मर्मबंधातली ठेव / सांगितीक कार्यक्रम / कोकण गंधर्व प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन / बुरंबाड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024

КОМЕНТАРІ • 191

  • @suhas7594
    @suhas7594 Рік тому +4

    खूपच सुंदर गाण्याची रंगत पहिल्या पासून शेवट पर्यंत वाढतच गेली प्रथमेश वन्स मोअर

  • @seemagade5809
    @seemagade5809 Рік тому +2

    खरोखरच मर्मबंधातली ठेव ,जपून ठेवण्यासारखी.जियो!

  • @UttamaPethkar
    @UttamaPethkar 7 днів тому

    मला हा कार्यक्रम अतिशय आवडला. मार्गदर्शक आहे. हा अभंग नामदेव यांचा अकल्प आयुष्य लहानपणी ही आवडत असे. केवळ आनंद आहे.

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 Рік тому +1

    सुंदर; मन प्रसन्न करणारा कार्यक्रम, आयुष्यामध्ये फार तुमची अशीच प्रगती होणार यात शंकाच नाही.
    आमच्या वरिष्ठांचे पुढील आयुष्य तुम्हा दोघांना अशीच सुमधूर गाणी गाण्यासाठी दोघांना मिळो.

  • @sulochanabhave6356
    @sulochanabhave6356 2 роки тому +7

    गोकुळअष्टमीचा सण अशा रितीने साजरा करून तो आनंद आम्हाला मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद.
    प्रथमेश आणि मुग्धा तुम्हा दोघांची तयारी, आवाज आणि सादरीकरण सर्वच अप्रतिम. प्रथमेश 'सांगा मुकुंद कुणी हा पहिला ' या गाण्याच्या वेळी तुला वाटणारी बासरी, ऑर्केस्ट्रा, कोरस या कशाचीच कमी भासली नाही.
    खूप सुंदर कार्यक्रम झाला आहे. तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 Рік тому +4

    प्रथमेश व मुग्धा अप्रतिम गायन सादरीकरण
    असेच गात रहा आणि यशस्वी होऊन मोठे व्हा हिच आई जगदंबा चरणी व दत्त माऊली चरणी विनम्र प्रार्थना 🙌👏🙏🙇🌹🌹🙏🙏

  • @aditioak2683
    @aditioak2683 2 роки тому +10

    प्रथमेश आणि मुग्धा,
    दोघीही खूप मनापासून गाता..
    भावपूर्ण , तन्मयतेने गाता...
    असेच गात राहा,गात राहा, गात राहा...
    तुम्हां दोघांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा नि अनेक अनेक शुभाशिर्वाद..
    श्री गणरायाची तुमच्यावर अशीच नेहमी कृपा राहो ही प्रार्थना..
    God Bless You Always..
    🙏🙏

  • @aditijoshi3854
    @aditijoshi3854 2 роки тому +4

    मुग्धा आणि प्रथमेश खुपच सुंदर झाला कार्यक्रम..खुप दिवसांनी एक सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला..मस्त वाटलं...दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @ushanatekar5599
    @ushanatekar5599 Рік тому

    प्रथमेश मुग्धा तुम्ही बाल कलाकार म्हणून परिचयात आलात आणि आज संगीताच्या विश्वात एवडी उंच भरारी घेतलीत खूप कवतुक वाटते.तुमचा तीन तासांचा कार्यक्रम युट्युबच्या माध्यमातून T.V.च्या मोठ्या स्क्रिनवरून लाईव्ह ऐकला .गोड गळा भावपूर्ण गाणं मन तृप्त झालं. खरोखर तुम्ही दोन रत्न आहात. मी उषा नाटेकर(डोंबिवली) तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!तुम्ही गात रहा आम्हाला आनंद देत रहा.

