बुवा कार्यक्रम बघून जुनी आठवण झाली..कोकणात शक्ती तुरा जतन करून ठेवण्यान पाहिल नाव म्हणजे.. रामचंद्र घाणेकर... असा बुवा परत होणे नाही.. सलाम.. मनाचा मुजरा 🙏🙏
अतिशय सुंदर ही जुनी गाणी आपण तुमच्या तरुणपणी एवढी सुंदर गायला आहात आजही तेवढीच उज्रा येवढ्या आजारपणात सुध्धा आहे अप्रतिम आवाज खूप भरून येत बुवा तुम्हास अशीच मनोरंजन करण्याची शक्ती देवो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना

खूप छान बुवा...❤❤
खूप वर्ष झाली साकुर्डे दापोली गावात आलात नाही...
अजून लवकर चांगले बरे व्हा हीच बाप्पा चरणी प्रार्थना ❤❤
शक्ती तुऱ्याचा बादशहा.,,, आमच्या अखंड स्मरणात राहाल तुम्ही. घाणेकर बुवा.
Khup chan
अखंड महाराष्ट्राचा बुलंद आवाज आवाजाचा ढान्या वाघ शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा तुम्हाला मानाचा मुजरा ❤
या माणसाच्या रक्तात कला आहे ❤ खूप छान
घाणेकर बुवा म्हणजे शक्ती तुऱ्याची जान... आपणांस उदंड आणि दिर्घायुष्य लाभो
My favorite buva shree Ramchandra buva ❤❤❤
Shakti turyacha baadshah shahir Ramchandra ghanekar❤❤❤❤❤❤❤❤❤❤
चन्द्र सूर्य असे पर्यन्त तुमचा आवाज घुमणार. मानाचा मुजरा.
खूप छान भाऊ आवाज आहे आता पण तसाच आवाज आहे असंच आम्हाला कला दाखवा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा भारी आवाज आला पाहिजे अशी प्रार्थना करतो
❤❤❤❤आजुन तोच आवज
वाघ म्हातारा झाला तरी पंजा मारल्या शिवाय रहाणार नाही शाब्बास घाणेकर बुवा सलाम तुमच्या कलेला वपहाडी आवाजाला
मनाचा मुजरा ❤
आपल्या गायनाने मन खूप आनंदाने प्रसन्न होते.असा शाहीर होणे नाही
हाडाच कलाकार ❤❤
Nice❤
❤️❤️
King 👑
Miss you sar 🫡🫡
❤❤❤❤