Prithviraj Chavan On MIM | एमआयएमला सोडून गेल्यामुळे... पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 кві 2024
  • काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एमआयएम आणि वंचितबद्दल मोठं विधान केलं आहे. भाजपला फक्त 30% जनाधार आहे. 70%चा विरोध असताना ही भाजप निवडून येते. कारण विरोधी पक्षाच्या मतांचं विभाजन करण्यात ते यशस्वी होतात. म्हणून यावेळेला एमआयएमने वंचितची साथ सोडली. 2019ला वंचित - एमआयएम आघाडीला 7% मतं मिळाली. आता एमआयएम सोडून गेल्यामुळे वंचितकडे 3 % मतं राहिली आहेत. त्यामुळे कोणीही भाजपच्या विरोधात उमेदवारी दिली आणि विरोधी पक्षांच्या मतांचे विभाजन केलं तर त्याचा फायदा भाजपला होतो हे लोकांना कळलं आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. | SMP |
    #prithvirajchauhan #solapur #loksabhaelection2024
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports
    #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ua-cam.com/users/liveckbbcqJ-n1E
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
    #saamtvtopheadlines #saamtvtopheadlinestoday #सामटीव्हीमराठी #saamtvmarathi #सामटीव्हीहेडलाईन्स #saamtvmarathitopheadlines #सामटीव्हीमराठीटॅापहेडलाईन्स #saamtvmarathisuperfast #saamtvmarathilokshahichamudda #सामटीव्हीमराठीसुपरफास्ट #सामटीव्हीचामुद्दा

КОМЕНТАРІ • 107

  • @saurabhgadgade24
    @saurabhgadgade24 Місяць тому +7

    पृथ्वीराज साहेब तुमचे किती लोक bjp च्या मांडीवर जाऊन बसले ते बघा. तुमचे लोक तुमचे buinsess पार्टनर bjp कडे तुमचे घोटाळे झाकावे म्हणून गेले.
    राहिला प्रश्न बाळासाहेब आंबेडकरांचा तर ते स्वाभिमानी आहेत.वैचारिक आहेत,त्यांना वंचितांना सत्तेत बसवायचा आहे आणि तुम्हाला स्वतः ला सत्तेत यायचं आहे हाच फरक आहे.
    जय शिवराय l जय भीम l जय संविधान l

  • @falconblue789
    @falconblue789 Місяць тому +7

    कांग्रेस बीजेपी शिवसेना उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार एकच आहे

  • @surajsontate9194
    @surajsontate9194 Місяць тому +8

    मीडियासमोर बेधडक खोट बोलणारा माणूस...

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh 29 днів тому

      पक्या हरिश्चंद्र ची चा पोरगा ना.😂😂

  • @haridasgawle3009
    @haridasgawle3009 Місяць тому +5

    नेहमी नेहमी काँग्रेसला मतदान करणे ही कॉंग्रेसची मक्तेदारी आहे काय जय वंचित जय शिवराय

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 Місяць тому +7

    मत विभाजन होतो तर तुम्ही इलेक्शन लढवू नका. वंचीत बहुजन आघाडी ला सपोर्ट करा.
    Jay Bhim

  • @Dr.Theorist
    @Dr.Theorist Місяць тому +6

    पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारख्या कर्तबगार नेत्यांमुळेच काँग्रेसची अवस्था गलितगात्र झाली आहे. काँगेस संपविण्यात यांचे मोठे योगदान आहे.

  • @rajeshmeshram5871
    @rajeshmeshram5871 Місяць тому +6

    काँग्रेस+सेना+राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र लढत आहेत .....आणि वंचित एकटी लढत आहेत ......मग काँग्रेस ची वंचित पासून tarakte काऊन

  • @sidnaaz5238
    @sidnaaz5238 Місяць тому +5

    बाबा खरे बोलत आहे..जर संविधान वाचवायला निघाले..तर काँग्रेस वार टीका का करतात....युती का केली नाही ...पण काँग्रेस ने अकोला मध्ये समर्थन दिले पाहिजे. ...

    • @rajeshmeshram5871
      @rajeshmeshram5871 Місяць тому

      तिघे सोबत असल्यावर b यांच्यात टाकत नाही आहे का..वंचित ला दोष देण्यापेक्षा काँग्रेस ने राजकारण सोडून द्यावे....

    • @falconblue789
      @falconblue789 Місяць тому

      कांग्रेस बीजेपी एकच आहेत

    • @surajsontate9194
      @surajsontate9194 Місяць тому

      काँग्रेस भाजपाला मॅनेज झाली आहे...

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Місяць тому +2

    पंतप्रधान पदाचे दावेदार, कसबी, उच्च शिक्षित असे माननीय पृथ्वीराज चव्हाण🎉

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 Місяць тому

      मराठी माणूस प्रधानमंत्री होणार नाही.