  • @shailajapingle6301
    @shailajapingle6301 Рік тому +6

    प्रथमेश व मुग्धा अप्रतिम गायन खुप अभिनंदन. तुमची गान कला सर्वत्र जगभर परीचीत होवो . दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छां तसेच खुप आशिर्वाद. महाराष्ट्रा चा तुम्ही अभिमान आहात

  • @pratibhabavdekar2386
    @pratibhabavdekar2386 Рік тому +1

    Prathamesh mughda tumhi apratim gata God bless both of you asech gat raha tumahala kayamche ashirwad

  • @mukundjoshi585
    @mukundjoshi585 Місяць тому

    अप्रतिम संगतिक कार्यक्रम मा कसं प्रसन्न होऊन गेले 🎉

  • @dayanandchikhalkar4395
    @dayanandchikhalkar4395 Рік тому +6

    If you wish to say in word for this programme then it can be just 'Simplicity'.
    No show-sha. Just pure divine music!
    Lots of blessings to both this singers. Bright future

  • @suvarnakulkarni6775
    @suvarnakulkarni6775 Рік тому

    प्रथमेश, तुझं गाणं 2006साली सारेगमप मधे ऐकून मी बुरंबाडला स्वतः मोठ्या नामजोशी सरांबरोबर गेले आणि तुझी शाळा बघून आले. यथाशक्ती मदतही केली आईच्या आठवणीसाठी.

  • @nareshprabhu1044
    @nareshprabhu1044 2 роки тому +3

    नम्रता प्रभू प्रथमेश नि मुग्धा फारच सुंदर गातात. अप्रतिम 👌👌😘😘

  • @prasadkshirsagar5757
    @prasadkshirsagar5757 Рік тому

    Mi purn maifil aaikli khupchan aas watathot mi ashya maifalimadhe gayla millaw prathmesh dada che narayna rama ramna khup chan awdle ani hesurane chandr va aprtim ani mughda taiche vishnumay aprtim ❤❤❤

  • @kumarn9310
    @kumarn9310 2 роки тому +2

    Little champ madhe he doghe chote astanach yanche pay palnyat disale hote ,mast prathamesh and mugdha ,all the best from North Africa

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 роки тому

    🌹🙏🌹श्री विष्णू नमो नमः🌹🙏🌹🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸🌸🌸🌿✨🌿✨🌿✨🌿✨✨✨✨✨✨🌿

  • @ujjwalg1679
    @ujjwalg1679 Рік тому +1

    Sahe guru ke talim! Antaray pay antara, Astai pay Astai! Keep it up !

  • @shilpadeshpande2740
    @shilpadeshpande2740 2 роки тому +3

    नितांत सुंदर , सुमधुर कार्यक्रम. प्रथमेश आणि मुग्धा यांना शुभाशिर्वाद. खूप खूप संगीताची आराधनाकरा. परमेश्वर तुम्हांला सदा सुखीठेवो. सर्वांना मनापासून धन्यवाद.🙏🙏

  • @dilipsathe4723
    @dilipsathe4723 Рік тому

    तुम्हा दोघांचे खूप खूप कौतुक. हा कार्यक्रम माझ्या गावात बुरुंबाड ला झाला त्यामुळे आणखी अवीट झाला. पुन्हा एकदा कौतुक.
    तुम्हा दोघांच्या पुढील जीवनात तुम्हाला यश मिळो ही सदिच्छा.
    - दिलीप साठे

  • @anilgore6790
    @anilgore6790 2 роки тому +1

    मुग्धा आणि प्रथमेश दोघेही गुणी गायक आहेत. मी त्यांचा पहिल्या पासून चाहता आहे. दोघांचे मनापासून अभिनंदन. अशीच प्रगती करीत रहा ही परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @ushadravid1765
    @ushadravid1765 Рік тому +1

    तुम्ही दोघे जितके गोड गाता तितकेच गोड दिसता!

  • @sunetrapalsodkar8404
    @sunetrapalsodkar8404 Рік тому

    चि. मुग्धा व प्रथमेश तुम्हा दोघांची गायनातील तयारीचा चढता आलेख आम्ही तुमचे चाहते, श्रोते साक्षीदार आहोत. असाच तुमच्या वैवाहिक जीवनातील प्रवास आनंददायी व रंगत वाढवणारा ठरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 तुम्ही दोघेही गुणी गायक आहात. आमच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा 💐

  • @vitthaldeshpande9187
    @vitthaldeshpande9187 Рік тому +1

    प्रथमेश व मुग्धा वैशंपायन खूप छान गायलात, पेटीमास्तर पण लाजवाब.,मुग्धाचा 27जून2023 चा टिळक स्मारक चा कार्यक्रम पण छान झाला,आवडला! तुम्हाला खूप सुभेच्छा🎉

