VANDITO LOKSHAHIRA ANNABHAU I SHITAL SATHE I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024
  • Song - Vandito Lokshahira Annabhau
    || वंदीतो लोकशाहीरा अण्णाभाऊ ||
    Production Navayan Mahajalsa
    Production Head - Sachin Mali
    शिवराय फुशांबु ब्रिगेड यांच्या सहकार्याने
    विशेष आभार :
    डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया
    प्रा. सुकुमार कांबळे (सर)
    अजिंक्य भैय्या चांदणे
    .........................................................................
    Lyrics : Shital Sathe
    Music : Shital-Aniket
    Singer : Shital Sathe
    Music Arrangements : Aniket Mohite
    Indian Percussion - Rohan Pawar | Aniket Mohite
    Melody/ Steering : Akash Salokhe
    Chorus : Jitendra Kamble | Kumar Jadhav| Aditi Pawar| Shivani Kadam | kailas Bagal |Sachin Mali | Aniket Mohite
    D.O.P. : Vikas Sontate
    Video Edit : Satish Sathe
    Poster : Amit Pawar
    Thanks To : Milind Sawale | Yash Kamble | Milind Waghmare | D.G.Studio - Tejas Salokhe
    Record : Jatin Kenjale ( Sangeet Studio,Satara)
    Shubham Salokhe - Kolhapur
    Mix /Master : Hemant Khedekar ( Mumbai)
    All Copyright Reserved at©NavayanMahajalsa
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Public Appeal
    नवयान महाजलसा हा अधिकृत UA-cam Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    Public Appeal
    NAVAYAN MAHAJALSA is official UA-cam channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
    We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
    We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    You can give any help and any suggestions to Navayan Mahajalsa. Please Contact & Join Us...And connect with Navayan Mahajalsa. Dosti Zindabad!
    MOBILE : 8802 194194
    E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
    Yours Thankful,
    Navayan Mahajalsa
    Shital Sathe & Sachin Mali
    #lLokshahir_Annabhau_Sathe #Sahityaratna_Annabhau

КОМЕНТАРІ • 274

  • @gauravdhage7039
    @gauravdhage7039 2 роки тому +6

    सचिनदादा माळी आणि शितलताई साठे हे दोन्हीही बहुजन समाजातील विद्रोही शाहिर आहे यांच्या कार्याला सलाम 🙏

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 роки тому +3

    सत्यशोधक,थोरसमाजसुधारक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर शाहिर शितल साठे यांनी जे गीत गायले ते अतिशय अप्रतिम व बहारदार अथ॔पुण॔ आहे. या गीताला तोड नाही...एवढे संघष॔मय,विद्रोही व परिवत॔नवादी गीत आहे.
    या गीताचे गीतकार,संगीतकार आणि गायक यांचा सव॔ संच फारच सुंदर संगम मिळून आला..धन्यवाद..जयभीम...👌🤛✊🙏✍🤝💯

  • @avinashghodke3407
    @avinashghodke3407 3 роки тому +5

    विद्रोही कलाकार तुम्हां नवनयन जलसा
    या सर्व कलाकारांना मानंचा सलाम कडक

  • @official_lakhan6706
    @official_lakhan6706 2 роки тому +3

    Kdk 🔥 Jay lahuji 🙏🙏🙏🙏🙏

  • @hauseraodhumal7499
    @hauseraodhumal7499 3 роки тому +2

    आदरणीय शितल ताई व आदरणीय सचिनजी.......... शाहिराकडून आदरणीय साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांना दिलेली गीतरुपी मानवंदना....... उत्तम मार्गदर्शन....... मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद सर...... मनःपूर्वक धन्यवाद.............. अॅड. हौसेराव धुमाळ, सातारा......

