भाऊ तुला माझ्या कडून सर्वात आधी मानाचा जय अण्णा जय लहूजी टूने तर सर्वांचं मन जितल आहे खरचं आशेच छान छान गाणी कर अजून पुढे जाशील सर्व मातंग समाजा चा तुला पाठिंबा आहे जयंती दिवशी तुझ गान Dj वर सोलापूर जिल्ह्यात वाजेन ना खर सांगतो खूप छान वाटेनं 😎 ( सोलापूर जिल्ह्या भीमा अण्णा चां किल्ला ) 💛 जय अण्णा जय लहूजी जय भीम 💙😎👍
वाह!... कडक जय भीम जय लहुजी जय अण्णा...!!!🙏 जातीचा अभिमान निधड्या छातीने व्यक्त करावं अशी मांगांची जात आहे. क्रांतिकारी लहुजी वस्ताद आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रचार आणि प्रसार या गाण्याच्या माध्यमाने होणार आहे सर (टीम). मातंग समाजातील बहुतांश बांधवांना दांडपट्टा माहिती नसेल पण तुम्ही न भुतो न भविष्यती आज संपूर्ण अखंड महाराष्ट्रासोबत अख्या जगाला दाखऊन दिले आहेत म्हणुन तुम्हा तुमचं आधी मनस्वी आभार मानतो. खरच इंग्रज संतलत पासून ते संयुक्त महाराष्ट्र उभारणीत "मांगांच अस्तीत्व काय होता" या प्रश्नाचं उत्तर म्हणजे इंजि. प्रतिक उत्तमराव गायकवाड सर लिखित हे गीत आणि या गीतातील शौर्यरस प्रत्येक्षात लोकांच्या कानांना मोहरूनच नसून अंगावर शहारे आणण्याचे काम अमरावतीतील ख्यातनाम गायक मा. स्वप्नील रणवीर सर केले. लपवलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करु पाहणाऱ्या या गीतात माझे लक्षवेधी सदिच्छा, ही टीम असेच लहुजी वस्ताद आणि अण्णाभाऊंचे गाणे नित्य नवनवीन घेऊन यावे ही विनंती... बाकी, अप्रतिम... प्रतिक सर... स्वप्नील सर... हे गाणं केवळ आग आहे आग.... काळजी पुर्वक ऐका मन त्या शौर्यापुढे टिकणार नाही मुळी, अजुन स्फूर्ती निर्माण करतं मनात आणि नकळत मनाचा ठाव घेऊन जाते....
प्रतिक गायकवाड शाळेत असताना एका पेटीमध्ये आपल्या वह्या पुस्तका(दप्तर )घेऊन यायचा... मला नेहमी नवल वाटायचं. हा पेटी कस काय घेऊन येतो याच... काय बरं पेटीत असेल... आता समजल प्रतिकच्या शाळेच्या पेटीत अन बुद्धीच्या पेटीत खूप विद्वत्ता आहे.... त्याने आज पेटी खोलली...proud feeling for you brother 😊😊...keep it going.....
जय लहुजी जय अण्णा जय भीम जय शिवराय 🙏🏻💐💐🙏🏻 भाऊ, खुप छान गाणं आहे हे.. असेच छान आणि अर्थपूर्ण गाणे या पुढे जास्तीत जास्त काढावे अशी अपेक्षा करतो...🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम आणि सुंदर रचलेले हे गीत 🎉🎉अतिसुंदर असे हे गीत🎉🎉🎉🎉सर्व सदस्यांना व गीतकार आणि संगीतकार यांना खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा व अशीच अनेक सुंदर सुंदर गीत लिहीत रहा 🎉🎉🎉
मी बौद्ध समाजाचा मुलगा आहे तरीहि हे गीत माझ्या काळजावर कोरले👍
💙जय भीम 💙
💛जय लहुजी💛
🧡जय शिवराय 🧡
प्रतिकच्या गीताला प्रतिक कमेंट केला...amazing...❤
भाऊ तुम्ही असेच गाणी म्हणत रहा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत कडक जय लहूजी जय भीम
Full sport bhau
भाऊ तुला माझ्या कडून सर्वात आधी मानाचा जय अण्णा जय लहूजी टूने तर सर्वांचं मन जितल आहे खरचं आशेच छान छान गाणी कर अजून पुढे जाशील सर्व मातंग समाजा चा तुला पाठिंबा आहे जयंती दिवशी तुझ गान Dj वर सोलापूर जिल्ह्यात वाजेन ना खर सांगतो खूप छान वाटेनं 😎 ( सोलापूर जिल्ह्या भीमा अण्णा चां किल्ला ) 💛 जय अण्णा जय लहूजी जय भीम 💙😎👍
अण्णाभाऊ एका समाजाचे नसून सर्व मानवजातीचे आहेत
येणाऱ्याला जयंती त हेच गांन वाजणार.....🔥🔥🔥👑👑💯💯❤️
Kadhi ahe jayanti veer lahuji yanchi?