  • @rajeevkolhatkar8529
    @rajeevkolhatkar8529 2 роки тому +2

    🙏🙏👍👍
    आपल्या सगळ्यांचे भाग्य की पूर्वीचे बालकलाकार आणि आता चे प्रथितयश कलाकार मुग्धा वैशंपायन, व प्रथमेश लघाटे या दोघा अतिशय गुणी कलाकारांनी भक्ती संगीत, शास्त्रीय व नाट्यसंगीत मध्ये पुढील वाटचाल करायचे ठरवले त्यामुळे आपल्या भावी मराठी भक्ती, शास्त्रीय, नाट्य संगीताचे भविष्य अतिशय उज्वल आहे, ह्याबद्दल दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद !! . इतर गुणी कलाकारांनी देखील हाच मार्ग निवडावा अशी प्रभू चरणी प्रार्थना . दोघं उत्तम गातात. त्यांचे हार्दिक अभिनंदन, अनेक उत्तम शुभेच्छा !! .

    • @aparnarahate5065
      @aparnarahate5065 2 роки тому

      देवाचा देव बाई ठकडा.......
      खूप खूप छान !!
      पुन्हा पुन्हा ऐकत रहावं वाटतं.
      इतक्या. जलदगतीने गाणं खरंच खूप अवघड आहे पण प्रथमेशबुवांना अजिबात अवघड नाही.

    • @manoharkatdare6959
      @manoharkatdare6959 2 місяці тому

      सुंदर मेजवानी

  • @AnilRJoshi
    @AnilRJoshi 2 роки тому +3

    अप्रतीम कार्यक्रम झाला. प्रथमेश आणि मुग्धा खूप छान गायलात. सर्व साथीदार सुद्धा उत्तम. सर्वांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.

    • @ashokkadekar7162
      @ashokkadekar7162 2 роки тому

      BM

    • @Harish-bt7oe
      @Harish-bt7oe 2 роки тому

      🙏 Prathamesh Mugdha we have seen you as kid participants in little champs. What an amazing transformation.. You have proved you deserved to be (little) champs. Always stay blessed children We all wish n pray for you both a very bright n successful future. 💐

  • @ranganathansrinivasan7244
    @ranganathansrinivasan7244 2 роки тому +7

    Thank God. Both these versatile singers from Saregamapa have chosen the classical field. We can continue to hear them for long.
    Pratamesh voice has also Changed for good.
    Mugdha has also become a classic singer.
    So , happy to hear them.

  • @anuradhakulkarni586
    @anuradhakulkarni586 Рік тому +1

    अप्रतिम अप्रतिम कार्यक्रम आहे..मी नेहमी ऐकते..विठुरायाची अखंड कृपा राहिल..🙏

  • @anandyadwadkar9182
    @anandyadwadkar9182 2 роки тому +2

    सुंदर कार्यक्रम झाला.
    प्रथमेश आणि मुग्धा तुम्हाला श्रीविष्णुची क्रुपा लाभो आणि सर्वांच्या आशिर्वादाने असेच उत्तम कार्यक्रम सादर करण्याची प्रेरणा मिळो!

  • @deepakjkesarkarkesarkar689
    @deepakjkesarkarkesarkar689 2 роки тому +4

    प्रथमेश आणि मुग्ध तुम्हा दोघांचेही आभार आणि व्यवस्थापनाचे आभार तुम्ही एवढी चांगली मैफिल आम्हाला ऐकवलीत, खूप धन्यवाद.

  • @kalindigosavi992
    @kalindigosavi992 2 роки тому +1

    प्रथमेश आणि मुग्धा फारच सुंदर कार्यक्रम खुप छान वाटले

  • @mansikulkarni1488
    @mansikulkarni1488 2 роки тому +3

    प्रथमेश आणि मुग्धा तुम्ही दोघांनी खरोखरच मंत्र मुग्ध केलेत. खूप सुंदर गायलात. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. असेच छान गात रहा. 🙏👍

  • @daminipawar7067
    @daminipawar7067 2 роки тому +4

    प्रथमेश आणि मुग्धा, तुमच्या स्वरांनी अक्षरशः स्वर्गीय आनंदाची अनुभूती मिळाली. ताल-सुरांची साथसंगत आणि निवेदनही अप्रतिम....खूप खूप मनापासून धन्यवाद संपूर्ण टीमला.