  • @shantanunampalle3704
    @shantanunampalle3704 3 роки тому +67

    हे नुसतं गाणं नसून एका शाहिराने एका शाहिराला दिलेली मानवंदना आहे.. 🙏 विश्वश्रेष्ठ साहित्यिक आद्यशिवशाहिर डॉ.आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन

  • @dineshk.kamble284
    @dineshk.kamble284 2 роки тому +3

    जयभिम🙏 ताई जबरदस्त शब्द रचना आवाज छान

  • @lakhanthorat
    @lakhanthorat 2 роки тому +2

    ताई तुमचा असंच गोड आवाजा मधुन आण्णा भाऊ चा इतिहास लोकांन पर्यंत पोहोचवा

  • @deependrapP
    @deependrapP 3 роки тому +2

    खुप सुंदर गान सुननासुंदर रित्या सादर केले. तुम्हाला सलाम. खूप खूप शुभेच्छा

  • @kirankenjale5495
    @kirankenjale5495 2 роки тому +3

    जय अण्णाभाऊ साठे 💛💛👑

  • @ramhiwale8361
    @ramhiwale8361 3 роки тому +2

    खूपच सुंदर सादरीकरण , एकदम झकास, जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Vikramgaikwad_523
    @Vikramgaikwad_523 3 роки тому +25

    एका कट्टर भिम सैनिकाकडुन माझ्या सर्व मातंग बांधवांना लोकशाहिर अण्णा भाऊ साठे जयंतीच्या खुप खुप शुभेच्छा .... Jaybhim JayAnna.
    शुभेच्छुक- आॅल इंडीया पॅन्थर सेना
    राष्ट्रीय अध्यक्ष
    ( दीपक भाई केदार.)

    • @akashlokhande7739
      @akashlokhande7739 3 роки тому

      Bhau fakt matang bandhuna nahi tr...... Sarv samaj bandhavana mhana🙏🙏

  • @ranjandev2579
    @ranjandev2579 3 роки тому +20

    वंदितो लोकशाहीरा अण्णा भाऊ.
    ताई खूप छान गाणं आणि संगीत
    सगड्यांना शुभेच्छा, जयंतीची शुभेच्छा. great.

  • @bharatjadhav4395
    @bharatjadhav4395 2 роки тому +2

    अण्णाभाऊ यांना त्रिवार अभिवादन..!

  • @bharatnichite3386
    @bharatnichite3386 3 роки тому +2

    खुप छान ताई
    तुमचे गीता एक मोठी ताकद आहे,
    जय शुद्र जय शिवराय जय भिमराय

  • @artist_madhuri
    @artist_madhuri Рік тому +2

    जय मुलनिवासी ताईसाहेब,,जय लहुजी 🟡 जय अण्णा🙏🏻
    ताई तुमच्या नविन कंटेची मी नेहमीच वाट पाहत असतो.!
    कारण तुम्ही गायलेल्या गाण्यातुन
    काहितरी नविनच शिकायला भेटत.
    समाजहिताचे बोल तुमच्या गाण्यातुन नेहमीच ऐकायला भेटतात.!
    समाजाच्या वतिने तुमचे आभार मानतो.!🙏🏻
    अजुन अशीच नवनवीन गाणी काढत रहा.!
    पुढील-वाटचालीसाठी-शुभेच्छा.!🎉
    गाण्याची कंपोजिंग,,रिधम खुप भारी असते.!💤
    ❤❤🙏🏻❤❤

  • @tanajiadagale9621
    @tanajiadagale9621 3 роки тому +3

    खूपच सुंदर गीत शीतल ताई, सचिन दादा अणि टीम

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 3 роки тому +15

    अप्रतिम ताई💛 खूपच छान..✌️
    अण्णाभाऊ तुम्हा वंदना🙏🙏

  • @ramhiwale8361
    @ramhiwale8361 2 роки тому +1

    खूपच अभिमानाची मानवंदना आहे खूपच सुंदर सादरीकरण 🙏🙏🙏👌👌👌

  • @rushitate8239
    @rushitate8239 9 місяців тому +2

    खुप छान आवाज आहे ताई आपला... जय लहुजी 💛🔥

  • @surajmagar2111
    @surajmagar2111 3 роки тому +2

    खरोखरच शितल ताई तुम्ही अगदी थोडक्यात पण डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला या गीतांमधून वाचा फोडली आहे खूप मस्त गीत गायले तुम्ही .....जय लहुजी.....

