Natya Sandhya I Vidushi Majusha Patil I Ustad Zakir Hussain I मम आत्मा गमाला I
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- Vidushi Majusha Patil presenting a famous natya sangeet Mama Aatma Gamala accompanied on Tabla by Ustad Zakir Hussain and on Organ Shri Rahul Gole.
The show's anchor was none other than Shri Subodh Bhave.
Please do not upload this video without permission
Copyright @Savani Events 2015
झाकीर जिंचा तबला ऐकावा की बघावा, मंजुषा ताईंचे गाणे ऐकावे की बघत रहावे असे वाटून वारंवार ऐकावेसे वाटते
सुबोध भावे सरांचे निवेदन आणी मंजुषा ताई,झाकीर सर आणी मिळालेली साथसंगत म्हणजे संगीत रसिकांना मिळालेल अमृतच🙏🏻❤️🎼🎼
अप्रतिम तबला मजुंशाताई नाट्यगीते अतिशय अप्रतिम झाले..खूप आनंद झाला.
मॅडम आप उस्ताद जी के साथ गाकर धन्य हो गई.
उस्ताद इनके सामने कुछ नहीं है
खूपच अप्रतिम गोड गायन मंजुषा जी आणि झाकीर जी तुम्हाला दंडवत 🙏🙏
स्वर्गीय आनंद.. झाकिर्जी साष्टांग दंडवत
सुबोधजींचे निवेदन प्रथमच ऐकलं , मंजूषाताईंचे गाणं आणि झाकीरजींची साथ म्हणजे पर्वणीच . धन्यवाद .
Excellent no words
एकच नंबर उस्ताद झाकीर हुसेन आणि मंजुनाथ ताई
To sing a legend is the great and she did perfect and playing with Zakir and she delivered.
मधुर गाणे, तितकीच रुचकर तबला साथ व organ ची गोड व मधुर साथ
सगळ्या कलाकारांना शतशः प्रणाम
Aati sunder
This is just amazing recital. Zakirji's tabla is devine. Subhodh is simply wonderful in his compering.
न भूतो न भविष्यती. अप्रतिम गायन आणि वादन. धन्यवाद.
Bhave jasta boltat we are eagar to hear song not bhankas
अप्रतिम..तबला उत्कृष्ट..
मंजुषा मॅडम खूप छान म्हटले आहे.
मम आत्मा गमला
वाह... सभी गुनीजनों को मेरा प्रणाम🙏🙏🙏🌺🌺🌺
Jay Hind !
The introduction is too good ..
Best wishes for you and everyone ..
Jay Hind !
The Great ,Sangeet Mejvani.
मन प्रसन्न झाले वाह वाह
This is like living in past thanks.
हृदयास विडिओ गमला हा... ❤️
मन प्रसन्न झाले हो!
नि : शब्द 🎧🎧🎧🎧🎧🎼🎼🎼🎼🎼🎶🎶🎶👌👌👌👌
Melodious Music Concert
God Bless
Thanks
ओरिजनल चाल वेगळी आहे
Kya. Baath. He🎉.
Natyageet raagdaari saarkhe mhanu naye
Bahut khoob! Wonderful!
Apratim.
फार सुंदर 🎉😢😮😅
खूप सुंदर!
Devine 💐🎉🎊🙏
maru bihag
Kya baath he😇🙏
दाल भात हे।
एकदम दैवी मधुर अनुभव
Nice
Manjusha Kulkrni yanchi gani phar aavdtat
🙏🙏😇♥️
प्याला वर प्याले तुम्ही पाजत आहात. गेलो कामातून.............
हा योग मज परमात्मा गमला
माझ्या लग्नाचे वेळी सोन्याचा भाव ₹- २५०/- प्रति तोळा होता १९७१ या वर्षी .
Poor rendition.