलेले तंतोतंत माझ्याशी जुळते आहे माझे रोहिणी नक्षत्र आहे मी गायत्री मंत्र म्हणतो तेव्हा घडणार आहे ते खरे होते असा अजपर्यंत अनुभव आला

  • @sulakshanagaikwad4441
    @sulakshanagaikwad4441 10 місяців тому +2

    एकदम बरोबर सांगितले गुरूजी thank you so much

  • @vidyashaha7523
    @vidyashaha7523 5 місяців тому +1

    ❤ viadysahsahwi r

  • @manishanene153
    @manishanene153 2 місяці тому +1

    खूप छान सांगितलं माझं कृत्तिका नक्षत्र आपली माहिती अगदी बरोबर आहे बर्याच अंशी

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 Рік тому +2

    मस्तच खूप छान... माझ्या मुलीची रास वृषभ आहे. रोहिणी नक्षञावर जन्मली आहे. खरोखरच मेहनती उदार आहे.

  • @वासांतीपाटिल
    @वासांतीपाटिल 3 місяці тому +1

    ❤ खूप छान सांगितलं माझी रास वृषभ आहे मला सांगितलेले शब्दनशब्द माझ्या राशीत आहे 12:52

  • @eknathsamindar9485
    @eknathsamindar9485 Рік тому +4

    गुरुजी तुम्ही खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद

  • @shaliniubhare1745
    @shaliniubhare1745 6 місяців тому +1

    वृषभ राशीच्या जातकांचे धनुराशी बरोबर प्रेमाने लग्न झाले तर काय करावे उपाय सांगावे

  • @vijayshirsat4954
    @vijayshirsat4954 5 місяців тому

    खोटे बोला रेटून बोला.
    कष्टावर विश्वास ठेवा.
    भविष्य स्वत घडवता येते.

  • @चंदा.भोसले
    @चंदा.भोसले Рік тому +2

    गुरुजी माझ्या मुलाची रास मीन आहे तर याला जोडीदार कुठल्या राशीचा हवा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому

      कुंडली पाहून योग्य निर्णय घेता येईल

  • @ankitakeluskar6915
    @ankitakeluskar6915 Рік тому +3

    महाजन गुरुजी नमस्कार मला एक प्रश्न विचारायचा होता. गुरुजी आपण आपल्या घरात हनुमानाचे फोटो लावू शकतो का? (देवघरात किंवा देवघराच्या बाहेर,) आणि कुठला हनुमान चा फोटो लावावा. दुसरे म्हणजे माझ्या घराचा मेन दरवाजा आग्नेय दिशेला आहे तर दरवाजा च्या वरील बाजूस कोणत्या हनुमान चे फोटो लावावा कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @rajshinde8082
    @rajshinde8082 Рік тому +3

    ऋषभ जातकाची मैत्री कोणत्या जातकाची असते हे सांगितलं नाहीही प्लीज हे सांगा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому

      याविषयीचे वेगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत आपल्या चैनल वर जसे मनुष्यगंध राक्षसगंध दोष तसेच नाडी दोष इत्यादी

    • @rajshinde8082
      @rajshinde8082 Рік тому

      @@Mahajan.guruji ok

  • @kavitasalve9212
    @kavitasalve9212 Рік тому +2

    रागावर नियंत्रण करण्यासाठी उपाय सांगा 🙏🙏 कारण ध्यानीमनी नसतानाही समोरच्या व्यक्तीला रागाच्या भरात असे काही बोलले जाते की ती व्यक्ती कायमची दुरावली जाते..

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому +1

      ज्या गोष्टींचा मनाला त्रास होतो अशा गोष्टींचा विचार त्या गोष्टीवर बोलणे टाळावे

    • @UrmilaSardar-kr7qm
      @UrmilaSardar-kr7qm 6 місяців тому


      by👦😼😾👩‍⚕👩‍🔧👩‍🎤👮‍♂👩‍🔬👩‍🔧p. v noby

  • @sanvishinde3179
    @sanvishinde3179 Рік тому +2

    खरंच सर मला अगदी बरोबर पटलं माझी सुदधा रास वृषभ आहे.अगदी बरोबर आहे.