  • @vidyavijay1061
    @vidyavijay1061 2 роки тому +2

    फारच छान, गाण्यांची निवड चोखंदळ पणे केली,बुरखाधारी,विष्णुमंदिरात जा ऊन. आले,प्रथमेश, मुग्धा लाख चढते ,वाढते यश कीर्तिमान, सर्वांना खूप खूप धन्यवाद

    • @pandurangbhoir712
      @pandurangbhoir712 2 роки тому

      सर्वांग सुंदर कसे भगवान श्री कृष्णाचे रूप सजले आहे. धन्यवाद प्रथमेश लघाटे आणि मुग्धा.

  • @sitarambhunde253
    @sitarambhunde253 2 роки тому +2

    मुद्दा मॅडम आणि प्रथमेश सर मी एक अंध आहे व्यक्ती माझे नाव सिताराम भाऊसाहेब मुंडे बावधन बुद्रुक तालुका मुळशी जिल्हा पुणे काय बोलावं माझ्याकडे शब्द नाही खूप छान दोघांनी इतका अप्रतिम कार्यक्रम केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशीच तुमची कृपादृष्टी आमच्यावर असावी ऐकायला मिळावं सारखं आणि माझ्या मुलीला साडेचार वर्षाची आहे तिला शिकण्याची खूप इच्छा आहे तुम्ही शिकवाल का

  • @swaradamahabal3021
    @swaradamahabal3021 2 роки тому +3

    खूप सुंदर गायन...साथसंगतही अतिशय प्रभावी... आणि निवेदनही अतिशय सुस्पष्ट, अभ्यासपूर्ण . गायन,वादन आणि निवेदनाचा अतिशय उत्तम मेळ दिसून येतोय...👌👌🙏

  • @chandrasenvedak7693
    @chandrasenvedak7693 Рік тому +1

    दोघांचेही आवाज आणी शैली अतिशय सुंदर. साथसंगत सुद्धा उल्लेखनीय. कान तृप्त झाले. अनेक शुभेच्छा.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 роки тому

    🌹👌🌹🙏मुग्धा “यमन” वा!!!वा!!रंगतदार!!मस्त👌👌👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️✨🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿💐🌿👏👏👏👏👏👏👏👏🍒🍒🍒🍒

  • @sachin..singar...
    @sachin..singar... 2 місяці тому

    Apratim gayan ❤and sath sangat....

  • @vaishalinarkar882
    @vaishalinarkar882 Рік тому

    फारच सुंदर गात आहात. प्रत्येकात सूर, ताल आहेत. हेच सूर आणि ताल तुमच्या आयुष्यात रसाळ होऊन राहू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना. आम्हाला लग्नाला बोलवा. गोड
    आशीर्वाद.❤🎉

  • @PratibhaSoman
    @PratibhaSoman Рік тому +1

    खूप छान कार्यक्रम झाला.दोघांना देवांचे आशीर्वाद आहेत.

  • @suhas7594
    @suhas7594 Рік тому

    दुगध शर्करा योगच म्हणता येईल या दोघांचे गाणे

  • @aparnarahate5065
    @aparnarahate5065 2 роки тому

    देवाचा देव बाई ठकडा....
    अतिशय सुंदर .
    इतक्या जलद गतीचं गाणं. खूप छान.

  • @ashokprabhumirashi5846
    @ashokprabhumirashi5846 2 роки тому

    मस्त बुवा आणि कम्माल मुग्धा असेच छान गात रहा खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @madhavigokhale9355
    @madhavigokhale9355 2 роки тому +1

    खुप छान कार्यक्रम आयोजित केला. दोघांचा आवाज तर लाजवाब.

  • @vibhavaridivekar6617
    @vibhavaridivekar6617 Рік тому

    खूप सुंदर प्रथमेश-मुग्धा👌 अप्रतिम गायलात। दोघेही अत्यंत गुणी कलाकार आहात! असेच जमिनीवर रहा. दोघांनी classical ची साथ सोडली नाही. खूप अभिमान वाटतो तुमचा. 👍👏

  • @nirmalakamat3003
    @nirmalakamat3003 2 роки тому +1

    प्रथमेश आणि मुग्धा अतिशय अप्रतिम गायलात , मन् प्रसन्न झाले. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला.

