खूपच भारी.... एकदम चविष्ट बघूनच तोंडाला पणी सुटलं.... आणि त्याहून ही भारी म्हणजे तुमच्या जावा-जावांच बहीणी सारखं प्रेम खूप मज्जा आली vlog बघून सर्व काही 1 no.
Karandi kanda 😍😍 Ranjita tondala pani sutal...😋😋😋😋. Ekdam bhariiii... five star hotel chi dish fiki padel.... 👍👍. Mast menu karandi kanda, pole aani bhajlela sukka bombil.... Kalyani khup divsani disali ..chhan jodi aahe tumchi... Stay blessed always ❤️❤️.
Sarvana ekatra jevtana bagitlya var asa vatla mi pan yeu tumchya barobar jevayla... papre kardi pan bombil pan wahhh... sar majhya avdiche... thanks tai
खुप सुंदर वीडियो..गावचे सुंदर गुलाबी थंडीतील वातावरण नी सोबत पोळा,करंदी,बोम्बिल ते पण चुलीवरची..अहाहा..अहाहा.अहाहा.. तोंडाला पाणी सुटले..नी सोबत आमच्या रोहन चा सुविचार ह्या वीडियो ला चार चांद लावायला..👍👍👍👍👍
खुप सुंदर झालं आहे बगून मला पण भूक लागली. कल्याणी आणि ताई तुम्ही खूप छान राहता. मला आवडत. ताई तुमच बरका हे मला फार आवडत. मला पण अस बोलायची सवय झाली आहे.😊मी करदी कांदा नक्की बनवणार .😊 Miss you Ovi. ❤️ You😘
सकाळी सकाळी गावचे मस्त वातावरण काय सुख मिळते....गावची हवाच मस्त असते...त्यात तू हा असा मस्त चमचमीत नाश्ता बनवला waah.. बघुन तोंडाला पाणी आले..😋 आणि बिचारी कल्याणी चे डोळे धुरेने लाल झाले त्यात गरम गरम taste करायला दिलेस आणि चटका लागला... .. बाकी सगळ्यांना एकत्र नाश्ता करतांना बघून छान वाटले..👌👍❤️🥰
शुभ सकाळ ताई. करंदी ची रेसेपी एक नंबर. आपल्या पदार्थाचं मोठ्यांनी कौतुक करण आणि तो आवडीन खाणं .यातुन मिळणार आनंद फार मोठा आहे. आईची आठवण येत होती आणि त्यांना पाहायला मिळालं . आज ओवी कुठे आहे? खूप गोड आहे पिल्लू. कल्याणीपण खूप छान आहे.
Very good atmosphere and surrounded at your working place wish to buy a plott and in future stay at the village,by the way what is the name of the place, AA nd what's cooking,have a nice day 👍🙏
"पक्कं गरम लागलं पोरीला"... दोन्ही पोरींना आशिर्वाद ...मस्त वानगी आहे आम्ही पण बनवतो कांदा-करंदी पण सोबत बारीक चिरलेला बटाटा पण घालतो.. पाती कांदा मस्तच
He khup bhariii distay g tai....Me palghar la crystal park Rahat hote....pn me aata Indore la shift zale....khup miss krtey tikadchi fish.....ithe nahi milat aapli fush
@@CrazyFoodyRanjita Ranijta तु श्नी बैठकीला जातेस आणि किती नाँनवेज खातेस कधीतरी वेज खात जा आणि आम्हाला पण दाखवत जा आज पिल्लू कुठे आहे रंजिता तु खूप फणी आहेस सासुबाई आणि कल्याणी पण लय भारी
हाय रंजू दी न फॅमिली कसे आहात सगळे मजेत ना...अगं रंजू दि मी आज पहिल्यांदा पोळे ट्राय करून पाहिले तुमच्यासारखे नाही जमले पण खुप छान आले...मला खुप छान वाटले.. मस्त जबरदस्त...तुझी अॉल फॅमिली खुप छान आहे...मी सर्व व्हिडिओ बघते तुझे...अगदि आवर्जून...पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा... तुझीच एस पाटिल... सांगली
Khup chaan aahe video pratik la saanga zast kick nko maryla nahi tr tutnar 🤣🤣🤣🤣 Baaki kai video aavadl aamhi insta la post nahi karnar bcuz aamhi veg aahot....😍😍😍😍. Thanks Tejas Solanki
Feeling very envious as Karandi you are making is not available where I live . We get only big shrimps or tiger shrimps which are not so tasty as karandi. Can you make same dish using Sukee kolambi or Sukat?