  • @rajshinde8082
    @rajshinde8082 Рік тому +5

    Shri Swami Samarth 🙏🏻 Mazi ras hi rusabha ahe अन् गुरुजी तुम्ही अगदी बरोबर सगितली मी अगदी तशीच आहे.

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 Рік тому +1

    गुरुजी बृषभ राशी बदल तुम्ही सगळे सांगितले ते 100.टक्के खरे आहे

  • @savitadeshmukh8748
    @savitadeshmukh8748 4 місяці тому

    वृषभ राशि आहे पण बाय को खुफ ञास देत आहे तर काय करावे

  • @janabaimore4309
    @janabaimore4309 Рік тому +2

    Aani mala aalas khup ch aahe guruji tharvun pn me kuthlich gosht purn kru shakat nahi .ky kru

  • @shree_digital_photography_25
    @shree_digital_photography_25 Рік тому +1

    खुंपच बरोबर माहिती दिली महाराजांनी... माझी वृषभ रास आहे. धन्यवाद गुरुजी

  • @vatialchabukswar8854
    @vatialchabukswar8854 5 місяців тому +1

    Thank you exactly explained.

  • @vithabaishinde7892
    @vithabaishinde7892 Рік тому +1

    खुप छान गुरुजी माझी व माझ्या सूने ची व मोठ्या मुलाची वृषभ रास आहे हे जेमतेम सर्व गोष्टी मिलत्या जुळत्या

  • @ujwalaghwade7847
    @ujwalaghwade7847 Рік тому +1

    माझी पण वृषभ रास आहे छान माहिती सांगितली thanks🌹🌹🌹🌹

  • @shreeswamisamarthshreeswam1416

    Sir 36 gun julale changle astat kA plz reply dya

  • @jyotikaudare3597
    @jyotikaudare3597 Рік тому +2

    Maji ras Rushabh aahe mikonta Ratna wapru

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому

      व्हिडिओच्या शेवटी अनुकूल रक्त सांगितले आहे

  • @vaishalidike6148
    @vaishalidike6148 Рік тому +1

    Guruji mazi birth date 13.12.1997ahe tumi sangu shakta ka maz lagn kadhi hoil PlZ sanga🙏🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому +1

      वैयक्तिक प्रश्नांचे उत्तर अशा पद्धतीने मेसेज द्वारे देणे योग्य होत नाही व्हिडिओमधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा..

  • @gauravsinhdhotre
    @gauravsinhdhotre Рік тому +2

    Hariom ShriRam Ambadnya Naathsamvidh 🙏🙏🙏😊

  • @vineshbambode3687
    @vineshbambode3687 Рік тому +1

    अगदी बरोबर आहे गुरूजी माझी रास पण वूषब आहे. धन्यवाद 🙏🙏

  • @vitthalraorasal8495
    @vitthalraorasal8495 Рік тому +2

    गुरु जी appointment milel ka ? Location ?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому

      जरूर.. व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा

  • @n.s.p.7070
    @n.s.p.7070 Рік тому +1

    गुरुजी नमस्कार माझा जन्म 22--04--1985
    वेळ --15--30 औंरगाबाद , महाराष्ट्र येथे
    ला झालेला आहे मी कोणते रत्न धारण करावे कोणते धारण करूं नये, उपासना कोनत्या देविदेवाची करावी ,
    माझे इष्ट दैवत कोणते आहे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому

      व्हिडिओ मधील व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करावा त्यानुसार वैयक्तिक गोष्टीची चर्चा करता येईल

  • @vijayfulmali2213
    @vijayfulmali2213 Рік тому +1

    गुरुजी आपण जे सांगितले ते सर्व बरोबर सांगत आहात धन्यवाद

  • @janabaimore4309
    @janabaimore4309 Рік тому +1

    Namskar guruji..♥️ mazi 4-7-1985.aani janm vel 4to6 am ashi aahe mala mazyabddal thod sangal ka maz nav usha aahe

  • @vaishaliganvir3913
    @vaishaliganvir3913 Рік тому +1

    Tumhi je Taurus baddal bolle agdi match hote

  • @sanjayjawarkar9033
    @sanjayjawarkar9033 Рік тому

    नश्रत्र रोहीणी वशिकरना साठी कोणते रत्न वापरु?