  • @medhakelkar0191
    @medhakelkar0191 2 роки тому

    खूप सुंदर मैफल ऐकायला मिळाली.
    लहानपणापासून गाण्यासाठी दोघांनी घेतलेले परिश्रम , अभ्यास सराव सारे गाण्यांमधून उतरले.
    सर्व वादकानी सुद्धा खूप मेहनत घेतली हे लक्षात आले. धन्यवाद

  • @shaileshjoshi5476
    @shaileshjoshi5476 2 роки тому +1

    Prathamesh Mugdha and Arya are the actual little champs...atishay uttam gatat tighe, classical music chi sath na sodta and purepur riyaaz karun chhan tayariche gayak zale ahet..

  • @shivajishinde1731
    @shivajishinde1731 Рік тому

    अप्रतिम गायनाचा अनुभव आला आहे

  • @rajendrajoglekar9260
    @rajendrajoglekar9260 2 роки тому +3

    Both of you have matured as great performers. Gaate Raho Aur Hame Aanand Dete Raho.
    Best wishes ❤️
    Rajendra Joglekar Thane

  • @shrihariranade3893
    @shrihariranade3893 9 місяців тому

    अतीषयसुरेलगायन दोघांचे साथ पण सुरेख छान

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Рік тому

    छान ही जोडी जमली आहै राधे कुर्ष्ण झालेत

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 2 роки тому +2

    प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन अप्रतिम गायन दोघेही छान गात रहा जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 👌राम कृष्ण हरी पांडूरंग हरी वासुदेव हरी 👌👌👍

  • @sskalelatur
    @sskalelatur Рік тому

    Waaaaaaaaaaah प्रथमेश!

  • @indayimataprasana2436
    @indayimataprasana2436 Рік тому

    खूप छान 👌👌

  • @dwarkanathkulkarni3914
    @dwarkanathkulkarni3914 Рік тому

    श्री प्रथमेश व कु.मुग्धा जी छानच

  • @anilmanjrekar5982
    @anilmanjrekar5982 2 роки тому

    खूप् सुन्दर् ! 🙏 कार्यक्रमाचे सुत्र सन्चालन् ! निवेदन् ! व गायन् ! वादन् ! पन्चरत्नातील ही दोन्ही रत्ने कोकणातल्या अलिबाग व् आरवली रत्नगिरी येथील असल्याच सहजिकच मला अभिमान् वाटतो . कार्यक्रमास् हार्दिक् शुभेच्छा ! 🌹🙏👍

  • @kiransawant8501
    @kiransawant8501 Рік тому +1

    सरवोतम. गंधर्व मधुर स्वराज सुमधुर परिपूर्ण असे गायन आवाज सर्व परफेकट .संगितकराना म्हणावे नविन गाणी यांच्याकडून गाऊन घ्याना. का त्या हिन्दी व हरीहरन सारख्या गायका कडुन गाऊन घेता.नविन तयार झालेला गायकाना संधी द्या. कृपया

  • @shilpatilak6439
    @shilpatilak6439 Рік тому

    Mugdha
    Padmnabha narayana khup chan

  • @swaminikhedekar2717
    @swaminikhedekar2717 Рік тому +1

    🙏👌khup ch sunder

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 роки тому

    🌹👌🌹नामःस्मरण उत्कृष्ट👌🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏✨🙏✨🙏🙏🙏🙏🙏🌿🙏❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫

  • @arunagupte4339
    @arunagupte4339 Рік тому

    Both are my favourite. All the very best for your future.

  • @suchetajoshi7649
    @suchetajoshi7649 2 роки тому

    मुग्धा,प्रथमेश,तुम्ही तुमच्या मध्येच तल्लीन होऊन त्याचा आनंद घेत गात आहात त्यामुळे,ऐकणे ही सुंदर झाले

  • @arunagupte4339
    @arunagupte4339 Рік тому +1

    I loved the starting tune on the flute. Where can I hear this whole tune. Please reply.

