DUSARI BARI :श्रावण बाळ माझा जातो काशीला शाहिर रामचंद्र घाणेकर || SHAHIR RAMCHANDR GHANEKAR 2024 ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 31

  • @sachingosavi4190
    @sachingosavi4190 3 місяці тому +3

    श्रावण बाळ हे गाणं बुवांच खुप जुनं आहे.. पण हे गाणं बुवांनी गाजवलेलं आहे.. बुवांच वय झालं आता, पण तोच पहाडी आवाज. तीच स्पूरती. कोकणात शक्ती तुरा म्हणजे मानाचं पाहिलं नाव म्हणजे -रामचंद्र घाणेकर.. सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏

  • @govindhirave2921
    @govindhirave2921 2 місяці тому

    गर्व आहे आम्हाला घाणेकर बुवांचा सलाम त्यांना त्यांच्या कलेला

  • @shrirangkadam1484
    @shrirangkadam1484 2 місяці тому

    माझा लाडका शाहिर

  • @hemantmalore5140
    @hemantmalore5140 4 місяці тому +4

    माऊली खुप छान गायण आहे अजूनही

  • @rakeshsolkar6882
    @rakeshsolkar6882 3 місяці тому

    खूप जुनं गाणं आजरामर गाणं आहे कधीच विसरणार नाही शाहीर रामचंद्र घाणेकरांनी खऱ्या अर्धानी शक्ती तुरा जिवंत ठेवला ❤❤अजूनही आवाजात जादू आहे. ते दिवस सोन्याचे होते

  • @gauravpabrekar7426
    @gauravpabrekar7426 3 місяці тому +2

    घाणेकर बुवा तुमचा आवाज तोड नाही आम्हाला अभिमान आहे तुमचा

  • @tanmayrathod1023
    @tanmayrathod1023 3 місяці тому +1

    खूप छान माऊली ❤❤❤❤❤❤

  • @sharadjadhav4309
    @sharadjadhav4309 3 місяці тому

    कोकणचा हिरा खरच जुन्या आठवणी आल्या किती आले किती गेले घाणेकर बुवाची सर कुणालाच येणार नाही जुने ते च सोने

  • @Piush7432
    @Piush7432 3 місяці тому

    सुंदर आवाज अजूनही तसाच आहे. 👍👌👌👌

  • @vishwasgurav6372
    @vishwasgurav6372 3 місяці тому +1

    घानेकर बुवा आपल्या दीर्घायुष्य लाभो
    कोकणातिल तुरा आपणच आहात,

  • @chetanraut885
    @chetanraut885 3 місяці тому

    कोकणातील जाकडी नृत्य कला आज आपण जी पाहतोय ते घाणेकर बुवा यांच्या मुले नाहीतर कधीच संपुष्टात आली असती?
    आजारावर मात करून सुद्धा आज एवढ्या वयात तेच स्वर आपल्याला यांच्या मुखातून ऐकायला मिळतात खरोखर जेवढे कौतुक करावे तेवढे खूपच कमी आहेत आम्ही लहानपणा श्रावण बाळ जातो काशीला हे ऐकलं होतं ❤

  • @pramodgurav8969
    @pramodgurav8969 4 місяці тому +1

    जबरदस्त ❤❤

  • @shankardevghare8002
    @shankardevghare8002 3 місяці тому +1

    श्रावण बाळ अजरामर गीत ❤❤ घाणेकर बुवा सलाम 🎉🎉

  • @tusharkhandare3504
    @tusharkhandare3504 4 місяці тому +1

    आवाजातून खणखणीत आहे

  • @Vedantsalekar4371
    @Vedantsalekar4371 3 місяці тому +1

    कोकण चा हिरा आपली आठवणं काहीम राहील आपणास साष्टांग दंडवत 🙏🌹🍫

  • @sandeepravan2745
    @sandeepravan2745 3 місяці тому +1

    घाणेकर बुवा तुम्हाला सलाम

  • @ChitrasenBhambid-xb5wf
    @ChitrasenBhambid-xb5wf 4 місяці тому +2

    घाणेकर बुवांना सलाम ❤🎉

  • @tusharkhandare3504
    @tusharkhandare3504 4 місяці тому +1

    ❤❤❤❤

  • @sandeepravan2745
    @sandeepravan2745 3 місяці тому +3

    शक्ती तुऱ्याचा कोहिनूर हिरा घानेकर‌ बुवा

  • @DaivikShigvan-zr8oe
    @DaivikShigvan-zr8oe 4 місяці тому +1

    👌👌

  • @rahulmahadik1329
    @rahulmahadik1329 4 місяці тому +1

    👌👌🙏

  • @hiteshkhandekar2274
    @hiteshkhandekar2274 3 місяці тому +1

    कोकणचा कोहिनूर

  • @kalpeshdhangde5410
    @kalpeshdhangde5410 4 місяці тому +2

    सर्व ओल्ड व्हिडिओ आटवण झाली

  • @nileshjabhare7439
    @nileshjabhare7439 4 місяці тому +3

    Ghanekar nav amar rahil Shakti tura badshaha

  • @manishlakhan1386
    @manishlakhan1386 4 місяці тому +3

    Kokanat Shakti tura jivant thevnara khara wata ghanekar buwancha aahe ..he koni Shakti Wale turewale shahir lokani visaru nka.....

  • @nileshjabhare7439
    @nileshjabhare7439 4 місяці тому +3

    Vaghacha avaj ajun tasach ahe

  • @nileshthukrul6696
    @nileshthukrul6696 3 місяці тому

    Mala ramchandra ghanekar buvancha no bhetel kay buva

  • @VikrantKadam-lw9fb
    @VikrantKadam-lw9fb 3 місяці тому

    शब्द nahit

  • @akashpawar8475
    @akashpawar8475 3 місяці тому

    ❤❤

  • @lavubudar4709
    @lavubudar4709 3 місяці тому

    ❤❤❤