  • @vishakhabhurke641
    @vishakhabhurke641 Рік тому +1

    ओम नम: शिवाय
    गुरुजी एक विचारायचं होतं
    एक गरोदर बाई दुसऱ्या गरोदर बाई च्या डोहाळे जेवण मधे ( ओटी भरनात) जाऊ शकते का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому

      जाऊ शकते ....परंतु ओटी भरू नये

  • @vidyamane4064
    @vidyamane4064 Рік тому +1

    माझी रास वृषभ कृतिका नक्षत्र आहे 🙏🙏👏👏

  • @vijayshinde369
    @vijayshinde369 Рік тому +1

    गुरूजी माहिती व्यवस्थित वाटली

  • @nandkishorjogdand9610
    @nandkishorjogdand9610 Рік тому +1

    रोज राशी भविष्य पाठवत जा सर

  • @s.dhanushchand7295
    @s.dhanushchand7295 6 місяців тому

    🦞🦀rasi

  • @balusul577
    @balusul577 4 місяці тому

    धन्यवाद गुरुजी अगदी बरोबर उत्तम माहिती सांगितली

  • @bhagyashreerane408
    @bhagyashreerane408 Рік тому +1

    Mala job milat nahi tar me kay karu ?
    Baher gavi job sathi yog aahe ka?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому

      आपली जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण आणि संपूर्ण नाव व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावे पर्सनल गोष्टी आपण येथे डिस्कस करू शकत नाही

  • @anaghabapat8350
    @anaghabapat8350 3 місяці тому

    वृषभ राशीची वैशिष्ठ्ये अगदी बरोबर आहेत 🙏

  • @आशापाटिल-श1ब

    खुपच मस्त!माझी व्रुषभरास आहे!मिळती जुळती माहीती सांगीतली सर! धन्यवाद सर!

  • @vinayakdesai8735
    @vinayakdesai8735 Рік тому +1

    एकदम पटल

  • @ShubhangiJadhav-n6r
    @ShubhangiJadhav-n6r 3 місяці тому

    Khup chab

  • @kondajibhagat7834
    @kondajibhagat7834 Рік тому +1

    Guruji mala potacha tras ahe upay sanga

  • @nitagandhi4283
    @nitagandhi4283 Рік тому +1

    जय जिनेंद्र. भैयाजी. आपने. बिल्कूल. सही. कहा है. ये राशी. मेरे. बेटेकी है

  • @manojmeghamalondkar8767
    @manojmeghamalondkar8767 Рік тому +1

    खुप छान माझी रास वृषभ आहे

  • @ईश्वरमोरे-ह5ढ

    धन्यवाद सर

  • @vidyamane4064
    @vidyamane4064 Рік тому +1

    खूप छान आहे एक दम खरोखर आहे

  • @redshadowff8496
    @redshadowff8496 Рік тому +1

    Mazi ras rushbh ahe

  • @shalinihonade4487
    @shalinihonade4487 Рік тому +4

    खुप छान माहिती धन्यवाद गुरूजी 🙏

  • @aratijoshi67
    @aratijoshi67 Рік тому

    नमस्कार
    वृषभ रास असेल रोहिणी नक्षत्र तर कलेची आवड असते अश्या मुलींना ते मेहेंदी डिझायनर म्हणून काम केले तर यश येईल का त्यामधे फायदा होईल का..pls मार्गदर्शन कराल का

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 Рік тому +1

    अगदी बरोबर सर

  • @ankitakeluskar6915
    @ankitakeluskar6915 Рік тому +3

    नमस्कार गुरुजी माझे जन्माचे नाव शांती आहे .जन्मतारी 9/8/1973 जन्मवेळ काही माहिती नाही त्यामुळे मला माझी रास माहिती नाही. आणि माझे सासरचे नाव अंकिता आहे त्यामुळे गुरुजी मला दोन्ही नावाची रास माहिती नाही .गुरुजी प्लीज मला माझी नावरस सांगणे आणि मी कुठच्या नावाची नावरस पकडावी ?शांती की अंकिता ते प्लीज सांगणे.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому +1

