👌करिश्माने लग्नानंतरच्या पहिल्याच दिवशी मस्त झणझणीत मटण केलं आणि गोल गरगरीत तांदुळाच्या गरमागरम भाकऱ्या केल्या. छान! कौतुक करावं तेव्हढं कमीच पडणार. गुणी पोरगी आहे. चांगला जोडा आहे तुमचा. आई खुपच खुष आहे सुनेवर. असंच कायमच प्रेम राहू द्या एकमेकांवर. 🌹
लग्न न झालेले युट्यूबर चे व्लाॅग खुप आवडतात लग्नानंतर फक्त सेलेब्रिटी फिवर चढतो बायको , कौतुक , रेसीपी यापुढे काही होत नाही आणि कंटेंट सुटतो हा अनुभव. आहे आणि कोकणी युट्यूबर सोबत तर प्रकर्षाने जाणवतोय आपणास शुभेच्छा आणि लगनासाठी अभिनंदन 🙏
खूप सुंदर, छान जोडा आहे दोघांचा ही. करिश्मा चां स्वभाव खूप आवडला. सरळ मनाची आहे पोर. विनायक, लग्ना नंतर अजूनच जास्त देखणा दिसायला लागला. छान, असेच नेहमी दोघेही आनंदात रहा, सुखात रहा. 👍 💯💯💯💯💯💯💯💯💯💯
पिझ्झा बर्गर वाली नको... भाकरी भाजणारी पाहिजे.... 🥰🥰😘😘1 no. भावा...... आता एकदा तुमची love स्टोरी ऐकायचेय....pls🥰
मस्त... महाराजा चा फोटो पाहून मन प्रसन्न होऊन गेले
🥰🤟
Chatrapati Shivaji Maharaj yanchi frem Khupch sunder ahe, 1ch no.
दादूस तुझा घर छान, बायको छान, आई छान, तुही छान.. सगळं कसं छान छान Ok Ok
👌करिश्माने लग्नानंतरच्या पहिल्याच दिवशी मस्त झणझणीत मटण केलं आणि गोल गरगरीत तांदुळाच्या गरमागरम भाकऱ्या केल्या. छान! कौतुक करावं तेव्हढं कमीच पडणार. गुणी पोरगी आहे. चांगला जोडा आहे तुमचा. आई खुपच खुष आहे सुनेवर. असंच कायमच प्रेम राहू द्या एकमेकांवर. 🌹
Ohhhh pihilyach dhiwshi superb resipe mast 🌹 video lovely
Ashi bayko bhetayla nasib lagt...nasibvaan ahes...
एकवीरा आईच्या दर्शनाला घेऊन जा
प्लीज एकदा भाकरी बनवताना पूर्ण vdo करा. आम्ही पण प्रयत्न करू
अरे वा सून अन्नपूर्णा आहे वाटत बेटा......
Vinayak tujhi bayko chhan mast laybhari aahe
विनायक तुझ्या लग्नाचा व्हिडिओ पाहिला छान थाटात लग्न पार पडले, बायको छान हसरी आहे, दोघांनाही खुप खुप पुढील आयुष्यासाठी शुभ आशिर्वाद, जय सदगुरू 🙏
वहिनी तुम्ही पण चॅनेल वरती मेकअप चे व्हिडिओ टाकत जावा जमेल तसं
Nkii lavkarch survat karu
@@sodekarvinayak8888 thank u dada🥳🥳🥳
मला बाकीच्या लोकांनसारखे कमेट करता येत नाही वाईट वाटतं .
👍
Bhava love story sag tumchi
विनायक आता तुझ्या चॅनल वर चांगल्या चांगल्या रेसिपी बघायला मिळतील असे वाटत
Aapalyala bhakari pahile pahiche 1 no bhakari
Happy married life
Vinayak aai la doghanihi jiv lava
दादा घरासमोर location छान आहे एकदा येणार me फिरायला
आयव शेगतय सूनस नय माझी , पोर हाय ती माझी. ही आमची आगरी कोळी भाषा.