  • @jagannathnikalaje5469
    @jagannathnikalaje5469 Місяць тому +6

    वंचित,बहुजन स्वाभिमानी..श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर...❤❤❤

  • @surajsontate9194
    @surajsontate9194 Місяць тому +2

    रडणारा माणूस कधीतरी सांग वंचिताचे 12 खासदार काँग्रेसमुळे पडले...

  • @NatureLoverDev-oq4ig
    @NatureLoverDev-oq4ig Місяць тому +1

    आता फक्त बहुजन समाज राजकारणात स्वतंत्र लढेल. बसपा व वंचित हेच फक्त आता बहुजन समजाचे पक्ष आहेत. सुशिक्षित समाजला कांग्रेस चे राजकारण व चरित्र समजले आहे. आता अनुसूचित जाती व जमाती, ओबीसी चे लोक कांग्रेस राष्ट्रवादी व भाजप या कुणालाही मत देणार नाही.

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 27 днів тому

    कोणत्या पक्षात जाणार?

  • @RSR135
    @RSR135 Місяць тому +2

    169 Gharani Bachao Mohim.BABA ROCKS.

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 Місяць тому

    पृथ्वीराज चव्हाण साहेब हे माजी मुख्यमंत्री आहेत हे त्यांचे स्टेटस आहे प्रकाश आंबेडकर यांचे स्टेटस काय तर बहुजनांच्या मताचा आपल्या टक्केवारीसाठी गैरवापर आणि निवडणुकीत कायम पडणारे

  • @hemchandrakolhe962
    @hemchandrakolhe962 27 днів тому

    संविधान वाचविण्यासाठी कॉंग्रेस नी कधीच संघर्ष केला नाही उलट आंबेडकरी जनतेनेच संघर्ष केलेला आहे

  • @user-ym9ru7ps2o
    @user-ym9ru7ps2o Місяць тому

    आता सांगायला बरे वंचित मुळे 2024 ला आमचे सर्व उमेदवार वंचित मुळे पडले

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 28 днів тому

    पत्रकाराची भूमिका संशयास्पद आहे. VBA ची कावीळ झालेला पत्रकार वाटतो.

  • @bhimraowathore4504
    @bhimraowathore4504 Місяць тому +1

    मीडियाने एकाच बाजूने चाटू गिरी करू नये
    मीडिया आता केवळ chatugirit च स्वतःला धन्य समजते

  • @RavindraJagtap-gd7gr
    @RavindraJagtap-gd7gr Місяць тому +1

    संविधान हि भिती नको दाखवू

  • @RavindraJagtap-gd7gr
    @RavindraJagtap-gd7gr Місяць тому

    होऊ द्या ना फायदा तुम्ही लढा आम्ही लढतो

  • @anildhongade8257
    @anildhongade8257 29 днів тому +1

    निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जानार😂

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh 29 днів тому

      पक्या बद्दल बोलत आहेस का

  • @sushmajagtap8810
    @sushmajagtap8810 Місяць тому +1

    Satara district sathi ky kel te bola

  • @NatureLoverDev-oq4ig
    @NatureLoverDev-oq4ig Місяць тому +1

    तुम्ही किती दिवस कांग्रेस मध्ये असणार? इडी मागे लागली की चांगलें चांगले भाजप मध्ये जाऊन मोदींचे पाय चेपतात आणि गुलामी स्वीकारतात. देश हे सर्व बघतोय मागच्या दहा वर्षांत.
    संविधान वाचविण्यासाठी मत मागता पण संविधानात खुप सारे बदल तर कांग्रेसनीच केले त्याचे काय?
    अर्धी कांग्रेस भाजप मध्ये गेली...ते का बरं ?

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Місяць тому +4

    आमचे तुम्हाला मत पाहीजे पण आमचे नेते चालत नाही.

  • @bharatushir312
    @bharatushir312 Місяць тому +2

    Ha udya BJP madhe gelyavar naval vatu naye

  • @Tantra691
    @Tantra691 Місяць тому

    लोकशाही मध्ये चव्हाण भाउ,प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याच अधिकार आहे,जसे..शिंदे ठाकरे कडुन अलग तसेच अजित पवार,मग... वंचित तुमची गुलाम नाही.. वंचित ला लाचार समजुन चुक कांग्रेस ने केली

  • @rajkishorsuryvanshi4912
    @rajkishorsuryvanshi4912 Місяць тому

    बाबा संविधान वाचविण्यासाठी म्हणता, म्हणजे काय झाले संविधानाला? संविधानाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करणारे लोक संसदेत पाठविणे म्हणजे संविधान वाचविने असं होतं कांग्रेस ला मतदान करणे म्हणजे लोकशाही वाचविणे किंवा संविधान वाचतो असं नाही.