खूपच भारी.... एकदम चविष्ट
बघूनच तोंडाला पणी सुटलं....
आणि त्याहून ही भारी म्हणजे तुमच्या जावा-जावांच बहीणी सारखं प्रेम खूप मज्जा आली vlog बघून
सर्व काही 1 no.
Wow रंजिता करदी कांदा रेसिपी अप्रतिम! आणि तीही निसर्गाच्या सान्निध्यात चुलीवरची. व्वा क्या बात है. 👌👌👌 सौ शोभा भद्रिगे.
Thank You ❤️
Can we add ginger garlic paste
Please parat ekda polyanchi receipe sanga.... kiti praman ghyaycha te eka cup ne dakhva...
Ok
खूप मस्त👌👌💝😘 .त़ोंडाला पाणी आलं
धन्यवाद👍 मी नक्की रेसिपी बनवेन
Hi nani aaji kay kes vincharte jewna made kes padayla ubhi hoti ka tikde🙄
Aal lasun paste nahi takli ka
Good recipe. I also try this
Recipe.
Hi Ranjita Tai, Kardi mhnje kay ast ? Kolambi aani Kardi vegveglya astat ka ? 🤔
एकदम छोटी असते ती करंदी
Ok👍thanks for the information Tai😊
Mala sanga tai karndi mhanje kolani ka
खूप छान रेसिपी रंजिता तुम्ही सर्वांनी मिळून मसरत नास्ता केला आणि आमच्या तोंडाला पाणी सुटले.😋😋
Karandi kanda 😍😍 Ranjita tondala pani sutal...😋😋😋😋. Ekdam bhariiii... five star hotel chi dish fiki padel.... 👍👍. Mast menu karandi kanda, pole aani bhajlela sukka bombil.... Kalyani khup divsani disali ..chhan jodi aahe tumchi... Stay blessed always ❤️❤️.
Thank You ❤️ खूप मज्जा येते असं जेवण जेवायला👌
छानच आहे रेसिपी 😋😋❤️आणि पडघ्या मध्ये कुठे रहायला,घराचा परिसर पण खूप सुंदर आहे
पडघे पालघर
@@CrazyFoodyRanjita मला वाटलं भिवंडी पडघा काय हरकत नाही 👌👌☺️😊
Good recipy ranjita mast ❤🎉
Waah mala khup aawadta he combination karandi ani kanda 😛☺👍👍👍ek no
खूप छान रेसीपी आहे बघून खावसं वाटलं 👌👌👌
खूप छान रेसिपी लाजवाब ❤️ 😯 👌🏻 👌🏻 आणि चुलीवर खूप छान ताई जेवण छान बनवते😊😊👌🏻👌🏻👍🏼
Thank You ❤️
mla khup aavdto kardi kanda aani tumhiter khupch chhan banvitat u r so greate aahat 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thank You 😍
Sarvana ekatra jevtana bagitlya var asa vatla mi pan yeu tumchya barobar jevayla... papre kardi pan bombil pan wahhh... sar majhya avdiche... thanks tai
Good one
I love your way to make
Please show Chiken briyani .please 😋
खुप सुंदर वीडियो..गावचे सुंदर गुलाबी थंडीतील वातावरण नी सोबत पोळा,करंदी,बोम्बिल ते पण चुलीवरची..अहाहा..अहाहा.अहाहा..