  • @akashpatole7303
    @akashpatole7303 2 роки тому +3

    Khup chan song aahe tai. Aani tumcha aavaj khup chan aahe. Aaple song punha punha ekave vattat...... Apnas jay lahuji

  • @tanagigore7514
    @tanagigore7514 3 роки тому +2

    प्रतिभेचा महासागर! क्रांतिचे दुसरे नाव! अण्णा भाऊ!

  • @charvaktv7035
    @charvaktv7035 3 роки тому +2

    खूप छान अभिवादन केले.मनापासून धन्यवाद.

  • @sidhu6913
    @sidhu6913 Рік тому +1

    वंदितो लोकशाहीर अण्णाभाऊ
    जय भीम जय लहुजी 🙏🏽🙏🏽

  • @santoshkamble6857
    @santoshkamble6857 2 роки тому +1

    लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांना विनम्र अभिवादन,ताई तुम्हाला, तुमच्या सर्व टिमचे आभार

  • @dattakamble2784
    @dattakamble2784 3 роки тому +1

    Super rrrrrrrrr tae laych bhari yekdam kadak

  • @ankushsahare4184
    @ankushsahare4184 3 роки тому +5

    ताई खुपच छान👌

  • @amolshinde2822
    @amolshinde2822 3 роки тому +9

    बहुजन कोकिळा शीतल ताई
    👌👌👌👌👌

  • @rahultayde6357
    @rahultayde6357 3 роки тому +2

    ताई जय भीम
    सुपर गान वंदितो लोकशाहिला अन्ना भाऊ।

  • @shivajig.waghmare9334
    @shivajig.waghmare9334 3 роки тому +4

    अप्रतिम ताई खुप छान अतीशय गोड आवाजात गीत गायले

  • @RajSuryawanshiOfficial
    @RajSuryawanshiOfficial 3 роки тому +4

    वंदितो अण्णा भाऊ ...अप्रतिम कलाकृती.।।
    खूप छान कलाकृती नवयान महाजलसा टीम चे खूप खूप धन्यवाद..!!
    जय लहूजी जय भीम ताई&सर्व टीम

  • @sachinnatkar479
    @sachinnatkar479 3 роки тому +3

    💛💪👑ञिवार मानाचा जय लहुजी👑💪💛

  • @vilasranshinge739
    @vilasranshinge739 3 роки тому +2

    सहित्य रत्न आण्णा भाऊ साठे ,यांना खरी मान व़दना, हे गीत,,,,

  • @health_talk_hindi
    @health_talk_hindi 3 роки тому +4

    👌👌 अप्रतिम मानवंदना 🙏

  • @santoshbaswante9129
    @santoshbaswante9129 3 роки тому +3

    Vare Nice Jay lahuji Jay anna 🙏💛💛💛💛

  • @prashantlondhe-ky3hn
    @prashantlondhe-ky3hn 3 місяці тому +1

    khup chan tai saheb🎉

  • @sagargaikwad7009
    @sagargaikwad7009 3 роки тому +1

    खर तर शितल ताई आणि सचिन दादा तुम्ही अण्णा भाऊ लहुजींचे गाणे एक नंबर शब्द रचना मांडुन गाता तुमचे गाणे एकायला शुद्धा चांगले वाटते नाहीतर आजकालचे गाणे अक्षरशा लाज वाटतेल असे आहे फक्त लाईक भेटतील आणि पैसा कमवता येईल एवढाच हेतु असतो त्यांचा. सलाम आपल्या गीत रजनेला गायीकेला.....जय लहुजी जय भिम

  • @jidnyavideoedit4977
    @jidnyavideoedit4977 3 роки тому +5

    लोक शाहिर अन्ना भाऊ साठे ह्यांना विनम्र अभिवादन

  • @ramadhangekarofficial__926
    @ramadhangekarofficial__926 3 роки тому +16

    ताई तुमच्या गितामुळे मला नवीन प्रेरणा मिळत असते...