  • @user-qx7xf2vr4w
    @user-qx7xf2vr4w 29 днів тому

    j चौहान साहेब वंचित ला सन्मानाने का वाटा दिला नाही आता लोक शहाणे झालेत प्रत्येक वेळी तुम्हालाच निवडून द्यायचे का आम्ही निवडणूक लढवायची नाही का ते दिवस गेले आम्ही हरलो तरी बेहत्तर पण माघार घेणार नाही बाबासाहेबांची ओलद आहे माघार घेणार नाही

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 26 днів тому

    Congress ne atta Retirement ghyavi ani Vanchit la ladhu dyawe❤❤

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 Місяць тому +2

    Fakya Baba kahi Bolu nko Bjp kadi janar Fakya

  • @Sunil_Patil171
    @Sunil_Patil171 Місяць тому

    सुपरिबाज पत्रकार आहे,

  • @somnathshelar6612
    @somnathshelar6612 Місяць тому +2

    Are baba mim ni 100 jaga magitlya hotya mhanun yuti tutli.

    • @AfrozMirza_sci
      @AfrozMirza_sci Місяць тому

      100 jaga magitlya nahi hoti fakt 1 interview madhe sangitle hote fakt

  • @rajkishorsuryvanshi4912
    @rajkishorsuryvanshi4912 Місяць тому

    आंबेडकरी जनता वंचित कडे आहे आणि राहणार तुम्ही कितीही संविधान वाचविण्यासाठी कांग्रेस ला मतदान करा अस म्हणत भ्रम पैदा करु नका

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 27 днів тому

    तुम्हाला संविधान व लोकशाही वाचवायची असेल तर राजकारण सोडा .

  • @ashokbhosale1482
    @ashokbhosale1482 Місяць тому

    तुम्ही जुने जाणते काँग्रेस चे नेते आहात वंचित बहुजन आघाडी च्या एकी साठी आपण काय प्रयत्न केला का? नुसतेच बोलता मतांची विभागणी होतें आहे.सातारा येथे आपण आला असता तर काटे की टककर झाली असती.

  • @RahulChavan-jw6rs
    @RahulChavan-jw6rs Місяць тому

    अशोक चव्हाण काॅग्रेस सोडून भाजपात गेले ते पहा.

  • @rajeshreecomplat4759
    @rajeshreecomplat4759 29 днів тому

    अश्या बाबा चा interview पाहू नये.

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 26 днів тому

    MIM ajunhi Vanchit la Yuti sathi sad ghalat aahe❤❤❤

  • @kalnusadar5351
    @kalnusadar5351 29 днів тому

    Chavhan saheb tumchi Congress sambhala dusrya baddal bolu naye

  • @shaileshjadhav6973
    @shaileshjadhav6973 Місяць тому +1

    Ha Baba fakt election chya veli jaaga hoto. Aani tond vaakde karat bombalat basto.
    Dalitanchi votes tumchya baapachi maktedari nahi congress walyan no. Jar yevdhi kalji hoti na Constitution chi tar Constitution vachavnya sati hyaveli tumhi Balasahab Ambedkar ran na 6 te 8 seats deun taakayala havya hotya. 50 varsha peksha jaast kaal bhogali na satta mag kay farak padala asta jar Constitution sati hya veli congress ne aani NCP ne satta sodun jar 6 te 8 jaaga motya manna ne VBA la dilya astya tar??
    Congress aani NCP walyan no aani Shivsena walyan no tumhala fakt tumcha pakshya Vachavnya che padale aahe, Constitution Vachavnya che nahi.

  • @santoshchandanshive260
    @santoshchandanshive260 21 день тому

    Ho la kahi diwas agodar rahul gandhi virudh asnarya G23 group cha ha member ha sangtoy sanvidhan vachavachyay

  • @somnathshelar6612
    @somnathshelar6612 Місяць тому +1

    2 jaga dya mhanat hota ha baba aani aata 5-6 jaga mhanat aahe

  • @maheshdhavare1394
    @maheshdhavare1394 27 днів тому

    Vanchit lok tumchya bapachi maktedari ahe ka bas zal only VBA

  • @pappurajpagare1153
    @pappurajpagare1153 Місяць тому

    त्यांना बाबा बाबा कशाला बोलतोयस? त्याने मराठा आरक्षणाची वाट लावली

  • @chandanigaikwad3533
    @chandanigaikwad3533 Місяць тому

    Congress Ani ekach ihai

  • @pradeepkate5611
    @pradeepkate5611 Місяць тому +1

    Hayala vichara akolat ka umedvar dila.. Prakash ambedkar yani congress la barayach thikani pathimba dila ahe.. Yani vanchitch netutrav kadhi hi manya nahi fakt matdan pahiyaje he sagle prasthapit gharanashi chalvat ahet

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Місяць тому +2

    काँग्रेसला मुळात दुसऱ्याच्या नावाने रडायची सवय आहे लढाईची नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मैदानात लढत आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी जिंकणार

  • @nagendraraipure6215
    @nagendraraipure6215 27 днів тому

    कीती बोध ऊमेदवार दीले तेसागा

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 27 днів тому

    Sanvidhan badalale tar Civil war atal aahe !