दादा तुमच्या बहिनी दाखवा कधीतरी
👌👌👌
करीशमा नी भाकरी खुप छान भाजते आणि मटण पण खुप छान बनवले होते मस्त विडिओ👌👌
ऐ भावा करिस्मा नको बोलुस ...तुमचि वैणि बोल
Bhava matan 1 nambar zalel
Kadhi tari bolav jevayala vahininchy hatach 🤤😋
Congratulations
पण वहिनी वहिनी बोलू नको
करिश्मा बोलत जा
Dada tu korlai cha ahes
दादा तुम्ही तची लव्ह स्टोरी सांग
होय दादा love story सगळ्यांना ऐकायचि आहे .❤️❤️ पुढचा व्हिडिओ story चा येउदे
Navin lagn jhalele ektech firtat,privesy mahun pan tumhi lahan mulila gheun friryla gelat ,tumcha sansar sukhacha honar nakiich
छत्रपती शिवाजी महाराज याची फोटो खूप छान आहे
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा.
💐 💐💐 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
Apratim J 1 Banvely Mast Blog
👌👌👌👌😋😋😋😋
Pooja patio me Karishma
Tumhi ektach ale nahi anvi la anle sobat mhnje vinu bayko sansari bhetli tula
सर्व छान आहे.
Aata Karisma sobat che recipe video banawa 👍😀... Frame chan aahet 👌👍..... Pratyek sasune sunela mulgi manal... Ani muline aai manal tr sansar sukhachach honar 👍👍🙂.... Navin Sansaracha khup Shubhechha 💐🍫
विनायक तुझं लग्न खूप सुंदर बायको आहे तुझी चांगला संसार करा हीच आमचा आशीर्वाद आनंदी राहा आणि रोज ऑडिओ चांगले चांगले बनाव
लग्न न झालेले युट्यूबर चे व्लाॅग खुप आवडतात लग्नानंतर फक्त सेलेब्रिटी फिवर चढतो बायको , कौतुक , रेसीपी यापुढे काही होत नाही
आणि कंटेंट सुटतो हा अनुभव. आहे आणि
कोकणी युट्यूबर सोबत तर प्रकर्षाने जाणवतोय
आपणास शुभेच्छा आणि लगनासाठी अभिनंदन 🙏
वा वा वहिनी एक नंबर व रोटी बनवायली पण एक नंबर मटण पण मस्त बनवले पोरी शिकली व पास झाली
Nanda soukhya bhare, very very nice couple ekddam Zakasss, 1 ch no.
Atta Kai Kai new new reship bhetel bhagylaa
छान व्हिडिओ मज्जा आली बघायला
वहीनी वहिनी बोलु नकोस बरं नाही वाटत ऐकायला
करीशमा बोलता जा
Bhai tumchya love story var ek bolg banav 🔥🔥❤️❤️😎
आईच बरोबर आहे. ती आपल घर सोडून आपल्या घरी येते.तीला तूही आनंदी ठेव आणि आईला ही.
Karishma khup god ahe vinayak ek number, u are lucky
सू + नास सूनास नाही बोलत, आई बरोबरच बोलली आहे की ती माझी पोरगी आहे.
लेका, विनायका तुझ्या लग्नाच्या आयुष्य सुरुवात करायला खूप हार्दिक शुभेच्छा आणि आशिर्वाद. छान सुरुवात करा
सुंदर सून मिळाली आईला, खरेच छान आहे बायकाे विनायक, पहील्या दिवशी जेवण केले, मस्त भाकरी, सुंदर😍💓 विनायक आईची कीती काळजी घेताे
आई तयार रहा, लेकाची फॅमिली वाढू देत जास्त ताट वाढत जाणार आहे
मज्जेत रहा
Tuzi bayko kup mast aahy
Bhava tuzi love story snag na ek vlog banva
व्वाव सुंदर भाकरी भाजते करीश्मा. तुमचा संसार सुखाचा होवो, असेच आनंदात रहा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच मनापासून देवा जवळ प्रार्थना करते.