  • @bhagyashrigorkhe5118
    @bhagyashrigorkhe5118 3 роки тому +2

    He gaan khup sunder gayal tai ne Super Voice jai lahuji jai annabhau

  • @digvijaywalvekar5272
    @digvijaywalvekar5272 2 роки тому +2

    खूप अदभूत👌🔥
    फकिरा आणि सत्तु यांच्या मैत्रीवर गाणं करावं 🙏

  • @lokshahinews-1
    @lokshahinews-1 3 роки тому +9

    परिवर्तन वादी कोकिळा शितल ताई व सर्व टीमचे आभार .

  • @sachinmali5715
    @sachinmali5715 3 роки тому +34

    नवयान महाजलसा या गाण्यातून अण्णाभाऊ साठे यांना शाहिरी मानवंदना देत आहे. आम्हांला याची जाणीव आहे की आम्ही कधीच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्यावर केलेल्या उपकारातून मुक्त होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक वर्षी एका कलाकृतीचे फुल अण्णाभाऊंच्या चरणी वाहण्याचा आमचा प्रयत्न आहे. गाण्याची Link आपण फेसबुक, व्हाट्सप, टेलिग्राम, इन्स्टाग्रामवर Share करून नवयान महाजलसा च्या प्रबोधन चळवळीला सक्रिय पाठींबा द्यावा हीच माय बाप जनतेला विनंती!

    • @shantanunampalle3704
      @shantanunampalle3704 3 роки тому

      खुप छान दादा व ताई पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐🌹🌹

    • @yogeshkamble1296
      @yogeshkamble1296 3 роки тому

      खुप छान शितल ताई आणि सचिन दादा... जय भीम जय अण्णा 🙏

    • @atulgaikwad9372
      @atulgaikwad9372 3 роки тому

      अप्रतिम दादा..तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏💕💐🌹

    • @akshayborade7411
      @akshayborade7411 3 роки тому

      Dada tumhi lahujincha pan song kada ajun ek ashi majhi kal kalichi vinanti karto

  • @dnyaneshwarbagate6088
    @dnyaneshwarbagate6088 3 роки тому +4

    लयभारी ताई,जयभीम जय संविधान.....

  • @sahilpawar1832
    @sahilpawar1832 3 роки тому +11

    खुप छान शितल ताई आणि टीम ❤️👌👌 अप्रतिम गान कार्याला सलाम ताई जयंती निमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा ❤️ जय अण्णा जय लहुजी 😍🙌💐💐💐

  • @fahimab750
    @fahimab750 3 роки тому +4

    एक नंबर ताई 👌👌 जय 🙏लहुजी... जय 🙏भीम

  • @kiranp1504
    @kiranp1504 3 роки тому +2

    👌👌 जय लहुजी
    जय भिम

  • @siddharthgangawane9729
    @siddharthgangawane9729 3 роки тому +7

    वंदितो लोकशाहीरा आण्णाभाऊ🙇‍♂️🙏

  • @yogitakale102
    @yogitakale102 3 роки тому +13

    जय भीम जय लहूजी

  • @vilasranshinge739
    @vilasranshinge739 3 роки тому +3

    ताई हे गीत खुप आवेला,,,,

  • @Prashantumap34
    @Prashantumap34 3 місяці тому +1

    वंदना गीत खूप अप्रतिम

  • @akashgaikwad5727
    @akashgaikwad5727 3 роки тому +2

    शाहिर शीतल टाई साठे खूप छान लेक्नि आहें उत्तम शब्द रचना मला मनापासू हीए गाने अवदले आहें सलाम तुमच्या लेक्निला आनी तुमच्या शाहिरिला मानाचा मुजरा जयभिम जय शिवराय जय आना भाऊ

  • @satishgaware2255
    @satishgaware2255 3 роки тому +2

    ताई आपलं प्रत्येक गाणं अंगावर काटा आणणारं आणि ऊर्जा निर्माण करणारं असत...
    आपणास क्रांतिकारी जय भीम, लाल सलाम...