  • @lancy001
    @lancy001 29 днів тому

    Ambedkar saheb nehame settlement kartat pan tymchye karyakarte andhabhakta ahet modi sarkhe

  • @sssss4534
    @sssss4534 Місяць тому +2

    vba bjp ची ब tem ahie

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому +1

      कॉंग्रेस ला वंचित ने मतदान का करावे?आमचे नेते चालत नाही पण आमचे मत पाहिजे.

  • @kj6140
    @kj6140 29 днів тому

    Hon Adv Balasaheb Ambedkar officially written letter to Congress head that VBA will given unconditional support in 7 LS seats whichever LS constituencies Congress wants ... But till date congress didn't reply nor taken support from VBA? In two LS seats Kholapur & Nagpur given support to congress by not giving VBA candidates.... Which Congress is the B team of BJP and helping & supporting BJP to wins. In Akola since 2004 to 2024 are giving candidate against Adv Balasaheb Ambedkar & division of votes. which means since 2004 Congress is helping & supporting BJP to win in Akola .... Are stupid & shameless Prithviraj Chavan , Congress not given a single Muslims candidate in Maharashtra LS? However VBA given 5 Muslims candidate tickets of LS ... Not a single Muslims will vote MVA & Mahayuti as they got third option in the form of VBA under the leadership of Hon Adv Balasaheb Ambedkar ... Are foolish Chavan 2019 VBA got 42 lakhs vote total 7 % only MIM got 4 lakhs votes remaining votes where of Adv Balasaheb Ambedkar... VBA has highly educated members how you can't fool or mislead voters .... 2024 LS is direct fight VBA Vs BJP ( Mahayuti)... Maharashtra does not want MVA or Mahayuti as they are two side of One coins... they third option in the form of VBA....

  • @Snggaikwd
    @Snggaikwd Місяць тому

    Vba only ❤

  • @rahulgaisamudre4692
    @rahulgaisamudre4692 Місяць тому

    काँग्रेसच्या बाजूने प्रश्न विचारत आहे

  • @falconblue789
    @falconblue789 Місяць тому

    Tu ubha rahu nko, vanchit la fayda hoil,

  • @chandanigaikwad3533
    @chandanigaikwad3533 Місяць тому

    Congress Ani Bjp ekach ihai

  • @rahulgaisamudre4692
    @rahulgaisamudre4692 Місяць тому

    Bias patrakarika

  • @user-xb2lk8jo6v
    @user-xb2lk8jo6v 27 днів тому

    Nivdun alyavar bjp madhe jal

  • @chandanigaikwad3533
    @chandanigaikwad3533 Місяць тому

    Congress hi bjp chi B team

  • @shilwantkamble6691
    @shilwantkamble6691 Місяць тому

    yedzav baba...😂😂😂

  • @RSR135
    @RSR135 Місяць тому

    7 jaganmule tumcha pm bannar hota?

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 Місяць тому +1

    पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि प्रकाश आंबेडकर यांची बरोबरी होऊ शकत नाही कारण प्रकाश आंबेडकर यांचे राजकारणातील योगदान झिरो आहे

    • @rajanidongare8252
      @rajanidongare8252 29 днів тому

      RAJNITIK STEAMENT KARNE SE PAHELE VBA.CHIF.KI.PURNYAHA.RAJNITIK.STYDY.KARE SHAYAD AAP KO PATA NAHI JIS SAMUDAYA.KO..AAM LOGO KO .MLA BANAYA JAYSE NANDED KE .K RAM .AKOLA.SE.BALIRAM SIRSKSAR..HARIDIS BHADE .RAMDAS BODKHE DR .BHANDE AUR 25.SAAL.SE.AKOLA ZP ME AAM.LOGO KO SATTASIN KEYA HY ..AUR AAM LOG KO RAJNITIK BHAGIDAARI MIL SAKE ES.LEYE VBA CHIF SANGHARSH KAR RAHE HY

  • @nagendraraipure6215
    @nagendraraipure6215 27 днів тому

    काग्रेसला का आगाळी करावी लागली ते साग

  • @lifeok2572
    @lifeok2572 28 днів тому

    Bjp congress dono bhagao 😅