तोंडाला पाणी सुटले..नी सोबत आमच्या रोहन चा सुविचार ह्या वीडियो ला चार चांद लावायला..👍👍👍👍👍
Thank You 😍
आज खूप दिवसाने घरची रेसिपी स्वता बनवताय त्यामुळे आजचा ब्लॉग अजून ही खूप छान आहे
खूप छान करंदी कांदा बघून तोंडाला पाणी सुटले 👌👌👌👌👌 आणि चुलीवरचे एकदम टेस्टी आणि जावा जावा चे प्रेम खूप छान आहे व बोलणे पण
Thank You ❤️
रंजिता मला तु खुप आवडतेस छान मजेशीर बोलतेस रेसिपी पण सोप्या छान असतात मस्तच
सकाळ सकाळ शुभ सकाळ ताई
खूप छान आहे रेसिपी तोंडाला पाणी आले 👌👌😋❤️
रंजिता ,खुप छान आहेस तु.मनमिळाऊ
जावेला किती छान तुझ्या कार्यकमात सामावून घेतेस.अशाच रहा दोघीपण.
Loved it as always ... love your entire family ... true inspiration of together ness
Thank You 😍
किती मस्तच दिसतेय चुलीवरची कर्दी आणि कांद्याच्या पातीची भाजी माझ्यातर तोंडाला पाणीच आलं 👌👌🤗🤗😋😋😋एक नंबर रेसिपी 👌👌
Thank You ❤️
Mast jhali oli karandi 👌👌baghunch khavishi vatate 😋 tujhya gaavche vatavaran pn khup chan ahe 👍😍 chan sobat sagle members jevayla baslat ❤️🤗
Thank You 😍
Karandi mahanje..? Veg madhe Kai replacement karu
करंदी म्हणजे छोटी कोळंबी
Mastch g tai ek diwas Yeu Tuzhya Ghari jevayla tumchya sarv recepies baghun pani sunate😋😋😋
Thank You ❤️
खुप सुंदर झालं आहे बगून मला पण भूक लागली. कल्याणी आणि ताई तुम्ही खूप छान राहता. मला आवडत. ताई तुमच बरका हे मला फार आवडत. मला पण अस बोलायची सवय झाली आहे.😊मी करदी कांदा नक्की बनवणार .😊 Miss you Ovi. ❤️ You😘
Thank You ❤️
सकाळी सकाळी गावचे मस्त वातावरण काय सुख मिळते....गावची हवाच मस्त असते...त्यात तू हा असा मस्त चमचमीत नाश्ता बनवला waah.. बघुन तोंडाला पाणी आले..😋 आणि बिचारी कल्याणी चे डोळे धुरेने लाल झाले त्यात गरम गरम taste करायला दिलेस आणि चटका लागला... .. बाकी सगळ्यांना एकत्र नाश्ता करतांना बघून छान वाटले..👌👍❤️🥰
Thank You ❤️
शुभ सकाळ ताई. करंदी ची रेसेपी एक नंबर. आपल्या पदार्थाचं मोठ्यांनी कौतुक करण आणि तो आवडीन खाणं .यातुन मिळणार आनंद फार मोठा आहे. आईची आठवण येत होती आणि त्यांना पाहायला मिळालं . आज ओवी कुठे आहे? खूप गोड आहे पिल्लू. कल्याणीपण खूप छान आहे.
Thank You ❤️
खूप छान करंदी ची भाजी मी नक्की करणार आज ओवी ला नाही दाखवल कल्याणी खूप खूप छान आहे
Tumche suvichar khup chhan ahet
Very good atmosphere and surrounded at your working place wish to buy a plott and in future stay at the village,by the way what is the name of the place, AA nd what's cooking,have a nice day 👍🙏
tumchya gavach nav ky ahe padve kudal made ka
Tai khupch yummy zhali hoti... Me ashich keli hoti kal karandi kanda khupch tasty zhali hoti..... Bar ka❤
मस्त रुचकर रेसिपी आहे छान छान रंजीता
"पक्कं गरम लागलं पोरीला"... दोन्ही पोरींना आशिर्वाद ...मस्त वानगी आहे
आम्ही पण बनवतो कांदा-करंदी पण सोबत बारीक चिरलेला बटाटा पण घालतो.. पाती कांदा मस्तच
Thank You 😍
Are wha thanku mala he recipe kharach havi hoti Anni ti tu Taklis thanku 🙏 खूपच सुंदर
Welcome ❤️
खुप छान रेसीपी. दिदि
मस्त
मला गावची आठवण आली माझ्या
कोकणची.