  • @bramhanandkawdekar4339
    @bramhanandkawdekar4339 2 роки тому +2

    Nice taide jay anna jay lahuji jay joti jay bhim

  • @भरारी-झ5ट
    @भरारी-झ5ट 3 роки тому +2

    शितलताई व सहकारी गायकांनी केलेली सुश्राव्य मानवंदना.

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation5050 3 роки тому +4

    सप्रेम क्रांतिकारी जयभिम जयजवान जयकिसान जयसंविधान 💐💐💐

  • @vikasmanpure9153
    @vikasmanpure9153 3 роки тому +2

    Mst tai next songs plz .....rada rada kay bat hi ..

  • @dayanandjagtap9699
    @dayanandjagtap9699 3 роки тому +8

    वंदितो अण्णा भाऊ.....

  • @bhaisahebk7270
    @bhaisahebk7270 3 роки тому +7

    Super tai jay bhim

  • @vasantjogdande9162
    @vasantjogdande9162 3 роки тому +5

    ***********" अप्रतिम शब्दांकन....हे परिवर्तनाचे अभियान असेच अखंड चालेल हीच अपेक्षा...."***********

  • @rahulingale6795
    @rahulingale6795 3 роки тому +9

    जय भिम, शितल ताई

  • @prakashgaikwad4485
    @prakashgaikwad4485 2 роки тому +2

    Jay lahuji 🙏👌👌👌👌 nice songs

  • @pankajtapase358
    @pankajtapase358 3 роки тому +21

    बहुजन कोकिळा शीतल ताई साठे..आणि सचिन दादा व नवं यान महाजल्सा टीम चे आभार...

  • @thetushar72vilog
    @thetushar72vilog 2 роки тому +2

    Jay lahuji Jay aana 💛

  • @jagannathgaykamble2251
    @jagannathgaykamble2251 3 роки тому +2

    मानाचा मुजरा क्रांतीकारी जय लहूजी

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY 3 роки тому +7

    Khup chan song ahe🔥🔥🔥

  • @bhagwankamble7731
    @bhagwankamble7731 3 роки тому +2

    लयचभारी शितल ताई साठे व सचिन दादा माळी 🌹🙏🙏

  • @sureshkamble8994
    @sureshkamble8994 2 роки тому +1

    तळपता सुर्य आण्णा भाऊ साठे !

  • @SantoshJadhav-ik2cl
    @SantoshJadhav-ik2cl 3 роки тому +2

    अण्णा भाऊ साठे जयंती शुभेच्छा. सामाजिक परिवर्तन घडवून आणणारे शितल साठे यांचे सुंदर गीत. जयभीम

  • @kiranghode6676
    @kiranghode6676 3 роки тому +7

    जय लहुजी💛

  • @maadeshkumarsuryavanshi930
    @maadeshkumarsuryavanshi930 3 роки тому +4

    👌👌super Shital tai super Khup khup chan🙏🙏

  • @akashgaikwad5727
    @akashgaikwad5727 3 роки тому +2

    Musician is great म्यूजिशियन टीम छे मनापासू aabhaar

  • @Adv.VinodArjunHatkar
    @Adv.VinodArjunHatkar 3 роки тому +5

    खूप छान... गीत संगीत दोन्ही अप्रतिम...

  • @rameshmaitri9629
    @rameshmaitri9629 3 роки тому +3

    अंगावर शहारे येतात. संगितकार यांनी अप्रतिम आविष्कार दाखवुन दिला आहे. शितल ताईंचा आवाजात माधुर्य आहे. चित्र फितीमधे शाहिर अमर शेख यांचा फोटो दिसतो आहे. हातात डफ घेतलेला व कुरळे केस पिंजारलेले असे आहेत. बाकी अण्णाभाऊंचे दुर्मिळ फोटो संग्रह छान आहे.