खूप सुंदर, छान जोडा आहे दोघांचा ही. करिश्मा चां स्वभाव खूप आवडला. सरळ मनाची आहे पोर. विनायक, लग्ना नंतर अजूनच जास्त देखणा दिसायला लागला. छान, असेच नेहमी दोघेही आनंदात रहा, सुखात रहा. 👍
💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Bhava mast hy tumchi jori
Karishma khoop cute ani hasat mukh ahe.😊 Bhakri tar 1number karte. Asech kush ani anandi raha. God bless both of you 😊
Tu asa video banvto na ti nit dakhav na Ashi gol ka diste mobile mde shoot kar na
Karishma khup chan ahe bhava,swabhav samajto
विनायक करीश्मा तुम्हास, खुप खुप शुभेच्छा 👌👍💑असेच राहा,आई एकविराचे आपणांस खुप आशिर्वाद लाभो.
विनायक तुला लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा! आणि असेच तिघे मजेत रहा. आईच्या चेहऱ्यावर असेच हसू कायम राहूदे.
🥴🤧
झगडा नको
खूप सुंदर विडीओ जेवन खूप छान बनवला आहे ताई नी 👌👌👌दोघानाही लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर विडीओ 👌👌
दोघांची जोडी खूप छान आहे
Love story ऐकायला आवडेल..
Tuz lagn kadi zal
भावा माना हाय ना तुझी विडीओ बघायला झाम आवडता
ही पण विडीओ बघायला आवडली, मस्त हाय.
Aata Karishma chya haat chi recipes baghaychi ahet
लवकर पोर काड
Rote gol asteh
Main up se hu aur aap ka sab video dekhti hu
Tqqqq so much 🥰
भावा नविन आहे ना मग कांदा कापून नाही द्यायची वहिनीस 😂
मटणाची रेसिपी दाखवा एकदा
Vinayak asach nehami khush raha aani tumcha sausar sukhacha houdet..tu ek premal aani kalji ghenara navra Karishma la labhala aahes..tumchi doghanchi jodi ekach number mast aahe tumhala doghanna khup khup shubhechha.. 💐💐
छानच आहे वहिनी भाकरी pn सुंदर banvte, nice volg..
फिरायला जा कुठे तरी
Vinayak dada tuzi bayako kupach chan ahe ani tuzi aai 1 no god bless u love u and ur family 💞👍👌
Karishama mekup ani tumhi vlog karata kas jamal te dakhva
❤
आता तुझा काय खरा नाय मित्र . आई आणि बायकोची एक पार्टी झाली आहे ... :)
Happy married life
Mst Vinayak congratulations Bhava
Dada tumhii baithakila jaata ka
Ok
Aree lagn kadhi jhal
Khup jabardast video bhai
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹 प्रिता कुठे आहे
Tuzi vahini nay hai karishma bol😃
Subhechya
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Nice 👍 video an vayni sobat tr 1 no Bhari
Bhau ya Saturday la yenar ahe tujhya gavat office trip ahe.
Vinayak tula khup chhan.. masttt bayko milali aahe , tu Lucky aahes.. 👌👌👍
एकदम मस्त विडीओ विनायक आणि वौवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा जय आगरी कोळी मीत्रा.
छान आहे जोडी❤️❤️👍 मानसी मंदार जोशी पुणे
Love birds happy married life
Karishma sobat asech roj don tin vidio yeude ❤️❤️❤️ subscribe vadhtil👌👌👌
तुमचया कडे हळद उतरणी नाही होत का
Aika bhavno 1 khush khabar aaha kara aple vahini svata makeup artist aaha manun aplya vinayak bhau cha kharcha khup vachly 🥳🥳😂🤣