सावंत वाडीची...
Waw... baghunch bhukh lagali... mala avadte kardi
He khup bhariii distay g tai....Me palghar la crystal park Rahat hote....pn me aata Indore la shift zale....khup miss krtey tikadchi fish.....ithe nahi milat aapli fush
Khup cha mst recipe गावातली गोष्ट काही वेगळीच असते. सगळं कुटुंब मिळून ☺☺tumhi Khup lucky aha. Recipe khup cha mst mouth is watering video🤤🤤
Thank You ❤️
खूप छान 👌 मी नक्कीच करेल ही रेसिपी 💕
Hii ranjita taie
Recipe ekdam chhan pn kardi mhanje kay ???
Khup chan tai mazi aavdti dish Hii. Kalyani & Ranjita tai ovi kuthe aahe
ओवी झोपली होती
Sarvanche chehare bagun kalate ki bhaji kiti chavist asel topala tel ani nirama lavat ja tras kami hoil
Thank You 😍
😊 रंजीता अगदी गांवात असलयासारख वाटल कुठे मुंबई व कुठे पडघ बर वाटल कल्याणी बहीण का ? छान केली करंदी पण साफ करायला वेळ लागतो मस्त enjoy
खुपच सुंदर वीडियो आहे .रेसिपी तर लई भारी 😋
Thank You ❤️
ताई तुमच्याही रेसिपी खूप छान असतात
चुलीवरची करंदी कांद्याची पात मस्तच आणि जोडीला गांवचे सकाळचे वातावरण लाजबाब
Thank You ❤️
First time video pahat aahe tumacha, waa Khup chan karandi masala 👌👌
hi recepi mi try keli pan eka na mam mala plz ekda sheera receipe cha video takana plz plz request ahe plz
शिरा दाखवला होता मी
@@CrazyFoodyRanjita plz parat ekda dakhva na plz mam request karte plz mam plz plz
मी पहिल्यादाच करदीकांदा व सुके बोंबील बघितले
आमच्या वैदर्भीय लोकांनी कधिच अशी रेसीपी बघितली नसेल
रवींद्र वाटकर, नागपूर
वंडर फुल व्हिडिओ
Thank You 😍
पोळे बनवताना हाताला चटका नाही लागत काय? आणि तवा कोणत्या प्रकारचा वापरावा ?
RANJITA Khupach Chaan I Will Also Try SAME Method😊🙏🙏👌👌👌💯💯👍👍👍.. GREAT.. Kardi Kanda Recipe Looks Delicious😋😋👌👌💯💯...
Thank You ❤️
खूप च छान बनवल हा पहीला च विडीओ पाहीला मी खूप आवडला मला
Kadhi yal tar nakki ya Galthare village la
Welcome tai
नक्की येऊ👍
Missing ओवी मस्त try करणार आईची रेसिपी कधी सर्वच छान बनवतात पण आई च्या हातची चव असते ना लय भारी
Wow Kay chavishta nasta.tondala pani subtle .recipe aavdli👍
Thank You 😍
वेगवेगळ्या भाज्या मच्छीमध्ये टाकून केलेल्या रेसिपीज छानच होतात. छानच
👍👍
@@CrazyFoodyRanjita Ranijta तु श्नी बैठकीला जातेस आणि किती नाँनवेज खातेस कधीतरी वेज खात जा आणि आम्हाला पण दाखवत जा आज पिल्लू कुठे आहे रंजिता तु खूप फणी आहेस सासुबाई आणि कल्याणी पण लय भारी
खरच खुप छान करदी कादां वाव मला तर खुप आवडल बाबा 😋😋
Hi family,खूप दिवसांनी गावचा vidivo पहिला पूर्वी पहिला होता पण आज पुन्हा बघायला छान वाटला गावचे व्हिडिओ खूप मिस करते❤❤❤❤❤❤💕💕💖💖👌👌👌🤗🤗🤗🤗🤗
Video's सुरू होण्याआधी जे सुविचार असतात...ते खूप छान असतात...👍
Karandi means kay
Khup chan vatat aahe pahun video mla chulivar jevan banvalel khup aavadat nice recipe yummy 😋
Thank You 😍
रेसिपी
मस्तच एक नंबर
Wow mst recepie tai mazi mummy pn asich karadi bnvte same to same😋😋😋
Khupach chaan oli.karandi aani kandyachi pat
हाय रंजू दी न फॅमिली कसे आहात सगळे मजेत ना...अगं रंजू दि मी आज पहिल्यांदा पोळे ट्राय करून पाहिले तुमच्यासारखे नाही जमले पण खुप छान आले...मला खुप छान वाटले.. मस्त जबरदस्त...तुझी अॉल फॅमिली खुप छान आहे...मी सर्व व्हिडिओ बघते तुझे...अगदि आवर्जून...पुढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा... तुझीच एस पाटिल... सांगली
Thank You 😍
Tumhi macchi madhe lasun ale vaparat nahi ka?