  • @ganeshadagale500
    @ganeshadagale500 3 роки тому +4

    🙏 जय लहुजी 💛

  • @mhanthragonathdas4071
    @mhanthragonathdas4071 3 роки тому +2

    आपल्या या कार्याला शतशः नमन

  • @akashpatole7303
    @akashpatole7303 2 роки тому +2

    Kharach tai Tu lahujichi lek, vaghin aahes. Tuza aavaj vaghachya darkali saman aahe..... Khup chan.... Aavaj

  • @kedabachhav5564
    @kedabachhav5564 3 роки тому +9

    🌷अप्रतिम 🙏🏻

  • @manojrakshe3004
    @manojrakshe3004 3 роки тому +3

    Khupch chhan song ahe

  • @satvendragaikwad7484
    @satvendragaikwad7484 2 місяці тому +1

    जय लहूजी ताई

  • @rajwaghmare463
    @rajwaghmare463 3 роки тому +2

    बहुजनांची कोकिळा 👌👌👌

  • @rahulgaikwad-sq5wk
    @rahulgaikwad-sq5wk 3 роки тому +6

    Tai khup chan 🔥❤️

  • @sunilnagvanshi5497
    @sunilnagvanshi5497 3 роки тому +4

    Nice song....

  • @ramsathe5071
    @ramsathe5071 2 роки тому +1

    Tai krantikari Jay annabhau ,Jay lahuji

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh 3 роки тому +15

    लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🙏🙏

  • @sachinsurwade1605
    @sachinsurwade1605 3 роки тому +2

    Taisaheb khup chan

  • @bhagwanwaghmare2685
    @bhagwanwaghmare2685 3 роки тому +2

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💛💛🙏🙏

  • @swaminathgaikwadSG
    @swaminathgaikwadSG 2 роки тому +3

    शहीराला शिहिराचा सलाम.....🙏❤️❤️🙏❤️❤️🙏

  • @seemajadhav1106
    @seemajadhav1106 3 роки тому +4

    Jay Lahuji jay Aana bau 💛💛👑👑💛💛

  • @mangeshyedake7672
    @mangeshyedake7672 3 роки тому +2

    सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या 101 वी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @avinashchandane410
    @avinashchandane410 2 роки тому

    ताई कार्य खुप तळमळीने करतात. जय भिम जय लहुजी 🙏

  • @legality4311
    @legality4311 3 роки тому +3

    Jay him Jay annabhau; Taina Jay Bhim

  • @vikram_sawant
    @vikram_sawant 3 роки тому +4

    वंदितो लोकशाहीरा अण्णाभाऊ ❤️🙏. संपूर्ण टीमचे खुप खुप अभिनंदन... अशा प्रकारच्या कलाकृतींना खूप महत्व आहे असे मी समजतो. ज्यांना वाचनाची आवड नसते त्यांना या माध्यमातून महापुरुषांचा जीवनप्रवास, इतिहास माहित होतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...

  • @malharthokal1254
    @malharthokal1254 3 роки тому +4

    Khup mast Tai

  • @tusharsutar7575
    @tusharsutar7575 3 роки тому +4

    वा क्या बात है ताई👌👌👌👌खतरनाक संगीत आणि अनिकेत भाई तुझ्या संगीत दिग्दर्शनाचा तर विषयच नाही.......अप्रतिम निर्मिती❣️❣️❣️❣️❣️❣️

  • @mr.darshanbakurekingofthel3676
    @mr.darshanbakurekingofthel3676 3 роки тому +6

    💛💛💛Jay lahuji 💛💛💛

  • @vikasmanpure9153
    @vikasmanpure9153 3 роки тому +5

    Good song tai

  • @kunalingle3915
    @kunalingle3915 3 роки тому +1

    प्रेरनादाई गायन ताई शाहीरी सलाम

  • @vijaydedev.d7518
    @vijaydedev.d7518 3 роки тому +7

    अप्रतिम 🙏💪👑