@@akshayhajare8769 14, November ❤
वाह!... कडक जय भीम जय लहुजी जय अण्णा...!!!🙏
जातीचा अभिमान निधड्या छातीने व्यक्त करावं अशी मांगांची जात आहे. क्रांतिकारी लहुजी वस्ताद आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रचार आणि प्रसार या गाण्याच्या माध्यमाने होणार आहे सर (टीम).
मातंग समाजातील बहुतांश बांधवांना दांडपट्टा माहिती नसेल पण तुम्ही न भुतो न भविष्यती आज संपूर्ण अखंड महाराष्ट्रासोबत अख्या जगाला दाखऊन दिले आहेत म्हणुन तुम्हा तुमचं आधी मनस्वी आभार मानतो.
खरच इंग्रज संतलत पासून ते संयुक्त महाराष्ट्र उभारणीत "मांगांच अस्तीत्व काय होता" या प्रश्नाचं उत्तर म्हणजे इंजि. प्रतिक उत्तमराव गायकवाड सर लिखित हे गीत आणि या गीतातील शौर्यरस प्रत्येक्षात लोकांच्या कानांना मोहरूनच नसून अंगावर शहारे आणण्याचे काम अमरावतीतील ख्यातनाम गायक मा. स्वप्नील रणवीर सर केले.
लपवलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करु पाहणाऱ्या या गीतात माझे लक्षवेधी सदिच्छा, ही टीम असेच लहुजी वस्ताद आणि अण्णाभाऊंचे गाणे नित्य नवनवीन घेऊन यावे ही विनंती...
बाकी, अप्रतिम... प्रतिक सर... स्वप्नील सर... हे गाणं केवळ आग आहे आग....
काळजी पुर्वक ऐका मन त्या शौर्यापुढे टिकणार नाही मुळी, अजुन स्फूर्ती निर्माण करतं मनात आणि नकळत मनाचा ठाव घेऊन जाते....
Hat's off sir...
Congratulations for this trending song...
"उगं न्हवं माय, पोरगं मांगाच हाय...."
🎉❤🎉
भाऊ एकच नंबर गाणं काढलं,अशीच गाणी इतिहासातून आले पाहिजे,👏👏👑💯👍
मांग महार एका आईची लेकर 🗡️💪💙💛
जय भीम 💙
जय लहूजी 💛
Jay Lahuji 🙏💛 Kaddak 🔥👌
आता अण्णा च्या जयंतीमध्ये फुल राडा होणार आहे या song चा
1 number vatl bhau song jay lahuji kdk
स्वप्नील भाऊ आज तू दाखऊन दिलं की मांग आणि महार एकाच आईचे दोन मुले आहेत ते
उग नव्ह माय पोरग बाबाच हाय अन् गाणं लिहिलं त्यानं मांगाच हाय..प्रतिक भाऊ तुम्ही अशीच प्रगती करत रहा... खूप छान गाणं लिहिलं भाऊ🎉🎉❤❤🎉🎉
The message behind the words is the voice of heart.❣️ Melodious voice Swapnil..♥️♥️🌸
Amazing song......🔥🔥🔥🔥🔥🔥
प्रतिक गायकवाड शाळेत असताना एका पेटीमध्ये आपल्या वह्या पुस्तका(दप्तर )घेऊन यायचा... मला नेहमी नवल वाटायचं. हा पेटी कस काय घेऊन येतो याच... काय बरं पेटीत असेल... आता समजल प्रतिकच्या शाळेच्या पेटीत अन बुद्धीच्या पेटीत खूप विद्वत्ता आहे.... त्याने आज पेटी खोलली...proud feeling for you brother 😊😊...keep it going.....
प्रतीक भाऊ क्या बात है! या तुझ्या गीताला भरभरून यश मिळो ही प्रार्थना. यापुढेही गीतकार म्हणून तुला खुप खूप यश मिळो.
संदीप, होईल तेवढं शेअर कर भावा...
नक्कीच... आमची पण सदिच्छा आहे सर...
I am proud of you swapnil dada ...
My favourite Song जय लहुजी भावांनो ❤❤❤
Jay Lahuji 💛
खूप छान लिखाण केले आहे
❤❤❤❤❤❤❤
जय शिवराय जय लहुजी जय भिम
🎉🎉🎉❤❤❤
एक नंबर गान भाऊ जय लहुजी
मी वाट पाहत आहे आणि काही मिनिट शिल्लक आहेत....
जबरदस्त गीत
जय लहुजी
या वर्षीच सगळ्यात नंबर वन साँग ❤️
शोर्य आणि धर्या चां. असा हा प्रतिक (गीतकार )
Pratik bhau....Bhari...पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा❤
Bhariii sir
जय लहुजी जय अण्णा जय भीम जय शिवराय 🙏🏻💐💐🙏🏻
भाऊ, खुप छान गाणं आहे हे..