      अंकिता नावाने आपली रास मेष येत आहे

    • @ankitakeluskar6915
      @ankitakeluskar6915 Рік тому

      @@Mahajan.guruji धन्यवाद 🙏🙏

  • @balwantiharebalwantihare8671
    @balwantiharebalwantihare8671 Рік тому +1

    बरोबर सांगितले गुरुजी,,,माझी रास वृषभ आहे,,, आपण सांगितलेली माहिती अगदी बरोबर आहे,, धन्यवाद गुरुजी

  • @manishabharai9387
    @manishabharai9387 Рік тому

    खुंपच बरोबर माहिती दिली महाराजांनी... माझी वृषभ रास आहे

  • @vijayadharmadhikari8703
    @vijayadharmadhikari8703 6 місяців тому +2

    माझी वृषभ रास आहे जन्म दसरा आपण अतिशय बरोबर सांगितले वय 80/मी खूप आनंदी आहे धन्यवाद

  • @surekhagobbur73
    @surekhagobbur73 Рік тому +1

    Barobar ahe guruji

  • @seemadeshpande6129
    @seemadeshpande6129 Рік тому

    आपण अगदी बरोबर माहिती सांगितलीत.धन्यवाद.🙏🏻🌹🙏🏻

  • @chandrakalakane7271
    @chandrakalakane7271 Рік тому

    सर तुम्ही वृषभ राशी विषयी खूप छान माहिती सांगितली पण माझ्या मुलाची बायको वृषभ राशीचे आहे दोन वर्ष झाले लग्नाला पण मला तिच्यामध्ये एकही अशी गोष्ट दिसत नाही ती फक्त कोणी नसेल तेव्हाचुकलं तर फक्त ऐकून घेते आणि जेव्हा माणसात बसू तेव्हा काहीही बोलते हसी वृषभ राशीची बाई अशी मी पहिल्यांदाच बघितले आणि खोटं बोलते इतका खोटं बोलते का आपल्यासमोर बोलते आणि आपण परत जर विचारलं तर नाही होऊन पडते म्हणते मी असं बोलले नाही श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

    • @aratijoshi67
      @aratijoshi67 Рік тому

      काणे सर माझी सासूबाई पण अश्याच आहेत त्या वाटत नाही वृषभ राशीच्या आहेत

  • @vilasshelke3201
    @vilasshelke3201 Рік тому +1

    🙏🙏

  • @poonamchavan8405
    @poonamchavan8405 Рік тому

    Khup chann mahiti sangitali 🙏 maIpn raas vrushbh aahe

  • @s.dhanushchand7295
    @s.dhanushchand7295 6 місяців тому

    Hari om 🙏🙏

  • @yuvrajjadhav6086
    @yuvrajjadhav6086 Рік тому +1

    मीन राशी भविष्य सांगा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому +1

      प्रत्येक राशीचा वेगवेगळा व्हिडिओ येणार आहे

    • @shailaalegaonkar2041
      @shailaalegaonkar2041 Рік тому

      नमस्कार गुरुजी माझे मेष रास आहे आणि तुम्ही सांगितलेला स्वभाव तसाच आहे माझा माझा स्वभाव पुन्हा पुन्हा नमस्कार