  • @sharadvyas6035
    @sharadvyas6035 2 роки тому +2

    Prathamesh & Mugdha wonderful soulful mind-blowing singing.. keep it up..God bless you

  • @pvhariharanvishwanathan3697
    @pvhariharanvishwanathan3697 Рік тому +1

    Excellent performance prathamesh & Mughda.
    I have been hearing you both right from little Champs.
    Blessed are the parents for giving this sanskruti.
    Blessings for more & more performances alll over the world.
    Maintain simplicity to gain more mileage.
    Ramkrishnahari

  • @rashmik2296
    @rashmik2296 2 роки тому +29

    प्रथमेश आणि मुग्धा ...तुम्ही दोघंही अप्रतिम गायलात..तुमच्या गायनशैलीचे कौतुक करावे तेवढं कमीच आहे..श्रीविष्णूंची तुमच्यावर अखंड कृपा राहो..🙏

    • @sudhakarremane2059
      @sudhakarremane2059 2 роки тому +3

      प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या दोघांनीही अतिशय सुंदर आणि उत्तम गाणी म्हटली आहेत.... खरंच कौतुक करण्यास शब्द कमी पडतात ., त्यांना दोघांनाही खूप खूप शुभेच्छा ...

    • @urmilaapte4329
      @urmilaapte4329 2 роки тому +3

      सुंदर, अप्रतिम मंत्रमुग्ध केले दोघांनी, प्रथमेश व मुग्धा कित्ती गोड गाता ग!संगीत क्षेत्रात तूमचे भवितव्य उज्ज्वल आहे.

    • @moreshwartendulkar4889
      @moreshwartendulkar4889 Рік тому +1

      @@urmilaapte4329
      RC TV SC was in

    • @Rajendra-lb9wg
      @Rajendra-lb9wg Рік тому

      ​अतीशय सुंदर

    • @samairasequeirafunworld6199
      @samairasequeirafunworld6199 Рік тому +1

      ​@@sudhakarremane2059b5❤

  • @joshidp2
    @joshidp2 2 роки тому +8

    Excellent performance in a congenial atmosphere. Thanking the organisers and the two singers.

    • @caavinashmujumdar5965
      @caavinashmujumdar5965 2 роки тому +1

      फारच सुंदर कार्यक्रम झाला. अभिनंदन. डोळ्यासमोर त्या दोघांचे little champ चे परफॉर्मन्स आठवतात. Keep it up.

  • @sulabhasudrik5944
    @sulabhasudrik5944 Рік тому

    Khup apratim Kan aani man trustable zale from sulabha sudrik😢😊🎉😂🎉

  • @sanvishinde3179
    @sanvishinde3179 Рік тому

    खूपच अप्रतिम धन्यवाद

  • @mamatatarkar7489
    @mamatatarkar7489 2 роки тому

    मुग्ध आणि प्रथमेश छानच झाली गाणी सगळी . मंत्र मुग्ध झाल ऐकून. तुम्ही ला दोघा ना शुभेच्छा.

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 2 роки тому +2

    मुग्धा श्रीरंगाकमलाकांता फारच छान

  • @shilpatilak6439
    @shilpatilak6439 Рік тому

    Khup sunder Prathmesh

  • @swatithite08
    @swatithite08 2 роки тому +2

    Waa खूप छान झाला आहे.. ऐकून खूप छान वाटले... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐👍 मी स्वाती मराठे कलंबुशी हे आमचे गाव.. त्यामुळे पंच क्रोशी बद्दल अधिक आदर... आरवली बद्दल जिव्हाळा.. केशव काका आणि मनोहर काकांची खूप आठवण येते.. प्रथमेश लघाटे तुझे शिवश्रवणी पण पहिले 🙏🙏

    • @suvarnakulkarni6775
      @suvarnakulkarni6775 Рік тому

      स्वाती मी पण बुरंबाडला प्रथमेशची शाळा बघून आले. नामजोशी नी स्थापन केलेली.

    • @suvarnakulkarni6775
      @suvarnakulkarni6775 Рік тому

      आई आणि आजीच्या आठवणी प्रित्यर्थ बक्षीस पात्र विद्यार्थी शोधायला सांगितले आहेत नामजोशींना

  • @aniljoglekar236
    @aniljoglekar236 2 роки тому +3

    तुम्हा दोघांना डोळ्यासमोर गायन कलेमधे उत्तम प्रगती करताना पहातो आहे. अप्रतिम. दोघानाही खूप शुभेच्छा.
    अनिल जोगळेकर, नाशिक

  • @gloryoflyrics
    @gloryoflyrics Рік тому

    All the best for your future #Prajktahuddedar

  • @ushapatkar2023
    @ushapatkar2023 Рік тому

    ❤🎉

  • @dajibapatil387
    @dajibapatil387 2 роки тому

    हरी हरी माऊली अप्रतिम

  • @vrindashenolikar4187
    @vrindashenolikar4187 Рік тому

    आरे burumbad माझे आजोळ. तिथले आहात का दोघे ?