मस्तच आहे आजचा ब्लाग .आमच्या काकी व्हिडिओ मधे दिसतात छान वाटत ❤️❤️ रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले आहे.
Thank You 😍
Mala mazya gavakadchi aathvan aali. Tarapurchi. Ghup Chan Tai
Khup chaan aahe video pratik la saanga zast kick nko maryla nahi tr tutnar 🤣🤣🤣🤣
Baaki kai video aavadl aamhi insta la post nahi karnar bcuz aamhi veg aahot....😍😍😍😍.
Thanks
Tejas Solanki
Non veg खाऊ नका, video बघू तर शकतात😃 Thank You 😍
Ratnagiri chya aahatw ka tai tumhi
Mast ranjita...good recipe
Feeling very envious as Karandi you are making is not available where I live . We get only big shrimps or tiger shrimps which are not so tasty as karandi. Can you make same dish using Sukee kolambi or Sukat?
Yes👍watch my latest video
Mast karandi kanda tasty carry on tai
Beautiful recipe
Tai pole hatane ks pasrvte g..chatka nahi lagt ka..
Chhan recipes
Savay Ahe Tai la 😅😅
सवय झाली की चटका नाही लागत
Tumch ghar khup Chan ahe
Ok
करदी मनजे काय गं ताई ? मला नाही महिती😊😊ताई मस्त छान वाटलं बघूण 😊😊पाठवूण दे लातूरला 😆 मस्त 😊😊👌👌
@@ritumokal7311 ok 😊
ua-cam.com/video/j8hg1HEMob0/v-deo.html
Khup chan blog g tai💐👌👌☺️
छान
Hi Ranjita
U just refreshed my village memories
Not been there since few years
Me too from raigad n love all ur non veg recipes 😋😋
I too njoy all this nature in Hareshwar
Really nice your recepis r great
छानच करंदी कांदा लय भारी आणि हातावर घेऊन चव करायची मजा अफलातून भाजलेले बोंबील छान रेसीपी नेहमीप्रमाणे पिल्लू नाही दिसले
😘
Thank You 😍
ताई एकदम मस्त..तुझं गावही छान आहे
Khup ch chan chulivarchi karndi Kanda👌👌👌
Ekdam gavathi style bhaji..😋😋
Mast recipe 👍 aamhi pan banvto karndi aani kanda ekdam mast 👌👌
Tondala khup pani sutla o tai...so yummy..❤❤😋😋
I’m making it tonite for dinner....yum yum ....mastt Ranjita
👍👌
Hi ranjita me भाजी केली आहे मला खूप आवडली
Nice Receipe
Akdam sahi. 😋😋😋😋👌👍🙏
Nice tai ..... Tai भांड्याला माती लावण्यापेक्षा थोडं तेल आणि निरमा पावडर लावली कि भांड अजिबात काळ होत नाही आणि पटकन साफ होते.....
Aami pan hech karto
@@reenapawar5060 amhi pan
Nirma powder laaval ki tya powder cha smell yeil manhoon nust maati laavachi....
Ekadam chavist bhajicha rang hi khup chan tel ani nirama hi lavala tari chalto bhandyala tras kami hoto
Khup sunder ricep