  • @NamrataJadhav-l1f
    @NamrataJadhav-l1f 7 місяців тому

    श्री स्वामी समर्थ🌸🙏🏼

  • @bandughuge3489
    @bandughuge3489 Рік тому +2

    अगदी बरोबर माहिती सागीतली माझी रास वर्षिभ आहे

  • @LG-xf9qh
    @LG-xf9qh Рік тому

    By

  • @swarupgondlekar7398
    @swarupgondlekar7398 Рік тому

    Thank You Kaka 🙏🙏🌹🌹🤗🤗🌼🌼❤❤

  • @NamrataJadhav-l1f
    @NamrataJadhav-l1f 7 місяців тому

    छान माहीती👌वृषभ

  • @santoshdhokrat3349
    @santoshdhokrat3349 Рік тому

    वैशणवी नावाची रास काय

  • @sumativichare1628
    @sumativichare1628 Рік тому

  • @bharatipawar3673
    @bharatipawar3673 Рік тому

    अगदी बरोबर आहे छान माहिती दिली धन्यवाद

  • @yashodathakur6448
    @yashodathakur6448 Рік тому

    छान सांगितले बरोबर आहे

  • @nandkishorjogdand9610
    @nandkishorjogdand9610 Рік тому

    👌🙏✌️🤲

  • @priyankamodak4417
    @priyankamodak4417 Рік тому

    Barbara sangital gruji

  • @varshasantoshdaware3327
    @varshasantoshdaware3327 Рік тому

    तुळ राशीची माहीती सांगा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому

      उपलब्ध आहे..जरूर पहा

  • @hemantarjunwadkar9710
    @hemantarjunwadkar9710 Рік тому

    Khup chan 🙏🙏🙏👌👌👌

  • @vandanaanvhane6687
    @vandanaanvhane6687 Рік тому

    Khup chhan

  • @Girlygirl.m
    @Girlygirl.m Рік тому

    Agadi barobar

  • @ravindrakale7027
    @ravindrakale7027 Рік тому

    दादा खुप खुप धनयवाद

  • @vidyanagre4235
    @vidyanagre4235 Рік тому

    खुप छान पण हेच महिला साठी आहे का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому

      महिलांसाठी भविष्य किंवा महिलांचा स्वभाव वेगळा कसा असू शकेल ग्रहांचा प्रभाव हा सर्वांसाठी समान असतो

  • @surekha101
    @surekha101 Рік тому +2

    Khupch chaan expelled kele guruji mazi raas aahe hi gurudev datta 🙏🙏🌷🌷

    • @sunitamayekar8690
      @sunitamayekar8690 Рік тому

      अगदी तंतोतंत बरोबर आहे. मी वृषभ रोहिणी आहे. मला आजार बाबतीत शंका आहे. वृषभ राशीच्या लोकाना migrane सारखे दीर्घ आजार होतात का? मला इतर काही तोंडाचे मानेचे आजार नाही पण migrane हा 30 वर्षा पासुन आहे. पण हा आजार डोक्याशी संबंधित आहे. तो वृषभ राशीच्या लोकाना असतो का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому

      अजूनही कुणाची रास असेल वृषभ तर त्यांनाही या व्हिडिओची लिंक जरूर पाठवा...

    • @sandeshnikam1030
      @sandeshnikam1030 Рік тому

      Maji ras कुंभ aahi

  • @sudhakardesai3117
    @sudhakardesai3117 Рік тому +4

    बरेबरा 👍🙏अबं

  • @amitapatil8634
    @amitapatil8634 Рік тому +11

    खूप छान सांगितलं..माझी रास + कृत्तिका 🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому +2

      अजून कोणी आपल्या ओळखीचे वृषभ राशीचे असतील तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ फॉरवर्ड करा

    • @manojmestry589
      @manojmestry589 Рік тому +1

      Same

    • @sunitapawar4319
      @sunitapawar4319 Рік тому

      X

    • @sunitapawar4319
      @sunitapawar4319 Рік тому

      Mm

  • @pruthvitelore7655
    @pruthvitelore7655 Рік тому +1

    खूप सुंदर माहिती दिली आपण.
    सर्व बरोबर आहे, पण hight च्या बाबतित थोडा आपला अंदाज चुकला आहे..
    ह्या राशीचे लोक hight मध्यम असते

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Рік тому

      उंची आणि जाडी ही किंवा राशीप्रमाणे नाही तर आपल्या आई-वडिलांप्रमाणे वंश कुल याप्रमाणे सुद्धा ठरत असते.... पण सर्वसाधारणपणे वृषभ राशीच्या लोकांची उंची ही जास्त असते हे माझ्या अनेकदा पाहण्यात आले आहेत

  • @pranitadesai4521
    @pranitadesai4521 Рік тому +1

    खुप छान माझिरासवृषभ आहे

  • @vithabaishinde7892
    @vithabaishinde7892 Рік тому

    🙏🙏👌