असेच छान आणि अर्थपूर्ण गाणे या पुढे जास्तीत जास्त काढावे अशी अपेक्षा करतो...🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay lahuji bhai kaddddk
जय लहुजी भाऊ.. येकदम कडक..
अभिनंदन काय गाणं आहे broo what's a songs line 💛👍
कडक ना भावा 💛🔥😍😎
जय लहुजी जय अण्णा कडक भाऊ गान पिवळा भडक लाल कडक 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
प्रतिक अण्णा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है 🔥🔥
😍LOVE YOU ALL💛 क्रांतिकारी kdk जय लहुजी🙏😘
Jay lahuji💛💛
Jay Anna bhau jay lahuji❤❤❤❤ bhau kdk. Bhau me sathewadi salvewadi wala yavar song banwa
खूप छान गीताचे बोल आहेत..
खूप छान गीत लिहिलात..
एक नंबर भाऊ.... सर्वांचे अभिनंदन व मनापासून शुभेच्छा....
Jaibhim from city buldhana abd congratulations dj sandesh from buldhana all the best bro for further achievements🎉🎉🎉🎉
उग नव्हं माय पोरग मांगाच हाय ❤
💥Anna Bhau Sathe Jayanti Special 🔊
उग नव्हं माय पोरगं लहुजी च हाय हे पाहिजे होत भवा
Kadak bhai..
अप्रतिम गीत प्रतीक भाई आणि सादरीकरण सर्वांचे खूप खूप अभिंनंद💐
Jay anna jay pahuji ekdam kadak zakas ❤❤❤❤
अरे भाऊ coment delete कर चुकीचे पडले आहे
कडक भाऊ तुमचा आवाज एक नंबर जय लहुजी 🙏✨
अप्रतिम आणि सुंदर रचलेले हे गीत 🎉🎉अतिसुंदर असे हे गीत🎉🎉🎉🎉सर्व सदस्यांना व गीतकार आणि संगीतकार यांना खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा व अशीच अनेक सुंदर सुंदर गीत लिहीत रहा 🎉🎉🎉
क्या बात... खरंय आमची पण तीच भावना आहे...
जबरदस्त प्रतीक भाऊ
जय लहुजी कडक
आवाज रे भाई कडक ❤
प्रतीक अण्णा 1 no चं की 🔥🔥🔥
1नं भाऊ
खतरनाक बर ..! #सर👑👑
🔝 TOP SONG 🔝
Ek no bhau....jay lahuji
जय लहुजी
अप्रतिम👌👌👌👌👌👌👌
जय लहुजी💪💪
कडक जय लहुजी सर
कडक गाणं काढल आहे दादा जय लहूजी जय अण्णा
Ek No ❤❤
Super song 😍 Jay lahuji 💛🔥
1No.... Gan bhau...
Pratik bhau apratim likhan......
Ekdam bhari bhau ❤❤
Sachin bhau khupcha chan 🎉❤❤❤
Jbrdst 🔥
एक नंबर भाऊ 👍 सर्वचे अभिनंदन आणि मनापासून जय लहुजी कडक्कक्कक्क 🙏👍👌👍👌
Jay lahuji swapnil dada 💛💛🙏🙏
Superb sir ji
Khup khup Chan
Jaybhim
अप्रतीम प्रतिक सर 👌🙏🙏
1 no... 🔥🔥🔥
Jabardast bhava 🎉🎉🎉❤❤❤❤
जय लहूजी दादा 💛🙌
जय लहूजी...जय अण्णा.❤
सुपर भाऊ तुम्हाला जय लहुजी 👑
Kdk
Excellent broo. 😮😮😮❤😊🎉
Ek no pratik sir............................
❤❤❤❤🎉🎉🎉🎉Jay lahuji kadk 🔥🔥🔥💯
Kdkk
Kadakkkk bhai jay lahuji 💛🔥🔥
Jay lahuji💛💥
Supar 🎉
सुंदर झालं हो साहेब 💐💐👍
युवा पिढीसाठी फार छान गीत आहे
Jay bhim jay lahuji dada🎉❤
खूप छान sir.....👌👌👌👌👌👌👍👍
लय भारी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Wah khup Chan
मी उदगीर जिल्हा लातूरचा आहे (भाऊ कडक जय लहुजी 💥💥👑
Jay lahuji bhava 💛
Udgir madhe kuthe rahtos bhau
भोपणी गावात राहतो भाऊ
@@parmeshwarmotirave422 ok bhau insta I'd ahe ka tujhi
Waiting Sir🔥🔥
Why sir song is ready for watching...
Pratik Anna Ekch No...
Jay lahuji bhava
Bhau 1 number song banvla aahe कड़डक्क bhau 🤩 jay lahuji 💛 Jay Bhim 💙 bhawa ❤
जय लहुजी 🙏🏻 एकदम कडक ना राव...💖💖💖💖💖💖
Lai bhari Dada
लई भारी प्रतीक
Khoob Chhan editing ke liye