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 роки тому

    🌹🙏🌹👌प्रथमेश प्रार्थना भावपूर्ण!!आलापी मस्त👌👌👌🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿✨💐✨🌸🌺🌸🌸🌺💫🌸🌺💫🌸🌺💫🌸🌺

  • @yaminisardeshmukh447
    @yaminisardeshmukh447 2 роки тому

    Farach sunder aani damdar gayan ! 👏👍

  • @machhindranathpatil5972
    @machhindranathpatil5972 Рік тому

    खूपच छान गायक आणि गायन.

  • @sharddhahate3985
    @sharddhahate3985 Рік тому

    Both are super classical singer lots of blessings

  • @tonginchic
    @tonginchic Рік тому +1

    Delighted to listen to your music….. superb music, great atmosphere!! Most of the songs in the last hour were particularly fabulous…
    However, acknowledging today’s audiences and their limited attention span, please do put up videos of individual songs by editing to get more eyeballs.

  • @jyotsnakhare3326
    @jyotsnakhare3326 2 роки тому +1

    अप्रतिम.दोघंही छानच गातात.मधुर आवाज.
    लहानपण तिथेच विष्णूच्या देवळाच्या जवळच गेले आहे.लहानपणीच्या जन्माष्टमीच्या आठवणी जाग्या झाल्या.बुरंबाडकरांचे धन्यवाद.

    • @anandsathe7653
      @anandsathe7653 2 роки тому

      आपण कोण....मी बुरंबाडचा आनंद साठे

    • @ushaphalke3590
      @ushaphalke3590 2 роки тому

      ​@@anandsathe7653

  • @snehachandsarkar8998
    @snehachandsarkar8998 2 роки тому +1

    मुग्धा, प्रथमेश .....नेहमीप्रमाणेच fantabulous ...!!!!

  • @s22051978
    @s22051978 Рік тому

    Prathamesh Mughdha khup chan suranmadhe vahat gelo aahe

  • @suchetajoshi7649
    @suchetajoshi7649 2 роки тому

    You tube la कार्यक्रम आल्या मुळे पर्वणीच आहे आम्हाला

  • @shashikantkarlekar3392
    @shashikantkarlekar3392 2 роки тому

    khoop khoop sundar apratim doghahi..sundar aawaj 👌🙏

  • @dhanashreemahajan8438
    @dhanashreemahajan8438 Рік тому

    Please tu mazyasathi tya chaulchya Shee datta mandiracha jo dwaj ahe jo purna fatlela ahe ter to badlayla sangshil ka? Tyache jekahi paise hotil te mi tula gpay karin

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 2 роки тому +2

    पैसे कमी घेतले असते तर बाकी सर्व गाववाले म्हणून कमी परत पैसे देतील ही भीती वाटली असेल। त्यांना कोणी तरी व्यवस्थित समजावून सांगितले पाहिजे। असे येथे जाहिरपणे लिहावे का?

  • @comesthru
    @comesthru Рік тому

    सुंदर सुंदर सुंदर!

  • @shilpatilak6439
    @shilpatilak6439 Рік тому

    Jodi mast

  • @rekhahanspal7187
    @rekhahanspal7187 Рік тому

    खुपच छान गाताय दोघ ही

  • @prasadmarathe193
    @prasadmarathe193 2 роки тому

    खुप छान कार्यक्रम झाला. अवर्णनीय

  • @shrikant2358
    @shrikant2358 Рік тому

    Dada tai tumhi nawargaon la ya dist chandrpur

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 Рік тому

    GOD BLESSU BOTH !

  • @sandhyasugwekar772
    @sandhyasugwekar772 2 роки тому

    प्रथमेश , मुग्धा अप्रतिम गायलात खूप छान 👌🌹🌹✋🌹💐💐